कालच्या एपिसोड मधील कमेन्ट ला मान देऊन या एपिसोड मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांची खरी परिस्थिती दाखवल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
@krantishende5156 Жыл бұрын
शेतकऱ्याची दुःख भरी गाथा माडली खूप छान सर 👌
@yogeshdhage2003 Жыл бұрын
हा शिवल्या समाजाच्या नावांवर कलंक आहे
@pavanshelke851 Жыл бұрын
शिवलाल ही व्यक्ति नसून समाजातील एक नीच प्रवृत्ती आहे 👍..
@mahirocks9888 Жыл бұрын
मस्त आहे सर ... भाऊ तुमचं पण बरोबर आहे शिवलाल हा प्रत्येक गावात आहे... आपण त्याचापासून सावध राहणे हेच योग्य आहे. म्हणून अशा लोकांवर नजर ठेवन खूप गरजेचं आहे.
@प्रदीप-भ4ह Жыл бұрын
नक्कीच सर..😔🙏
@SangitaKhadke Жыл бұрын
अगदी बरोबर , अशा व्यक्तींमुळे खरे लाभार्थी वंचित राहतात.......
@yogeshdhage2003 Жыл бұрын
लायन्या पाटलाला ऐकच डेस आहे का
@mohankolhe1088 Жыл бұрын
शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले हो सर🙏खूप मार्मिक कथन केलं,,🙏
@abhijeetdeshpande1401 Жыл бұрын
शेतकर्यांची फारच वाईट परिस्थिती आहे सर... हातात चांगलं पिक आलं तर निसर्ग कोपला म्हणूनच समजा..
@SangitaKhadke Жыл бұрын
शिवलालले शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी दंड व तुरूंगवास तसेच सर्वे अधिकाऱ्याला लाच दिल्या प्रकरणी कडक शिक्षा ठोठावा एकदाची , महा मतलबी माणूस आहे शिवल्या . प्रत्येकवेळी संधीसाधूपणा करतो , एकदाचं खडी फोडायला पाठवाच सर........ जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏
@rajubhakde7197 Жыл бұрын
देविदास भाऊंचा म्हणणं बरोबर आहे प्रत्येक गावामध्ये शिवलाल भाऊ सारखे चार दोन असतातच जय महाराष्ट्र
आमच्याकडे गहु, हरभरा व इतर माल कापून गंजी लावून काही माल घरी आला... परंतु कुणाकडे अशी गारपीट होऊ नये...😢😢 देवाकडे हि प्रार्थना ..🙏🌹🌹🌷
@sanatansankriti Жыл бұрын
गुरुजी एखादा व्हिडिओ या रमी च्या जाहिरातीवाल्यावर घ्या बा लय परेशान करुन ठेवल याइन😊
@rutujadhammapal6179 Жыл бұрын
Vitthal kangane Sir che video bagha
@rutujadhammapal6179 Жыл бұрын
kzbin.infoQak-k5naoLs?feature=share
@rutujadhammapal6179 Жыл бұрын
Link open karun bagha rummy vr kashe bolat ahet vitthal kangane Sir
@hemantdeshmukh2816 Жыл бұрын
Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Bhilai Durg Chhattisgarh 💐💐💐
@gajananwankhede7236 Жыл бұрын
सर सत्य परिस्थिती आहे बर्याच ठिकाणी,, गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला,,व सर्व पीके हातची गेली,,
@kfv.09 Жыл бұрын
खूपच वाईट परिस्थिती आहे सर..
@smdigitalproduction4205 Жыл бұрын
खरोखरच सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही शेतकरी बांधवांची 😢 शंकर मानकर पाटील- छत्रपती संभाजीनगर MH.20
@ashvinchavhan5828 Жыл бұрын
एक शेतकऱ्याच दुःख एक शेतकरीच समजू शकतो. खूप नुकसान झाले शेतकऱ्याच निसर्ग पण कोपला बळीराज्यावर.😔😢😢😢
@JayshreeKharode-ts1ns Жыл бұрын
लय भारी बोलता सर्वे 😂😂
@roshandudhbale9074 Жыл бұрын
अवकाळी पावसाने शेतीचा खुप नुकसान झाले, शेतकर्याची खरी परीस्थिती दाखवल्या बद्दल धन्यवाद सर
@sachinlandge3079 Жыл бұрын
आशेच इमानदार साहेब पाहिजेत सर्वे करायला..
