हरभऱ्याच्या पहिल्या फवारणी मध्ये इमॅमेक्टिन बेंझोएट चे प्रमाण 10 ते 15 ग्रॅम/15लिटर पंपासाठी वापर करायचा आहे.(व्हिडिओ मध्ये चुकून याचे प्रमाण 15 ते 20 ग्रॅम सांगितलेले आहे कृपया हे लक्षात घ्या).
@nitinbhau712 Жыл бұрын
फक्त 8 ग्राम बास होते हे कीटकनाशक...15 लिटर पाण्यासाठी
@mahendrawavre95023 ай бұрын
5 ग्राम वापरून छान रिझल्ट मिळाला आहे, अती वापर काही कामाचा नाही
@amolbhotkar24042 жыл бұрын
बोलण्याची पद्धत, स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती, पीक निवड व लागवडी पासून ते काढणी पर्यंत उत्तम माहिती, तसेच खातंचा योग्य वापर.......... अतिशय सुंदर
@2967ganeshpatil2 жыл бұрын
सर पाणी व्यवस्थापन यावर सविस्तर व्हिडीओ बनवा..... बाकी सर्व माहिती अप्रतिम आहे... धन्यवाद सर...
@yogirajkharat1721 Жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली खुप खुप धन्यवाद.
@dhananjaypatil53502 жыл бұрын
सरळ सोप्या पद्धतीने आम्ही एकरी 12 क्विंटल उत्पादन घेतलं आहे बुस्टर 9218
@rajkumarshinde12715 ай бұрын
नमस्कार आपण खूप सुंदर व सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने हरभरा पिकासाठी तन व्यवस्थापन खत व्यवस्थापन उत्तम प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@KishanSawant-ni6fs2 ай бұрын
एकदम छान माहिती दिली सर
@ankushdhamdhere58842 жыл бұрын
मशागती पासुन,लागवडी पासून ते काढणी पर्यंत खुप छान माहीती दिली.Thankyou sir.
@navnathzate1183 Жыл бұрын
खूप उत्तम योग्य रित्या माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद 🙏
@sudhakarpatil1101 Жыл бұрын
उत्कृष्ट माहिती बंधु!
@balupatil51043 ай бұрын
सांगण्याची पद्धत नंबर वन 👍
@ashokpanhale47502 жыл бұрын
Soyabin cha bed ahe tyach bedvar lavta yeal ka
@lotsofgaming92072 жыл бұрын
Sir I am Heartly salute your super knowledge about हरभरा लागवड information
@ashishgawande78462 жыл бұрын
उगवन पूर्व तणनाशक गोल आणी sumito मॅक्स या तननाशक बद्दल माहिती सांगा Sir
@कृषीजागर-र6ज2 жыл бұрын
Great !छान माहिती दिली आपण!
@shubhashdeshmukh52522 жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद सर
@krushnakshirsagar98112 жыл бұрын
खुपच चांगला व्हिडीओ आहेत सर👌💐💐💐👏🙏 👍
@gokarnshinde26342 жыл бұрын
ठिबक नसेल तर बेडवरील हरबऱ्याला पाणी कसे दयावे, तुषारसिंचन ने दिले तर चालते का
@ddk3064 Жыл бұрын
Very nice information 👍👍
@shindeshashikant9603 Жыл бұрын
हो पन एकदाच जास्त देऊ नये तीन टप्प्यांत द्यावे
@SleepyPineTrees-ro7zd3 ай бұрын
बेड पर्यंत पाणी पोहचेल का
@ragnathmashiki60392 жыл бұрын
Very informative video.
@ragnathmashiki60392 жыл бұрын
Dr. Mhaske
@vmmane61662 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@shetkrino1333 Жыл бұрын
❤❤❤, 🥰🥰 लय भारी
@rameshkathmore16212 жыл бұрын
खूप छान सर...👍
@gopalsingdhanawat28282 жыл бұрын
Very nice information bhau
@ShubhamRaut-vn1bt5 ай бұрын
Sir mjja ek question aahe mja kde drip nhi aahet tr mla bed chya nali na pani deta yeil ka
@progressivefarming-955 ай бұрын
@@ShubhamRaut-vn1bt तुम्हाला तुषार सिंचन ची आवश्यकता पडेल,अन्यथा उगवणीला अडचण येईल.
@SujalamSufalamShetiАй бұрын
हरबरा उगल्यार तणनाशक आहे का.... साहेब
@santoshharal8267 Жыл бұрын
Soyabin chya bedvar tokan Keli tr chalel ka
@vishaldongare92712 жыл бұрын
Great information sir
@gajananighare17412 жыл бұрын
सर टोकन यंञ MRO किती आहे
@sambhudevtodasam82282 ай бұрын
Thankyou.
@AnandraoTanksale4 ай бұрын
Very exellant
@gajananighare17412 жыл бұрын
खुप छान
@mahindrasisodiya722 жыл бұрын
साहेब, छान माहिती दिली बदल, धन्यवाद. घाटे पोचट का होतो, सगळे कारणे सांगा प्लिज
@ramlingmugalikar307 Жыл бұрын
बेडवर हरबरा दोन ओळीतील व बियाणे ते बियाणे अंतर किती ठेवावे?
@omprakashghawghawe3650 Жыл бұрын
Yantra मध्ये पेरणीसाठी किती no. Plate वापरली. 2 की 3 बिया लावली.
@csquare3976 Жыл бұрын
ह्याच उत्तर सांगा प्लीज
@manoharpatil2214 Жыл бұрын
Thibakne kiti Vela pani dyave
@balkrishnahatwalkar18693 ай бұрын
Please give a complete chart for cultivation from day O to harvesting
@साहेबरावमैंद-च8द2 жыл бұрын
Thanks sir
@bholenathbharti1356 Жыл бұрын
Nannashk konte chagle
@shankarrajugade2849 Жыл бұрын
Very good
@जयश्रीराम-ड3झ2 жыл бұрын
टोकन मशीन कोठे मिळेल. किंमत किती असेल?
@santoshkumarsabe31862 жыл бұрын
सुपर सर
@dnyaneshwartekle30052 жыл бұрын
Saheb organic use karayacha sanga sir
@madhavmulgir2072 жыл бұрын
सर शेडें खूडणी करायची का❓ किती दिवसानी ़खूप छान माहिती दिली
@progressivefarming-952 жыл бұрын
हो शेंडे खुडणी करायची आहे,फुलकळी निघायच्या आत 30 दिवसाला करायची आहे.
@avinashspatil26942 жыл бұрын
Gibbralic acid per pump la kiti ghyach ahe sir
@ashishgawande78462 жыл бұрын
पहिल्या फवारणी मध्ये 6 BA चा वापर करू शकतो का
@avinashbiradar92572 жыл бұрын
Sir pdkv kanchan van ksa aahe
@nilkanthpatil12412 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली
@govindkamtamwad24612 жыл бұрын
छान
@laxmanjadhao6132 жыл бұрын
नायट्रोबेंनझाईन। वर बंदी आहे काय?
@madhavbudhadagale98722 жыл бұрын
हे यंत्र कोठे मिळेल व किंमत काय
@rockingomsai1482 жыл бұрын
👌👌👌👌
@rajendarbalmiki42392 жыл бұрын
🙏🙏👌😃😃❤🌺🌺. SUPER. ⛳⛳.
@dhanrajgaikwad12932 жыл бұрын
Good
@anandsuryawanshi50092 жыл бұрын
Sir bed varun khul pani deltar chlyl ka
@progressivefarming-952 жыл бұрын
चालतं,पण शक्य झालं तर उगवणी साठी तुषार सिंचन वापरा.
@ranveerpawar9722 Жыл бұрын
जय महाराष्ट्र सर मी नवीन शेतकरी मुलगा नवीनच व्यवसायात ऊतरलोय आमच्या कडे पाण्याची सोय नाही ये तर आम्ही काय कराव❤
@swananddeshmukh10132 жыл бұрын
रेन पाईप ने हरबरा पिकाला पाणी देता येते का
@leenasartanddesign16882 жыл бұрын
Chan
@shivambhakare24122 жыл бұрын
harbara khol perava lagto tr taychi changali ugavan hote pn tokan yantracha vapar karun jar perala tar to khoop khol padat nahi tr to nighnar ka tokan yantrachay vapar karun perala tr
@progressivefarming-952 жыл бұрын
हरभऱ्याची उगवण होण्यासाठी जेवढी खोली पाहिजे,तेवढ्या खोलीवर टोकन यंत्राने लागवड होते, आणि चांगली उगवण होते,महत्वाचे म्हणजे जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे,त्यासाठी अगोदर जमीन ओलवून घ्या किंवा लागवडी नंतर पाणी द्या.
