अहिल्या नगर केडगाव च्या शेजारी राहतो आम्ही आम्हाला पत्ता द्या त्या मुलीच्या घरच्यांचा तिची सासू सासरे नवरा सगळ्यांना पालथं घालतो आम्ही ते पण आळणी मिरची घालून लोकांना पोरी भेटत नाही यांना चरबी आल्यात काय सुंदर बाळे मुलगी किती छान आहे शांत स्वभाव दिसायला सुंदर विशेष म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनचे गाजरे साहेब यांचं खूप खूप आभार
@chitrahire4592Ай бұрын
अग बाई बाळा साठी राहा आई गेले वर खरं प्रेम कोणीही करत नाही म्हणून असा वेडा विचार मनात आणू नको
@chitrahire4592Ай бұрын
अग बाळ किती गोड आहे
@Rkyoutubecretive47623 ай бұрын
खरोखर ह्या ताई la न्याय मिळायलाच पाहिजे आणि त्या ताईच्या सासरला शिक्षा झालीच पाहिजे , किती चांगली ती ताई आहे .आणि तिच्यावर किती त्यांनी नराधर लोकांनी kiti त्रास दिला. ताईला न्याय मिळायलाच पाहिजे 🙏🙏🙏
@JaySriram-ye3sf2 ай бұрын
खरोखर या ताई ला न्याय मिळाला पाहिजे ताई तुला खूप धन्यवाद ताई
@shailajabangar13743 ай бұрын
आदरणीय देवराम.. खरोखरच देवमाणूस आहेत.नावातच देव आहे,या माणसात रामआहे, देव आहे.सलाम तुमच्या सामाजिक कार्याला. 🙏💐
@sapnaganve8953 ай бұрын
Saif Ali Ki Ladai Priya Shastri❤❤
@popatgaikwad86812 ай бұрын
याआशामानसांनावेळिचापबसलापा हिजेजयम हारा,,,
@ashoksabale57823 ай бұрын
लांडे साहेब तुम्ही गोरगरीब जनतेला न्याय मिळून देतात त्याच फळ तुम्हाला नक्कीच मिळेल ❤❤❤❤
@comedyviralkatta86853 ай бұрын
जुन्नर एकच असा माणूस आहे ज्याच्या वर माझा पूर्ण विश्वास आहे फिक्स आमदार
@shashisatpute2610Ай бұрын
आमदारच का? असे लोक पंतप्रधान झाले पाहिजे.
@NandaAwari-ob6tz3 ай бұрын
😢खुप त्रास मी.ही आसाच सहन केला मि पनं आकल्लकोटला गेले होते पनं मि माझे बाळं घेऊन गेले होते बस मध्ये पैसे नवते तर सर्व लोकांनी मला पाच दहा रुपये काढुन मदत केली होती खुप खुप आभारी आहे आज पंन तिथे गेल्यावर मला सागोल्याचे विठ्ठल देशपांडे काकांनी त्याच्या गावि नेलं सात दिवस ठेऊन मला व माझ्या बाळंला सुखरूप माझ्या गावी पाठवले आकोला ता अहमदनगर 😢😢सरांचं देव भलं करो
@ArchanaGaikwad-o8o3 ай бұрын
मला पण मूल पोटात असताना 2तास घराबाहेर काढलं होत कोरोना काळात जाऊ साठी घरात सासू,सासरे 2दिर होते कोणी नाही आल त्यांना मी मेलेली चांगलं पण आपल्या आई बापाचं नावासाठी राहते. आता मलापा खोटेपणा सहन होत नाही मनात वाईट विचार येतात काय करू सांगा
@NandaAwari-ob6tz2 ай бұрын
@@ArchanaGaikwad-o8o खंबीर पणे ऊभे रहा श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत राहातील
@SachinDappadwad-t6h2 ай бұрын
Hii ताई
@ashusonawane60553 ай бұрын
लांडे साहेब तुम्ही खरोखर गोरगरीब जनतेसाठी देवच आहात
@shaileshwagh74373 ай бұрын
साहेब मदतीला धावले खूप आभार आहे
@pragatidighe68023 ай бұрын
त्या मुलीच्या सासू सासरे नवरा यांना अटक झाली पाहिजे त्याच्या मुलाचे लग्न झाले नाही पाहिजे त्याच्या घरी मुलगी कोणी देऊ नका
@dhanjaymadane89542 ай бұрын
लांडे साहेब तुम्ही योग्य न्याय मिळवून द्यावा आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुमचं काम एक नंबर आहे
@dhananjaypuri72613 ай бұрын
किती गोड बाळ आहे.. अरे नवरदेव अस मूल नशिबानी मिळतात रे बाबा... 😢
@kirankathe3 ай бұрын
जेल मधी टाका त्या नराधमांना.... न्याय भेटलाच पाहीजे....
@YogitaMahabare-b3lАй бұрын
मुलींनी सक्षम होणे गरजेचे आहे. कोणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी झाले पाहिजे.सगळ्यात अगोदर मुलींनी अन्याय, त्रास सहन न करता अन्यायाला वाचा फोडली पाहिजे.
@TusharWa3 ай бұрын
पत्रकाराला त्या मुलाचे नाव विचारायला काय झाले होते... होऊ द्या की जग जाहीर.... त्याच्या नावाचा गुन्हा नोंद करताना लाज वाटली नाही मग त्या बैलाचे नाव सुद्धा जाहीर करा... आम्ही सगळेजण त्याचा जाहीर सत्कार करायला जाऊ
@itsmesumee3 ай бұрын
Akshay pote sangitla ki tune startinglach
@MuktaBhangare3 ай бұрын
आई वडिलांनी मुलीला पाठवू नाही.त्या मुलाला पाठवू नाही.त्या लोकांन वर भरवसा ठेवू नाही.
@ushakegar599224 күн бұрын
माझी मुलीला पण असेच त्रास दिले वनंदा पण त्रास देयचे व नवरा तर शिक्षक आहे लाखाचचयावर पगार आहे पण बायको मुलाना कधीच आपले मणाला नाही व लगन केला व मुलीवरच केस टाकलाय की ये नांदायला तर आमी काय कराव आमाला आधार नाही
या लोकांना फटके द्या.. आणि चटके पण द्या या ताईला खुप त्रास दिलेला आहे😢😢😢
@shitalbhamre99483 ай бұрын
अशा निच लोकांना शिक्षा झालीच पाहिजे बिचारी मुलगी किती गरिब आहे
@pragatidighe68022 ай бұрын
या मुलीला न्याय मिळाला पाहिजे सासू सासरे नवरा यांना अटक झाली पाहिजे
@NanasahebBorhade3 ай бұрын
आदरणीय देवराम लांडे साहेब
@anilmemane49423 ай бұрын
काहीही चुकीचा निर्णय घेऊ नका. बाळचा विचार करा आणि या ताईला योग्य न्याय मिळाला पाहिजे.
@manishachavan57753 ай бұрын
न्या मिळवून द्या सर मुलगी पण वयाने लहान आहे तीच बाळ पण छान आहे 🙏
@Magic235853 ай бұрын
आत्महत्या करायला लांब जायची काय गरज होती. देव तर junner मध्ये खूप आहेत. इतका अन्याय झाला तरी डोळ्यात पाणी नाही.मला वेगळा मॅटर वाटतो.प्रत्येक महिला नी जॉब केला पाहिजे .
@itsmesumee3 ай бұрын
Ka jast dok lavtayet Jevha tension mde asto na tevha samjat nahi Kay kru Ani ky nko Jo rasta disel tas jaat rahato manus Ani rahila prashna radnyacha Radun radun Pani aatun jaat m dolyatun Pani nahi yet he roj bolun bolun Ani sangun over zal asel tich
@satishchavan23442 ай бұрын
न्याय मिळाला पाहिजे ताई ला
@Prathmeshjadhav-pj27 күн бұрын
नाण्याच्या दोन्ही बाजू तपासणे गरजेचे आहे...!
