Avantika | Celebrating 22 Years | Classics | Ep 8A | Premiere | Zee Marathi | The Kcraft | Qench

  Рет қаралды 25,757

The Kcraft

The Kcraft

Күн бұрын

Пікірлер: 151
@seemakumbhare7333
@seemakumbhare7333 8 ай бұрын
मी सध्या या मालिकेचा आनंद घेतेय❤
@thekcraft
@thekcraft 8 ай бұрын
वा...किती छान ! तुम्ही आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@saeesant6848
@saeesant6848 Жыл бұрын
अप्रतिम कथानक,सध्या मी यू ट्यूब ला अवंतिका बघतेय आणि मी परत एकदा प्रेमात पडले आहे अवंतिकाच्या. अगदी आपल्यातील एक अशी वाटणारी अवंतिका ❤❤पुढच्या भागाची आतुरतेने प्रतिक्षा.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सईजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! पुढचा आणि शेवटचा फिनाले भाग आपल्या भेटीस येतो आहे शनिवार, 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता.
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 29 күн бұрын
Mast ahe vidio.. majja Ali baghun..Best Luck to all of you..
@thekcraft
@thekcraft 28 күн бұрын
Thank you for the compliment!!!
@swapnalijathar1122
@swapnalijathar1122 Жыл бұрын
Sulekha talvalkar, Shreyas talpade, sonali khare, subodh bhave, suchitra and adesh bandekar and the list goes on. Pn he lok sudhha asayla have hote. Most iconic serial. Mrinal kulkarni is my favourite actress. I have written her message oersonally after watching this serial in lockdown. This serial has given me something else. Cant get over it. Whenever I feel low I just play any random episode if it and listen to it. All phenomenal actors. And the title song is also very close to my heart. I just cant describe in words how much I like this serial. And it will continue till my last breath ❤❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुमच्या विस्तृत प्रतिक्रियेसाठी आभार ! पण तुम्ही अडचणही लक्षात घ्याल अशी आम्ही आशा करतो. 6 ते 7 पाहुण्यांपेक्षा अधिक लोक जर गप्पांसाठी बोलावले तर प्रत्येकाला बोलायला हवा तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला एका मर्यादेपेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करणे शक्य होत नाही. यात मध्य मार्ग काढून काय चांगलं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
@swapnalijathar1122
@swapnalijathar1122 Жыл бұрын
@@thekcraft 👍
@rashik.123
@rashik.123 Жыл бұрын
Goosebumps!!! Thank you so much for this! Nostalgia!
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Rashi ji, thank you for your encouraging words. See you on next Saturday, 8 April 2023, 10 am with finale episode of Avantika.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Rashi ji, thank you for your encouraging words. See you on next Saturday, 8 April 2023, 10 am with finale episode of Avantika.
@anjalipohankar2897
@anjalipohankar2897 Жыл бұрын
खुप छान.पुढचा भाग बघायला नक्कीच आवडेल. आणि जमलं तर सिरियल सुद्धा.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अंजलीजी, कौतुकाबद्दल आभार ! पुढील भाग येत्या शनिवारी 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या भेटीस येणार आहे. भेटूया 8 एप्रिलला सकाळी 10 वाजता !
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अंजलीजी ही सिरियल तुम्ही झी मराठीच्या अधिकृत KZbin चॅनलवर पाहू शकता.
@shraddhapotdar5088
@shraddhapotdar5088 Жыл бұрын
व्वा.... छानच झाला हा भाग....सुंदर आठवणींना उजाळा मिळाला .....जर एक प्रेक्षक म्हणून या मालिकेसाठी आपली एवढी अटॅचमेंट आणि इन्व्हॉल्व्ह मेंट असेल तर प्रत्यक्ष कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे अनुभव किती सुंदर असतील. अशाच प्रकारे मृणाल यांचीच "गुंतता हृदय हे" या मालिकेच्या सुद्धा आठवणी ऐकायला आवडतील.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
श्रद्धाजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार ! अवंतिका मालिकेचाच गप्पांचा फिनाले एपिसोड पुढील शनिवारी 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे. तो भागही नक्की पाहा.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
श्रद्धाजी, गुंतता हृदय हे या मालिकेचा ही असाच गप्पांचा एपिसोड आम्हाला नक्कीच चित्रित करायला आवडेल. सूचनेबद्दल आभार !
