B१ २विषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम...🙏❤️
@mrsvwp7427Ай бұрын
वा वा... छान माहिती... तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या नातीला रोज गुटी देते... गुटीची स्वच्छता ही माहिती खूप उपयुक्त होती 🙏🙏🙏धन्यवाद 👏🌷
@m.jadhav3113Ай бұрын
Thank you Dr. B 12 ची छान माहिती दिली. अशीच D 3 ची पण माहिती सांगा. Please 🙏
@anaghaoak2699Ай бұрын
Thank you so much, Isha's Palette. Madam,हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण आहे जेणेकरून मी आता माझ्या मुलीच्या आरोग्यासाठी सहज उपाय शोधू शकेन कारण तिला प्रचंड ऍसिडिटी,मूड स्विंग्स होते तिला B12 ची कमतरता आहे. मला आता B12 चे महत्व पूर्णपणे समजले आहे 🙏🏻 Thank you so much.
@seemapadgavkar97349 күн бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली
@Sheelpaa11 күн бұрын
खुपच अनमोल माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandrashekharkhare5053Ай бұрын
धन्यवाद मैडम. तुम्ही vitamin B12 बद्दल खूपच छान व सोप्या भाषेत समजावून सांगितलं 🙏🙏🙏
@RajeshriLohar-o9xАй бұрын
खूपच सुंदर माहिती मॅडम.. खूप छान एक्सप्लेन करून सांगितले आपण..
@newarepriti2023Ай бұрын
खुपच सुंदर मार्गदर्शन. खुप खुप धन्यवाद 👌🏼❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
@krishnamali4072Ай бұрын
उपयुक्त आणि पायाभूत माहिती. धन्यवाद !
@krutikajuwatkar5268Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत.धन्यवाद.
@Krishnaaurved96Ай бұрын
डॉ.ईशा आपल्याला विजयादशमीच्या हार्दिक शुभकामना.
@snehagurav246Ай бұрын
छान माहिती मिळाली आहे.
@bhaktilabade9647Ай бұрын
B12 विषयी पुर्ण माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🎉❤
@ashokmestry4930Ай бұрын
B 12 बद्दल शास्त्रीय माहिती मिळाली, धन्यवाद!
@jainkalpeshАй бұрын
अतिशय छान माहिती. धन्यवाद
@yogitabodke83Ай бұрын
खूपच महत्वपूर्ण माहिती दिलीत मॅम🙏🙏
@tanujabhamre1201Ай бұрын
सायंकाळी दही खाऊ नये अस सांगण्यात येत..... खर आहे का
@Animeboy369-l7Ай бұрын
हो खरे आहे
@GuruRajivDАй бұрын
अगदी बरोबर बोललात.....पण आश्चर्य म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सक असूनही ह्यांनी कसे काय हा उपाय म्हणुन सुचविला 😮?
@Trialn_errorАй бұрын
@@GuruRajivD दुपारी खायचं
@akshadabhapkar894413 күн бұрын
यावर उपाय म्हणजे दही आणि भात रात्रभर फरमेंट करुन सकाळी खाणे.
@satishmohole74129 күн бұрын
छान माहिती
@prabhaskitchen475Ай бұрын
Mam! गाई चे हार्मोन्स न आपले हार्मोन्स वेगळे वेगळे असतात त्या मुळे दुध he फक्त वासरासाठी योग्य आहे ase म्हणतात कितपत खरे
@maheshsawant3754Ай бұрын
चांगले ज्ञान 👌👌
@SudhirLimaye29 күн бұрын
Thanks mam now every thing clear sudhir Limaye
@KishorBhoir-sg9zdАй бұрын
खूप छान विडिओ होता मॅडम. एक वेगळा विषय होता व्हिटॅमिन defficiancy खूप important असते. आणि विडिओ आवडला हा का हा काय प्रश्न आहे. तुमचे नवीन विडिओ यायची आम्ही वाटच पाहत असतो. धन्यवाद ❤
@vaibhavjoshi6768Ай бұрын
As usual explain in detail.
@mrs.manasiteli3806Ай бұрын
खुप छान माहिती 👌🏻😊🙏🏻
@shailachandrikapure5136Ай бұрын
Tai tumche video khup Chan astata
@aparnaamriite8155Ай бұрын
Khupch chan mahiti.
@smitapathak1493Ай бұрын
उपाय पण छान सांगितले.
@Nishi.1108Ай бұрын
🙏🙏 Nehami praname Khupach chan mahiti sangitli ❤❤
@tejaswinidhabugade153010 күн бұрын
Madam kidney stone sathi upchar sanga .
@sandyslovesb204 күн бұрын
Madam skin disease चे उपाय सांगावे
@purvabhade9774Ай бұрын
Dr isha khup sundar mariti dili❤
@Vid134Ай бұрын
B 12 & vitamin D 4:50 chya kamtarte mule soraycis hou shakte ka..
@marutikamble8547Ай бұрын
खूप छान मॅडम🙏🙏
@sarojineepatil1366Ай бұрын
खूप बरोबर लक्षण सांगितली आहेत, मला ही सगळी लक्षण जाणवतात. मी सगळ्या प्रकारचे अन्न खाते पण शरीरात शोषण होत नाही.
@vidyadharpathak3078Ай бұрын
आयुर् वै घृतम् हे प्राचीन सूत्र आजही सत्य आहे
@amoldhautre5897Ай бұрын
Very nice information mam
@pranalipatil6964Ай бұрын
Pregnancy sathi ky krayala lagel plz sanga
@omshanti3283Ай бұрын
Thank you mdm
@harishchandradeshpande5729Ай бұрын
धन्यवाद
@mangalbothe6802Ай бұрын
Mam oral liechan plans varti aurveda madhe kahi upay ahe ka
@aishwaryasuryavanshi560017 күн бұрын
Scalp psoriasis Vrti video kara
@RaniKolekar-s7xАй бұрын
Khup chan
@surekhachoudhari140918 күн бұрын
Namaskar madam Tumhi khupach molachi mahiti dilit maze vay 50 varsh ahe ani mala potachya khup tkrari ahet call var bolta yeil ka
@pratimaghatge6836Ай бұрын
खुप छान
@pragatihadke7811Ай бұрын
Madam maz pan b12 he 85 var alele ahe. Tasach d3 pan 5 var ahe. Mi injections ghete ahe pan te kiti ghyave lagatil. And tumhi tablet sangnar hotya video madhe pan sangitali nahi. Please jar ayurvedic tablet asel tar sanga.
@shitalkalwaghe2771Ай бұрын
Mam boys madil harinya surgery shivay bara hoto ka ki surgery karvi lagel
@ashwinisale3807Ай бұрын
Virechan kelyane b 12deficiancy sathi kahi labh hoto ka
@ishanmirokhe9567Ай бұрын
Gut health var pan ek vedio please
@shrikantkoshtiАй бұрын
Thank you for detailed information, causes and remidies it's a big help regarding B12. 🙏🏽
@Vashali_simple_coking10 күн бұрын
Mam tumcha clinic kathe aahe
@sanjaythosar5006Ай бұрын
अप्रतिम , अभ्यास पूर्ण , शास्त्रशुदध , ज्ञान आणि सजग करणारी माहीती मिळाली. नेहमी प्रमाणे सहज सुंदर . 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@KrishnatSuryawanshi-qm8kg26 күн бұрын
❤❤
@LataJoge-xq6jd15 күн бұрын
मल साफ होण्याकरीता काय घ्यावे
@VishawanathJadhav-f5rАй бұрын
Tai potat barik barik dukhat asate mashamule. Hat pay jakhadan hote
@smitapathak1493Ай бұрын
अतिशय सुंदर अभ्यास करून सांगितले आहे. धन्यवाद!
@RajashriJamdarАй бұрын
वजन वाढविण्यासाठी काय करावे? याची माहिती द्या मॅम.
