Namastey Sir माझी two strok ऑटो रिक्षा आहे . गाडी रुंनिंग मध्ये असताना फक्त पुढच्या चकामध्ये मध्ये मध्ये एक्सलेट्टर दिल्यावर कच कच आवाज येतो सर काय प्रो्लेम ते कळत नाही.
@AutoRickshawGyan5 ай бұрын
भाऊ फ्रंट व्हील फॉर्क पिन ऑईल टाका पावसाळा सुरू आहे शॉकप्सर चेक करा त्यामधून ऑईल येत असेल स्प्रिंग चां आवाज येतो वरती खालती पेढा बुस चेंज करून घ्या किंवा चेक करा डेरा+ ग्लास फ्रेम चे नेटबोल्ट चेक करा लुज झाले आवाज कूच कूच kzbin.info/www/bejne/eYTXYayOgNOahJI