100 वेळा ऐकले तरी मन भरत नही हे ऊर्जा भरणारे गीत अवधूत दादा मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@shivamghodke6860 Жыл бұрын
अगदी बरो बर माझ्य मनातले बोले
@aaeditsyt Жыл бұрын
माझ्या पण मनातले बोलले
@Pranali6090 Жыл бұрын
True ❤❤
@TripleStorm95Ай бұрын
आता एक सीट नतर आली पाहिजे
@rageopgaming619Ай бұрын
@@shivamghodke6860lile😊😊
@kunalkatwe009 Жыл бұрын
साहेबांच्या भाषणातून नवचैतन्य निर्माण झालंच पण ह्या गाण्याने सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक सळसळती ऊर्जा निर्माण केली. धन्यवाद अवधूत दादा.
@spam3545 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@kunalkatwe009 Жыл бұрын
@@spam3545 जय महाराष्ट्र....🚩🚩
@GirishDeshmukh-w7f6 ай бұрын
Kharach, nothing else
@omkarbandivdekar5766 Жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे गान एकलकी आंगवर कटा आल्या शिवाय राहत नाही कट्टर राज ठाकरे ( साहेब )🚂🧡🔥
@mumbaiwatchnews Жыл бұрын
उत्तम गीत, एक ऊर्जा देणारे गीत अवधूत गुप्ते व त्यांच्या सर्व टीम चे अभिनंदन
@rahulchavan4736 Жыл бұрын
🚩जलगांव शहर 🚩🚩 || साहेबांनी दाखवलेलं बोट म्हणजे दिशा आणि उंचावलेला हात म्हणजे आदेश.🙌❤️ || जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया. 🙏
@CaniRocky Жыл бұрын
जड गाव😅😂
@poonamrawool34 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@देवांशपाटील30086 ай бұрын
@@CaniRockyनीट रे
@rupalijoshi5396Ай бұрын
Jai khandesh...Jalgaon ❤
@VaibhavMathapati1718 Жыл бұрын
महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने मी अवधूत दादा तुम्हाला धन्यवाद देतो... खूप भारदस्त गाणं बनवलं आहे!
@prashantkejgir9244 Жыл бұрын
जय मनसे❤
@TV9_Maharashtra Жыл бұрын
kzbin.infoEkDcfWPC9ls?feature=share
@sumitmankape38727 ай бұрын
@@prashantkejgir9244❤❤
@sunnykhisamatrao8495 Жыл бұрын
उरा उरात ऊर्जा भरणारे गीत...किती ही ऐका मनच नाही भरत....जय महाराष्ट्र जय मनसे ❤🚩🙏🏻
@fhggfdhhn Жыл бұрын
Raj mns
@yogeshchaudhari3708 Жыл бұрын
Jay MNS
@asmitaraje9091 Жыл бұрын
फक्त राज साहेब
@gk6786-h1j Жыл бұрын
म न से जय महाराष्ट्र
@lionking4391 Жыл бұрын
Aditya thakre chya song chi copy ahe hi 3 years ago kzbin.info/www/bejne/nX2zlKOKZ8t7i7M
@radhe19195 Жыл бұрын
जे सरकारच्या सत्तेत नसून लोकांच्या सत्तेत आहेत असे:- 🔥हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे होते आणि आत्ता 🔥हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे आहेत #जय_महाराष्ट्र #अखंड_भारत #हिंदुस्थान #हिंदुत्व
@Irreplaceable777 Жыл бұрын
राज साहेब म्हणजे महाराष्ट्राचा मान प्राण सगळं काही... ❤️❤️❤️ राजप्रेमी... ❤️👍👌🙏
महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने मी अवधूत दादा आणि तुमच्या सर्व टीमला धन्यवाद देतो... खूप सुंदर गाणं बनवलात तुम्ही त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र जय मनसे
@vaishaliborade63979 ай бұрын
Raj saheb ek number manus
@PrashantKulkarni17 Жыл бұрын
काय जबरदस्त गाणे आहे. अत्यंत उर्जात्मक 😊.
