सुंदर माहिती दिली आहे, प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन वर सुद्धा छत पाहिजे होते, कदाचित भविष्यात होऊ शकते.👌👌👍👍
@gajananwakhre793215 күн бұрын
धन्यवाद
@kalbhairav441215 күн бұрын
होणार आहे सर
@abhijeetchalak51515 күн бұрын
खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी खूपच चांगले काम केले आहे...👍
@allrounder155916 күн бұрын
26 January 2025 मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीड रेल्वे ला हिरवा कंदील देण्यात येणार आहे..
@kalbhairav441215 күн бұрын
पंत्रधान😂😂😂😂😂नवीन पदवी आहे का ही😂😂😂😂😂
@allrounder155915 күн бұрын
@kalbhairav4412 😂😂😂
@mylofavdeo453915 күн бұрын
बीड पुणे ट्रेन सुरु झाली पाहिजे
@rohitkulkarni935115 күн бұрын
मोदी हैं तो मुमकिन हैं काँग्रेस हैं तो नामुमकिन हैं😂😂😂
@superindian716116 күн бұрын
Relway track leker train to aai but gaadi ki awaaz nhi aai.aur na hi horn sunaai diya.
@Syed662616 күн бұрын
दुसर्या प्लॅटफॉर्म वर छत नाही का?
@gajananwakhre793216 күн бұрын
@@Syed6626 अजुन तर नाही भविष्यात होईल
@aadiparve991015 күн бұрын
थांबा जरा गडबड नका करू नेमकच एक एक होतंय 😂😂
@sanjaydhakate200613 күн бұрын
बिड रेल्वे स्टेशन ला कीती फ्लॅटफाम व कीती लाईन आहे ?ईलेक्ट्रीफीकेशन सह आहे काय?
@gajananwakhre793213 күн бұрын
@sanjaydhakate2006 बीड रेल्वेस्टेशन ला 4 प्लॅटफॉर्म आहेत सध्या 2 केले आहेत ...पुढे होणार आहेत...अमळनेर पर्यंत इलेक्ट्रिफिकेशन काम पुर्ण झाले आहे पुढे काम चालु आहे ते काम परळीपर्यंत होणार आहे...🙏😊