अधिकारी असो किंवा मंत्री असो.. पण मराठी माणसाचा अभिमान असतो एवढं लक्षात ठेवा. शेवटी राज्य मराठी व्यक्तींचा आहे आणि या प्रांताचा आणि राज्याचा महाराष्ट्र आहे. एवढं लक्षात ठेवावं
@saddamshaikh45912 күн бұрын
उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी मराठी माणसा साठी एकत्र गरजेचे आहे मराठी मुस्लिम तुमच्या पाठीशी जय महाराष्ट्र
@dattatraysalekar57355 күн бұрын
हा खरा मराठी वाघ आहे.
@SushilaKolekar-t4fКүн бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DipakMhatre-b7l3 күн бұрын
जय महाराष्ट्र, जय मनसे 🚩🚩, जय अविनाश दादा 🙏🙏
@saddamshaikh45912 күн бұрын
साहेब आता सर्व आपल्यातला वाद विसरा सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं ही विनंती मराठी मुस्लिम सुद्धा तुमच्या पाठीशी जय महाराष्ट्र
@PmBhopi3 күн бұрын
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉😮
@ManaliDesale-x8u15 сағат бұрын
जय. महाराष्ट्र जय. मनसे एकच. दादा अविनाश दादा
@kcr33775 күн бұрын
राज ठाकरे भाजप सोबत का आहेत यावर बोला
@dipteshpawar30135 күн бұрын
अरे मित्रा bjp सोबत गेले पण मराठी मुद्दा सोडला नाही ना उध्दव ठाकरे काँग्रेस सोबत गेले ते चालत 😂😂
@SandeshThakre-wf1dw4 күн бұрын
झोल करून कोणीही सक्सेस होतो सरळ मार्गाने उशीर लागतो ...भारताचा बांग्लादेश होऊ नये म्हणून मोदी म्हणून पांठीबा दिला होता भाजप पक्ष म्हणून नाही..राजसाहेबांना समजण्यासाठी एड्युकेटेड असाव लागत ....ज्याने हार मानली तो कायमचा संपला पण जो हार पचवून लढत राहीला त्याने ईतिहास घडवला....भावा साहेबांची शनीसाडेसाती मार्च 2025 ला संपणार आहे ...त्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर देशात राजसाहेबांची हवा असेल....
@PrakashSingare-g4o4 күн бұрын
Tu raj sahebanbarobar ahes ka
@prajwalugale8774 күн бұрын
@@PrakashSingare-g4o मी आहे आणि मला अभिमान आहे कारण राज साहेब चे विचार आहे काय महाराजांचे गड किल्ले दुरुस्ती संवर्धन करा, मराठी माणसाला 100 नोकऱ्या दिल्या पाहिजे अस कोणता नेता बोलतो महाराष्ट्र toll मुक्त झालं पाहिजे कोण बोलतो असे खूप चागलं विचार राज साहेब चे आहे म्हणून मला राज साहेब ठाकरे यांच्या विचार आवडतात फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
@prashantdhuri4296Күн бұрын
जय मनसे 🚩
@manojgurani15833 күн бұрын
Thank you Bhau at list talking about Marathi Manoos🎉❤❤
@kiransalunke49022 күн бұрын
कोणतीही वस्तू किवा सेवा विकत घेताना बघत जावा तुम्ही मराठी व्यक्ती कडून घेत आहात का ? प्रत्येक मराठी व्यावसायिकाची त्यांचा समस्या सोडवण्या साठी नोंद कुठे तरी झाली पाहिजे कोणत्या पक्षा द्वारे जेणेकरून समान्य माणसालाही ज्ञात राहील मराठी व्यावसायिक किती आहेत आजू-बाजूला.
@User.-z-u14 күн бұрын
हिंदुत्व महत्वाचं आहे
@RahulKale-s7c4 күн бұрын
लय धीले पडला दादा तुम्ही इथे आक्रमक भूमिका पहेजेल होती अजून आहे ती करा हा पॉईंट आहे जय मनसे
@VinayakWadekar-p6z16 сағат бұрын
आज जर अविनाश जाधव साहेब हे आमदार असतात तर त्याला विषय जाग्यावर मिठाला असता बस सॉरी एक महाराष्ट्र सैनिक बॉलतोय
@manojgurani15833 күн бұрын
Me swata parpranti aahe pun mala garvae aahe ki me marathi aani mumbaikar first aaho❤❤❤ Jai Maharashtra 🙏🤟🤟
@nileshlondhe67915 күн бұрын
अविनाश दादा मी महाराष्ट्र सैनिक आहे संविधानाची तोडफोड झाली आम्ही मुंबईमध्ये आंदोलन केलेली विक्रोळी मध्ये मी सोडलं तर महाराष्ट्र सैनिक कोण आलं नाही पुढे संविधानाचा अपमान म्हणजे आपल्या मातेचा अपमान केला त्यावेळी तुम्ही कुठे गेला होतात अविनाश दादा
@rewannathgaikwad9485 күн бұрын
एवढं कळून सुद्धा साहैब भाजपा सोबत का जात आहे कळायला मार्ग नाही हा विचार करावा
@SandeshThakre-wf1dw4 күн бұрын
झोल करून कोणीही सक्सेस होतो सरळ मार्गाने उशीर लागतो ...भारताचा बांग्लादेश होऊ नये म्हणून मोदी म्हणून पांठीबा दिला होता भाजप पक्ष म्हणून नाही..राजसाहेबांना समजण्यासाठी एड्युकेटेड असाव लागत ....ज्याने हार मानली तो कायमचा संपला पण जो हार पचवून लढत राहीला त्याने ईतिहास घडवला....भावा साहेबांची शनीसाडेसाती मार्च 2025 ला संपणार आहे ...त्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर देशात राजसाहेबांची हवा असेल....
@rajanpawar63322 күн бұрын
अविनाश जाधव उध्दव ठाकरेसोबत असते तर ठाण्यातून नीवडून आले असते.😮
@sanjaybharaskar12422 күн бұрын
कल्याणकर जागी व्हा आस नाही झाल पाहिजे आज त्याच्यावर आल उदया तुमच्यावर यायला टाइम नाही लागणार
@Yogesh_sh4 күн бұрын
धन्यवाद अविनाश जाधव साहेब 🙏🙏🙏🙏
@RahulKale-s7c4 күн бұрын
त्याला हना तेव्हा अभिमान वडिल आपला
@Bavda-s6f3 күн бұрын
परपर्तीय उमेदवाराला vot करणें नाही
@RavindraMogre-t5d4 күн бұрын
Wah ! MNS tumhi sudha ! Gappa marta fakt !
@rohittandre78092 күн бұрын
Mala maj aahe mi mns la vote kela
@indigenousinfo83345 күн бұрын
Garibana fakt maru nka ...hyala pan jaun hana ..ani mns chi power dakava
@wilfreddsouza38265 күн бұрын
Aata Gadla Te Bagh Re Garib Marayla Phela Pochta Tumi Loka
@rohittandre78092 күн бұрын
Tumhi bola fakta rapa rap houn jaunde
@PaddyPawar-i4p5 күн бұрын
Are avinash jadhv bghav tevha tya thakrenvr rag kadhata, satta tyanchyavr bol eknath shinde, fadanvis yanchyavr bol aani adhiveashan bg koni mandla mudda te
@BlossomRaj2 күн бұрын
Arre marathi manoos jaago. Marathi manoos Mumbai se bahar kar diya gaya.Mumbai aata parpranti cha and thats why all this nonsense. MNS n UBT should come together in Maha