@balajinagargoje8880 Жыл бұрын
आजचा वर्तमान पाहता राज साहेब आपली गरज आहे महाराष्ट्राला हिंदूंना ला पण आपली गरज आहे लवकर मुख्यमंत्री व्हावी अशी आई भवानी कडे प्रार्थना
@Vicharwant-k2 Жыл бұрын
यंदा मुख्यमंत्री फक्त राज ठाकरे साहेबच..... हे गाणं शेवट आहे fully energetic......wow
@GirishDeshmukh-w7f6 ай бұрын
No possible only pm
@TripleStorm95Ай бұрын
😂0😂0😂0😂0😂 ra..ra..ra...ra
@मीमहाराष्ट्रसैनिक Жыл бұрын
उत्तम गीत अचूक लेखन मानाचा मुजरा जय महाराष्ट्र आपणास आहे अवधूत जी मनात ऊर्जा संचारते
@royalbrand7197 Жыл бұрын
एक नंबर....कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही..❤🎉
@vinodwarghade Жыл бұрын
लाखो दिलांवर राज करणारे . हिंदू जननायक माननीय श्री राज साहेब ठाकरे....🚩... या महाराष्ट्राला म.न.से शिवाय पर्याय नाही.⚔️🚩🧡🕉️🧡🚩⚔️....
@aumkartarkar2272 Жыл бұрын
राज साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे भावांनो 🙏 मराठी माणसासाठी काही तरी प्रयत्न तरी केले जातील अधिकार मिळवून देण्यासाठी ♥️ मनसे , महाराष्ट्राचा नवनिर्माण असा झाला पाहिजे जसा शिव छत्रपती शिवाजी महाराज व श्रींची इच्छा सांगते, हिंदवी स्वराज्य 🙏☀️ हेच स्वप्न
@radhe19195 Жыл бұрын
"वारसा हा वास्तूंचा नाही विचारांचा असतो." 🔥हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे🔥
@kiranmh2264 Жыл бұрын
भारी जबरदस्त नवनिर्माण लई भारी
@atharvadinnapurkar29359 ай бұрын
Kahi aso jat pat shivba jyanchya antarat toch Maharashtra cha varas re❤hits different
@INDIAN_KNIGHT_utonish_memberАй бұрын
वनवास अजुनही संपला नाहि , पुन्हा लडु , पुन्हा जिंकु , इतिहास घडवु 🥲
@Kiranutekar8388 Жыл бұрын
जय मनसे , जय महाराष्ट्र... मा.. राज साहेब ठाकरे ग्रेट
@krushnaandhale3344 Жыл бұрын
100 वेळा ऐकलं तरी पण मन काही भरत नाही..🚩 आणि माझे मत राजसाहेब ठाकरे यांनाच जय महाराष्ट्र..🚩
@JayLote-cq1qt2 ай бұрын
एकच साहेब राज साहेब जय महाराष्ट्र 🚩
@sachingaikwad8974 Жыл бұрын
हिंदूजननायक मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे 🚩🚩
@stats_and_facts Жыл бұрын
आवाज वाढव dj तूझ्या आईची, chya tune वर बनलेले गीत
@sachingaikwad8974 Жыл бұрын
@@stats_and_facts गप रे शेम्न्या
@jayeshpatil3904 Жыл бұрын
Tula mahit tu motha sangeet sayojak lavdya tikde jaun chat ja
@rupesh8798 Жыл бұрын
😂😂
@Bbjjf233 Жыл бұрын
❤❤❤
@मीमहाराष्ट्रसैनिक Жыл бұрын
अवधूत गुप्ते साहेब आपणास जय महाराष्ट्र मानाचा मुजरा काळजाला हात लावून जाते हे गीत
@actressarchi6467 Жыл бұрын
🤘🏼
@Ravi_Raaj.7 Жыл бұрын
One Motivational.. Killer... Khatarnakk song.. फक्त मनसे.. राज साहेब ठाकरे भक्त आम्ही सारे.. 🔥❣️❣️
