जयभीम मुळे साहेब ! आपण केलेल्या समाज प्रबोधन अप्रतीम आहे.
@vikramjadhav60562 жыл бұрын
धन्य छो भियावं...... गोरूर नामेहेट दुसरेर मोटापानो करेवालो......कणायी जान देको दुसरे र केरी संमेलने म कानायी भाया रो नाम कोई लेदेते काई....पालन कोनी आपलेन तो समाजेर चकेर समाजे र फिक्र छ🙏.
@njbanjarastatus6442 жыл бұрын
😔
@gajananjadhao60182 жыл бұрын
आंबेडकरी साहित्याचा अभ्यास करून शाम चव्हाण यांनी चांगले विवेचन केले आहे. गोर धाटी चा अभ्यास केला असता तर याही पेक्षा चांगले विवेचन केले असते. जै सेवालाल.
@sandeepahire83612 жыл бұрын
अभिनंदन सर ..खूप खूपअभ्यासपूर्ण विश्लेषण ... योग्य मार्गदर्शन ...🙏🙏💐💐👍👍👍
@tulshiramambhore72062 жыл бұрын
खूप शान नमो bhudday
@netajeekamble56042 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@tukaramramteke96202 жыл бұрын
प्रा.मुळे सर आपल्या अभ्यासाला आणि विचाराला तोडच नाही .त्याच बरोबर मुलाची आयएएस च भविष्य किती धाडसाने सांगितले सर खरच आपल्या विचाराला सलाम हे विचार परिस्थितीने गरीब असणार्या तांडयातील लोकांपर्यंत खूप लवकर पोहोचले पाहिजे जय सेवालाल सर .
@shridharnagtilak27712 жыл бұрын
फार छान प्रबोधन पर भाषण केले मुळे सराने जय भीम सर.
@trivenipotbhare25892 жыл бұрын
मुळे सर खुप खुप आभार, आपण सर्व मुळभारतीय आहोत .हे बजांरा समाज जाणत आसुनही .बाम्हमणी कावा आम्ही सर्वजण ओळखत आसुनही .आम्ही त्यांच्या बरोबर आणखी किती काळ विचारांचा संघर्ष करत बसु कारण लोकशाहीतील महत्त्वाचा न्यायदानाचा स्तंभच मुन वाद्यांच्या तालावर नाचत आहे . इथे फार पुर्वि जो कोणी बाहेर च्या देशातुन आला आणि आमच्या छाताडावर बसुन आमचे जिने लाचार केले नव्हेतर आमची बुद्धीच बंदिस्त करुन टाकले ले आणखी कीती फुले शाहू आबेडकर गमवनार आहेत .त्यापेक्षा जेबाहेरचे आहेत ,त्यांना च बाहेर कसे घालवता येईल यासाठी .आंदोलने करावीत जेनासके आहेत त्यांना फेकून दिले तर बाकी चे आपोआपच चांगले राहतील आणि आपल्या सारख्याच्या प्रोबोधनाणे साफहोतील.जयभिम नमोबुद्धाय जयसेवालाल
@vijaykharat27852 жыл бұрын
सर मी माझ्या गावात आम्ही आयोजीत केलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात पाच वर्षापूर्वी बोरखेडी बावरा येथे ऐकले होते. आज You tube च्या माध्यमातून एवढे विवेचक आणि उद्बोधक व्याख्यान प्रथमच एकले. तुमच्या वैचारीक मशागतीत व्याख्याना दरम्यान व्यत्यय आननारांचा मी खूप मनस्ताप सहन केला. सर आपणास खूप खूप धन्यवाद. जय सेवालाल.जय भीम. .
@laxmanjadhav76012 жыл бұрын
सुंदर विवेचन ,आणि विचार मांडणी .जयभीम
@atulbhagat42292 жыл бұрын
खुप छान सर तुमचे विचार समजदार बंजारा समाजातील लोकांना नक्की समजतील...
@chandusingrathod29022 жыл бұрын
पा शाम मुळे साहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार वादी फार पेरणा दायी आहे हे बाजारात समाजाला जर समजले तर समाजाची पगती होईल
@hemantpetkar24712 жыл бұрын
खूप बहुमुल्य मार्गदर्शन केलात सर आपण.विनम्र जयभिम मुळे सर.माणुस कुठल्याही धर्मात असला तरी तो शेवटी मानव आहे.व अखिल मानवजातिला बुध्दाच्या धम्माचि गरज आहे.तुमच्या या प्रबोधनाने 100 तरुण ऊद्या बुध्दाला,बाबासाहेबांना नक्कीच वाचतिल हे मी खात्रीने सांगू शकतो.