@sagarkurhade6289 Жыл бұрын
खुप खुप छान सर👌👌👌👌
@dnyanupayghan9048 Жыл бұрын
२ लाख सबस्क्राईबर लवकरच❤️ अभिनंदन सर 🎉💐
@vijaythombare7323 Жыл бұрын
खूप नुकसान झाले शेतकरी बंधूंचे निर्सग नेहमी शेतकऱ्यांची परीक्षा पाहतो, उदया चा व्हिडीओ पेन्शन संपावर करा, प्लिज आणि काही प्रवृत्ती पेन्शन विषयी समाजात गैरसमज पसरवत आहेत ते पण घ्या यामध्ये
जे खरे लाभार्थी आहे त्या शेतकऱ्यांना लाभ मिळालाच पाहिजे...
@tejapalgavhane9578 Жыл бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
@yogesh.hiwarle2189 Жыл бұрын
सलाम गुरुजी तुमच्या विचारांना...🙏🙏😢😢😢 आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान होते दहा हजारांचे.... पंचनामा करून पैसे मिळतात 1000...
@parmeshaverkalyankar6567 Жыл бұрын
गोळ्या सरल्या पावसाच्या 😢😢
@bhagwatadhav1684 Жыл бұрын
Trimurti 😂😂👌
@choraakashchavhan2732 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@SureshYadav-zb7it Жыл бұрын
Kastkar jagacha poshinda🙏🙏🙏
@dipakdoifode1475 Жыл бұрын
आमचं काही नुकसान झाले नाही कारण आम्ही गहू हरभरा पेरला नाही आनि आमच्या १२ एकरात आंब्याचे २५ झाड 🌲🌲🌲🌲🌲 आहे पन त्यातला फक्त ४ झाडाला आंबे आले आहे नुकसान झाले नाही ज्वारी पेरली आहे ३ एकर पन ती आताशिक कबंराऐवठी आहे आम्ही नुकसानातुन वाचलो😂😂😂🙏🙏🙏
सर मामा लस्सी वाले हा एपिसोड बनवा ना आणि मामा लस्सी मध्ये नशे चे पावडर मिक्स करून देतो त्या मुळे जो कोणी एकदा पितो त्याला सारखं सारखं ती लस्सी प्या अशी वाटते आणि मग काय स्टॉक संपायला आला होता तेव्हा लोक लस्सी साठी भांडायला लागलीत की मला पाहिजे मला पाहिजे. तेव्हा चालू पांडे ची एन्ट्री आणि पुढे तर तुम्ही च खूप काही क्रिएटिव्ह आहात खूप छान छान या कहाणी ला पुढे बनवाल..... सर खूप छान एपिसोड होईल सर प्लिज सर मामा लस्सी वाले हा एपिसोड बनवा ही विनंती आहे सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sharadbhad5188 Жыл бұрын
खरोखरच ज्याचे नुकसान झाले त्यांना मदत मिळायला हवी
@jyoticharbhe2912 Жыл бұрын
मोठेबाबाना विजेच चांगल ज्ञान दिसते.निसर्ग तोंडी आलेला घास नेहमीच हिरावून घेते..
@vishnudasdhoke2191 Жыл бұрын
आमच्या गावातही संञा, आंबा,गहू, कांदा या पिकाचे गारपीठीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दि 17 मार्च 4:30 ते 5:30 वाजता .[ कोठारी ॥ बु॥ ता.पातूर जि.अकोला.]
@milindgawarguru2022 Жыл бұрын
खूप खूप छ्यान माहिती सर...आकस्मिक vijebddle 👍👍👍
@dattrayabelkhede5940 Жыл бұрын
छान एपिसोड सरजी
@rupeshchore4228 Жыл бұрын
नमस्कार सर आधी तुमचे अभिनंदण तुम्ही योग्य बाब सर्वांच्या समोर मांडता 🙏 आणी एक अजून शिवल्याले जरासा गोत्यात घ्या अजून .... खूप मार्मिकता दाखवता सोर तुम्ही धन्यवाद
@nareshlandge4781 Жыл бұрын
मास्तरांचे पेन्शन साठी उपोषण चालू आहे...शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी या मागणी साठी एपिसोड बनवा सर... मास्तरांना पेन्शन मिळेल ..शेतकऱ्यांचं काय?😢 साधी त्यांना नुकसान भरपाई लवकर व योग्य मोबदला मिळत नाही..
@sunilkhedkar1373 Жыл бұрын
बनवा सर प्लिज
@NDK1010 Жыл бұрын
निसर्ग पण खूप परीक्षा पाहतो शेतकऱ्याची....पण शेतकरी हा तग धरून आहे म्हणून दोन घास सुखान खायला मिळतात तरी पण, लोकं बाजारात 20 रुपये कीलोचे टमाटे 10 रुपयाने मागतात ...
