राष्ट्रीय आरक्षण परिषदेमधे उपवर्गीकरणाचा कडाडून विरोध, SC/ST/OBC समाज सरकार विरोधात उभा ठाकला Nagpur

  Рет қаралды 3,824

AWAAZ INDIA TV

AWAAZ INDIA TV

Күн бұрын

#nagpur #reservation #scstreservation #ambedkarite | आरक्षण परिषद्, नागपुर | नेतृत्व : मा. अरुण गाडे

Пікірлер: 53
@ramasamudre1939
@ramasamudre1939 2 сағат бұрын
Jaybhim namobudhay very good information for the best for your true and correct consitution
@jaybhim7179
@jaybhim7179 4 сағат бұрын
उपवर्गिकरणाला देशभरातून कडाडून विरोध झाला पाहिजे
@damodaringle1399
@damodaringle1399 2 сағат бұрын
वर्गीकरणाला तिव्र विरोध झाला पाहिजे छोटा भाऊ ,मोठा भाऊ कोणी नाही जो शिकेल तो टिकेल सर्व समान आहेत.वर्गीकरण म्हणजे टप्या टप्याने आरक्षण संपविणे होय . एखादा समाज मागे असेल तर विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास साधता येतो.
@gautamkankal8594
@gautamkankal8594 2 сағат бұрын
बाळासाहेब आंबेडकरांना साथ देण गरजेचं आहे..
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 3 сағат бұрын
सर हॉलमध्ये जरी कमी लोक असले तरी हॉलच्या बाहेर भरपूर लोक ऐकत, पाहत आहेत, त्यांना जोडा.
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 сағат бұрын
नुसत्या भाषणांनी हा प्रश्न सुटणार नाही राजकीय एकजूट सर्व जातीय ऊभी करण्यासाठीं एकदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी चे आमदार निवडून आले पाहिजेत
@sharadsharad8631
@sharadsharad8631 3 сағат бұрын
सर्व बहुजन समाजातील लोकांनी अंबेडकर घरण्याला सोबत घेवून गॅस सिलेंडर या चिन्ह वर प्रचंड बहुमताने निवडून देवून आरक्षण वाचवता येइल कारण आपला काँगेस व भाजप ने विश्वास घात केला आहे हे सर्व जनतेने विसरता कामा नये.
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 сағат бұрын
विरोध करण्यासाठी आत्ता आधी विधान सभेत वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
@bapusalve1912
@bapusalve1912 2 сағат бұрын
भाषण करणारा भाषण करून निघून जातो. भाषण करणाऱ्या ची अपेक्षा असते की पुढे बसलेला वर्ग पेटून उठावा आणि अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठून आंदोलन करावे. पण भाषण ऐकणारा वर्ग हा आहे की भाषण करणाऱ्या च्या पाठीमागे असतो आणि तो काही करेल ह्या अपेक्षेने तो तेथे आलेला असतो. थोडक्यात काय तर भाषणाच्या बरोबर ॲक्शन पाहिजेत. ॲक्शन घेत नसाल तर आपले भाषण कवडीमोल ठरतात. माझ्यासारखा लिहिणारा लिहितो ,भाषण करणारा करतो,ऐकणारा ऐकतो आणि सगळं संपतं. बाबासाहेब भाषणा बरोबर ॲक्शन घेत होते. प्रतिक्रांती चालू झालेली आहे. 1 लाख लोकांनी बलिदान देण्यासाठी तयार राहावे. असे बाबासाहेबांनी एका भाषणात म्हटले होते .
@ashishsarwade9217
@ashishsarwade9217 3 сағат бұрын
वर्गीकरणाचा विरोध हा झालाच पाहिजे , सुपरिम कोर्टाचा निर्णय हा राजकीय निर्णय आहे, व दबावातुन दिलेला निर्णय आहे, संविधान विरोधी हा निर्णय आहे, व बेकायदेशीर निर्णय आहे हा.
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 сағат бұрын
असेच एकदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
@JaykisanGajbhiye
@JaykisanGajbhiye Сағат бұрын
ऍड. Dhoke साहेब आपले वक्त्याव्य एकदम बरोबर आहे या सर्व समस्याचे एकच उत्तर आहे सतेत भागीदारी किंवा सत्तेची चाबी जो पर्यंत हा बहुजन समाज आपले हातात घेणार नाही तो पर्यंत आमचे प्रश्न कोणीही sodhu शकत नाही आणि याच धरतीवर यू. पी. ची सत्ता बहन कु. मायावती जी ने आपल्या हातात घेतली आणि बाबासाहेब याच्या कार्याला न्याय देण्याचे काम यू. पी. मध्ये केले आणि म्हणून त्याच धरतीवर पूर्ण देशात बहुजन, vachitanche नियोजन होने काळाची गरज आहे धन्यवाद /जयभिम
@ramasamudre1939
@ramasamudre1939 2 сағат бұрын
Jaybhim namobudhay very good information for the freedom fighters and right sppech the proud of jaybhim namobudhay nice day and right works for you to proud of jaybhim namami for the world of the best jaybhim namobudhay
@maheshgunjegaonakar9146