@pramodkarche8513 ай бұрын
अंगावर शहारे आणणारे गीत... अवधूत गुप्ते sir खूप छान 🙏मनसे ❤
@rutujsonkusare618110 ай бұрын
अवधूत दा❤ एकदम कडडडडक🔥🔥🔥 जबरदस्त....🙌
@akashparkhi3063 Жыл бұрын
👌👌अवधूतभाऊ नाद खुळा जय🚩🚩 मनसे⛳⛳
@pavankadam785 Жыл бұрын
एकच नंबर ☝️☝️ 🎉 गायन जय मनसे 👑👑
@मिशनहिंदूराष्ट्र-न5घ Жыл бұрын
जो हिंदूत्व कि बात करेगा वही हिंदुस्तान पे राज करेगा वंदे मातरम् जय हिंदु राष्ट्र ❤ बेस्ट साँग जय मनसे जय महाराष्ट्र 🚩
@बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र Жыл бұрын
साहेब तुमचे हे गीत आम्हाला प्रेरणा देणारे आहे❤
@chakradharchavhan2149 Жыл бұрын
श्रीमान राज साहेब ठाकरे यांचा विजय असो!!
@mess8169 Жыл бұрын
अवधूत गुप्ते दादा 🙏🌹 अपने मनसे राज करेंगे वो भी दीलसे 💪
@rajkumarmaratha9690 Жыл бұрын
मला खूप आवडल साला आता फक्त मनसे नाद नाय करायचं मनसे च्या कळ सगळाचा काळजात राज करणारे राज साहेब ठाकरे 🚩 जय शिवराय 🚩 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@gurunathgaikar866 Жыл бұрын
प्रश्न जीथे जनतेचा..तीथे नेहमी मार्ग मनसेचाच.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा..विजय असो
@kishorshinde2779 Жыл бұрын
प्रश्न जिथे हिन्दुं चा, मार्ग तिथे मनसेचा
@sunnygaikwad7704 Жыл бұрын
सगळ्यांला संधीधिली आता एकदा ह्या माणसाच्या हातात आखा महाराष्ट्र द्या ❤️🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
@आपलकोकण-न8फ2 ай бұрын
❤🔥
@prakashlokam4791 Жыл бұрын
एक था टायगर और आज भी है. जय महाराष्ट्र , जय मनसे . ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@radhe19195 Жыл бұрын
हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे आहेत.🔥🚩🙏
@actressarchi6467 Жыл бұрын
right
@sagarsadgir76967 ай бұрын
महाराष्ट्राची शान राजसाहेब ठाकरे ❤ अतिशय सुंदर गीत अवधूत सर धन्यवाद ❤🎉
@MaharashtraSainik49 Жыл бұрын
अवधुतजी आपले मनापासून मनसे धन्यवाद..! अप्रतिम गायलात 💪🏻🚩
@siddhantbansode8913 Жыл бұрын
Bhava female version singer name
@mr.govindwaghmode5989 Жыл бұрын
श्री.राज ठाकरे सारख्या नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हनुन ज्या दिवसी लाभेल तेंव्हा Encounter Cm योगी आदित्यनाथच पन मार्गेट जानार ❤🚩🚩
@yashbhosale8800 Жыл бұрын
🚩🚩🙏🏻जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय शिवराय 🚩 जय शभु राजे 🚩🚩🚩
@manthantirlotkar Жыл бұрын
गाणं ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.🔥💯 जय मनसे 🚩🚩
@natureh27 Жыл бұрын
Powerful person Raj Saheb Thackeray ❤❤❤❤❤
@UMESHSHINDE-qt2jg Жыл бұрын
गरजा मनसे...आमच्या महाराष्ट्राची शान, आमचे माननीय राज साहेब ठाकरे....जय मनसे.... जय शिवराय.....
