Рет қаралды 2,404
How to make black pom-fret fish curry recipe(halwa mashya che kalwan in koli style) in Marathi language.
Authentic Agri Koli style black Pomfret Fish Curry Recipe in Marathi. Hi Friends today I am going to show you how to make authentic Agri koli style black pomfret Fish Curry.
आज आपण बनवणार आहोत अस्सल कोळी पद्धतीचा हलवा माश्याचे कालवण
Halwa cha rassa.
How to Cut and Clean Halwa fish (Black Pomfret) at home.
• हलवा मासा घरच्या घरी क...
Please Like & Subscribe our channel.
Ingredients:
Black Pomfret fish med.size (washed & cut)
1/4 Dessicated coconut
8-10 Garlic Cloves
1" Ginger
4 Green chillies
1 tsp red chilli powder
2 tsp koli masala powder
1/2 tsp Turmeric powder
1/2 bowl fresh Coriander
5-6 Amsul (Dry Raw Mango) or tamarind pulp
oil for cooking
Salt to taste
1 Cup water
Try my other Recipe
Authentic Koli style Bombay duck Fish curry - • Authentic koli/ Agri S...
Authentic koli style crab curry- • How to make Crab curry...
Prawns stir fry Recipe - • कोळंबी स्टिर फ्राय | H...
Crispy Bombil Fry - • Bombay Duck Fry | बोंब...
Dry Bombil masala fry - • Suke Bombil Fry Recipe...
Crispy Prawns fry - • Crispy Prawns Fry Reci...
Tomato saar - • झटपट टोमॅटो चे सार | T...
Pomfret fish fry - • Pomfret fish fry Recip...
Oyster masala fry - • Oyster Masala Fry | का...
Paav Bhaji Recipe - • Pav Bhaji Recipe | Mum...
Vaalachi bhaji - • वालाचे भिरडे | Valachi...
Tawa kaleji fry - • Tawa Kaleji Fry | तवा ...
Tiny prawns curry - • करंदीची आमटी | Tiny Pr...
#Blackpomfretcurry#pomfretcurry#kolistyle#Fishcurry#halwacharassa
पापलेट या प्रकारचा मासा भारत व आशिया खंडातील लोक खातात. पापलेटला इंग्रजी मधे पॉमफ्रेट Pomfret असे म्हणतात. खाऱ्या पाण्यातील हा मासा हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागरात आढळतो.
पापलेटचे शास्त्रीय नाव ब्रामा ब्रामा असे आहे.मासळीच्या बाजारात पॉंफ्रेट मासे पापलेट किंवा पपलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात. पापलेट हा पॉंफ्रेट या शब्दाचाच अपभ्रंश आहे. पॉंफ्रेट मासे तीन प्रकारचे असतात - करडा किंवा रुपेरी पॉंफ्रेट, पांढरा पॉंफ्रेट आणि काळा पॉंफ्रेट. करडा आणि पांढरा पॉंफ्रेट हे स्ट्रोमॅटिइडी या मत्स्यकुलातले असले, तरी दोन वेगळ्या वंशांचे आहेत. करडा पॉंफ्रेट स्ट्रोमॅटियस वंशाचा व पांढरा कॉंड्रोप्लायटीस वंशातला आहे. काळा पॉंफ्रेट फोर्मिओनिडी मत्स्यकुलातला असूनफोर्मिओ वंशाचा आहे. करड्या अथवा रुपेरी पॉंफ्रेटाचे शास्त्रीय नाव स्ट्रोमॅटियस अर्जेंटियस, पांढर्याचे कॉंड्रोप्लायटीस चायनेन्सिस आणि काळ्याचे फोर्मिओ नायजर आहे. व्यापारी दृष्टीने फोर्मिओ नायजर या माशाला जरी पॉंफ्रेट म्हणत असले, तरी तो खरा पॉंफ्रेट नव्हे.