@maheshgunjegaonakar9146 4 сағат бұрын
Sc st obc ek honyachi garaz aahe
@DalvirSingh-w7s
@DalvirSingh-w7s 2 сағат бұрын
Chandar sekhar bhai jindabad.ASP bhim admi jindabad.Nest CM UP.Azad bhaiya .jay Maharastara.🎉🎉🎉🎉🎉
@vilasnarwade1267
@vilasnarwade1267 Сағат бұрын
Nice
@SudeshJawadhe
@SudeshJawadhe Сағат бұрын
बिएसपी ची सत्ता स्थापन केली पाहिजे बिएसपी जिंदाबाद
@trivenipotbhare2589
@trivenipotbhare2589 2 сағат бұрын
बाबासाहेबानी काही मुद्धे माउंटब्याटण बरोबर चर्चा केली, होती.स्वतःत्र भारतात अस्पृश्यना स्वतःत्रय मिळेल काय,किंवा कसे मिळेल. जे स्वतःत्र मान सन्मानआणि कुठे ही अवहेलना होणार नाही. हॆ बाब पुढे ठेउन. संविधानातुन काही खास सवलीती देऊन आम्हला उन्नतीचा मार्ग मोकळा ठेवला आहे. आमच्यात आत्ता खूप माणसे शहाने आहेत कायदेशीर लढाई ही लढू शकतो हॆ त्या मनुवादी लोकांना माहित आहे. तेव्हा आत्ता आमच्या बापाचा कायदे तेव्हा ज्याला आमच्या बापा चा कायदा नको असेल. तर 15% 85% अशी देशाची फाळणी साठी अंदोलने छ छे डन्याची वेळ. आलेली आहे,. अशा पदतीने लढाई लढण्या ची वेळ आलेली आहे..
@Desi_chimkandi
@Desi_chimkandi 59 минут бұрын
Jai bhim
@PrakashTamgadge-tp6md
@PrakashTamgadge-tp6md 40 минут бұрын
Rashtriy reservation parishad please behind mr ad balasaheb ambedkar.. Full political supported vba only jay bhim
@yashwantwagh943
@yashwantwagh943 2 сағат бұрын
बबनराव जयभीम, नासिक
@babaraodhole5194
@babaraodhole5194 2 сағат бұрын
येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही कोणाला सहकार्य करणार हे पहिले जाहीर करा नुसत्या भाषण ठोकून चालणार नाही
@rajhansborkar7974
@rajhansborkar7974 3 сағат бұрын
Education asel tarch aarkasan milel
@VinodPawar-d4o
@VinodPawar-d4o 2 сағат бұрын
AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus gulam hay ka aapen siketey hay ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus gulam hay ka aapen bi janeka kay sekale pen atya ensaen hai kya geda gawey ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus aka muray kite tare mansach nuksan jal ki kit tre mansach brbate jal ki kit tre mansach nuksan jal ki laj na srem AK svidana AK desh ka geda gawey ka AK Martha lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay hind jay hind jay hind jay shree ram jay shree ram jay shree ram jay shree ram om shanti om namah shivaya Om namah shivaya Om namah shivaya Om namah shivaya Om namah shivaya AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK 😊😅😮😮😢😂😂❤
@subhashadagale663
@subhashadagale663 3 сағат бұрын
वर्गीकरण झालं पाहिजे जो मोठा तो आरक्षण खातोय लहान तसंच राहतो यामुळे सुप्रीम कोर्ट निर्णय दिला तो योग्य आहे
@abhijeetdhongade8689
@abhijeetdhongade8689 Сағат бұрын
उपवर्गिकरण आणि नाॅन क्रिमिलेयर चा मुद्दा समजून घ्या
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx Сағат бұрын
आरक्षण उपवर्गीकरणाबरोबरच विशेषत: मा.भूषण गवई साहेबांनी जजमेंट मध्ये क्रीमिलेयर लावणे संबधाने राज्यांना दिलेले निर्देश किंवा एकूणच जजमेंट पाहता हे जजमेंट एका वेगळ्या अँगलने पाहणे आणि समजून घेणे गरजेचे आहे असे वाटते.
@abhijeetdhongade8689
@abhijeetdhongade8689 Сағат бұрын
लिंक ओपन करून बाळासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐका.
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx 40 минут бұрын
@@abhijeetdhongade8689 द्या.
@sandipkerbapimplekar9300
@sandipkerbapimplekar9300 Сағат бұрын
Virodh ka ? Sagale eaka samajala khau ghalyache aahe ka ?
@SanjayJadhav-bk6ut
@SanjayJadhav-bk6ut 2 сағат бұрын
@VinodPawar-d4o
@VinodPawar-d4o 2 сағат бұрын
😂😂😢😢😮😅😅😅😊
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 11 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 40 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН