अशी कमी वजनाची मुलेही योगय काळजी घेतली तर खूप छान होते. आमच्या शेजारीच एक मुलगी 800 ग्रॅम वजनाची होती तीलाही 1 महिना काचेच्या पेटीत ठेवले होते आता ती 3 वर्षाची छान गुटगुटीत आणि हुशार मुलगी आहे.काळजी करू नको.आईची काळजी घ्या.
@bashirTalewad3 ай бұрын
Ho majhi didi mulgi che bal pan atta mast Aahe.
@hemashinde8123 ай бұрын
माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा आहे 7 महिन्याचा.त्याला पण काचेत ठेवलेले ७०० gm भरलेला तो..पण तो आज doctor aahe . first year la रशियाला तो शिकायला आहे.मस्त मुळे असतात 7 vya mahi यातील@@bashirTalewad
@chayapadwal74563 ай бұрын
कोणाची डीलेव्हरी झाली .जरा सविस्तर माहिती देत जा
@Ashwini-k9t3 ай бұрын
Ti ajun ek video banavel mahiti sathi😂😂
@meenakshimastud20473 ай бұрын
@@Ashwini-k9t😂
@hemlatagharge29303 ай бұрын
Te sangaych sodun ugch sangt bslay nusti faft pasara
@aamhi_2_jawa3813 ай бұрын
@@hemlatagharge2930aadhich sangital...pn tumhi nit बघितलं तर समजेल ना
@shraddhakote31333 ай бұрын
Shital ne aadhichya video madhe sangitle aahe...tichya bahinichi delivery zali aahe...
@meenakshi46333 ай бұрын
कोणाच्या डिलिव्हरी झाली ते कळलं नाहीव्यवस्थित शीतला गं कोणाची डिलिव्हरी झाली काही समजत नाहीनीट व्यवस्थित समजून सांग
@स्वराज-फ7घ3 ай бұрын
माझा मुलगा पण सातव्या महिन्यात झालेला आहे 6:30 महिन्यातच आणि दोन महिने काचत ठेवला होता आता तो 10 वर्षाचा झालाय ताई