@santoshahwad5056 Жыл бұрын
उन्हाळी हरभरासाठी जात कोणती केली पाहिजे जास्त उत्पन्न निघालं पाहिजे पाण्याचा आणि खताचे नियोजन सांगा सर नमस्कार 🙏🙏🙏
@choudharyrk2404 Жыл бұрын
bed vr khat kas denar
@sureshnarhare3972 жыл бұрын
Nice video
@sandeshnaik15702 жыл бұрын
🔥👌👍
@ashishgawande78462 жыл бұрын
कोरडया रानात टोकण करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी दिले तर चालेल ला...उगवण क्षमतेवर परिणाम होईल का..
@progressivefarming-952 жыл бұрын
चालते,दुसऱ्या दिवशी लगेच पाणी द्या चांगली उगवण होते.
@sudarshanrasve83417 ай бұрын
सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीनच्या बेडवर हरभरा घेतला तर चालते का टोकन मशीन ने टोकन केल्यास?
@vinodsolanke93552 жыл бұрын
DAP ऐवजी ड्रीपच्या साह्याने वॉटर सोल्युबल खतांचा उपयोग केला तर चालेल का...
@progressivefarming-952 жыл бұрын
चालते
@subhashgujare69292 жыл бұрын
Perni Yantra kithe milel
@rameshkathmore16212 жыл бұрын
बटाटा लागवड विषय माहिती द्या सर
@rajabhaujadhav6281 Жыл бұрын
हरभरा तननाशक कोनते
@dipalikadam18002 жыл бұрын
पाठ पाण्याने पाणी देऊ शकतो का
@uddavsirsath2 жыл бұрын
नमस्कार सर स्पिंकलर ने पाणी दिले तर चालेल का
@progressivefarming-952 жыл бұрын
हो चालते
@royaldn60622 жыл бұрын
👍
@yogeshpatil-nj8qw2 жыл бұрын
काबुली चना टोकन केला तर चालेल का
@progressivefarming-952 жыл бұрын
हो चालतो,व्यवस्थापन सारखेच करा.
@yogeshpatil-nj8qw2 жыл бұрын
@@progressivefarming-95 धन्यवाद सर
@yogeshpatil-nj8qw2 жыл бұрын
@@progressivefarming-95 splinker ने पाणी व्यवस्थापन चालते का ❓ठिबक सिंचन नाही
@progressivefarming-952 жыл бұрын
हो चालते
@vilasmahalle42032 жыл бұрын
बढियां
@sambhajikadam4642 жыл бұрын
Sir biyane konte aahe
@VijayRathod-ek9ud2 жыл бұрын
सर हरबरा एकरी किती किलो बियाणे वापरावे लागतील
@progressivefarming-952 жыл бұрын
बियाणे एकरी 14 ते 17 किलो लागते.
@RKcomedykatta46610 ай бұрын
20 guthat 150 kilo kharch 6275 rupaye incum 7500😢😢
@shreekantchudhari45392 жыл бұрын
फॉस्फेट मध्ये सल्फेट खते एकत्र करता येतो का
@progressivefarming-952 жыл бұрын
फॉस्फेट मध्ये झिंक सल्फेट एकत्र करता येत नाही बाकीची सल्फेट खते एकत्र करू शकता.
@amolkatekhaye59904 ай бұрын
पाणी कस द्यायचं त्याचा व्हिडिओ पाठवा
@Subbu_Subbu Жыл бұрын
Ek divsat 1 ekar kiva 2 ekar fakt
@dilipgolhar2356Ай бұрын
ऊस लागवड केली आहे आता ऊस ऊतारा झाले आहे बेड साडेचार फूट आहे हारबरा पेरणी करावी की नाहीं आता आवशद मारले आहे गवताचे पण आता कोणती लागवड केली पाहिजे
@kalpeshattarkar99992 жыл бұрын
जे जमीन आहे तेच निवडणार ना ki दुसरी जमीन निवडणार
@dineshkale66802 жыл бұрын
पान्याची व्यवस्था नसलेल्या हिंगोली जिल्ह्यात कोनते वान वापरावे
@progressivefarming-952 жыл бұрын
जिरायती लागवडी साठी विजय आणि विश्वराज हे दोन वान चांगले आहेत.
@pundlikrathod13 Жыл бұрын
डॉलर पी के बीयाने मीलेल का
@sureshpatel81762 жыл бұрын
Emamec. Banzo. बंदी आहे. कुठं मिळतं सांगा.