@rajeshrathod4576 Жыл бұрын
शांताराम भाऊ तुम्ही शिवलालवर विश्वास ठेवू नका😮
@indianfarmer6860 Жыл бұрын
1number episode ahe
@avinashaghav5450 Жыл бұрын
मोठ्या ,गोठ्या😂
@sanketwankhade9312 Жыл бұрын
Sir. Nalu cha lagan zabru sang zal cha pahije brr nahit rampur le yeun lagan hukoto
@rajeshjaybhaye4761 Жыл бұрын
खरंच सर या अवकाळी पावसामुळे खूप नुकसान झाले शेतकऱ्यांचे
@prakashrathod7960 Жыл бұрын
शिवल्या सारखे खोटारडे माणसं असेल तर गावचा नाव खराब होणारच.... अश्या प्रवृत्त्ती चे माणसं प्रत्येक गावात एखादा तरी असतोच.... शेतकऱ्याची प्रत्यक्ष परिस्थिती दाखवल्या बद्दल आपले आभार 🙏🙏🙏
@CYBERSHIV_99 Жыл бұрын
Sir majhi fakt ekch echha aahe tumi jevha hi qna video banval tyamadhe aapli gavatli boli bhasha vaprja evdhi vinti thank you 🙏🙏🙏❤❤
@shubhamgiri5768 Жыл бұрын
खरच पण निसर्गाशी जुव्वा खेळाडू नुकसान सहन करण्याची ताकद फक्त आणि फक्त शेतकर्यांमध्येच आहे,
@pravinmeshram5479 Жыл бұрын
Mala maza gawachi aathavan yete😂😂😂
@dnyaneshwarnaik6846 Жыл бұрын
सरकार फक्त आश्वासन देते झुंबर राव .. बाकी आपलं आपल्यालेच पा लागते😮😮
@swaggyingle Жыл бұрын
❤Awkali paus❤
@rajushinde8516 Жыл бұрын
He sarv baghun mun thakk hote.. Sir 1 divas naki bhetyla yeu. ❤
@seemababar1157 Жыл бұрын
काल.पूणयात.पण.पाऊस.होता.एपीसोड.छान.झाला.👌👌👌👌
@rajeshmore8888 Жыл бұрын
मामाचा एपिसोड आणा खूप आठवण येत आहे मामा भाच्यची😂🙏🙏🙏
@nileshkholhe3649 Жыл бұрын
Naveen video Dhakad Chhora
@nileshkholhe3649 Жыл бұрын
Mama Chi Navin video taka
@rajeshmore8888 Жыл бұрын
अवकाळी पावसामुळे खूप नुकसान झाले आहे शेतकऱ्याचे 😔 ⛈️🙏
@nishikantsakhare4155 Жыл бұрын
शेतकरी👳💦❤
@sagaringale1386 Жыл бұрын
Khup chagla sandesh dila sur
@amolmaske8861 Жыл бұрын
बाकी सर्व करणारा कर्मचारी असा च पाहिजे
@dineshtike8273 Жыл бұрын
खरी परिस्थिती आहे... अवकाली पाऊस पडला म्हणजे नुकसान. कधीपण असेच होते 🙏 कृपया सरकारने सहकार्य करावे 🙏
@kishorkailuke9472 Жыл бұрын
Khup nuksan zale ho shetkaryache , ⛈️⛈️😔😌
@vitthalmanjulkar5702 Жыл бұрын
शेतकऱ्यांचा खरोखर नुकसान झाला सर
@HarshadThakare-co4oh Жыл бұрын
खरी परिस्थिती दाखवली सर राजे हो तुम्ही शेतकऱ्याची
@rupeshchore4228 Жыл бұрын
देविदास भाऊ तंटा मुक्ती अध्यक्ष यांचा विजय असो
@shardachinchkhede9800 Жыл бұрын
Devidas Bhau Khoob Chanya karte
@sachinmadhankar756 Жыл бұрын
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏
@amolnaik9926 Жыл бұрын
देव हि मजाच पाहते शेतकऱ्यांची,,,,या वेळी पाऊस म्हणजे मजाच पाहन झाली,,,,, देव वेगळी मजा पाहते,,,, आणि सरकार वेगळी मजा पाहते,,,,
@tusharzunke879 Жыл бұрын
खुप छान आहे विडीओ🙏👌🙏
@dnyaneshwargirhe2394 Жыл бұрын
खरी परिस्थिती मांडली सर
@pankajchanne1140 Жыл бұрын
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला
@vijayjadhav2999 Жыл бұрын
जय, सेवालाल, भाऊ
@sandipbarmase5457 Жыл бұрын
जय गुरू सर
@jagdishsasane2992 Жыл бұрын
आपला माणूस बोलला म्हणजे काम मार्गावरच लागनार देविदास भाऊ खूप वाईट परिस्थिती आहे सर शेतकऱ्यांची नुकसान तर वापस येणार नाही पण सरकार ने मदत करावी मस्त video 🙏🙏
@anandanarwade5185 Жыл бұрын
आनंदा देवराव नरवाडे👍👍👍👍👌👌👌🚩🚩⛈️⛈️⛈️🌧🌧🌨
@nivruttidabre6566 Жыл бұрын
सर्वात जास्त शेतकऱ्यांचे नुकसान होते
@mangeshpatil8048 Жыл бұрын
शेतमाल भाव मिळत नाही आलं तर अवकळी पाऊसही पडतो 😢
@Csraut2610 Жыл бұрын
अस्मानी संकट.....🙏🙏🙏
@kartikmokhadkar2305 Жыл бұрын
200k coming soon...! 🎊🎉💐
@Bhavna_Manatlya_9370 Жыл бұрын
🙏🤗🙏राम राम हो राऊत गुरुजी 🙏🤗🙏
@onlyrcb3371 Жыл бұрын
💐🙏💐Congratulations for 200k subscriber in advance 💐🙏💐
@mama_नेरवाले Жыл бұрын
Sir, या "शिवलाल" ला अजुन एकदा अद्दल घडवावी लागते , हा व्यक्ती इतर लोकांचा कादीच विचार करत नहीं 😡😠.....