@ssanasayed718
@ssanasayed718 9 ай бұрын
Please vadalvaat ani asambhav serial chya actors na pn invite kara ❤❤❤
@thekcraft
@thekcraft 8 ай бұрын
वादळवाट मालिकेचा गप्पांचा असा भाग आम्ही याआधीच प्रदर्शित केला आहे. असंभवसाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
@addijoshi
@addijoshi Жыл бұрын
Title che recreation mastch, ajun khup kalakarana miss kele
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आम्हीही अनेकांना तुमच्याप्रमाणेच मिस केलं.
@vaishalivyas4598
@vaishalivyas4598 Жыл бұрын
मस्त झाला episode 👌🏻👍🏻😊 पुढच्या भागांसाठी खूप शुभेच्छा 💐💐💐
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
वैशालीजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
@smitamuley8484
@smitamuley8484 Жыл бұрын
व्वा...खूप छान झाला कार्यक्रम. आता पुढच्या episode chi आतुरतेने वाट पहात आहोत.👍
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल आभार स्मिताजी! भेटूच पुढील शनिवारी, 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता अवंतिकाच्या फिनाले भागासह !!!
@suvarnakabe4155
@suvarnakabe4155 Жыл бұрын
प्रथम आपल्या या उपक्रमासाठी धन्यवाद Sir... अवंतिका मालिका साकारली जातानाचे किस्से ऐकताना खूप छान वाटलं... त्यावेळी अक्षरशः सर्व पात्र आम्ही जगलो...मी तेव्हा TV Channel वर repeat telecast आणि KZbin वर पुन्हा सर्व episodes पाहीलेत अशी ही एकमेव लोकप्रिय मालिका असेल.. सलील..सानिका.. सौरभ... मैथिली... उर्मिला.. शैलेश..हे सगळे आले असते तर आणखी छान वाटलं असतं.. स्मिता ma'am ची खूप आठवण आली..
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सुवर्णाजी, आपल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार !
@abhisheksidhaye6382
@abhisheksidhaye6382 Жыл бұрын
Khup chan. Pan ankhi kalakar have hote. Girish oak, sandip kulkarni, subhod bhave bandekar etc.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अभिषेकजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार ! गिरीश ओक, सुबोध भावे ह्यांच्याशी आम्ही यासाठी संपर्क केला होता पण व्यस्त शेड्युलमुळे ते दोघे उपस्थित राहू शकले नाहीत. सुलेखा तळवलकर ह्यांच्याशी ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो होऊ शकला नाही.
@tropicalflowergardening8198
@tropicalflowergardening8198 Жыл бұрын
अवंतिका सगळ्यांची अत्यंत आवडती सिरीज, truly memorable ❤ संदीप कुलकर्णी आणि रविंद्र मंकणी ह्यांना बोलवलं नाही, they played key roles.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आम्ही कायम अधिकाधिक लोकांना आमंत्रित करायचा विचार करत असतो पण जागेच्या, वेळेच्या मर्यादा लक्षात घेऊन काही गोष्टीं वगळाव्या लागतात. तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आम्ही आशा करतो. तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड कसा वाटला हे ही नक्की कळवा.
@chitravaidya1347
@chitravaidya1347 Жыл бұрын
Sandeep kulkarni tar main role madhe hote pan serial madhe. Jast avadala asata te asate tar
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आम्हालाही ते आले असते तर निश्चितच आनंद झाला असता पण सगळ्यांच्या दृष्टीने तरीख आणि वेळ ठरवणं हे अत्यंत अवघड काम आहे. तुम्ही समजून घ्याल अशी आशा करतो आम्ही चित्राजी !
@prasannagokhale254
@prasannagokhale254 Жыл бұрын
खूप छान. मजा आली.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
प्रसन्नजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !
@shwetakhare9575
@shwetakhare9575 Жыл бұрын
One of my favourite serials... Rather, Most favourite of all! आणि मृणाल देव तर काय.. लाजवाब!! या सिरियल बाबत अस म्हणेन की ती भट्टी जमून गेलेली हो...सगळंच उत्तम होतं त्यात... It was the best!!
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
श्वेताजी, या गप्पांचा एपिसोडही तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. याच गप्पांचा पुढील आणि शेवटचा फिनाले भाग येत्या 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आपल्या भेटीस येणार आहे. नक्की पाहा आणि प्रतिक्रिया द्या.
@AbhayDhoke
@AbhayDhoke Жыл бұрын
❤ beautiful...keep it up..Neha your voice suits this song..love n blessings. Great job Kraft..keep it up.Old is gold.We started watching old series
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you so much Abhay ji for your appreciation.
@faithk3381
@faithk3381 7 ай бұрын
Apratim mulakhat! Remembering all those golden days 😍 I was a kid back then but vividly remember my Aaji's rage whenever Saurabh and Maithili used to come together on screen in any episode 😄 8.30pm on weekdays it always used to be Avantika time🙌🏼 Thankyou for bringing them all together 😃
@thekcraft
@thekcraft 7 ай бұрын
Thank you for the compliment. We hope you watched the second episode of this as well.
@sonalshahane584
@sonalshahane584 Жыл бұрын
Khup chaan episode...
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार सोनलजी !
@purvaaprabhu
@purvaaprabhu Жыл бұрын
Ha khup short vatla episode... But will definitely watch d next part...
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
एक मोठा एपिसोड पाहण्यात बऱ्याच जणांना अडचणीचं जात असल्याने दोन भागांचा हा प्रयोग करून पाहिला आहे आम्ही.... पूर्वाजी, पुढील भागही तुम्हाला आवडेल अशी आम्ही आशा करतो.
@purvaaprabhu
@purvaaprabhu Жыл бұрын
@@thekcraft Thanx...
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@bhagyashrikarmarkar1939
@bhagyashrikarmarkar1939 Жыл бұрын
खूप सुंदर.....
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
🙏🏻
@aratichandorkar2068
@aratichandorkar2068 Жыл бұрын
जुळून येती रेशीमगाठी कलाकरांना बोलवा please❤❤ त्यांच्या मुलाखती आठवणी ऐकायला आवडेल🎉
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आरतीजी, सूचनेबद्दल आभार ! जुळून येती रेशीमगाठी मालिकेच्या कलाकारांच्या चित्रीकरणासाठीच्या तारखा जुळवण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही...
@girishlilhare8539
@girishlilhare8539 Жыл бұрын
Masta❤❤....keep them coming 😊😊
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Girish ji, thank you for the compliment!
@kdbh1982
@kdbh1982 Жыл бұрын
Request to The Kcraft Team, Please work on sound, shall be more loud in the terms audible
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Suggestion noted ! Thank you.
@sunildaryapurkar692
@sunildaryapurkar692 8 ай бұрын
आम्ही दोघे रोज पाच एपिसोड बघतोय त्यातच हा कार्यक्रम बघायला मिळाला आम्हाला तर दुग्ध शर्करा योग जुळून आला हे दोन्ही एपिसोड दोनदा बघीतले स्मिता तळवलकर ताईची उणीव भासते
@thekcraft
@thekcraft 8 ай бұрын
सुनीलजी, तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले हे वाचून आनंद वाटला. आपले असेच जुन्या मालिकांवरील आणि चित्रपटांवरील आणखी अनेक गप्पांचे एपिसोड प्रसारित झाले आहेत. ते ही पाहा आणि त्यावरही व्यक्त व्हा.
@siddheshb6663
@siddheshb6663 Жыл бұрын
छान भाग ...! Suggestion : जे कलाकार सहभागी होऊ शकत नसतील;पुढील भागांपासून त्यांच्या मालिकेसंदर्भातील आठवणी व्हिडिओ स्वरूपात include कराव्यात हि विनंती ... !
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सिद्धेशजी, सूचनेबद्दल आभार ! पण आपण जे सुचवू पाहताय ते करण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत आणि जे येऊ शकले नाहीत त्यांना जर व्हिडीओची मागणी केली तर जी मजा 20 - 22 वर्षानंतर एकत्र येत गप्पा मारण्याला आहे ती या अशा फॉरमॅटला येणार नाही. ते सर्व कृत्रिम वाटेल असे आम्हाला वाटते. पण तरीही आम्ही तुमच्या सूचनेची नोंद घेतली आहे. एखादा तसा प्रयोग भविष्यात नक्की करून पाहू.
@sanikathigle1564
@sanikathigle1564 Жыл бұрын
Wooooow very wonderful & very bhari distat all & very very like & very miss u team Purnima di, Rohini di, Sunil Dada & Mrunal di. 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💖💖💖💝💝💝💝💝💝💝❤❤❤❤😊😊😊😊
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Thank you Sanika for your encouraging words. See you on next Saturday, 8 April, 10 am with Avantika’s finale episode.
@sanikathigle1564
@sanikathigle1564 Жыл бұрын
@@thekcraft ok
@sanikathigle1564
@sanikathigle1564 Жыл бұрын
@@thekcraft mi tyanchi serial baghayche aadhi. Mrunal di la & rohini di la ajjun very miss u. 🥰🥰🥰🥰🥰🥰😊😊😊😊😊😔
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Sanika we miss those days as well.
@anjalikulkarni7889
@anjalikulkarni7889 Жыл бұрын
खूप छान
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार अंजलीजी...!
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 Жыл бұрын
मनापासून शुभेच्छा
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आदितीजी, शुभेच्छांबद्दल मनापासून आभार !!!
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुम्ही अवंतिका मालिकेतील कलाकारांसोबत मारलेल्या गप्पांचा दुसरा भाग पाहिला की नाही?
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
Eagerly waiting for next episode
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Geeta ji, we are also eager to present you the next and final episode of Avantika.
@prachisathe7656
@prachisathe7656 Жыл бұрын
Eagarly waiting
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Prachi ji…. We hope you liked the first episode. Please share your thoughts on the same.
@prachisathe7656
@prachisathe7656 Жыл бұрын
Khup ach avadala episode..ajun 7 diwas thambaych next episode sathi,lagech baghavasa vatatoy
@vinodinichaudhari1549
@vinodinichaudhari1549 Жыл бұрын
Khoop chan
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
विनोदिनीजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !
@bhagyashrikarmarkar1939
@bhagyashrikarmarkar1939 Жыл бұрын
असंभव मधील कलाकारांना पण बोलवा... आवडेल खूप
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
भाग्यश्रीजी, नक्की.... आम्हाला ही त्यांना आमंत्रित करायला नक्की आवडेल.
@pratikvartak4356
@pratikvartak4356 Жыл бұрын
कृपया दिलं दोस्ती दुनियादारी चा पण एक एपिसोड ठेवा.....❤❤ Pleaseeeeeee .
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
नक्की प्रतिकजी !
@swarupakelkar9114
@swarupakelkar9114 21 күн бұрын
मी पण अजूनहि मालिका बघते you tube वर
@thekcraft
@thekcraft 20 күн бұрын
आम्ही पण !!!
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Ай бұрын
Bakiche kuthe ahet😮😮, सगळे सोबत घेऊन. पुन्हा अवंतिका भाग २ करावा, आम्हाला आवडेल, २० वर्षानंतर अवंतिकेचे आणि बाकी लोकांचे आयुष्य कसे असेल
@thekcraft
@thekcraft Ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!
@abhisheksidhaye6382
@abhisheksidhaye6382 Жыл бұрын
Damini malikechya kalakarana pan bolva.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अभिषेकजी, आम्हाला आमंत्रित करायला नक्की आवडेल.
@siddheshb6663
@siddheshb6663 Жыл бұрын
Eagerly waiting for Damini too.
@addijoshi
@addijoshi Жыл бұрын
Even mee too
@deepd4810
@deepd4810 Жыл бұрын
मला एक प्रश्न पडतो या जुन्या दर्जेदार मालिका आठवल्या की हेच कलाकार,लेखक, दिग्दर्शक आता का कमी पडतात दर्जा टिकवून ठेवायला.आम्ही तर टीव्ही च काढून टाकला.ना बातम्या बघवत ना मालिका बघवत.त्यापेक्षा utube वर जुने दर्जेदार किंवा काही नव्या शॉर्ट फिल्म्स,वेबसिरिज पाहतो आता. कीव येते त्या मराठी चॅनल्स ची
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
दिपजी, मराठी मनोरंजन वाहिन्यांवरचा कॉन्टेन्ट काळानुरूप का व कसा बदलत गेला याबद्दलचा एक विशेष गप्पांचा एपिसोड आम्ही नुकताच चित्रित केला आहे. तुमच्यासह सर्वच प्रेक्षकांना बहुधा त्यातून सर्व उत्तरं मिळतील अशी आशा करतो. ह्या गप्पांमध्ये चॅनलमधील अधिकारी, निर्माते आणि लेखक सहभागी झाले होते.
@vinodsuryawanshi85
@vinodsuryawanshi85 Жыл бұрын
Don't blame directors,as a people we have changed so much,if you observe today proper films which has excellent story lines but don't show vulgarity,sex gets flopped or poor response.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Vinod ji, nice observation! Thank you for expressing your thoughts.
@AB-hd3yv
@AB-hd3yv Жыл бұрын
पुनरूज्जीवित नाटकां सारखे या जुन्या मालिका परत एकदा पुनरुज्जीवित करून आताच्या काळातील अनुषंगाने पुनः निर्मिती केली तर कृपा करून हा विचार झी मराठी पर्यंत पोहचवावा
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
तुमचा हा निरोप आम्ही नक्कीच वाहिनीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवू.
@24275517551
@24275517551 Жыл бұрын
माझेही असेच मत आहे..किमान आठवड्यातून 1 दा तरी episode दाखवावा..
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
विजयानंदजी, तुमच्या मताची आम्ही दखल घेतली आहे.
@lensfixedphotoworks
@lensfixedphotoworks Жыл бұрын
सध्या माझ्यासाठी binge channel आहे हे. एक विनंती, या सर्व daily soaps च्या खुप आधीपासून असलेली एक सीरियल आणि त्याचे कलाकार आणायचा प्रयत्न करा, ती म्हणजे "दामिनी" which was on Sahyadri. Even घरकुल सुद्धा सह्याद्री चीच
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
कौतुकाबद्दल आभार ! आम्ही दामिनी मालिकेतील कलाकारांशी संपर्क साधून चित्रीकरण करण्याच्या प्रक्रियेत आहोत.
@vivekdhasu8801
@vivekdhasu8801 Жыл бұрын
My fav writer rohini ninave
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आमच्या पण favourite!
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 11 ай бұрын
Khup mothi team aahe.... Pan itkech kalakar ka aale?....
@thekcraft
@thekcraft 8 ай бұрын
वेळ आणि जागेच्या मर्यादेमुळे सर्वांना बोलावणं शक्य नसतं. तुम्ही आमची अडचण समजू शकाल अशी आम्ही आशा करतो.
@archanajoshi4376
@archanajoshi4376 Жыл бұрын
Nice
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Archana ji, thank you for your kind words.
@rahulogale3260
@rahulogale3260 6 ай бұрын
Asambhav serial cha round table kadhi honar aahe
@thekcraft
@thekcraft 6 ай бұрын
यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
@Anushreehukeri
@Anushreehukeri Жыл бұрын
Asambhav malikecha ek episode kara plz
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
त्यातील कलाकारांशी सध्या बोलणी सुरु आहे.
@harshadakulkarni4810
@harshadakulkarni4810 5 ай бұрын
Ya serial cha end Saurabh ani avantika ekatra zalele dakhva parva dusre kadha
@thekcraft
@thekcraft 5 ай бұрын
प्रतिक्रियेबद्दल आभार !!! अवंतिका गप्पांचे हे दोन्ही एपिसोड तुम्हाला आवडले का?
@nandiniganpule2780
@nandiniganpule2780 Жыл бұрын
Pls. Improve voice quality
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आमचे पुढील एपिसोड पाहा तुम्हाला voice quality सुधारल्याचे नक्की जाणवेल.
@chitravaidya1347
@chitravaidya1347 Жыл бұрын
Avaj khup kami yetoy eiku
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
आम्ही भविष्यात यावर निश्चित सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. अभिप्रायाबद्दल धन्यवाद चित्राजी !
@sagargaikwad9122
@sagargaikwad9122 Жыл бұрын
ओ माय गॉड मिसेस देवकुळे 🤭
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सागरजी, या मालिकेत पूर्णिमा तळवलकर ह्या रिमा दीक्षित अर्थात अवंतिकाच्या वहिनीच्या भूमिकेत होत्या.
@sagargaikwad9122
@sagargaikwad9122 Жыл бұрын
@@thekcraft अवंतिका हि मालिका जेव्हा चालु होती तेव्हा मी एक शाळकरी मुलगा होतो, माझ्या स्टडीटाईम च्या वेळेत मी हि मालिका पाहु शकत नव्हतो, आणि आमच्या गावाला झी मराठी चॅनेल पण नव्हता 😂
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सागरजी, आता तुम्ही ही मालिका झी मराठीच्या KZbin चॅनलवर पाहू शकता. तुम्हाला गप्पांचे हे दोन्ही भाग आवडले असतील अशी आशा करतो.
@sagargaikwad9122
@sagargaikwad9122 Жыл бұрын
@@thekcraft ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकेचे २००९ साला नंतर चे भाग पाहायचेत मला...
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
सागरजी, आम्ही संबंधित वाहिनीचे प्रतिनिधी नाही त्यामुळे ती मालिका तुम्हाला आता कुठे पाहायला मिळेल हे सांगणे कठीण आहे पण यातील कलाकारांना एकत्र बोलवत धमाल गप्पा तर आपण नक्कीच मारू शकतो.
@ishwaripatil7487
@ishwaripatil7487 Жыл бұрын
Phulpakhru
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
For sure Ishwari ji
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 11 ай бұрын
Suruwatila serial chhan hoti.... Pan nantar nantar khup bore kela hota...😅
@thekcraft
@thekcraft 8 ай бұрын
No comments
@uniquehumans4591
@uniquehumans4591 Жыл бұрын
अवघचि हा संसार या team ला बोलवा.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
नक्की बोलवू या टीमलाही !
@jyotiarote6251
@jyotiarote6251 Жыл бұрын
punna ekda pahayla aavdel serial
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
ज्योतीजी, झी मराठीच्या KZbin चॅनलवर या मालिकेचे सर्व भाग उपलब्ध आहेत आणि हो गप्पांचा फिनाले भाग ही नक्की पाहा. तो भाग तुमच्या भेटीस येणार आहे पुढील शनिवारी, 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता.
@mihirsoman5350
@mihirsoman5350 Жыл бұрын
Ya gojirvanya gharat, asambhav serial chya kalakarana bolva
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
मिहीरजी, निश्चित ! आम्हाला नक्कीच त्यांना आमंत्रित करायला आवडेल.
@akshu_p8230
@akshu_p8230 Жыл бұрын
Why sarika nitalkar missing here, very disappointing , though her role was short but it was impactful
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Akshata ji, indeed her role was impactful and important but we have some limitation of space and that’s why not able to include more and more people. We will definitely invite her in near future.
@shilpashingare6231
@shilpashingare6231 Жыл бұрын
Asha junya serial aata ka nahi banat nusta villangiri cha bhadimaar karun thevata Julun yeti reshimgathi chya team la bolva
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
शिल्पाजी, जुळून येती रेशीमगाठीच्या टीमशी आम्ही याआधीच संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही महिन्यात त्या भागाचे चित्रीकरण होईल अशी आशा आहे.
@itsmeabhishek2648
@itsmeabhishek2648 Жыл бұрын
Ani hyat ti jui nahi aali ka child artist aani tich khar naav kay ahe please sanga mala 😢
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
याबद्दल चौकशी करून आम्ही आपल्याला नक्की उत्तर देऊ !
@sanjyot0710
@sanjyot0710 Жыл бұрын
Please sankarshan karhade
@sanjyot0710
@sanjyot0710 Жыл бұрын
Awaiting for a long time I hope my this wish will complete actually he is my inspiration happiness and my favorite I have heared his all poems my favorite,seen few best dramas best singer and best role in serial and many more hope you will invite him ❤
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
We are in touch with Sankarshan from long time now. Due to his packed schedule we are not able catch him for the conversation till now. Looking forward to shoot with him soon.
@shrutikarukari6506
@shrutikarukari6506 Жыл бұрын
Julun yeti reshim gathi star cast la bolava
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
श्रुतीजी आम्ही या मालिकेतील कलाकारांच्या संपर्कात आहोत. लवकरच हा भाग आम्ही चित्रित करू.
@archanarepote
@archanarepote Жыл бұрын
The kcraft tu tithe me chya kalakarana bolva
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
अर्चनाजी, तू तिथे मी मालिकेच्या कलाकारांनाही गप्पांसाठी आमंत्रित करायला नक्की आवडेल.
@atmarambomble5834
@atmarambomble5834 Жыл бұрын
Shreyas Talpade pan nahi
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
श्रेयस तळपदे यांना आम्ही आमंत्रित केलं होतं पण कामाच्या व्यस्ततेमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
@kuldeepshetye
@kuldeepshetye Жыл бұрын
It’s because of serials like these the trend to normalize extra- marital affairs has started in Marathi serials, writer should be ashamed of herself. Just to earn daily wage she had made a 15 page story into a daily soap serial and Avantika who’s supposed to be a smart and independent woman is shown to be a dumb person who takes 400 episodes to understand her husbands love interest.
@thekcraft
@thekcraft Жыл бұрын
Kuldeep ji, thanks for engaging with us on this topic. As per our knowledge, over the years many intelligent, self made and successful women like Avantika get cheated by their partner in real life. In our opinion, the character of Avantika represented that portion of the society very well. It’s not about normalising such bad practices in the society. Our fraternity represents that part of the society and their struggle for living a normal life. We have a different perspective but we think such churning of thoughts should happen on regular basis. So, once again thank you for sharing your genuine opinion.
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Sunita Zade. Marathi & Hindi Poetess. Journalist and Creative writer.
1:52:49
trupteediggikarofficial
Рет қаралды 732