बाळकृष्ण दादांच्या निवासस्थानी साधकांशी झालेला अध्यात्मिक सुखसंवाद ..

  Рет қаралды 5,063

Vasantgadkar Official

Vasantgadkar Official

Күн бұрын

रामकृष्ण हरी

Пікірлер: 37
@SwatiJadhav-sf3fu
@SwatiJadhav-sf3fu 2 күн бұрын
खुप सुंदर 🤲🌼🌼आत्मिक प्रेम हे अनुभवाला येत जेव्हा भगवंताची कृपा असते, प्रत्यक्ष भगवंत सोबत असल्याची प्रचिती येते आणि अगदी खरंय दादा प्रेमात फक्त देता येत जस की माझ्या संतांनी माझा ज्ञान दादा माझे तुकोबाराय, नाथ बाबा यांनी फक्त निःस्वार्थ प्रेम दिल भक्ती भाव दिला आणि त्याला आपलंस करुन घेतल नव्हे नव्हे तेच देवतत्व झालेत 🙏 खरंच खुप खुप सुंदर आणि हे असं आत्मिक प्रेम व्यवहारी जगात सुद्धा खुप प्रेरणादायी आहे जे निःस्वार्थ वासनारहित आणि शुद्ध पवित्र आहे 🙏 खुप छान दादा 🙏अनमोल आहे हे 🤲🌼🌼खुप समाधान वाटलं 🙏कोटि कोटि चरण स्पर्श 🤲🌼🌼🙏
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका 2 күн бұрын
असे युग पुरुष ज्ञान सांगत असतात आणी आपल्या कडून ज्ञानेत्तर प्रेम भक्ती कर्म सहज करून घेतात किती मोठा अनुग्रह आहे 🌹🌹🙏🙏
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका 2 күн бұрын
खूप छान मीं तीन वेळा ऐकलं तेव्हा भाव कळला दादा चा सज्जन कसया विकू लगे मास कर्म सुद्धा भक्ती होत तेच पुढं ज्ञान होत खूप मार्मिक चिंतन मांडल ऑपरेटर चे मनस्वी आभार ही गुप्त बैठक आम्हाला सेवा पोहचवलीत 🙏🙏राम कृष्ण हरि दादा चा नाथ बाबा हरिपाठ लवकर ऐकायला यावा 🥰🥰
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका 2 күн бұрын
करुनी सायस शिकवती किती सुंदर वेदांत आपल्या बोली भाषेत मांडत आहेत दादा 🙏🙏0+0=0❤
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका 2 күн бұрын
दादा मंजे मला शब्दात न मांडणार व्यक्तित्व कदाचित ईश्वराने आम्हाला ह्या आज्ञाना तुन बाहर काढण्या साठी निवडलले परम प्रयोजन श्रीं दादा ज्याचा जसा आधीकार तसा अधिकार वाढून परमार्थ मार्गांवर घेऊन जाण्यासाठी पोट तिडकी ने आतला भाव त्यांच ह्रदय आज प्रगट केल सहसा पोहचलेले विद्वान असं सांगत नाहीत पन येतो कळवळा अपुलिया जे का रंजले गांजले त्यांना आंनद देणारे श्रीं दादा आहेत त्यांच्या मार्गदर्शवर चलायला हव तेचि माझे हीत करीती सकळ 🌹🙏🙏🌹
@raghunathkalugade1937
@raghunathkalugade1937 2 күн бұрын
धन निरंकार जी
@ganeshbhundhe2024
@ganeshbhundhe2024 2 күн бұрын
रामकृष्ण हरि सद्गुरु नाथा
@Surekha-s1q
@Surekha-s1q 2 күн бұрын
खुप.सुंदर चिंतन👏👏 राम कृष्ण हरी बाबा🙏❤
@MandakiniDesai-mp1ew
@MandakiniDesai-mp1ew 2 күн бұрын
जय जय राम कृष्ण 🙏🙏🚩🚩
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 3 күн бұрын
खूप सुंदर विवेचन अ स नविन ऐकायला बर वाटत नमस.कार दादा🎉
@pradipthasale9042
@pradipthasale9042 Сағат бұрын
जय जय रामकृष्ण हरि माऊली खुप सुंदर विचार मनापासून कृतज्ञता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🙏💐💐🌹🌹
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका 2 күн бұрын
खुप सुंदर सन्यास व्यख्या माऊली च्या भाषेतील सांगितली आहे आज मसन जोगे गोसाई भेटले अविवहीत असले तरी लोक त्यांना सन्यासी ज्ञानी म्हणतात हे स्थूलं मनन थेट चुक आहे दादा न खुप मार्मिक संदेश दिला आहे कळी काळात कोणी फसू नये अशा लोकात
@madhukarwarghade1395
@madhukarwarghade1395 3 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🙏
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका 2 күн бұрын
