अवघ्या तासात सर्व पैसे खात्यात जमा - अजित पवार | LIVE | Namo shetkari yojana 4th installment

  Рет қаралды 246,351

D V FILM PRODUTION

D V FILM PRODUTION

6 күн бұрын

Namo shetkari yojana 4th installment
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करायचा
लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करायचा online form
namo shetkari sanman yojana
लाडकी बहीण योजना 2024 कागदपत्रे
namo shetkari hafta
लाडकी बहीण योजना
लाडका भाऊ योजना
नमो शेतकरी चौथा हप्ता खात्यात

Пікірлер: 240
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 2 күн бұрын
जसे जसे इलेक्शन जवळ येईल असल्या फसव्या योजना येत राहणार जनतेने सावध राहा
@VishnuBorkar-zf1zj
@VishnuBorkar-zf1zj Күн бұрын
😢 by h set
@tukarampote9369
@tukarampote9369 4 күн бұрын
नमस्कार साहेब सरकारने चार चाकी वाहनांची आठ काढून टाकावे कारण गरीब माणूस पोट भरण्यासाठी चार चाकी वाहन घेऊ शकतो हे का गरीबावरच बस्तकाय यात गरीबच वंचित राहतील धन्यवाद
@adhorebhimrao4691
@adhorebhimrao4691 4 күн бұрын
सरसकट 10 HP पर्यंत वीजबिल माफ करावेत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@nileshtangade7621
@nileshtangade7621 4 күн бұрын
या पेक्षा कर्ज माफी केली असती तर बरं झालं असतं
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 4 күн бұрын
बहिणीला पाडण्यासाठीबायको उभी करणारे अजित दादा
@manojdeshmukh8623
@manojdeshmukh8623 3 күн бұрын
बरोबर आहे तुमचं.
@baputulsirammoholkar
@baputulsirammoholkar 2 күн бұрын
बहीणने कशाला भावाच्या विरोध जायचं
@user-rb6tq9mw3v
@user-rb6tq9mw3v Күн бұрын
😮
@balurathod9136
@balurathod9136 4 күн бұрын
सर शेतकरी कर्ज माफी नाही केली साहेब खूप अडचणीत आहे सर शेतकरी
@harishpatil3833
@harishpatil3833 4 күн бұрын
गाजर दिलं महाराष्ट्राला लादली बहीण योजना चालू करून सरकारने काही असो आता भाजप पुन्हा महारष्ट्र नकोच
@rameshjagjiwan9243
@rameshjagjiwan9243 4 күн бұрын
शेतकऱ्याचे दुःख,साहेब कर्जमाफी करा
@ashokdunghau1892
@ashokdunghau1892 4 күн бұрын
अजित दादा शेतकरी कर्ज माफी दया बरे वाटल नाही तर सरकार पडेल असे वाटते
@shirishshahane1079
@shirishshahane1079 2 күн бұрын
पुरूष वर्गाला कोणतेही सवलत आणि फायदे दिले नाहीत. मुलांना मोफत शिक्षण दिले नाही. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी मत द्यावे
@rameshsolat3812
@rameshsolat3812 3 күн бұрын
कर्जमाफी. करा. नाही तर. विधानसभेला. एकही. शिट. येनार. नाही. बिघाडीचे
@madhukarambure7297
@madhukarambure7297 4 күн бұрын
कर्षी क्रोप लोण माफ करा दादा एकदा जनता तुम्हाला भरभरून मताचा रुपात आशीर्वाद देतील
@dipakpatil3478
@dipakpatil3478 Күн бұрын
दादा तुमचा विचार एकदम भारी विरोध करण्याराना भूखु द्या
@niteenbankar9229
@niteenbankar9229 2 күн бұрын
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरच हे सरकार टिकेल नाहीतर पुढचे पंधरा वर्षे हे सरकार सत्तेपासून वंचित राहील....🙏
@sarangfulari3895
@sarangfulari3895 4 күн бұрын
दादा कर्ज माफीचा वीचार करा
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 3 күн бұрын
दादा तुमच्या वागण्यातला स्पष्ट पणा अतिशय कौतुकास्पद आहे फक्त शेतकऱ्यांची कर्ज माफ करा युतीसरकारला कोणीच रोखु शकत नाही कर्ज माफ करा ही विनंती
@HanumntChoure-ul7zz
@HanumntChoure-ul7zz 3 күн бұрын
ह्याच्या मुळं सोयाबीन 7000वरुन 4000आणले त्याबद्दल दादा शेतकरी तुमचा आभारी आहे
@prabhakarpatil2164
@prabhakarpatil2164 2 күн бұрын
प्रोत्साहन पर अनुदान पन्नास हजार कधी देणार दादा
@rameshwarganorkar6058
@rameshwarganorkar6058 4 күн бұрын
लाडकी बहीण योजना. तीन गॅस सिलेंडर मोफत. प्रत्येक दिंडीत वारीला 10,000 रुपये. मुलींना मोफत शिक्षण. कृषी पंपाचे वीज बिल. ह्या योजना लागू केल्याने आम्ही तुमचे आभारी आहोत. पण एकदा शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करा. हे राहून गेले असेल तर लवकरच घोषणा करा. धन्यवाद साहेब.
@roopag5001
@roopag5001 3 күн бұрын
50, 000 प्रोत्साहन अनुदान कधी भेटणार
@user-oy9ml2er9c
@user-oy9ml2er9c 4 күн бұрын
गरीब लोकांनी धंद्यासाठी सेकंड गाड्या चार चाकी धंद्यासाठी घेतलेल्या आहे यात लाडकी बहिणीचे योजनेमध्ये गरीब कुटुंब च बसत नाही यात मोठे शेतकरी ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत यांनाच फायदा होत आहे तेव्हा ही आत काढून टाका
@pandurangdange3233
@pandurangdange3233 4 күн бұрын
दादा तुम्ही बहिण यांचं विरोधात आपल्या बायकोला उभं केलं तुम्ही काय हार्दत संकल्प मांडण्याचा काही तरी विचार करूनच बोला
@ashoksurwase6670
@ashoksurwase6670 4 күн бұрын
दादा किती योजना काढल्यात तरी जनतेला कळू द्या आठवड्याला एक तुम्ही नवीनच योजना काढतात शेतकऱ्याला हमीभाव द्या शेतकऱ्यांविषयी काहीतरी क्यू येऊ द्या सरकारला
@dattashejul9056
@dattashejul9056 2 күн бұрын
दादा तुम्हीं शेतकरी कर्ज माफी 19ते23 पर्यंत सरसकट केली तरच विधानसभेत तुमचे आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेवानी शेतकरी हिशोब करेल हे कारण शेतकरी दुशकाळात होरपळुन निघालेला आहे तुम्हीं पहले सरसकट कर्ज माफ करा बाकी काही नाही जय जवान जय किसान
@vijaymasram6291
@vijaymasram6291 2 күн бұрын
अजित दादा यांनी म्हटले होते की निराधार संजय गांधी चे पैसे 05/07/2024. तारखेला पाठवण्यात येणार आहेत परंतु अजून पर्यंत पैसे पाठवण्यात आले नाही महाराष्ट्रा मध्ये
@bharatikharat8116
@bharatikharat8116 4 күн бұрын
भूमीहीन लोकांना गरजूंना ज्यांना स्वतःची जमीन नाही त्यांना घरकुल मंजूर करा ज्यांना आहे त्यांना देऊ नका तर ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घरकुल द्या
@kamalshelake248
@kamalshelake248 4 күн бұрын
दादा मी अंगणवाडी मदतनीस आहे तुम्ही आमचा पगार वाढवला नाही
@sureshdeshmukh9507
@sureshdeshmukh9507 4 күн бұрын
दादा जनतेला काम करायला प्रोत्साहन द्या फुकट देऊन जनता आळशी बनवू नका आसच चालल तर शेतात काम कोन करनार 8:02
@pujagaikwad5544
@pujagaikwad5544 4 күн бұрын
अतिशय सुंदर आहे हि योजना.
@subhashchavan3274
@subhashchavan3274 4 күн бұрын
बरोबर आहे दादा शेतकरी काय परतिथी
@user-mi2ce9ec1r
@user-mi2ce9ec1r 20 сағат бұрын
नमो शेतकऱी हप्ता एकही हप्ता जमा झाला नाही अनेक शेतकरी वंचित आहेत हप्ते मिळाले नाहीत
@sunitagaikwad6608
@sunitagaikwad6608 2 күн бұрын
मला पंतप्रधानाचे पी एम किसान सन्मान योजनेचे पैसे मिळतात पण नमो चा एकही हप्ता अध्याय पर्यंत आलेला नाही
@LahurajNavale
@LahurajNavale 3 күн бұрын
अहो साहेब आपण साथीच्या आजरासाठी काय बोलला नाहीत. मला डेंग्यू झालेला आहे. हॉस्पिटल मध्ये मला भरपूर खर्च झालेला आहे. तरी डेंग्यू सारख्या आजाराचा खर्च मिळायला हवा.
@vaibhavwakchaure8779
@vaibhavwakchaure8779 4 күн бұрын
दुधाला बाजार दे. ...अनुदानात गाजर नको रे.
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 3 күн бұрын
आम्ही लोकसभेला बुलढाण्यात रविकांत तुपकर यांना मतदान केल तुम्ही कर्ज माफ करा विधानसभेला महायुतीला मतदान करु
@babakokewar9348
@babakokewar9348 3 күн бұрын
६५ वरशाचे वरील महीलांना का वगळल जेसटांना मदत नको का.जेसटांना मदतीची गरज आहे.यावर विचार करनार का .
@GaneshraoKhapre
@GaneshraoKhapre 2 күн бұрын
धन्यवाद दादा
@madangutthe5022
@madangutthe5022 3 күн бұрын
जर पुढच्या पाच वर्षात मला मुख्यमंत्री राहायचं असेल तर शेतकऱ्याचा पीक कर्ज माफ करा
@sadhanabothe8363
@sadhanabothe8363 17 минут бұрын
शेतकरी कर्ज माफी करा साहेब
@SamadhanPatil-tz4cz
@SamadhanPatil-tz4cz 20 сағат бұрын
DaDa tu happy ho❤❤❤❤
@rameshkedar8151
@rameshkedar8151 4 күн бұрын
तुम्हाला सत्तर हजार कोटी माफ झाले मग शेतकऱ्याच कर्ज माफ करा 😮
@madangutthe5022
@madangutthe5022 3 күн бұрын
आधार कार्डची आठ लावावी पण 15 वर्षे पुराणी लावणे
@jibhauthakre4326
@jibhauthakre4326 2 күн бұрын
आधिच्या घोषणा पुर्ण करा शेतकऱ्यांचा तरच खरं समजु
@user-oy9ml2er9c
@user-oy9ml2er9c 4 күн бұрын
जे रेगुलर कर्ज भरतात त्यांना पण सरसकट कर्जमाफी द्या
@madangutthe5022
@madangutthe5022 3 күн бұрын
तुम्ही फक्त शेतकऱ्याचा कर्ज माफ करा जनता तुम्हाला भरभरून मतदान करील
@sureshdeshmukh9507
@sureshdeshmukh9507 4 күн бұрын
ह्याच्यापेक्षा लाईट खत औषध मेडिकल ह्या काही गर्जे च्या गोष्टीकडे लक्ष दिल्यास बरे होईल
@shivgarjananews
@shivgarjananews 3 күн бұрын
उपमुख्यमंत्री अजित दादा तुम्ही म्हणताय की ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी दिला परंतु आमच्या नगर मनमाड रस्त्याची हालत एकदा टू व्हीलर वर प्रवास करून बघा..
