अयोध्या ताई लयचं भारी आवडलं बुवा आपल्याला तुम्हाला ना१०१तोफांची सलामी
@gajananPatil-x8d5 күн бұрын
1002
@sharadd36636 күн бұрын
यांच्या धमक्यांना भीक नाही घालायची 🚩 जबरदस्त ताई 🙏
@sandeepangolekar21056 күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@ramprasadkakde82356 күн бұрын
वाघीण ताई धन्यवाद
@gajananPatil-x8d5 күн бұрын
@@ramprasadkakde8235 only tai
@subhashshinde54466 күн бұрын
कशाला अश्या फालतू लोकांबरोबर तुमचा अमूल्य वेळ वाया घालवता.तुम्ही कुठेही चुकलेल्या नाही.u r Great 👍🙏
@sangramsinghsaingar9256 күн бұрын
Doghe faltu 😅
@sai_bhakt52235 күн бұрын
@@sangramsinghsaingar925...तू तिसरा
@dadasahebtambe55356 күн бұрын
ताई तुमच्या पाठीशी सदैव राहीन जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय भारत
@user-fb2dq4us1h6 күн бұрын
अयोध्या पौळ तुमचे अभिनंदन 🎉
@Shardul_Deshai6 күн бұрын
लै निब्बर धुतला ताई....👍👌 समाजाची लढाई नाही तर सगळा समाज त्या वाल्या च्या मागे कसा उभा राहत आहे. मग मराठा समाज जर संतोष देशमुख यांच्या न्याया साठी धनंजय देशमुख यांच्या मागे उभा राहिला तर जातीवादी कसा....
खूप छान समजावून सांगितले धन्यवाद ताई आमचा तुम्हाला सपोर्ट आहे जय महाराष्ट्र
@पदमाकरम्हस्के6 күн бұрын
आयोध्या ताई जय महाराष्ट्र याला घाबरु नका आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे
@deepaksanap89996 күн бұрын
😂😂 बर वाटले बरका😂😂
@BabajiGite-i8n5 күн бұрын
अरे भाई तू धनंजय मुंडे च्या नादी नको लागू
@BabajiGite-i8n5 күн бұрын
काही ॲक्शन करायचं काही समजत नाही
@BabajiGite-i8n5 күн бұрын
तुम्हाला काय करायचे का
@ValviKailas-i4u6 күн бұрын
एकदम बरोबर ताई चांगला धडा शिकवला कार्यकर्त्याला
@TukaramShinde-f2p6 күн бұрын
अयोध्या ताई घाबरू नका आम्ही शिवसैनिक आहे तुमच्या पाठीशी जय महाराष्ट्र ताई साहेब
@namdevnemane73466 күн бұрын
अयोध्या ताई पौळ जय महाराष्ट्र अन्याया विरूद्ध आवाज उठवणारी रणरागिणी
@701sandy6 күн бұрын
Pol tai he sagle eka maleche mañi
@-user-9jpkthshdyekb6 күн бұрын
😊😊
@NarayanKhamkar-t4o5 күн бұрын
@@701sandy क्ष
@NarayanKhamkar-t4o5 күн бұрын
@@701sandy क्ष
@NarayanKhamkar-t4o5 күн бұрын
@@701sandy क्ष
@akshaydhole93566 күн бұрын
धन्यवाद ताईसाहेब
@kushalborade95286 күн бұрын
जय महाराष्ट्र ताई खुपच मजेशीर जबाब 👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@marutibhumache426 күн бұрын
ताई तुम्ही एकदम बरोबर बोललात पण याला चांगला धुलात 😅
@SangharshSirsat6 күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई
@GorakhGadhe-f9t6 күн бұрын
अयोध्या पोळ ताईजय महाराष्ट्र
@pandhariarsul10876 күн бұрын
हाच खरा आवाज आहे शिवसैनिकांचा
@ravjikhokale50346 күн бұрын
बरोबर आहे ताई बांगो बांगो याचा मुळयाद कसाउठला
@ArvangajarArvangajar6 күн бұрын
ताई तुम्ही अशा लोकांच्या नादाला लागू नका तुम्ही खरंच बोलता जय महाराष्ट्र
@nageshshinde64996 күн бұрын
हि ताई जिजाऊ ची लेक आहे ती कुणालाही घाबरत नाही . जय शिवराय जय महाराष्ट्र
@-user-9jpkthshdyekb6 күн бұрын
😊😊😊
@vasantraobhosale46976 күн бұрын
आता समजल अन्नाचे सर्व प्रकरण या अगोदर माहीत नव्हतं महाराष्ट्राला. याची संपूर्ण संपत्ती जप्त करुन गरीबांना वाटून द्यावी. जय शिवराय. जय शाहू फुले आंबेडकर🚩🚩
@dnyaneshwarchidrawar41326 күн бұрын
Great Tai.