@kishorkatore2469 Жыл бұрын
खरोखर च स्फूर्ती गीत धन्यवाद अवधूत दादा
@VaibhuSPatil Жыл бұрын
I Love This Song राज ठाकरे साहेब कट्टर समर्थक 🚩🚩🚩
@mavla-lt9vl Жыл бұрын
जबरदस्त song आहे 🚩😍🔥🔥जय मनसे🚩
@ganeshgurav3629 Жыл бұрын
100 वेळा ऐकलं गाणं तरी मन भरत नाही😊 अंगात ऊर्जा येते.
@ommahajan_45 Жыл бұрын
एक नंबर song आहे..🚩🧡🔥🫡
@shauryaitvision2092 Жыл бұрын
अवधूत दादा खूप छान गीत बसवले आहे आपण❤
@nitinagiwale7496 Жыл бұрын
जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩 जेव्हा त्रास होईल जनतेला तेव्हा आवाज दया राज साहेबांच्या मनसेला 🚩🚩🚩🚩🚩🚩
@आपलकोकण-न8फ2 ай бұрын
Wha❤🔥
@siddharthpalekar8917 Жыл бұрын
सुशिक्षित मतदार म्हणून कोण कोण राजसाहेबांन सोबत आहेत.....🚩🧡
@vinayakjadhav4598Ай бұрын
Settlement king ...pocket baaz😂
@virajdakve9743 Жыл бұрын
ये हुई ना बात.... जय महाराष्ट्र जय मनसे
@nikhiltambat8648 Жыл бұрын
अप्रतिम गाण, रक्त सळसळल 🚩🚩
@shivamharne2676 Жыл бұрын
अंगावर काटा येतो हे गाणं ऐकताना 🔥🔥🔥 खूप छान गाणं आहे 🙏🚩
@PramodGaikwad_007 Жыл бұрын
Song is Better than bollywood. Avdut Sir what a quality song. I heared song more than 100 times. Best luck for MNS.
@atharvahardikar Жыл бұрын
अवधूत दादा तुझं वय वाढलं की नाही? तोच जोश, तोच करारी आवाज, परफॉर्मन्स नादखुळा... ऑल दि बेस्ट 🧡 असाच चिरतरुण राहा...
@prathamesh9613 Жыл бұрын
२०२४ ला मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे🚩🚩🚩🚩🚩
@umeshramane3754 Жыл бұрын
चला मग लागा कामाला पूर्ण महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण हिंदुस्थानात एकच आवाज् घुमघुमणार मी राज ठाकरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज्यांना साक्षी मानुन या महाराष्ट्राला नवीन दिशा देतो
@Rajput-zi1gb Жыл бұрын
@@umeshramane3754मनसे 🚩🚩
@Kiran1997-5 Жыл бұрын
हो एकदा संधी दिली पाहिजे....🚩🚩
@gamechangerinlife5361 Жыл бұрын
@@Kiran1997-5kasa honar please explain friends bolat ki aamdar ekch hei 😢😢.
@statusking-qn1xf Жыл бұрын
Nakki.
@mandarmestri427818 күн бұрын
एवढी लोक आहेत मतदान करताना कुठे असतात
@SPARKLESNASHIKDHOLMUMBAI Жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर राज ठाकरे 🎉🎉❤❤
@mahadevkamble9684 Жыл бұрын
नवनिर्माणाची, नवचैतन्य ,मनसे सुरुवात .... जय महाराष्ट्र
@vikrampatil5573 Жыл бұрын
अवधूत सर राज साहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे गाणी तयार केलेत. 🙌🙌🙌
@vikikadam3162 Жыл бұрын
किती वेळ गान ऐकल तरी खरच पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं जय महाराष्ट्र जय मनसे
@proudofindia6164 Жыл бұрын
अवधूत दादा खरंच अप्रतिम गाणं गायलं आपण...
@hrishikeshkarekar3863 Жыл бұрын
उत्तम गाणं. ऊर्जा चेतावणारं मनसे गीत.
