संतचरणरज बाळकृष्ण दादा यांच्या वरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व दर्शक मायबाप बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. दादांच्या किर्तनाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स म्हणजे भरभरून दिलेला आशीर्वाद आहे... तोंड भरून केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रेरणा मिळते... असेच प्रेम अखंड राहू द्या. आमच्या चैनल चे सदस्य व्हा.. आणि दादांचे नवनवीन कीर्तने प्रवचने ऐकण्याचा आनंद घ्या. राम कृष्ण हरी 👏🌹
@chandrashekharbagul85144 жыл бұрын
Lockdown cha prabhav kami zala tumchyamule panic nahi zalo
@mahendradhangar1448 жыл бұрын
# जय हरी महाराज |||
@सुरेशलव्हे6 жыл бұрын
संपुर्ण किर्तन टाका
@vasantgadkarofficial7 жыл бұрын
श्रोत्यांच्या आग्रहास्तव महारजांच्या ऑफिसचा नंबर देत आहोत .02164-228422 रामकृष्णहरी