@dr.navnathgore29002 жыл бұрын
.... अत्यंत परखड विवेचन.....मुडेसर....हे अमृत समाज पचवेल काय ? खूप ब्रेन वॉशिंग करावे लागणार आहे....आपली पोटतिडीक, तळमळ , वैचारिकता प्रशंसनीय .....!!!
@vinayakkandalkar43412 жыл бұрын
खूपच छान... खऱ्या अर्थाने सत्यशोधक विचार आपण मांडले. जयजोती जय सेवालाल
@shayrikibaat722 жыл бұрын
सर आपण खरंच ग्रेट, खूपच महान आहेत, आणी अभ्यासू चिकित्सक आहात, 🙏🙏🙏🌹🌹🌹
@kishorrajguru84052 жыл бұрын
जय भीम सर खुप छान आमच्या डोळ्यात अंजन घातले आहे खूप खूप आभारी आहोत
@shayrikibaat722 жыл бұрын
सर,मानलं तुम्हाला, धन्यवाद ग्रेट नॉलेज 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@gangadharmadle40202 жыл бұрын
खूपच अभ्यास पूर्ण विवेचन 👍👍👌👌🙏🙏🙏
@dattalambe39402 жыл бұрын
अगदी, बरोबर,आहे,सर,,जय भीम, जय शिवराय, जय ज्योती,जय मल्हार, जय सेवालाल, जय संविधान, जय मूलनिवासी,,
@shrimantnikalje26352 жыл бұрын
ग्रेट सर, जी तुमचा मला तुमचा सार्थ अभिमान आहे ,की मी तुमचा शिष्य आहे
@ratanlalbatham57822 жыл бұрын
बहुत शानदार विश्लेषण किए हैं
@manoharadhav26322 жыл бұрын
प्रा. श्यामजी मुळे सर मी गोर बंजारा समाज अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे दोन व्हिडीओ पाहिले. आपण व्यक्त केलेल्या विचारांना मनाच्या गाभाऱ्यात जागा मिळेल की नाही हे माहित नाही.परंतु जगण्याची जीवन पध्दती समतोल असावी ,मानवतावादी असावी असं मलाही वाटते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अजूनही युगप्रवर्तक होऊनही महार बौद्ध आहेत हेच लोकांच्या मनात पक्के घर करून आहे. सलणारी बाब म्हणजे त्यांनी बुध्द धम्म दिक्षा घेऊन दिलेल्या आचरणासाठीच्या बावीस प्रतिज्ञा .खरं तर हे पत्थ्य यासाठी की, लोकांनी पुन्हा मागील वळणावर न वळता सामाजिक ,कौटुंबिक आणि स्वतःच्या प्रगतीच्या महामार्गावर कार्यरत होणे अभिप्रेत होते.पत्थ्य पाळणे हा ज्याचा त्याचा धर्म याचा अर्थ मी नियम म्हणून समजतो. जो या मार्गावर चालत राहिला तो कुठपर्यंत पोहचला हे दिसतेच आहे. डॉ.बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या पूर्वी हिंदू म्हणून असलेल्या अस्थित्वानेच भारतीय राज्यघटना लिहिली , सर्वांच्या सहमतीने लागू झाली .त्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन हितांचे बहुजनांच्या सुखाचे कल्याणकारी राज्य ,देश याचा विचार केलेला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वचन होते की ,मी विषमतावादी असलेल्या धर्मात जरी जन्माला आलो तरी मी हिंदु म्हणून मरणार नाही.हयातीतच त्यांनी ते समाजाला दिलेले वचन पाळले .आपणास सविनय जयभीम 👋जय सेवालाल 🌷💐🌷👋
@gautammokal77662 жыл бұрын
विचार करायला लावणारी सुंदर मांडणी
@deepchandjaiswal47462 жыл бұрын
बंजारा समाज को बिल्कुल सही संदेश सिर ने दिया इसे बंजारा समाज को इस मैसेज को ग्रहण करना ही पड़ेगा? इसी में बंजरा सम्माज की भलाई है??? जय सेवालाल , जय भीम जय संविधान जय मूलनिवासी ✊✊✊✊✊
@sugrivgaikwad62252 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मुळे सर समाजाला भविष्यातील कल्याणकारी विचारांचा मार्ग सांगितलात नमो बुद्धाय जय भीम
@shashikantbaisane25922 жыл бұрын
खूपच छान समजावत आहेत शाम मुळे साहेब...