@progressivefarming-952 жыл бұрын
प्रोक्लेम,मिसाईल,इलपीडा,अमनोन,अनेक कंपन्यां चे मार्केट उपलब्ध आहे.
@umeshbharsakle30492 жыл бұрын
सर बुरशीनाशक कोणते वापरावे ते सांगितले नाही
@progressivefarming-952 жыл бұрын
बीजप्रक्रिया साठी रोको किंवा ट्रायकोडर्मा वापरा, आणि पहिल्या फवारणी मध्ये परत रोको घेऊ शकता, व्हिडीओ मध्ये सांगितले आहे.
@arjunbulangebulange70372 жыл бұрын
छान एक नंबर
@Amatya_Rakshas2 жыл бұрын
भिजाऊन टोकन केला तर चालेल का सर ?
@progressivefarming-952 жыл бұрын
हो चालते वापस्यावर आल्यावर टोकन करा.
@krushnatonge41902 жыл бұрын
आमच्या कडे घाटेेभरणीच्या वेळेस तुषार सिंचन वापरुन पा णी दिले, तर चणा पिक पिवळे येऊन कमजोर येतात तर त्याचे काय ?
@progressivefarming-952 жыл бұрын
भारी जमीन असेल तर पाणी 2 वेळेस च द्या,25 दिवसाला आणि 45-50 दिवसाला,आणि कमी प्रमाणात पाणी द्या.
@gajananisshinde93022 жыл бұрын
Dap sobat magneshiam chalat nahi shetkryala faswu nako
@ramdaspatil28262 жыл бұрын
फुले विक्रम हा मरत नाही पण एकरी उत्पादन होत नाही सहा सात खुंटली च्या वर झाला नाही हि दोन वर्षे पेरले पण आता पेरणार नाही 9218आवरेज एकरी बारा चवदाकुटल झाले आहे मला पण माझं हरभरा जळत आहे दोन वर्षांपूर्वी माझं तीन एकरांवर 9218होता पण सर्वच हरभरा मर लागली होती त्यामुळे मी फुलें विक्रम घेतला पण दोन्ही वर्षी माल झाले नाही
@dipaks4632 жыл бұрын
९२१८ पेक्षा विजय ला जास्त अवरोध आहे
@sachwagh78292 жыл бұрын
@@dipaks463 digvijay kasa ahe mar rogala
@dnyaneshwartekle30052 жыл бұрын
Jevik fungicide liguid ka powder form sir
@progressivefarming-952 жыл бұрын
दोन्ही पैकी कोणतेही घ्या चालते.
@chetanchavan12292 жыл бұрын
आपण हरभरायला पाटाने पाणी देऊ शकतो का?
@progressivefarming-952 жыл бұрын
देऊ शकतो
@govindsuryawanshi84312 жыл бұрын
पाणी किती वेळ ( 15 मिनीट 30 मिनीट 45 मिनीट 1तास ) हे पण सांगा सर एकंदरीत छान माहिती .
@progressivefarming-952 жыл бұрын
पाण्यावर 1 सेपरेट व्हिडीओ येणार आहे.
@vaijinathappanagre87444 ай бұрын
दप्तरी कंपनीचे ऊत्पादन जास्त आहे
@mundadamahesh22052 жыл бұрын
टोकन किती बियाणे लागल ते सांगितले नाही
@progressivefarming-952 жыл бұрын
1 एकर साठी 15 ते 17 किलो बियाणे लागते.
@baleshwarshelke72582 жыл бұрын
डाॅलर हरभरा बि सागा
@ajaypatil9872 жыл бұрын
बेड वर ऐक तास दोन तास अतंर सांगा
@progressivefarming-952 жыл бұрын
बेडवर डबल लाईन(लाईन चे अंतर 18-22 इंच),दोन रोपांतील अंतर 10 इंच ठेवा
@Akshu-bw4zb9me2i2 жыл бұрын
Kharcha khup aahe
@marotimarshivne2 жыл бұрын
bed पद्धतीत कोळपणी करता येत नाही
@progressivefarming-952 жыл бұрын
कोळपणी करता येते,त्यासाठी अगोदर पूर्ण शेतातला बेडचा वरचा भाग कोळपणी करायचा,आणि नंतर खालचा भाग करायचा.म्हणजे वर कोळपणी करताना खाली करायची नाही.