@sarveshpatil1061Ай бұрын
मॅम माझे डावी अंगाची साईड पूर्ण दुखते डोक्यात मागच्या बाजूस मुंग्या येतात हे b१२ च्या कमतरता असू शकते का
@dr.ishaspalette2172Ай бұрын
yes
@SwapnaShinde-m9iАй бұрын
Nice
@sangeetakulkarni4451Ай бұрын
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🪷🪷
@madhukarjoshi7490Ай бұрын
मॅडम माझे b12 1245 आहे. तर काय करावे लागेल .
@sangitakarkhanis9546Ай бұрын
👍👍👍
@utkarshaingle5005Ай бұрын
Maza B12 1900 aala ahe.. Tar te normal ahe ka
@Ranjana0773 күн бұрын
Maze pan b 12 kami aahe mam
@Pallavi-v8kАй бұрын
Facial hairsathi kahitari sanga 😢
@ishwwarrishindeАй бұрын
great
@MalvanKatta19 күн бұрын
बीट वेल मुळे एक पाय सुन्न होतोय का त्यावरती काय उपाय असेल तर सांगा
@smitawadekar9022Ай бұрын
B12 साठी आंबिल कितपत उपयोगी आहे. दही भातापेक्षा मिलेट चेआंबील खूप उपयोगी आहे असे ऐकले आहे खरे आहे का?
@Amby553Күн бұрын
हो माझ्याही पोटऱ्या दुखतात आणि काही गोष्टींचा विसर पडतो
@JyotiPatil-oi4mgАй бұрын
ऍड्रेस कुठे आहे तुमचा
@aishwaryaghoderao3814Ай бұрын
Online consultation chi fees kiti gheta
@sindhugumble2435Ай бұрын
ईतकं व्यवस्थित कोणत्याही पॅथी वाले समजवून सांगत नाहीत मॅडम, डाॅ.चे समाधान कारक पेशंट ची बोलण्याने काही अंशी दुखणं तिथेच कमी होतं ,आजारपण वाढत नाही
@akshadabhapkar894413 күн бұрын
यावर उपाय म्हणजे दही आणि भात रात्रभर फरमेंट करुन सकाळी खाणे.
@jagruti2411Ай бұрын
Vitamin B 12 ची medicin सांगणार का
@sailirao58032 күн бұрын
माझे अचानक b12 कमी झाले आहे पोटाचा त्रास झाल्या पासून.
@babasahebkadam5678Ай бұрын
दूधासाठी हार्मोन्सची इंजेक्शन दिली जातात हे खरे आहे का? त्याचा शरीरावर काही वाईट परिणाम होईल का? मी मुंबईला राहते. कोणते दूध चांगले याविषी व्हिडिओ बनवा
@MRPjustreact3 сағат бұрын
दही भातामध्ये साखर टाकू शकतो
@jyotikhambat4162Ай бұрын
किती दिवस दही भात खायचा
@eggbond0078Ай бұрын
Mam, Blood Urea Nitrogen (bun ) 3.5 झाले आहे . ज्याची normal value 6-20 मध्ये पाहिजे . म्हणजे प्रोटीन कमी पडत आहे . आम्ही non veg खात नाही त्यामुळे b 12 कमी झाले आहे . प्रोटीन साठी कोणत्या गोळ्या किंवा injection आहे का ? ते घेतले तर चालेल का ? शाकाहारी मध्ये प्रोटीन कमी प्रमाणात मिळते त्याची कमतरता कशी भरून काढावी ? Market मध्ये Tempeh नावाचे एक प्रॉडक्ट मिळते जे सोयाबीन पासून बनवतात त्यात 100 gram ला 38 gram प्रोटीन मिळते . हे खाल्ले तर चालेल का ? 38 ग्राम एव्हढे प्रोटीन veg मध्ये एकावेळी मिळत नाहीत. तुमचे मत काय आहे ? धन्यवाद 🙏🙏
@tanujabhamre1201Ай бұрын
Khup chan information
@bharatimalwankar1456Ай бұрын
1588 B 12 aahe means excess What to do
@shubhak7874Ай бұрын
How to contact you online pl tell👍🙏🏽
@dr.ishaspalette2172Ай бұрын
डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367 To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367 About Dr. Isha's Palette : Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367 Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
@yeshwantrayrikar963122 күн бұрын
अन्न दिवसांत किती वेळा खावे व किती खावे तसेच रात्रीचे जेवण उशीराच उशीरा कधी घ्यावे मला रात्री अकरानंतर झोपल्यावर सुमारे तासाभराने जाग येते त्यावेळी पायाचे पंजे यांची खूपच जळजळ होऊन लोखंडावर पंजे आपटल्यावर जशा झिणझिण्या येतात.आणि तहान तहान होते . याकरिता सुमारे १० महिने आयुर्वेदीक औषधे घेऊनही उपयोग होत नाही. वय ७५ ते ७८ . रोज सकाळी सरासरी ६ किलोमीटर चालणे सकाळी५-३० ते ७ वाजेपर्यंत व घरी आल्यावर सुक्ष्म व्यायाम सुमारे अर्धा तास करतो. उपाय सांगावा.
@deepalikothule5809Ай бұрын
B12 - 200 aahe tar te kami aahe ka
@bapuraobhalerao7572Ай бұрын
200ते900आसतात b१२
@bhaimraogangaane7466Ай бұрын
तुम्ही जे सांगतात तो त्रास मला आहे
@ranjanakadam3951Ай бұрын
माझे वय ७३ वर्षै आहे.पीत्ताशय काढले आहे.ढेकर येतात ,गॅसेस होतात.हे कशामुळे होते. यावर ह्विडीओ करा धन्यवाद डाॅ.ईशा .
@siddhu12202Ай бұрын
माझा मुलगा 20 वर्ष चा आहे व़जन वाढत नाही वरचेवर सर्दी होते
@ganeshtattu83123 күн бұрын
माझं बी टुवेल 60 आहे नेहमी चक्कर येते
@ashwinim9905Ай бұрын
जेवणानंतर लगेच संडास ला जावं लागतं हे कशाचे लक्षण आहे
@prabhakarpanchal9373Ай бұрын
म्यॅडम तुमचा दवाखाना कुठे आहे. माझे वय ७३ आहे मला ४०वर्षे पोटाचा त्रास आहे. मी भरपूर उपचार केले पण अजून काही बरे वाटत नाही.
@newarepriti2023Ай бұрын
नाशिकमध्ये
@bhaimraogangaane7466Ай бұрын
मला स्वतःला हात तुम्ही जे सांगतात ते
@madhavdesai2145Ай бұрын
सकाळच्या कोवळ्या उन्हात अर्धा ते पाऊण तास बसणे हा सर्वात सोपा उपाय सांगितला नाही.
@bapuraobhalerao7572Ай бұрын
विटामिन डी भेटते ऊनात
@kaminivairagar9212Ай бұрын
Mam kiti savkash bolta
@mandakinihinge5182Ай бұрын
मला बी 12ची कमतरता आहे
@manishagore6799Ай бұрын
माझा 10 वर्षाचा मुलगा आहे त्याची उंची व वजन वाढत नाही
@Sheelpaa11 күн бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
@yashwantdeshmukh4434Ай бұрын
Side effects of B 12 injections
@ramsarode9718Ай бұрын
👍💐🙏
@MalvanKatta19 күн бұрын
बीट वेल कमी आहे पायामध्ये पहिला सून पणा यायचा पण आता ते दोन इंजेक्शन घेतले त्यामुळे कमी झाला पण आता फक्त एकच पाय मुंग्या येऊन एक पाय सून होतोय आणि आग आग होते आहे त्याच्यावरती अर्जंट काय उपाय असेल तर सांगा
@truptikoshti4028Ай бұрын
आता चिगुनिया.. सारखे हात पाय प्रचंड दुखणे ची साथ चालू तर यात नक्की कश्यामुळे त्रास होतो.