@Drpawdepatil
@Drpawdepatil 4 күн бұрын
शेतकरयांचे पिक कर्ज माफ करावे आणि नव्याने कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे अशी उपाययोजना केली तर बरं होईल
@rameshsolat3812
@rameshsolat3812 3 күн бұрын
आमदार. खासदार. तुपाशी. आणी. शेतकरी. ऊपासी
@user-ej6ue1ws6u
@user-ej6ue1ws6u 3 күн бұрын
नमो चा हप्ता कधी देणार.
@sainathbarve7356
@sainathbarve7356 4 күн бұрын
दादा आपण लाडकी बहीण ही योजना 2024 ला का सुचली कारण की लोकसभेला दारूने प्रभाव होता म्हणून विधानसभेच्या तयारीसाठी आपल्या बहिणीची आठवण आली आहे
@babakokewar9348
@babakokewar9348 Күн бұрын
६५ वरशावरील मातारया आईच काय? तीन कोना पुढे पैशासाठी हात पसरावा
@ahmedkazi5455
@ahmedkazi5455 4 күн бұрын
Chocolate lollipop Dene Ka karykram aahe picture tumcha lagela aahe
@GautamKharat-nu6qx
@GautamKharat-nu6qx 4 күн бұрын
दादा गरीब लोकांना आशाला लावून दिले
@ashwinkale3962
@ashwinkale3962 3 күн бұрын
कर्ज माफी करा दादा बॅक अकाउंट होल्ड करत आहे
@mahalingeshwarhagidale7875
@mahalingeshwarhagidale7875 3 күн бұрын
सरसकट शेतकरी व महिला याना १लाख ध्या १५०० रुपये देऊन काय उपयोग नाही
@trimbakdahengal7090
@trimbakdahengal7090 4 күн бұрын
सात सारा कोरा करायचे असेंल तर 2016 पासुन तर 2023 पंयत माप करा तरच शेतकरि कर्ज मुक्त होनी
@shwetasunildekatedekate6139
@shwetasunildekatedekate6139 4 күн бұрын
Pavar Saheb mulina pahije hote
@mukundnavghre7582
@mukundnavghre7582 4 күн бұрын
Jay Hind Jay shree Ram
@sank_patil5460
@sank_patil5460 2 күн бұрын
72000 hazar कोटी कुठे ठेवले दादा😂
@ShardhaChavan-tw9wo
@ShardhaChavan-tw9wo 4 күн бұрын
छान च दादा 🎉🎉😂
@avikale4676
@avikale4676 3 күн бұрын
दादा....... शेतकरी खूप अडचणीत आहे.. त्यांना कर्जमाफी देऊन आधार देणे खूप गरजेचे आहे........
@shwetasunildekatedekate6139
@shwetasunildekatedekate6139 4 күн бұрын
Vij BIL kami krnat yay Pavar Saheb
@rahulsawant8670
@rahulsawant8670 3 күн бұрын
👌👌👌👌
@om_naik
@om_naik 4 күн бұрын
Dhanyawad dada
@balajishitole7072
@balajishitole7072 22 сағат бұрын
,दादा जमलं हो तुम्हाला ‌‌.ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला गुण नाही पण वान लागला....मोदीचा गुण लागला....
@lahusutar3061
@lahusutar3061 4 күн бұрын
वाचन करित आहे अजीत दादा भाषण नाही वाचन वाचन वाचन
@dattashejul9056
@dattashejul9056 4 күн бұрын
दादा कर्ज माफी बदल तुम्हीं काहीच सांगतले नाही कर्ज माफी केली तरच शेतकरी तुम्हाला मतदान करेल नाहीतर लोकसभेवानी शेतकरी हिशोब करेल हे नकी कारन शेतकरी दुष्काळात होरपळुन निघालेला आहे तुमचे सरकार ने उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ केले तर शेतकरयाला कर्ज माफ केले तर काय फरक पडनार कर्ज बिनशर्त माफ केले तरच शेतकरी तुम्हाला मतदान करेल नाहीतर शेतकरी हिशोब करेल हे नकी कारन शेतकरी दुष्काळात होरपळुन निघालेला आहे
@babakokewar9348
@babakokewar9348 3 күн бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb 4 күн бұрын
हे सगळं बरोबर आहे भाऊ पण हातात ऐईल तेव्हा ना अजून 2023 चां पिक विमा नाही नमो चां हपता नाही फक्त घोषणा केली आहे भाऊ तळपु तळपु देण्यात काय अर्थ आहे.,....
@sajjansinghthakur7655
@sajjansinghthakur7655 4 күн бұрын
५ लाख पेक्षा कमी रिटर्न भरणारे अपात्र का?बँका कर्ज देत नाही ३ वर्षाचा रिटर्न देणे जरुरी असते .५ लाख पेक्षा कमी रिटर्न दाखवतात त्यांना अपात्र करू नये.कारण ८ लाख रुपये पर्यंत कोणतेही आयकर लागत नाही.जरूर विचार करावा.
@user-ib8vi8fj7v
@user-ib8vi8fj7v 3 күн бұрын
पोर्टल वेबसाईट ऐप अजून कुठल्या प्रकारचं चालू झालेले नाहीत. त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
@Aapliwardha32
@Aapliwardha32 4 күн бұрын
Nmo che paise taka aadhi
@Royal-farmer-A1
@Royal-farmer-A1 4 күн бұрын
काय बोलायचं ते बोलून घ्या दादा 3महिन्या नंतर जनता तुमची जागा दाखवील.
@ManikKhadse-k3o
@ManikKhadse-k3o 4 күн бұрын
4 चाकी ची अट रद करणार यावी दादा
@ashokdorlikar9254
@ashokdorlikar9254 3 күн бұрын
लाडकी बहीण च्या नवऱ्याला म्हणजे तुझ्या दाजीला काय मिळणार व केंव्हा मिळणार ते सांग
@bhimashankarbhuslunge
@bhimashankarbhuslunge 3 күн бұрын
बँकेच्या 2022 चे पीक कर्जाचे व्याज शेतकऱ्या कडून भरून घेण्यात आले ते व्याज अजून पर्यंत शेतकऱ्याला परत केले नाही त्याबद्दल आपण काय करणार आहात याची माहिती द्यावी
@user-dg7er4ct2d
@user-dg7er4ct2d 22 сағат бұрын
दादा कीतीदिवस शेत😊करया।ता छल 😊करता
@sandhyasonawane1847
@sandhyasonawane1847 3 күн бұрын
दादा माझे विभक्त कुटुंब आहे पण रेशन कार्ड सासर्यांच्या नावावर आहे आणि त्यांना पेन्शन चालू आहे त्याचा आम्हला फायदा होत नाही पण नाव एकाच रेशन कार्ड मध्ये आहे त्यामुळे मी या योजनेपासून वंचित होतेय याच नवे तर सगळ्याच योजनांपासून वंचित आहे रेशन पण आम्हला मिळत नाही मी काय करायचं दादा प्लीज दक्षता घ्या रेशन कार्ड ऐवजी उत्पन्नाचा दाखला देतो पण रेशन कार्ड ला ऑप्शन दया
@dv_film_production
@dv_film_production 3 күн бұрын
रेशन कार्ड तुमचे सेफरेट करा खाते फोड करा म्हणजे तुमचे वेगळे होईल.. तुम्हाला माझी लाडकी बहिण योजना ह्या योजेने साठी कोणतीच अडचण येणार नाही तुम्ही आहे तेच रेशन कार्ड टाका कारण तुम्हाला पेन्शन नाही येत तुमच्या सासऱ्याला येते .. ह्या योजनेला तुम्हाला अडचण नाही येणार तुम्ही अर्ज भरा तुम्हाला 1500 येतील .. 100%
@subhashdhokane592
@subhashdhokane592 4 күн бұрын
वाह दादा
@umeshdode1083
@umeshdode1083 4 күн бұрын
दादा आयकर ची आट रद्द करा...या योजनेचा फायदा फक्त एका समाजाला ओर धर्माल होईल...ज्या बहिणी आयकर भरतात त्या आपल्या सावत्र बहिणी आयेत आहेत का ...असा भेदभाव नका करू..
