Рет қаралды 5,342
अवघा रंग एक झाला - श्रुती विश्वकर्मा-मराठे
या आषाढी एकादशी च्या निमित्ताने D'verb Experience घेऊन येत आहे अभंगवाणी! हे अभंग "नामरंगी रंगले" या कार्यक्रमात विविध प्रतिभासंपन्न कलाकारांनी गायले होते. या आषाढी च्या निमित्याने त्यांना पुन्हा एकदा भेट देऊया व तितक्याच उत्साहात आजचा शुभदिवस साजरा करूया!
.
.
.
कलाकार :
श्रुती विश्वकर्मा-मराठे
गोविंद भिलारे
केतन पवार
अपूर्व पेटकर
स्वप्नील भावे
तन्मय भागवत
आभा घोटीकर
शामली नारप्पनवर
दिग्दर्शन : देवेंद्र भोमे
छायाचित्रण : नील सालेकर, ओंकार मानकामे, निहार बाईत
ध्वनिमुद्रण : स्वरूप जोशी, चेतन माळी( ग्रे स्पार्क स्टुडिओज, पुणे )
मिक्सईंग आणि मास्टरींग : स्वरूप जोशी (स्वराधीश स्टुडिओज, पुणे)
निर्मिती व्यवस्थापन : माधवी कर्णिक
निर्मिती : डी व्हर्ब एक्सपीरियन्स (D 'VERB EXPERIENCE )
डिजिटल ब्रँड पार्टनर्स : कृष्णा डायनिंग हॉल, स्वाभि ज्वेलरी, ब्रँडोनॉमिकस.
#ABHANG #ASHADHIEKADASHI #SANTRACHANA