@Neetaimer2024 Жыл бұрын
Kont college aahe tuz?
@swapnilnasare998 Жыл бұрын
आकाडी पावसामुळे विदर्भात संत्रा 🍊 नुकसान भरपाई सरकारने केली माझ्यापण गावात खूप पाऊस आला गहू हरबरा खूप नुकसान झाले ग्रामीण भागात पण खूप पाणी आलेले
@indianfarmer6860 Жыл бұрын
शेतकऱ्याला निसर्गाची साथ नाही नाही तर शेतकरी कोणालाच घाबरत नाही
@gjananpatil6342 Жыл бұрын
मका पडला साहेब
@gsconstructionhatgaon5568 Жыл бұрын
शिवललं एक दिवास गारीच्या पावसात सपडणार आहे
@sumitghate4842 Жыл бұрын
सर तुम्हाला 🙏 जोडून विनंती करतो की क्रॉप इन्शुरन्स विमा ज्या शेतकऱ्यांनी काढला असल्यास त्यांना ऑनलाईन कंप्लेंट करायला करायला लावा... कंप्लेंट शिवाय इन्शुरन्स क्लेम होणार नाही. यापासून बळीराजाला मदत मिळेल....🙏🙏
@TeachertakatakSureshRaut Жыл бұрын
Ok
@dineshtike8273 Жыл бұрын
खरी परिस्थिती आहे.. 🙏. कधी पण असेच होते
@chandrashekharmodankar441 Жыл бұрын
Shupar video ❤️
@ankushyadavakkyyadav371 Жыл бұрын
Superb
@chandrashekharmodankar441 Жыл бұрын
Mast video ❤️
@lakhaningole9324 Жыл бұрын
Nice video sir khup chan 😊
@parmeshwarsojal707 Жыл бұрын
सर आमचा गहू पन असाच पडला मुंगी ता शेवगाव जी अ नगर
@pradipnandne3573 Жыл бұрын
संत्रा उत्पाद शेतकराचे लाखोचे नुकसान झाले
@vaibhavvlogs5991 Жыл бұрын
माझ काही नुकसान झाले नाही फक्त कापसाच्या गंजी खाली पाणी गेल
@gajanankale6364 Жыл бұрын
धन्यवाद सर
@subhashingle2162 Жыл бұрын
काहो सर..कर्मचारी तर संपावर आहेत..पेन्शन साठी मग हे एपिसोड मध्ये सर्वे कोणते कर्मचारी करत आहेत बाप्पा
@TeachertakatakSureshRaut Жыл бұрын
जे संपात नाही ते
@neetajiwatode7941 Жыл бұрын
छान विडिओ बनवला सर तुम्ही ,
@prakashsawant4367 Жыл бұрын
शेतकऱ्याची कहाणी खूपच बिकट परिस्थिती आहे हाताशी आलेलं पीक आपल्याला घेता येत नाही व आपलाचशेती माल बाजारात नेले असता आपल्याला विकता येत नाही मोठी बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याला माहीत
@bhagvatbhalerao4882 Жыл бұрын
Aamchya ithe pn aaj khup paus zala aahe
@ganeshhole5565 Жыл бұрын
शिवलाल चे काही तरी फायनल एकदाचे करा हो गुरुजी...
@rahulbhonde8944 Жыл бұрын
लयच नुकसान झालं अवकाळी पावसामुळे 😭😭😭
@samadhangawai-zh2fl Жыл бұрын
Sir me pune la rahto, Pani punet suddha padlay pan, Gaara nahi padlya, ani hawa pan nawati vidarbha madhe shetkari che khup nuksan jhale sir, Dukh vatle sir 😌