@babansangade46533 ай бұрын
सर्वांना नोकरी वला जवय पाहिजे असतो किंवा सासरा नोकरी वाला शेतकऱ्याला नाय देणार मग असच होणार
@santoshnalawade58383 ай бұрын
लांडे साहेब तुमच्या कार्याला सलाम
@DnyaneshwariofficialАй бұрын
खूप आवघड आहे
@SantoshPaygude-yz4fl3 ай бұрын
या ताईला न्याय मिळालाच पाहिजे
@shakuntalapardeshi85863 ай бұрын
खरच तिच्यावर अन्याय झाला तिला न्याय द्या
@kavitaRawate3 ай бұрын
या मुलीला न्याय मिळाला पाहिजे
@popatpawar23922 ай бұрын
अन्यायाला वाचा फुटलीच पाहिजेत या ताई वर अन्याय केला आहे तिच्या सासरच्या लोकांना जेलचे हवा दाखवायला हरकत नाही न्याय मिळालाच पाहिजे
@hemangiwelling31023 ай бұрын
त्यावेळीच धाडस करून लग्न मोडायचे आणी त्यानंतर पोलीस तक्रार करायची होती.का सहन करायचे
@itsmesumee3 ай бұрын
Paristhiti mansala kahipn karayla bhaag padte Tyana watl asel hoil sarva not halu halu ekhad mul zalyawar audhartil ase samaj astat lokanche
@DattatraySankpal-pq5ct2 ай бұрын
खरोखर या ताईला न्याय मिळाला पाहिजे
@Raistar-h9e3 ай бұрын
ह्या मुलीला कोण संभालणार आहे की नाही जर संभालणार नसतील तर मी संभालु का
@VidyaThosare2 ай бұрын
एवढा त्रास होता तर बाळ कशाला होऊ दिलं
@VidyaThosare2 ай бұрын
एवढ्या लहान वयात
@madhukarmotrache29792 ай бұрын
Nice good information 🎉🎉🎉🎉🎉🎉
@PravinDongre-gl5ez14 күн бұрын
जाऊदे मी करतो लग्न त्याच्याबरोबर
@ArchanaGaikwad-o8o3 ай бұрын
😢 मला पण मूल पोटात असताना 2तास घराबाहेर काढलं होतं.कारण जाऊ ने थोडे भांडी घासली आणि मी दळण केलं तरी पण तू काहीच केलं नाही अस म्हणून घराबाहेर काढलं आणि तो कोरोणा काळ होता घरात सासू सासरे 2आणि जाऊ दिर तमासा बघत होती. आणि हसत होती.आता पण माझ्या मुलीची पण सर्वजण खोटेपणा करतात . ते. पाहून आत्महत्येचा विचार मनात येतो .
@nishad34683 ай бұрын
आपला नवरा चांगला नसेल ना तर या गोष्टीला सामोरे जावे लागते
@shishriya3 ай бұрын
Ase दुसऱ्या साठी जीव द्यायचा नसतो ताई
@ArchanaGaikwad-o8o3 ай бұрын
@shishriya नवराच एकच एक 2 भाऊ आणि जवेला सांगतो आणि सासू सासरेपण जावेच एकातात कोणाचा आधार नाही. आई वडिलांकडे किती जबाबदारी द्यावी .मला या सर्वांनी बाहेर काढलं तेंव्हा आईवडिलांनी च सर्व बळतपणापर्यंतचा खर्च केला . किती ओझे टाकू त्यांच्यावर चांगलं हुंडा देऊन लग्न लाऊन दिलं त्यांनी माझं.
@lawmanbhoir75672 ай бұрын
ह्या पोट्याला चांगलीच अद्दल घडली पाहिजे साहेब.आणि सासुसारेला पण तुडवा.नवरेला पण चटके द्या आणि यांच्याकडे पैसे आहेत तर कशाला मुलीच्या आईवडीलांकडे भिक मागताय नालायकांनो.याला सोडु नका आता
@vaibhavnigade1370Ай бұрын
दुसरा जोडीदार बघा.... किती मुल बिना लग्नाची आहेत बघा विचार करा अजून वेळ गेलेली नाही.....
@ushakegar599224 күн бұрын
साहेब तुमी आमची पण चौकशी करून तया नराधमाला शिक्षा करावी
@NilamSawant-k9s3 ай бұрын
मुलीला न्याय मिळालाच पाहिजे
@Minakshivlog3093 ай бұрын
न्याय मीळालाच पाहिजे या बाळाला आणि आईला 🙏
@shashisatpute2610Ай бұрын
लग्नाच्या दिवशी गोंधळ झाला तर तेव्हा लग्न मोडून टाकायचं होते. आता मुली सात फेरे सुरू असताना पण लग्नाला नकार देतात. हुंडा देण्यासाठी कबुल करुन आई वडीलांनी चूक केली होती. हुंडा मागणारांना मुलगी देऊ नका.
@kalpanawaghmare41742 ай бұрын
माझ्या मुलीला पण असाच त्रास होता आम्ही तीला घेऊन आले
महिला आयोगाला संगा त्या तिन्ही माणसाला चांगल ठोके द्या
@bharatpatil58482 ай бұрын
महिला आयोग काही ही कामाचे नाही
@gautamughade14443 ай бұрын
धन्यवाद लांडे साहेब गरीबांचे कैवारी
@dhanjaymadane89542 ай бұрын
माणपाण वरून ऐवढं जर होत असेल तर अवघड आहे दुसऱ्या वर काय अपेक्षा ठेवायची असतात न्याय भेटला पाहिजे
@smanemane79792 ай бұрын
हो सांगोलचे लोक आहेत तशी माझ पण बाळ छोटे आहे बाळाची पण साधी विचारपूस करत नाहीत
@shantaramkurhade10443 ай бұрын
लांडे सहेन सलाम तुमच्या कार्याला
@AnantyashwantkadamAnant2 ай бұрын
मुलीला न्याय मिळाला पाहीजे
@tusharshinde96753 ай бұрын
नोकरीवाल्याला मुली देतात तिथेच चुकतात, द्यायची असेल तर मुलीला पण नोकरी पाहिजे
@NavnathDhembare-dq7ng2 ай бұрын
त्यामुळे सुसंस्कृत मुलांना मुली द्या
@AshokNikalje-k9nАй бұрын
आसाच,छल, माझ्या, मुलीला, सद्दा, सुरू आहे
@hiralalvalviАй бұрын
Hii 😂1
@rutujamore43283 ай бұрын
किती बाळ गोड आहे...
@mohanpote49663 ай бұрын
Lande साहेब न्याय मिळाला पाहिजे
@surekhakhandre73412 ай бұрын
Dada kharach asa hotat same
@AkshaySuryawanshi-r2w3 ай бұрын
असा अन्याय अनेक गोरगरीब महिलांना आहे परंतु कोणाची साथ नसल्याने त्या मरणासन्न अवस्थेत सहन करताहेत जेणेकरून त्यांनाही न्याय मिळावा
@MansiLobhi-o4yАй бұрын
Kharch aashiyana changlich shiksha deya evdi khambir tri 2 years kadly evd konala n sangta
@PravinDongre-gl5ez14 күн бұрын
तुला पोरगं सांभाळतो
@bapuravkengar12853 ай бұрын
पुलिस स्टेशेनला विनती आहे कोनाच्या दबावाला बली padu नका प्लीज
@sonalijadhav621Ай бұрын
Mala pan maza sasu sasre nvrya badhal sagyche ahe maza sobht pan ase zale ahe mala chota mulga ahe kase sagu mi tumcha jwal sir
@ushakegar599224 күн бұрын
सीमा भागाजी पोटे सासू सासरे .अक्षय पोटे नवरा
@SumyayaPathannАй бұрын
😢😢
@shishriya3 ай бұрын
महिला आयोग कुठ आहे
@jai_maharashtra3 ай бұрын
Tya mulachya family cha interview ghya saheb ani tyanna jaab vichara
@dyandeogawari2 ай бұрын
मुलीला एव्हढा त्रास दिला गेलाच नाही, हे आकान तांडव असल्यागत वाटतं...