@shivajiuphade0207
@shivajiuphade0207 3 күн бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब
@dashrathavhad2230
@dashrathavhad2230 4 күн бұрын
लबाडा घरच आवतान हे बरोबरच आहे
@shantarampagerepatil9374
@shantarampagerepatil9374 3 күн бұрын
8 तास होऊन गेलेत अजून कुठे जमा झालेत
@latagadekar5695
@latagadekar5695 4 күн бұрын
सर आणि पाच पिढ्या तुमचे महागाई
@user-db1hr7eq1p
@user-db1hr7eq1p 4 күн бұрын
किती आठ तासाची मुदत सागताय अजित पवार तुम्ही
@ravindradesh9494
@ravindradesh9494 2 күн бұрын
Namo cha 4 tha हफ्ता कधी येणार
@user-oy9ml2er9c
@user-oy9ml2er9c 4 күн бұрын
हे तुमचे सर्व खरे आहे पण निळवंडे च्या कालव्याला व व त्याच्या वितरिका लवकरात लवकर चालू करा ग्रामीण भागात पाण्याची खूप हाल होत आहे
@nagnathmane9430
@nagnathmane9430 4 күн бұрын
सोलापूर चा.खरीप.व.लकबीचा.विमा.दया.व50000.rअनुदान. दया
@sharadbhange7824
@sharadbhange7824 4 күн бұрын
आतापर्यंत कोणाचा विकास झाला आहे
@madangutthe5022
@madangutthe5022 3 күн бұрын
ही योजना आधार कार्ड आणि मतदान कार्ड वर लागू करावी
@mahendradhamankar7442
@mahendradhamankar7442 4 күн бұрын
Pan kay arth dada char chaki wahahnapasun amhala dur theolla aahe karan aamcha pot char chaki war awalambun aahe please dada char chakichi aat kadhun taka
@santosh.khanpate.1555
@santosh.khanpate.1555 4 күн бұрын
@DineshTimande-p4k
@DineshTimande-p4k 2 күн бұрын
7:10
@ravindrawakode6675
@ravindrawakode6675 4 күн бұрын
पळून गेले . मतदाराला फसवल आता मात्र इडी मूळ bjp मध्ये गेला आता तुमची गेय केली जाणार नाही.
@sunitagaikwad6608
@sunitagaikwad6608 2 күн бұрын
150 रुपये देऊन तुम्ही आम्हाला गाजर दाखवता
@chandupatil438
@chandupatil438 4 күн бұрын
अडीच वर्ष कुठे होते karjamaphi😃करा खते पाईप चे भाव कमी करा
@DineshTimande-p4k
@DineshTimande-p4k 2 күн бұрын
कर्जमाफी दाय
@madhukarpatil6945
@madhukarpatil6945 4 күн бұрын
Naka karu vkharch faket mahagaye kami kara aho me Kal 60 rs kg ne jwari anli 60rs che pet me 110 ne Bharti he kami kara.
@madhuri5719
@madhuri5719 4 күн бұрын
दादा एक सागण आहै mpsc झालेलया मराठी मुलाना नोकरी नाही दयआ
@marutinarvekar4145
@marutinarvekar4145 3 күн бұрын
सत्तेसाठी सर्व कांही 😅😅😅😅
@om_naik
@om_naik 4 күн бұрын
Dada voter I'd 15yrs old sivaji 10yrs old thevavi
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 30 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 71 МЛН