@Starpubg9067 Жыл бұрын
जय महाराष्ट्र..... प्रश्न जिथे जनतेचा , मार्ग तिथे मनसेचा 🚂 आपले मत मनसेला च असणार 🔥🚩
@sahilbotre2969 Жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ✌️👑
@vikasmukadam6682 Жыл бұрын
अवधुत गुप्ते यांनी वटीमने मनसेचे गायलेले गाणे फारच सुंदर. प्रचाराला हे गाणे वापरले पाहिजे.
@siddeshthakur6970 Жыл бұрын
येणाऱ्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार द्या. जय मनसे🚩काल शिवतीर्थावर भगव वादळ आणि हिंदूची ताकद दिसली.
@subinmore2912 Жыл бұрын
जबरदस्त धमाकेदार गाण आहे
@shail...z7945 Жыл бұрын
काय रिदम दिलाय 1 no 6/8 धमाल मधून पुणेरी पॅटर्न मध्ये जाताना जे वाजलंय ते मस्त बसवलंय ❤️👌❤️👌❤️
@sachinrisangaonkar4669 Жыл бұрын
खरं मनसेची महाराष्ट्रात सत्ता असायला हवी
@pankajgadkar1158 Жыл бұрын
खूपच छान गाणं अप्रतिम झक्कास..👌👌
@MaharashtraSainik49 Жыл бұрын
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे 🚩🧡
@SachinParvatkar-e5b7 ай бұрын
धमाकेदार गाणे अवधूत गुप्ते व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन जय मनसे
@Abhithakre-y2oАй бұрын
जेवढा लाईक केलया तेवढ मतदान केल असत तर राज साहेब जीकले असते
@meerajoshi130510 ай бұрын
मनसे एकच पर्याय🎉
@pavantadaye2728 Жыл бұрын
🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा विजय असो 💪
@dnyaneshwarunde8317 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे फक्त राजसाहेब.
@AbhiShekCreationNashik Жыл бұрын
*Power Work* 🔥🎧🚩 #MNS ✌️
@manishawasatkar-in3zi6 ай бұрын
जमलेल्या माझ्या तमाम हिन्दु बांधवांनो भगिनिंनो आणि मातान्नो .... जय महाराष्ट्र जय म न से ❤❤
@vijayshete-z6q Жыл бұрын
100 वेळा ऐकले तरी मन भरत नही हे ऊर्जा भरणारे गीत अवधूत दादा मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
@ShailaGunjal-m3gАй бұрын
Sita Ram 🙇✨
@niteshchavan36749 ай бұрын
जय मनसे
@ShubhamPatil-zu5uq Жыл бұрын
Goosebumps 🚩🚩🚩🚩
@santoshsondkar4349 Жыл бұрын
खुप छान आहे गाणं अवधुत दादा ❤
@akashrathod2505 Жыл бұрын
कडक गाणं साहेब , जय महाराष्ट्र 🚩🙏
@yrcreation5518 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🚩🧡👑🙏
@rao96 Жыл бұрын
Man of Masses Mass Leader RajSaheb Thackeray🧡🔥🚩
@Ganesh_Jadhav7 Жыл бұрын
ब्राह्मण धर्म म्हणजेच हिंदू धर्माविषयी तुम्हाला खरा इतिहास माहिती करुन घेण्यासाठी खालील युटुब चैनल जरुर पहा. 👇👇 1) #Science_Journey 2) #Rational_World 🙏
@aniketshinde5187 Жыл бұрын
महाराष्ट्राबद्दल दूरदृष्टी असणारा एकमेव नेता.. जय महाराष्ट्र
@nationfirst7780 Жыл бұрын
छान गाणे🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे❤❤❤
@KauNik2 ай бұрын
90's kids.... राजसाहेब म्हणजेच जग
@Pravdp-sk5ml2 ай бұрын
Endless powerful leader Raj forever from 90's to 2090'🎉
@hemantnimbare3428 Жыл бұрын
मस्त एक ऊर्जा देणारे गीत, अप्रतिम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥
@Rahul-cc1zh3 ай бұрын
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ✨🚩🇮🇳