@prashantdongre97302 жыл бұрын
"Khup chhan vishleshan", sir Jay bharat jay savidhan.
@wemakefast55972 жыл бұрын
बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे. त्याचा हिंदीमध्ये 'गौर' तर इंग्रजीमध्ये असा Gour/Gor असा उल्लेख होतो. गौर या शब्दाचा मराठीत 'गोर' असाही उल्लेख होतो. गौरवंशीय लोकांना गोरबंजारा असे म्हटले जाते. हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक होय. विकिपीडिया मराठी मध्ये शोधा : बंजारा
@hanumantwaghmare78272 жыл бұрын
मुळे सरांचं हार्दिक अभिनंदन.
@panjabkamble32092 жыл бұрын
कोणाला धर्म बदलण्याची गरज नाही फक्त शिका विचार प्रगल्भ होतील आपल्याला कोणी उघड नागडं केलं हे कळेल.
@The.book.reader.0142 жыл бұрын
Saheb, kiti spast, kiti ucch drjache,kiti apratim..aapn nav.baudhache sudha Prabhodhan kaewe hi winanti aahe. .jai shiwaji.jai jyotiba.jai bhim.jai sewalal. Ramash Rathod..friend group.. Dikshabhumi.nagpur..
@sanjaysonawane6792 жыл бұрын
अति सुंदर संभाषण कौशल्य आहे.
@bhalchandrabhslerao52072 жыл бұрын
Great Logical Speech sir, JAI BHIM NAMO BUDDHAI JAI SAVIDHAN JAI BHARAT.
@Ashafashion072 жыл бұрын
जै सेवालाल सर खूप छान बोललात 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@shivajigulve22722 жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण. अभिनंदन सर!
@sheshraonitnavre19352 жыл бұрын
खूपच क्रांतिकारक विचार धन्यवाद सर
@chandrakantdhotre70892 жыл бұрын
मुळे सर खुप छान व्याकेन करत आहेत तरी अपले अभिवादन !
@mahadevgaikwad52592 жыл бұрын
अप्रतिम भाषण विचार मांडले .
@kailashtayde56462 жыл бұрын
साहेब एक नंबर जय भिम जय मूलनिवासी जय संविधान
@bhushanchavan6727 ай бұрын
सर, अतिशय छान आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा
@sanjaykamble56782 жыл бұрын
Very nice sir namo Buddhai. Jai Sevalal 🙏🙏🙏
@shrimantnikalje26352 жыл бұрын
डॉ.श्याम मुडे सत्यशोधक विचारवंत
@hemantbhone5662 жыл бұрын
परखड विश्लेषण
@arunpawar48952 жыл бұрын
आपका विश्लेषण के धन्यवाद🙏💕
@shamraobade53312 жыл бұрын
श्याम मुढे सुंदर व्याख्याण
@jagannathkamble77222 жыл бұрын
जय भीम सर्वात महत्त्वाचे आपण अश्या पध्दतीने प्रभोदन करत आहात त्या बदल अभिंदन
@panjabkamble32092 жыл бұрын
बुद्ध ही विचार धारा आहे जीवन जगण्याची पद्धत आहे आपण बुद्ध होऊ शकत नाही बरोबर आहे त्याला बुद्धीचा विकासच होयाला पाहिजे आपण फक्त अनुयायी बस.
@dkjadhav88262 жыл бұрын
माननीय मुळे साहेब आपले लाखात एक भाषण केले. हार्दीक शुभेच्छा
@athex-69292 жыл бұрын
Very very nice sir Shyam muleji
@siddheshwarvansale70982 жыл бұрын
खूपच सुंदर विचार. सर अभिनंदन.