साधू मंजे सहा चा बाध केला 🙏
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका 2 күн бұрын
आम्हाला कधी व्यक्तिगत असा प्रसाद लाभ होईल काय माहित ऑनलाईन अपरोक्ष च आहे पन ये ह्रदय च ते ह्रदय एक होण्यासाठी सद्गुरू सानिध्यात च जावं लागत 🙏
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 38 минут бұрын
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙌🙌🙌🙏🌹🌹राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹प्रत्येक शब्द ज्ञानांजन 🙏🙏🌹🌹देवाने तुमच्या चैतन्यमय ज्ञानाचा प्रसाद जीवनात दिला आहे हे परम भाग्य 😥😥😥🌹🌹अनंत कोटी प्रणाम 🙌🙌🙏🙏🌹राम कृष्ण हरी 🙌🙌
@madhukarmahale7703
@madhukarmahale7703 Күн бұрын
उत्कृष्ट चींतन आज असेच वीचारांची गरज आहे धन्यवाद.
@dadasodoiphode7994
@dadasodoiphode7994 2 күн бұрын
खुप सुंदर दादा 🎉🎉
@sureshraval8085
@sureshraval8085 3 күн бұрын
ज्ञान भक्ति आणि ध्यान म्हणजे सद्गुरूंनी दिलेली ज्ञानाची गुरुकिल्ली जय सदगुरू नाथ
@DattaSukashe
@DattaSukashe 3 күн бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@shivajimali9849
@shivajimali9849 3 күн бұрын
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
@sanketraut8091
@sanketraut8091 3 күн бұрын
🙌🙏🚩
@padmajagtap1133
@padmajagtap1133 3 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤❤
@vijayasalte2390
@vijayasalte2390 3 күн бұрын
Ram Krishna Hari Mauli, 🙏🙏🙏🙏🙏
@babagolde4176
@babagolde4176 3 күн бұрын
दादा जय हरी
@chhayashastre7782
@chhayashastre7782 3 күн бұрын
जय हरी दादा🙏
@mayurgunaware5076
@mayurgunaware5076 3 күн бұрын
रामकृष्ण हरी🙏
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका
@सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका 2 күн бұрын
दादा च बोलण कदाचित काही अर्धवट परमार्थ ज्ञाने यांना मनन कळनार नाही पन वस्तुस्थिती वास्था्विक हेच खऱ्यातलं खरं आहे
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 3 күн бұрын
भक्त चा विरोधी शब्द विभक्त भक्ती करणे म्हणजे भगवंताच्या नामापासून विभक्त न होणे किंवा सद्गुरूंना दिलेल्या अनुग्रहा पासून विभक्त न होणे अखेरच्या श्वासापर्यंत सुद्धा ते नाम घेता येतं
@ashwinibhujbal9116
@ashwinibhujbal9116 Күн бұрын
पापापासून मिळालेला आनंद चांगला का पुण्यापासून मिळालेला आनंद चांगला भगवंताला काय सांगायचं कशापासून मिळवला आनंद
@ankushkadam-lm4hu
@ankushkadam-lm4hu 2 күн бұрын
🙏
@rajabahukhande2591
@rajabahukhande2591 3 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@VinayakYadav-u5v
@VinayakYadav-u5v 3 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 3 күн бұрын
ओशो चि पुस्तक मला माहित नाहीत मी लायब्ररीत विचारलेत पण मिळाले नाहीत नाव कळाली तर बर होइल
@nalinibadadhe1167
@nalinibadadhe1167 34 минут бұрын
Ij.
@haridasgaikwad4137
@haridasgaikwad4137 9 сағат бұрын
🙏🙏🙏
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 33 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,6 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 11 МЛН
उपाशी राहा पण अशी चूक करू नका | Anandache Siddhant | Namdev Shastri | Dnyaneshwari Bhavkatha
27:44
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 43 М.
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН