बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी

  Рет қаралды 234,127

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Күн бұрын

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
नवीन बाळांतीन बाई साठी जेवण जसे असावे ? / Diet After Delivery for women
जेव्हा एखादी स्त्री गरोदर / pregnant असते त्यावेळी तिचा आहार वेगळा असतो, उष्ण पदार्थ खाण्याचे टाळले जातात किंवा कमी खावेत. पण या उलट जेव्हा स्त्री बाळंत होते / delivery होते त्यावेळी मात्र आहाराचे अजून जास्त पथ्य पाळावे लागते. असं म्हंटले जाते की आई जे खाते, वागते त्याचे परिणाम बाळाच्या मनावर आणि प्रकृती वर होतात. फक्त बाळच नव्हे तर आईच्या / बाळंतीणीच्या प्रकृती वर सुद्धा त्याचे परिणाम होत असतात. बाळंत होणे म्हणजे स्त्रीचा दूसरा जन्म, कारण बाळ पोटात वाढत असताना स्त्रीच्या शरीरातील सर्व पोषण मूल्ये, जीवनसत्व, कॅल्शियम पोटात वाढणाऱ्या बाळा सोबत वाटली जातात, आणि बाळ झाल्यावर त्याचीच कमतरता भरून काढणे गरजेचे असते, जेणेकरून आईला सर्व पोषण मूल्ये भरून काढायची असतात. तसेच दूध वाढ होणे गरजेचे असते, त्यातही शरीरात झालेल्या बदलामुळे शरीर हलके, कमकुवत झालेले असते. त्यासाठीच आहार जपणे खूप महत्वाचे असते. आणि यासाठी भारतीय आहार शास्त्र अगदी परिपूर्ण आहे. आणि तेच पाळून बाळांतीसाठी काही पदार्थ सुचवले आहेत, ते माझी आई आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
बाळंत स्त्री साठी सकाळचा नाष्टा अहळीव खीर / हलीम खीर जी कंबरदुखी मध्ये अतिशय उपयुक्त आहे. हाडांना बळकटी देते. अगदी मिनिटात तयार होते.
आळीव खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• आळीव 2 tbsp | Halim 2 tbsp
• दूध ½ लिटर | Milk ½ litre
• ओला नारळ ¼ कप | Grated Fresh Coconut ¼ Cup
• काजू बदाम काप | Chopped Dryfruits
• साखर 3 tbsp | Sugar 3 tbsp
• वेलची पूड | Cardamom pw
Method -
• Soak Halim for 5-10 minutes in normal water.
• Boil milk in a pan
• Once milk is boiling turn the heat to low add soaked halim and mix well
• Mix well, after 2 minutes add fresh coconut , sugar and boil on low heat for 5-6 mins.
• Then add cardamom pw and turn off the heat.
• Delicious Halim Khir is ready.
बाळांतीनसाठी खमंग बाजरीची पिठवणी - असं म्हणतात की बाळंत स्त्री ने उष्ण पदार्थ सेवन करावेत, आणि बाजारी उष्ण असते, तसेच बाजारी मुले नवीन बाळंत स्त्रीला दूध येण्यास मदत होते, बाळाचे पोत भरते.
बाजरीची पिठवणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• बाजारीचे पीठ 2 tbsp | Bajara flour 2 tbsp
• तेल 2 चमचे | Oil 2 tsp
• ठेचलेला लसूण 4-5 पाकळ्या | Crushed garlic cloves 4-5
• जिरे पूड ½ चमचा | Cumin pw ½ tsp
• हिंग 2 चिमटी | asafetida ¼ tsp
• हळद ½ tsp | Turmeric ½ tsp
• सैधव चवीनुसार | Pink Himalayan Salt
• बारीक चिरलेली कोथिंबीर. | Fresh coriander
अश्या प्रकारे बाळांतीन स्त्री साठी सकाळच्या नाश्ता म्हणून ही बाजरीची पिठवणी एक उत्तम पदार्थ आहे. त्याचसोबत थोडेसे पातळ मऊ बिनामिरची चे उपीट करू शकता. साजूक तुपातला पातळ मऊ शिरा, दूध आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी देऊ शकता म्हणजे बाळंत बाईला दूध येण्यासाठी मदत होते.
Method -
• In a bowl add bajara flour and some water and mix well.
• In a kadhai heat up some oil and add garlic and saute, hing and turmeric and then add water.
• Add pink Himalayan salt to taste and bring it to boil.
• Once water is boiling turn the heat to low and add bajara slurry and cumin pw mix well.
• Now cook this mixture on low heat for about 2- 3 minutes.
#Dietafterdelivery #dietfornewmoms #Indiandietfornewmoms #newmomsdiet #balantinisathiaahar #foodafterdelivery #saritaskitchen #healthybreakfast #dietfood #saritaskitchen
#बाळंतबाईसाठीनाश्ता #बाळांतीनआहार
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Videography By OddCreatives
Editing By Odd Creatives

Пікірлер: 219
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
सरिताच्या आई तुमची लेक खरच अन्नपुर्णा आहे . . सुगरण आईची सुगरण लेक .👌👌 तीच्या रेसिपी साध्या पण चविष्ट असतात . ती माझ्या पेक्षा लहान असूनहि कधीकधी जेवण करताना तीचा आधार वाटतो .कधीतरी भेटायची खचप इच्छा आहे सरिता तुला .
@sanjivanidesai9421
@sanjivanidesai9421 Жыл бұрын
मस्त जोडी दोघींची.. आपली मुलगी एवढी यशस्वी झालेली बघून खूप आनंद होत असेल आईला..
@AasmaSheikh-ts9dt
@AasmaSheikh-ts9dt 6 күн бұрын
माझ डिलिवरी नतर अचानकच दुध कमी झाले माझा बाळाला दूध नव्हते मिळत माझे म्हणून मी Flipkart वरून mamicon syrup आणि mamicon capsule मागवले हे औषधी घेतल्याने मला ३-४ दिवसातच दुध यायला लागले, आता माझा बाळाला पण दुध बरोबर मिळते, खरच खुप चांगली आहे एका आई साठी औषधी,❤😊
@50siddhijadhav28
@50siddhijadhav28 Жыл бұрын
खरंच बोललीस आई सगळं काही आहे ..... कारण तिच्याशिवाय दुसरं इतकं कुणी समजून घेत नाही 💯👍 आई रेसिपी खुप छान केल्या तुम्ही 👍🙏
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
खूप छान वाटल्या दोन्ही रेसिपी. सरीता तुझ्या सारखी तुझी आई सुद्धा गोड आहे ग अगदी.. या दिवसात आई शिवाय कोणाचाच इतका भक्कम आधार नसतो. मला माझ्या आईची खूप आठवण झाली... मस्तच 👍🙏
@latadhanapune7438
@latadhanapune7438 Жыл бұрын
आमच्याकडे पिठवणी वेगळ्या प्रकारे करतात.. पीठ भाजून घ्यावे..पाणी आणि गुळ घालून उकळी आल्यावर तेल टाकतात.. पीठ गरम पाण्यात मिक्स करून मग उकळी मध्ये घालून हलवत रहावे.. दहा मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्यावे.. खुप छान लागते..
@artimore4097
@artimore4097 Жыл бұрын
खूप छान रेसिपी दाखवली नवीन मुलींना अगदी उपयुक्त ठरेल
@priyaghadshi2027
@priyaghadshi2027 Жыл бұрын
Khup mast sarita tai khup changlya receipes share kelya aj tumcha aie ny kahi mahatvacha goshti hi sangitlya thanks a lot 👌👍🙏
@suvarnasingh391
@suvarnasingh391 Жыл бұрын
ताई नमस्कार खूप धन्यवाद ताई खूप छान सिरीज तुम्ही सुरू केली आहे बर्याचदा आई नाही आहे किंवा ती आजारी वयस्कर आहे तर मग निदान बाळांतीण आणि तिचे पती तरी काळजी घेऊ शकतात.