@kailaspalodkar27996 күн бұрын
2001 पासून बीड जिल्हा तालुके मध्ये किती दादागिरी करणारे लोक दहशत करणारे लोक लुटमार करणारे लोक चोऱ्या करणारे लोक हे खूप मोठी साखळी तयार करण्यात आली आहे ह्या मधे खूप खूप लोक आहे आणि पोलिस, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सरकारी अधिकारी, सगळे मिळून करतात.
@tanajipatil86996 күн бұрын
बरोबर ताई
@gorakhpatil73355 күн бұрын
ताई तुम्ही ज्या व्यक्तीचा आवाज बंद केला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच व्यक्तींना चोप दिला पाहिजे आपलं ते बाळू दुसऱ्याच जे कार्ट म्हणण्याची हे अवलाद आहे जय महाराष्ट्र ताई तुम्ही फक्त आवाज द्या
@KanhaiyaTredars6 күн бұрын
मला एक कळत नाही ज़्या माणसावर १५ पेक्षाही जास्त केस आहे त्या माणसाला हे लोक आण्णा समर्थन करतात एक सरळ माणूस संतोष देशमुख हत्या झाली त्या माणसाला न्याय तर नाहीच पण खंडणी हत्या गुंडागर्दी येवडी प्रॉपर्टी गाड्या कोठून आली नका हो त्या पापात भागी होऊ अन्याय विरोधात बोलायला शिका
@HV-ng1ei6 күн бұрын
आरे वालामीक अन्ना ने त्याच्या पुढच्या पीढीसाठी भरपूर कमवले आहे तेव्हा बाकीच्यानी आपल्या प्रंपचाच विचार आधी करावी
@avniagro78666 күн бұрын
अरे बाबाहो आयोद्याताई अगदीच छान स्पष्टीकरण बरं तुम्ही
@hanumantchavan41756 күн бұрын
खूपच छान आपल्या मराठवाड्याच्या भाषेत समजून सांगितल पण एक कळत नाही तो माणूस सारखा आन्ना ने 200 मुलींचे लग्न लावून दिले सांगतो त्यांना विचारलं पाहिजे होत एवढा पैसा आला कुठून.
@RamraoKolhe-u6z6 күн бұрын
ताई अन्याय विरुद्ध लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@riyanshpatil25186 күн бұрын
भारतीय जनता पार्टी ने आरोपीला पाठिंबा देणाऱ्या लोकांना पक्षातून हक्कललं पाहिजे नाहीतर आमच्या सारखे मतदार विचार करून मतदान करतील पुढच्या वेळी 😊
@GorakhGadhe-f9t6 күн бұрын
आयोध्या पैळताईजय जय महाराष्ट्र
@ramdaskachare85666 күн бұрын
ताईसाहेब खूप खूप अभिनंदन तुमचे सुसंस्कृतपणे उत्तर दिल्याबद्दल आणि शेवटी गावरान पण
@sunilnirmal98516 күн бұрын
आयोध्या ताई खूप छान केलं.. याची अजून मस्ती जिर्वली पाहिजे.. साळ्या दुसऱ्या लोकांची जीव घेवून लग्न लावली सांगतो...त्याला ला.... वाटायला पाहिजे.. अण्णांचा जॉब काय हो एवढा पैसा आला कुठून... किती चाटू गिरी करायची... पुण्यात एक फ्लोअर... पाच शॉप पाच पाच कोटी चे... आणि 2000 हजार करोड प्रॉपर्टी.. कुठून आली... ज्यांची लग्न लावली त्यांना पण आज दुःख होइल हे ऐकून....
@digambarthoke10016 күн бұрын
ताई तुमचे खूप आभार तुम्ही बरोबर उत्तर देता तुमचे खरच मनापासून आभार
@anantsarwade37216 күн бұрын
ताई तुमचे म्हणणे 100%योग्य आहें.
@kishors77026 күн бұрын
एकदम जबरदस्त धुतलं माय
@baban79256 күн бұрын
आजकाल गुंड खूलेआम धमक्या देताहेत? मेरा भारत महान
@शिवदिनविशेष-फ4घ6 күн бұрын
ताई अगदी बरोबर
@shripalmehta66056 күн бұрын
हार्वेस्टिंग चे आठ आठ लाख 140 लोकांकडून घेतले ही खरी बातमी आहे का? एक शेतकरी बोलत होता पत्रकारांसमोर.
@Investing-power6 күн бұрын
सगळं शरद पावरच थोतांड आहे 4 वर्ष 140 शेतकरी झोपलेले का ?? आणि सगळं शेतकरी पश्चिम maharastatilch कसे काय असतील... 140 मधील एकाला पण इतके वर्ष बोलता आले नाही सगळ खोटं राजकारण चालु आहे
@@dattasuryawanshi360 मग इतके दिवस माराठ्यच रक्त नव्हते का अंगात... आताच कसे काय जाग आली हा किस्सा 2020-21 च सागत आहेत... आणि 8 लाख कॅश कशी आणली एकदम
@dattasuryawanshi3606 күн бұрын
@Investing-power aar te polic chi badali asal ips kuthla gheych te tharavnara manus tumcha ladka anna hota man mg tyachya pudh samanya shetkari ky karnar hota. 15 gunhe ahet tya mansavar te manus evdha changla kasa asu shakto
@dyandevDhagare6 күн бұрын
ताई तूमच बरोबर आहे यालोकाना महाराट्राला बिहार बनवायचा आहे
@dattugaikwad37065 күн бұрын
ताई, बरोबर आहे तुमचे. नमस्कार,जय महाराष्ट्र,शिवसेनाप्रमुखांची वाघिन आहे आमच्या ताई
@SakharamHajare-e8q6 күн бұрын
ताई 🙏
@nagrajtailors25796 күн бұрын
अगदी बरोबर आहे आयोदया ताई.... आम्ही तुमच्या पाठीशी आहोत...यांना आत्ताच कस काय वाटतंय....
@sambhajiamale36966 күн бұрын
ताई ला सलाम
@MahadevKshirsagar-n7i6 күн бұрын
अन्याय विरुद्ध आवाज उठून रणरागिनी आयोध्या ताई यांचे म्हणणे सत्य आहे. ताई आम्ही आपल्या समर्थक म्हणून संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी आहे❤❤❤
@truthseekerma6 күн бұрын
समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे; पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे ही देशासाठी गंभीर, अतिशय घातक बाब आहे😮😮😡😡
@शंकरमगर-ष1त6 күн бұрын
अविद्या ताई पोळ यांचा हार्दिक अभिनंदन
@okline30566 күн бұрын
मगरमच्छ शंकऱ्या चूप बस पादऱ्या 🎉🎉😂😂
@AjitJanke5 күн бұрын
@@okline3056हे एकदम भारी होत पाद्रा शंकऱ्या 😂
@balajikirwade92066 күн бұрын
अभिनंदन ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत बरोबर टक्कर देत राहा
@baburavrode36236 күн бұрын
अरे बाबा अण्णांनी लोक लुबाडून कंदन केले
@SatishKhodke-s5n6 күн бұрын
अयोध्या ताई एकदा कळमनुरी मतदार संघातील घोटाळे बाहेर काढा ताई 🙏🙏
@bhagavatjagtap19636 күн бұрын
जय महाराष्ट्र ताई
@ShamravShinde-s7p6 күн бұрын
चांगलीच जिरवली वाल्मिकी च्या लाभार्थी माणसांची
@ganeshchavare94486 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@santoshaher57966 күн бұрын
यांची दादागिरी जास्त दिवस नाहि चालणार अत्ता😊😊😊
@bhanudassuryavanshi43546 күн бұрын
अयोध्या पोळ ताई तुमचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे ताई अशी धमकी देणाऱ्यांना अशाच भाषेत सांगितले पाहिजे
@omdeshmukh96346 күн бұрын
आयोध्या ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा समाजकंटकांना धडा शिकवा
@sureshthote6 күн бұрын
ग्रेट मॅडम
@JalindarAndil-q5n4 күн бұрын
धन्यवाद ताईसाहेब
@aradhanathete26286 күн бұрын
ताई अगदी बरोबर आहे
@gajanandoijad89486 күн бұрын
एकदम जशास तसे उत्तर मॅडम 👌
@SambhajiArgade-h5l6 күн бұрын
छान उत्तर आयोध्या
@nomadicexp4 күн бұрын
एक नंबर उत्तर. खूप छान क्लियर उत्तर
@arnav33196 күн бұрын
अयोध्या ताई अभिनंदन,हाक द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@jagdishrajguru38276 күн бұрын
हा जो कार्यकर्ता अण्णाचा पाळीव घरगडी वाटतोय.
@kailaspawar21216 күн бұрын
अगदीच बरोबर पोल ताई धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@pandurangchavan98456 күн бұрын
ताई आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत
@chhatrapatisuryawanshi56466 күн бұрын
जय महाराष्ट्र,! अभिनंदन! त्याल काय काम नाही?
@tanaji61005 күн бұрын
हा नवा प्रकारचा पाईंदा चालू आहे.... समाजकार्य, शाळा, लगीन, गरीब, मदत, यावर जो खर्च त्यावर ऐक इडी बसवा.. कलुद्या जनतेला....
@sureshdoke88406 күн бұрын
धन्यवाद मॅडम
@shashank14396 күн бұрын
अयोध्या ताई तुम्ही खूप छान बोलायलेत ,
@Star-x7q6 күн бұрын
वा मराठवाडयाची वाघीण आयडिया ताई .
@motirampoul82626 күн бұрын
Great tai.
@ShrirangJadhav-eu8sg5 күн бұрын
धन्यवाद ताई 🎉🎉🎉
@pvhindrashtranews79385 күн бұрын
खुप चांगली खरडपट्टी . खुनी वाल्मिक गॅग चे वंजारी समर्थक खाडे ची भाषा व मराठा महिलांकडे पाहण्याची वृत्ती दिसते. वाल्मिक अण्णांची एक एक लफडी करोडोची? मुंडे चार नोकरांकडे इतके तर धनंजय मुंडे ची लफडी व अब्जोपती घपला ? जय महाराष्ट्र