@dts12832 жыл бұрын
ग्रेट सर अतिशय सुंदर 👌💐
@sitaramduve89162 жыл бұрын
👍 अतिसुंदर जय सेवालाल जय भीम जय मुलनिवासी
@arunture90932 жыл бұрын
Khup chan margdarshan jai sevalal namo buddhay jai bhim 👍👌🙏🙏🙏
आम्हाला कुठल्या धर्मात जायेच नाही आमच्या धर्माला इतकं मजबुद करू की दुसऱ्या धर्माचे लोक आमच्या धर्मात आले पाहिजे
@avinashchavhan92 жыл бұрын
अपळे समजर विचार already प्रगट छ भिया, ये अशे कई डावे लोक चाल कारण हिंदुमाई फूट पाडरेच... देडशहाणे छ ये लोक
@अमू-प4ल Жыл бұрын
मुळे साहेब 100% खर आहे, मिरवणूक हे डॉ आंबेडकर यांची ही सुरू केली सर्वात आधी. नंतर आले इतर महापुरुष यांचे मिरवणूक 😊
@shantaramsardar79312 жыл бұрын
Great speech, salut
@vilashowal94822 жыл бұрын
शिक्षित बना संघटित बना संघर्ष करा डॉ बाबासाहेब आंबेडकर
@ratnadiphiwale19862 жыл бұрын
जयभीम सर जी अतिउत्तम मांडणी
@ashokrodge11122 жыл бұрын
Outstanding 👌Awesome👏✊👍
@kerappasurve24822 жыл бұрын
Very nice speech jay bhim sir
@Bharatnama1232 жыл бұрын
Satyamev Jayate,Mudesaheb👍✊✌️
@Ravi_yede_2 жыл бұрын
Khup chhan sir apratim
@thakurade25542 жыл бұрын
💐💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐 Super super speach for use for all gore samaj
@anilshirsat44062 жыл бұрын
Congratulations Sir, for your clarity of thoughts. 👌👍 Jay Bhim Sir
@sunilghadge28332 жыл бұрын
Khoopach chan Mule sir
@arunpawar48952 жыл бұрын
बहोत बहोत साधुवाद विडियो सुनकर बहोत अच्छा लगा आपका जय मंगल हो
@narayantaksande30062 жыл бұрын
farach chhan prabodhan kele sir jai bhim
@bazigarchavhan14342 жыл бұрын
एक दम मस्त सर 🙏🏻
@shivajihiwale90732 жыл бұрын
जय भिम सर अभिनंदन
@savitathorat26732 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व, आणि व्याख्यान सर फार सरळ आणि सोप्या भाषेत व्याख्यान जयभीम सर🙏💐तुमचे स्वागत आहे सर, तुम्ही खरे मूलनिवासी आहात या देशाचे मुस्लिम पण पहले बुद्ध मार्गी आहेत.
@uttammunghate46432 жыл бұрын
Very nice analysis
@ravibabhulkar8692 жыл бұрын
सर तुमच्या विचारला क्रांतिकारी जय भीम.
@vikramjadhav60562 жыл бұрын
भिया यी गोर साहित्य संमेलन छक कोर साहित्य संमेलन छ......तमेन ओंदुरो समाज जर आत्राच प्रिय छ तो खुशाल तं ओंदुर गुणगान गा सकोचो पलन यि व्यासपीठ ओरसारू छेयी तमार संमेलने म एक भी भाषण आसो सामलो कोनी जे की फक्त गोरुर बारीम बोले विहे.... .........जय सेवालाल.....🙏.
@swapnilrathod52019 ай бұрын
Pahile vichar kar badem bol bhiya
@vikramjadhav60569 ай бұрын
@@swapnilrathod5201 आरे भाई ओर माई गोरुरो काई दकरोच तोन.... चक जना तो कोरुरच गुणगान कररेच...जर उच करेर रिये तो कार्यक्रमेर नाम कोर संमेलन रकाडेन चवतोनी.....
@prakashangarakh9642 жыл бұрын
छा न प्रबोधन सर.
@ahgaming78262 жыл бұрын
Very excellent speech sir
@pradnyasawant84222 жыл бұрын
Extremely well and important speech.
@chandramanimane51842 жыл бұрын
Sir aapan khup chan spust.wakte .aahat. Namo Buddhay Jay Bhim.
@gunvantbhagat41262 жыл бұрын
सर आपले विचार एकदम बरोबर आहेत
@subhashsalvi91112 жыл бұрын
साहेब सुंदर विचार आहेत।
@raghunathkamble80062 жыл бұрын
Great speech bhau
@rahulkamble30222 жыл бұрын
Great speech sir
@कृषिरत्न-र7म8 ай бұрын
श्याम मुडे सर आहेत हे मुळे नव्हे , मला ९ वी १० वी मराठी शिकवायचे. खूप च प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे . सत्यशोधक चे खंदे समर्थक आणि सर आम्हाला सांगे की महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करावा. 🙏🙏🙏
@prabhuramchaudhary71032 жыл бұрын
Jai Bhim Adiwasi Bhai bhai Moolniwasi Bhai bhai
@arjunrathod8224 Жыл бұрын
अप्रतिम भाषण सर
@kamblebaburao40662 жыл бұрын
खूप खूप छान व्याख्यान दिलात सर पण समाज फार झोपलेला आहे तो आतातरी जागा होन गरजेचे आहे त्या शिवाय समाजाची प्रगती नाही