@AnitaMasal-lr2bi
@AnitaMasal-lr2bi 8 ай бұрын
7iieisí9okkiuiij
@pramilapawar2861
@pramilapawar2861 Жыл бұрын
एकदम उपyutk पदार्थ दाखवले chhan
@nits4341
@nits4341 Жыл бұрын
Very important to new generation 🙏unique ND nice series
@alkapharande7763
@alkapharande7763 Жыл бұрын
दोन्ही पदार्थ उपयुक्त आहेत 👌🙏
@kavitabhusari8726
@kavitabhusari8726 Жыл бұрын
एरव्ही बाकी सगळ्यांना द्यायला पण छान पौष्टिक पदार्थ आहे. बाजरीपीठ दह्यात भिजवल तर चालेल का ?
@dakshatathakare5529
@dakshatathakare5529 Жыл бұрын
Hii 🥰 Tai maza mulga aata 3 month cha zala ahe tar aata konte padarth khalle pahije tyacha pan video kara pliz Tai 🥰
@jayashreebhagwat1247
@jayashreebhagwat1247 Жыл бұрын
खूपच छान आई सारखी चव कोणाच्याच हाताला नसते खूपच छान रेसिपीज दाखवली एक रिक्वेस्ट आहे आई गाजराचा लोणचे दाखवा ना प्लीज
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 Жыл бұрын
खुप मस्त आईसोबत चा विडिओ माझ्या बाळंपणातील आठवणी जाग्या झाल्या आम्ही प्राॅपर पुण्यातील तर माझ्या सासरी सासुबाई भरपुर दुध येण्यासाठी बाजरीच्या पिठाची गंजी म्हणतात ते द्यायच्या बाजरी चे पीठ भाजून पाणी गुळ घालुन शिजवून मग वरून तेल घालून पुन्हा थोडी शिजवून गरम गरमागरम पुर्वी पितळया असायच्या त्यात द्यायचे आणि गरमच प्यायची तुम्ही तिखट सुप सारखे बनवता
@KairaAadab
@KairaAadab Жыл бұрын
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 , मला छान रिझल्ट मिळाला आहे ^
@mrs.kanchanjagdish3436
@mrs.kanchanjagdish3436 Жыл бұрын
कोणकोणत्या भाज्यांचं मिरावनी खाव आणि कसं करावं हे सांगा please बाळंतपणात
@KairaAadab
@KairaAadab Жыл бұрын
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 , मला छान रिझल्ट मिळाला आहे `~
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
नमस्कार ताई ,ही बाजरीच्या पिठाची पिठवणी आजच समजली. थंडीत सर्वांनाच हा पदार्थ खाण्यास उत्तम पर्याय आहे. खूप छान ! धन्यवाद !!
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Жыл бұрын
बरोबर आहे ताई आता मला सर्व सिकायचे
@ashwinikate6256
@ashwinikate6256 Жыл бұрын
Thank you Tai ...माझ्या javela atacha mulga zala me tila nakki sangen tila
@poonampatel891
@poonampatel891 Жыл бұрын
Thnk Di Ashktapana janyasathi ky khav yavrti pan Ek vedio banva Di plzz
@n.w3310
@n.w3310 Жыл бұрын
ताई thanku मला या व्हिडिओ ची खूप गरज होती.... माझी डिलिवरी होऊन दीड महिना झाला आहे.... Thanku so much
@ambu9806
@ambu9806 7 ай бұрын
mazi aai nvti delevery chya veli...sobt mla...khup sahn kele mi sarita tayi....
@vanitakulkarni226
@vanitakulkarni226 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद. 🙏🙏🙏💐💐
@poojachavan6759
@poojachavan6759 Жыл бұрын
Thanq so much mi yach video chi vat paht hote
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Жыл бұрын
खूप छान रेसिपी.आई, धन्यवाद
@gautamibajare8052
@gautamibajare8052 Жыл бұрын
Amhi ratrbhar bhijato Ani same asech karto
@meeratajne8590
@meeratajne8590 Жыл бұрын
मला मुलीसाठी हा व्हिडीओ कामाला येईल तुला खूप खूप आशिर्वाद 🙌🙌
@harshadakasar9334
@harshadakasar9334 Жыл бұрын
खुपच उपयुक्त...असेच बाळाच्या आहारामध्ये काय द्यावे याचे ही vlog करा please 🙏
@Jy_02
@Jy_02 Жыл бұрын
Lahan Bala sathi pan recipe dakhav na 1 year to 2 year sathi
@sajanimahajan9966
@sajanimahajan9966 Жыл бұрын
Chaanch aahet aainchya recipe Useful aahet dhanyavad aai
@tulshinaik7209
@tulshinaik7209 Жыл бұрын
He मात्र खर आहे आईला सर्व माहिती असते 🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
कारण अनुभव आपल्या पेक्षा जास्त असतात
@nandakeni2291
@nandakeni2291 7 ай бұрын
खूप छान आहे दोन्ही रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद 👌👍🙏❤️❤️
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Thanks
@RajashreeSalunke-f9t
@RajashreeSalunke-f9t 3 ай бұрын
खरंच aai ती aai aaste👌khup छान
@meeragalande6632
@meeragalande6632 Жыл бұрын
Doni Recipi chan Bajarichi pithvani aaj mahiti zale Mazya mulisati he mi jarur karanar ahe
@shravyaniranjan1790
@shravyaniranjan1790 Жыл бұрын
धन्यवाद 🙏मावशी अनेक जणांना या रेसिपी चा उपयोग होईल 😊
@vaidehisutar1504
@vaidehisutar1504 Жыл бұрын
Khupach chhan recipe sangitali delivery nantar khayla thank you ☺️
@darshanakhadapkar3961
@darshanakhadapkar3961 Жыл бұрын
खूप छान आईच्या हातचे पदार्थ 👌👌👍👍
@smitagaikwad8949
@smitagaikwad8949 Жыл бұрын
Koop chan maze aie pan mala Hya recipes khou ghatlya maza 👍
@vishwarajworld6846
@vishwarajworld6846 Жыл бұрын
अळीव पासून अजून दुसरे पदार्थ बनवू शकतो का लाडू आणि खीर वेतिरिक्त plz reply
@asmighadi8753
@asmighadi8753 Жыл бұрын
2nd delivery nanter me nakki karnar, mala khup avadleli halim chi kheer tevha
@nuzhatkupe9409
@nuzhatkupe9409 Жыл бұрын
Wao ❤️me kab se pregnancy meal plan mang rhi thi.apne sahi time pe share kiye . going to b mom in 2 or 3 days. ☺️👍 Thanks dear ❤️
@supriyakate3541
@supriyakate3541 Жыл бұрын
Tai majhi tabbet khup barik aahe tar mala na majhi tabbet chan karaychi aahe tar Kay karu mi balantin nahi pan tari mala sanga na pls
@dhanrajtaley3092
@dhanrajtaley3092 7 ай бұрын
रेसिपी खुप छान आणि आवश्यक माहिती दिली. धन्यवाद 🙏🌹
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Thanks a lot
@shubhalaxmikulkarni7117
@shubhalaxmikulkarni7117 Жыл бұрын
खूप महत्वाचीअाणि ऊपक्त माहिती मिळाली खूपखूप धन्यवाद
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात आनंद आहे
@meghnamurudkar2901
@meghnamurudkar2901 Жыл бұрын
Sarita khup chan hi siries mala hawi hoti tuze tuzya aaiche khup dhanyawad
@atharvsuryawanshivlogs5914
@atharvsuryawanshivlogs5914 Жыл бұрын
लहान मुलांच्या पदार्थ पण दाखवा
@madhurakulmethe9531
@madhurakulmethe9531 6 ай бұрын
हालिव म्हणजे काय
@tanujajadhav7776
@tanujajadhav7776 Жыл бұрын
Sarita tai khup Chan upyukta recipe haliv khir ani pithavni aai sarkhyach sarita tai hi sugran ahet
@sushamamalvi847
@sushamamalvi847 9 ай бұрын
ज्वारीचं पिठ चालत का
@anjalishirke1858
@anjalishirke1858 Жыл бұрын
Atishay sunder information thanks Madam
@yogitamanohar4291
@yogitamanohar4291 Жыл бұрын
Hich series pudhe chalu theva.tasech new born baby che modish ase pan video banva.
@manjishamorajkar
@manjishamorajkar 6 ай бұрын
Majha c section delivery zhali tar mi haliv kheer khau shakte??
@dnyanadagadade8109
@dnyanadagadade8109 Жыл бұрын
Thank you.. very much this is very useful for me.. at this moment
@vinitakarandikar6927
@vinitakarandikar6927 Ай бұрын
Mala baltini Bai ni kontya bhajya khavyt
@akhileshbadore2758
@akhileshbadore2758 Жыл бұрын
Waaaw mastach recipi ekdam chan,
@vrishalibhangaonkar7762
@vrishalibhangaonkar7762 7 ай бұрын
धन्यवाद अळीव खीर माहित होती पण पीठवनी नवीन आहे. गरोदर मुलीला पण ही खीर चालेल का ?
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
नाही!! अळीव उष्ण असतात गरोदर महिलेला देऊ नयेत 😊
@lataspoem6876
@lataspoem6876 4 ай бұрын
उन्हाळ्यात बाळंतीणीला बाजरीची पिठवणी चालते का
@radhasattegiri7627
@radhasattegiri7627 Жыл бұрын
Didi tumi Belgaum cha Divshi recipe Banava please...
@Nilukiduniya
@Nilukiduniya 7 ай бұрын
He summer made khẩu shakto ka…?
@priyankashrirame7348
@priyankashrirame7348 5 ай бұрын
Hadiv mhnje kay
@pratikshahajare7556
@pratikshahajare7556 Жыл бұрын
ajun balantin ahar recpy dakhva
@minalkodape2794
@minalkodape2794 Жыл бұрын
Mazi dilivery houn 20 diwas zale mla aai nahi tyamule mazya jvl kunich nahi mla kamrecha khup trass hotoy pn ji halvichi khir dakhvili ti mi khau shkte pn halavi manje ky te mla samjl nahi te shop mandhe available hoil ka
@bhartithorat3635
@bhartithorat3635 Жыл бұрын
छान रेसिपी. 👍🏻👍🏻
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Жыл бұрын
खूप छान दोन्ही रेसिपी
@asmighadi8753
@asmighadi8753 Жыл бұрын
Thank u so much for sharing this recipe...first pregnancy madhe mala amchya babjuchya kakini dili hoti karun khir, pan recipe mahit nhavati mala, ata kalali 👍
@mauyripatil1131
@mauyripatil1131 Жыл бұрын
अळीव काय असत ताई
@sureshkoli1791
@sureshkoli1791 Жыл бұрын
ताई हळीव म्हणजे काय प्लीज ताई हळीव ला दुसरं काही नाव आहे प्लीज ताई सांगा
@janhvisb
@janhvisb Жыл бұрын
Khupp chan Ani Aainsathi pn khup 🙏👏❤️👍😃😘🤰💃sravnach upyog hoil Chan tai apn recipe kiti manapasun krta 🎉
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 Жыл бұрын
Khup chanmast mahiti
@sandhyakulkarni5057
@sandhyakulkarni5057 Жыл бұрын
आणखीन दाखवा
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@nuzhatkupe9409
@nuzhatkupe9409 Жыл бұрын
Plz share series 👍
@ankitanilesharolkar2523
@ankitanilesharolkar2523 Жыл бұрын
6 month fudil bala sathi aahat pan dhakhva plz
@sarikashinde9357
@sarikashinde9357 Жыл бұрын
Khup Chan receipe dakhavli Tai donhi Pan ani tumhi tumchya aai Pan khup Chan. 👌👌🙏
@anjalikoranne1166
@anjalikoranne1166 Жыл бұрын
Very important video .Nice information.
