अविनाश आंब्रे l एक नंबर विजेते भजन l Avinash Ambre l श्री स्वामी समर्थ माऊली रेल्वे प्रवासी भजन मंडळ

  Рет қаралды 16,860

Prakash Brid

Prakash Brid

Күн бұрын

Пікірлер: 57
@user-goneganesh
@user-goneganesh 8 ай бұрын
😍 itke sundher bhajan aykun sakal chalu honar ter 🙏 Divas changlach janar 😍 namaskar Mauli 🙏
@prakashbrid
@prakashbrid 8 ай бұрын
धन्यवाद गणेश माऊली 🙏🥰🥰🚩
@tupemejawanivarshikatupe8820
@tupemejawanivarshikatupe8820 26 күн бұрын
Avinash khup sunder 🎉🎉🎉
@prakashbrid
@prakashbrid 26 күн бұрын
धन्यवाद दादा 🙏🥰😊❣️
@rudraramakantbhosale5609
@rudraramakantbhosale5609 3 ай бұрын
अविनाश अशक्य ते तू सहज शक्य करू शकतोस. काय गोडवा आहे तुझ्या आवाजात खूप छान आई भवानी तुला दीर्घायुष्य देवो.
@prakashbrid
@prakashbrid 3 ай бұрын
Thank you so much for support and love 🙏❣️😊
@prakashbandarkar5981
@prakashbandarkar5981 2 ай бұрын
खुप छान रामकृष्ण हरि माऊली
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩राम कृष्ण हरी माऊली 🙏🥰Thanks for support and love 🙏🥰😊❣️
@sureshjachak3031
@sureshjachak3031 2 ай бұрын
खूप खूप छान
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🥰🥰
@dilipchorge1675
@dilipchorge1675 2 ай бұрын
सुंदर दादा राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद बुवा 🙏🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहतात आणि प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट पण करतात खुप आनंद होतो.😊तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय 👍आपल्याला आपला भजन वारकरी सांप्रदाय असाच खुप पुढं न्यायचा आहे आणि त्याकरिता आम्हाला तुमच्या सारख्या देव माणसांची गरज आहे.❣️🙏आपण असेच आमच्या पाठीशी रहा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.👆 तुमच्याकडे भजन कार्यक्रम असतील तर नक्की आम्हाला सांगा .कमेंट करा नक्की येऊ आम्ही 😊पुन्हा एकदा तुमचे मनापासुन धन्यवाद बुवा. 🙏🥰 🥰
@Vedantsalekar4371
@Vedantsalekar4371 2 ай бұрын
🙏💐लय भारी
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद कृष्णा दादा 🙏🥰 तुम्ही वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खरंच आनंद होतो 😊❣️ तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं चालला आहे✨ असाच सपोर्ट कायम राहुद्या 👍 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰
@laxmanbote3253
@laxmanbote3253 43 минут бұрын
❤🙏👍😀🙏
@PradnyaLingayat-o8s
@PradnyaLingayat-o8s 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 माऊली खुप छान 👌👌 तुमचे सर्वच अभंग छान असतात आवाज पण खूप सुंदर 👌👌🙏🙏
@prakashbrid
@prakashbrid 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद प्रज्ञा ताई 🙏🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप समाधान वाटतं 🙏😊 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जात आहे👍असेच कायम आमच्या पाठीशी रहा, मग आम्ही आणखी चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू 😍 कृपया चॅनेल ला subscribe करून आम्हाला तुमचा सपोर्ट द्या 🙏👍😊पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद ताई 🙏🥰🥰
@AryanBrid-q6g
@AryanBrid-q6g 3 ай бұрын
अविनाश दादा च्या आवाजातील भजन ऐकावं आणि गायला सुरूवात करावी. आम्हाला मुलांना तुमचं भजन ऐकून भजनाची आवड लागली खुपचं सुंदर आवाज आपला, मंत्रमुग्ध करणारा सुर निरागस हो. एक नंबर दादा. 👌🙏🥰
@prakashbrid
@prakashbrid 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद भाई 🙏🥰 आम्ही तुमच्या कमेंट ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. ❣️ असेच पाठीशी कायम रहा आमच्या 👍पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
@subhashkhawadkar8873
@subhashkhawadkar8873 2 ай бұрын
खूप छान भजन, पक्वाज वाला खूपच मस्त वाजवतो, लई भारी
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
धन्यवाद सुभाष दादा 🙏🥰🥰
@yoginideshmukh3850
@yoginideshmukh3850 2 ай бұрын
खूप छान.टाळ वादन मस्त 💐👍🏻
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद योगिनी ताई 🙏🥰 तुम्ही वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप बरं वाटतं 😊 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय👍 व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा. 🥰आपली भजन संस्कृती आपण सर्वांचा सहकार्याने पुढे नेऊया 👆पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद ताई 🙏🥰🥰
@rohinipansare3771
@rohinipansare3771 3 ай бұрын
आवाज खूप खूप गोड ❤मन प्रसन्न झाले.
@prakashbrid
@prakashbrid 3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩रोहिणी ताई, कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद 🙏🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खूप बरं वाटतं 😊तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय 👍 असेच प्रेम कायम राहुद्या 👌❤️ ताई पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
@vrushalimundaye2283
@vrushalimundaye2283 3 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे. खूप खूप छान.
@prakashbrid
@prakashbrid 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद वृषाली ताई 🙏🥰 खरंच तुम्ही वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय, खूप समाधान वाटतं 👌😊 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जात आहे👍 असेच आमच्या पाठीशी रहा मग आम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल 🥰 आपल्या चॅनेलला Subscribe करून आम्हाला सपोर्ट करा ताई 👆पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद वृषाली ताई 🙏🥰🥰
@swatihinge
@swatihinge 8 ай бұрын
🌺🌺🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺🌺 अभिनंदन माऊली 🎉🙏🙏
@prakashbrid
@prakashbrid 7 ай бұрын
जय हरी माऊली 🙏🚩🚩🚩
@prashantmore5588
@prashantmore5588 3 ай бұрын
Ambre mauli gayan 👌vinod maulinch vadan tr aprim ❤ khup sundar sadrikaran 😍
@prakashbrid
@prakashbrid 3 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद मोरे दादा 🙏🥰
@vinodkavalkar
@vinodkavalkar 8 ай бұрын
धन्यवाद माऊली🙏
@prakashbrid
@prakashbrid 8 ай бұрын
धन्यवाद विनोद भाऊ🙏🥰 तुमच्या सारखा वाजपी नाय 😍👍 आपलं जबरदस्त ढोलकी वादन एक नंबर राव.नादच करायचा नाय.लय भारी 👌❤️❤️❤️
@sanchitajadhav6897
@sanchitajadhav6897 2 ай бұрын
Khup chhan Mast 🎉
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद संचिता ताई 🙏🥰
@GaneshBhosle-s3v
@GaneshBhosle-s3v 2 ай бұрын
Khupp chan
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद गणेश दादा🙏🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप आनंद होतो 😊 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय 👍असेच प्रेम कायम राहूद्या ❣️ पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
@vijaysalvi5420
@vijaysalvi5420 2 ай бұрын
छान येक नंबर ❤
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद साळवी दादा🙏🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप आनंद होतो 😊 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय 👍असेच प्रेम कायम राहूद्या ❣️ पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
@rajatchaudhari9794
@rajatchaudhari9794 3 ай бұрын
अप्रतिम मन प्रसन्न झाल
@prakashbrid
@prakashbrid 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद रजत दादा 🙏🥰 तुमच्या सारखी माणसं आपले भजनाचे व्हिडिओ आवडीने पाहताय खुप समाधान वाटतं 😊 व्हिडिओ सर्वांना शेअर करा. जेणेकरून सर्वांना भजनाची आवड जपता येईल दादा🙏🥰 असेच आमचं कौतुक करत आमच्या पाठीशी रहा.मग आम्ही असेच आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू🥰 तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय 👍❣️पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद🙏🥰
@hemrajmasal9035
@hemrajmasal9035 3 ай бұрын
टाळ पण अप्रतिम
@prakashbrid
@prakashbrid 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद दादा 🙏🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून भजन ऐकता. खुप समाधान वाटतं 👌😊 व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनेल ला Subscribe जरूर करा👆 तुमच्या सपोर्ट मुळेच आमचा चॅनेल हळु हळू पुढं जातोय 👍असेच आमच्या पाठीशी रहा मग आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल 🙏😍 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰
@santoshshirsat4717
@santoshshirsat4717 8 ай бұрын
छान 👍
@prakashbrid
@prakashbrid 8 ай бұрын
धन्यवाद 🙏❤️❤️❤️
@gajanankohale156
@gajanankohale156 3 ай бұрын
आवाज गोड आहे, ऐकतच रहावेसे वाटते.
@prakashbrid
@prakashbrid 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद काका 🙏🥰 खरंच तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप समाधान वाटतं 😊 व्हिडिओ शेअर करा व आमच्या चॅनेलला Subscribe जरूर करा 👆 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय 👍 असच प्रेम कायम राहुद्या मग आम्हाला आणखी नवनवीन भजनाचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल ❤️ पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद काका 🙏🥰🥰
@kadamvishram964
@kadamvishram964 2 ай бұрын
सकाळी 9.47 वाजता कल्याण लोकल डबा कितवा आहे?
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद दादा 🙏🥰 पाहिला डबा कल्याण साईड 🙏🥰🥰
@ajaybrid7931
@ajaybrid7931 8 ай бұрын
1 k num buva jabri
@prakashbrid
@prakashbrid 8 ай бұрын
धन्यवाद अजय 🙏🥰🥰
@prakashbrid
@prakashbrid 3 ай бұрын
सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🥰❣️
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
❣️❣️❣️❣️😊
@deepakbhostekar9229
@deepakbhostekar9229 2 ай бұрын
सरगम घ्यायला पाहिजे बाकी मस्तच
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩 कमेंट केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद दादा 🙏🥰🥰
@prachiajju1990
@prachiajju1990 2 ай бұрын
माऊली रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा इथे सरगम च नियम नाही आहे
@prakashbrid
@prakashbrid 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🥰 आपण नक्की चौकशी करून निदर्शनात आणून देऊ 👍पुन्हा एकदा तुमचे मनापासुन धन्यवाद 🙏🥰🥰
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 20 МЛН
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 28 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 35 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 20 МЛН