@PravinDongre-gl5ez14 күн бұрын
तुझी इच्छा असेल लग्न करतो मी तुझ्याबरोबर
@ramdaskudal1143 ай бұрын
पैशाची मस्ती आहे यांना जरा जिरवा मग लायनीवर येतील ते लोक
@Social_Worker_Priyanka2 ай бұрын
Hya tai la nay mdalch pahije
@हनुमंतमस्के-म6श2 ай бұрын
चैकशी करून मार्ग काडावा ही नम्र विनंती
@dipalikhot69667 күн бұрын
Ya taila nyay milala pahije
@aru62413 ай бұрын
Piz pathvu naka sasri khup Neech lok aahet ulat teela pudhe shikva swatachya payavar ubhe kara
@LakhanJadhav-l8j2 ай бұрын
चोफ दया त्याला
@harshadanarvekar7513 ай бұрын
Mhnun amchya kokanat ardha ardha kharch asto lagnacha, mulala je dyaychy te mnane dya
@shilpa35443 ай бұрын
Kokanach best Ase prakar hot nahit
@SantoshKokate-w6v2 ай бұрын
Are yaar aai baba plise taila pathavu nka
@vilasugale98663 ай бұрын
आदिवासी वादळ आल आता आता काय खरं नाही
@suwarnakarale87623 ай бұрын
न्याय मिळून dya
@Sarveshhh_s_kadam3 ай бұрын
आशा नरधमाना शिक्षा jhalich pahije
@WT_GAMER92 ай бұрын
Mazyasobat pn asach zal hot khup cchhal sahan karun 3varshacha balala gheun maheri yave lagle mala tari ekpn divas bhetayla aalele nhi mulga aahe mhanun visrun gelet
@AnjalitemkarPathak2 ай бұрын
Ya goshti tevach baher nighayt jeva ti mulgi Jeevan Sampvte kivnh praytn krte Tya aadhi ticha aavaj dabaych p😢
@aartitalpe75263 ай бұрын
Bal kiti cute ahe tya lokanchi aakl shen khate ka. Sgl ahe yevdh srimat tr ka tila trass detay paishyasathi. Nalayk lok ahe. Bhichar bal tyachi ky chuk ahe
@VijayNarhe-q9z3 ай бұрын
या ताईला न्याय भेटला पाहिजे लांडे साहेब तुम्हाला धन्यवाद
@AnisManer-g1r2 ай бұрын
Mul kiti god aahi
@NikitaBhadke-r1t3 ай бұрын
Bal kiti chan aahe re deva tai please bala la nko sodu tyanchyakad
@vinayakkamble68552 ай бұрын
Shashan tumala nkki nyay deil
@aniketjadhao20612 ай бұрын
Secha lok malahi bhetle tyancyavar karj ahe he mahiti ch padu deli nahi
@SangitaDamale-x9h2 ай бұрын
दादा माज्या मुलींचा हाच विषय आहे तुमचा फोन नंबर मिळेल का
@ManishaKhade-ru6ww2 ай бұрын
Maj pan aasac 5vars jhali mi maher madec aahe lay vait aahe kas jagav
@vaibhavnigade1370Ай бұрын
दुसरा जोडीदार शोधा आणि सुखी राहा.... ज्यांची चांगला वीचार करण्याची पात्रता नाही अशा माणसाशी परत संसार करू नका...