@priyamule2878
@priyamule2878 Жыл бұрын
Ankhin recipes dakhav sil ka
@surekharahane8448
@surekharahane8448 Жыл бұрын
Tai hi aliv mhanje sabja ch bi aste ka g
@amitabhatkar2576
@amitabhatkar2576 8 ай бұрын
Nahi, he vegle aste red colour
@surekharahane8448
@surekharahane8448 8 ай бұрын
@@amitabhatkar2576 ok thanks dii😊
@ushazende1559
@ushazende1559 Жыл бұрын
Ceasarian che aahar
@manjushajoshi752
@manjushajoshi752 Жыл бұрын
Sarita ag tup jar jas kathvle tar kahi upay aahe ka
@bhartiwarjurkar2271
@bhartiwarjurkar2271 8 ай бұрын
Halva manje kay
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Жыл бұрын
मला माझ्या मुलीसाठी सिकायचे आहे ताई
@prajujoshi5345
@prajujoshi5345 Жыл бұрын
लहान मुलाना वजन वाढ़ी साठी recipes ची एक सीरीज करा न
@ushakate9803
@ushakate9803 Жыл бұрын
खूप छान ताई असेच आणखी व्हिडिओ दाखवा
@sapnashinde7528
@sapnashinde7528 7 ай бұрын
Rutumananusar resepi sangitlatar bare hoil karan usna vatavarnat kay ahar asava
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Ok
@KairaAadab
@KairaAadab Жыл бұрын
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 , मला छान रिझल्ट मिळाला ^
@rutujap6037
@rutujap6037 Жыл бұрын
Muliche Yash Aai ch aananda
@ushabongale4861
@ushabongale4861 Жыл бұрын
खूपच छान पौष्टिक पदार्थ 👌👌
@ushazende1559
@ushazende1559 Жыл бұрын
Konta ya mahinya pasun.
@sonalpatil9553
@sonalpatil9553 3 ай бұрын
खूपच छान
@meeratajne8590
@meeratajne8590 Жыл бұрын
कोणत्या गावची आहेस तू सरिता
@savitaadhav8184
@savitaadhav8184 10 ай бұрын
Halve mhnje kai
@mamtahatkar179
@mamtahatkar179 Жыл бұрын
रेसिपी खुप आवडली 👌👌👍🌹
@komalmunde2283
@komalmunde2283 5 ай бұрын
bajari chya pitha aivji konat pith vaprave
@fatemakhatoon1016
@fatemakhatoon1016 Жыл бұрын
Ye jo red wala small small khir me jo dala uska name please batae
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
हळीव
@crownyfennil8219
@crownyfennil8219 5 ай бұрын
What is it's name in English
@nirmalakanadebaviskar3982
@nirmalakanadebaviskar3982 Жыл бұрын
खुप छान च रेसिपी
@meeratajne8590
@meeratajne8590 Жыл бұрын
आई म्हणजे सगळं काही
@pratimasoni2290
@pratimasoni2290 Жыл бұрын
Wah! Khup chhan recipes👌👌😊
@priyankajagdale9551
@priyankajagdale9551 Жыл бұрын
Khup Khup chan recipes
@ranjanahadke1485
@ranjanahadke1485 Жыл бұрын
Kupach mast
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 2,7 МЛН