माणसाला माणूसपण देणाऱ्या महामानवास त्रिवार वंदन. छान विचार आशाताई.
@sudhirmahajan62555 жыл бұрын
ग्रेट बाबा साहेब
@WeIndians32265 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्त्रियाना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिले. त्यांच्या मुळेच आज महिला राष्ट्रपती, प्रधानमंत्री झाल्या.
@allthebest7095 жыл бұрын
zale keli kashi ithepan . stri shikshan savitribai phoole yani suru kele hote. ani tya aadhi pan amchya tararani sarkar,zashi chi rani laxmibai, maa saheb jijau ya pudhe navhtya ka?? aaj kay saglyach striya rashtrapati ahet ka?? murkh vichar. he Babasaheb Ambedkar yanche nahit. punha vacha. ani tyana badnaam karu naka.
@WeIndians32265 жыл бұрын
@@allthebest709 देशाची काशी तुमच्या पूर्वजांनी करून ठेवली होती. त्यासाठीच महात्मा फुले, सावित्रबार्इंना जन्म घ्यावा लागला. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरु मानले. त्या नंतर एक व्यापक कार्य स्त्रियांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अर्धवट रावाना काय कळणार! सर्वोच्च पदापर्यंत स्त्रिया पोहोचल्या देश प्रजासत्ताक झाल्या नंतर. व्यापकता कळते का?
@allthebest7095 жыл бұрын
@@WeIndians3226 jar majhe purvaj chhatrapati Shivaji maharaj ahet ani tyani jar kashi keli asel tar tujhe vichar tula lakhlabh... tujhi buddhimatta pakki bhamti ahe. Babasaheb Ambedkar yanche vichar ghya ani samajat ya. nahitar kalaparyant tumhala asprushya mhanun door thevle hote ata ghanerdya vicharanche lok mhanun door thevnyat yeil. ekatra ya. respect others and you will get it
@WeIndians32265 жыл бұрын
@@allthebest709 शिवाजीमहाराज यांच्याशी तुमच्या सारख्या लोकांचा काय संबंध ? महाराजां ठाई कोणती अस्पृश्यता नव्हती , तुम्ही जातीयवाद केलात आणि महाराजांनी जात एकच केली"मावळा" माणसाला माणूसपण नाकारणे ही भामटे गिरी तुमचीच,तुमच्या बोलण्यातून पण दिसते आहे.
@allthebest7095 жыл бұрын
@@WeIndians3226 thik ahe. tu amchya bapacha adar kartos amhi tyatach samadhani ahot . marathe mothya manache astat.
@vijaykamble34642 жыл бұрын
आशाताई आपलं वाचनप्रेम अफाट आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. आपल्या विचारात अन् शब्दाशब्दात ती समृद्धी दिसून आली. कलाकार म्हणून आपण खूप मोठ्या आहात आणि माणूस म्हणूनही.
@BNgG-vy5kr5 жыл бұрын
खरोखरच! तुमची विचार धारा तशी असेल तर ,मनापासून तुमचे हार्दिक अभिनंदन !!
@dayanandhanmante82075 жыл бұрын
ग्रेट विचार जय महापुरुष जय संविधान
@prabhakarbagul35305 жыл бұрын
ताई आपल्या प्रमाणे समाजातील खूप कमी लोकांचें उत्तम विचार आहेत आणि बाबासाहेब हे आमचं दैवतच आहेत म्हणूनच आम्ही गर्वाने म्हणतो की बाबासाहेब आमचे आहेत. बाबासाहेब कोणत्याही एका चौकटीत बंदिस्त होऊच शकत नाहीत पण इतरांनाही ही जाणीव असायलाच हवी. बाबासाहेबांनी असं एकही क्षेत्र शिल्लक ठेवले नाही की जीथे आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटविला नाही. म्हणूनच आम्हाला चांगलंच ठाऊक आहे आम्ही खातो त्या भाकरी वर बाबासाहेबांची सही आहे.
@allthebest7095 жыл бұрын
jase Babasaheb tumche tase chhatrapati Shivaji maharaj amche mag potat ka dukhte?? amhi jevha bolto. tevha tumhich bolta maharaj amche pan ahet. pan Babasaheb amche nahit. te tumchech pan tyanchya vicharanvar tumhi chala.amhi maharajanchya vicharavar chalto.
महिलानां हिन्दु कोड बिल आंबेडकर यांच्या मुळे आज अधिकार मिळाले आहे.
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi3 ай бұрын
❤ नमोबुध्दाय ❤ जयभीम ❤ आपले आणि चानललचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! , अभिनंदन !
@anandbangale18595 жыл бұрын
खुप छान विचार मांडलेत ताईं आपन आणि आम्ही तुमचे खुप चित्रपट बघितले आहेत त्रिवार जय भीम 🙏
@manojkhambe23385 жыл бұрын
👍 जय शिवराय जय शंभूराजं जय भिम... आशाताई काळे खूप वर्षांनी दिसलातं आज जागृती news channel मुळे त्यांना बघायला मिळाले
@Kingkholi033 жыл бұрын
काळे मॅम साठी हा like👍🙏
@sandeepshinde52865 жыл бұрын
आशा ताई तुम्ही खूप चागल्या प़कारे बाबासाहेब आंबेडकरांचे कौतुक केले आहे आणि ते खरच आहे बाबासाहेब आंबेडकरांची त्यांच्या विचारांची पुजा झाली पाहिजे हीच त्यांना खरी श्रद्धाजली आहे आशा ताई चे खूप खूप आभार हाषँदा शिदे
आशाताई फार उत्तम प्रतिक्रिया समस्त माझ्या बौध्द बांधवांना विनंती बाबासाहेब फक्त आमचे आहेत असे म्हणून त्यांना सीमित करू नका हा त्यांच्या वर अन्याय होईल
@tribhuvansakhahari36353 жыл бұрын
Trivar vandan Tai namo Buddha jai bhim jai bharat
@prathameshbhagat57565 жыл бұрын
खुप चांगले विचार आहे आपले .डॉ बाबासाहेंबांचे आंमबेडकरांचे विचार खुप मोलाचे आहे त्यांचे पुस्तके वाचन करने आणि त्याच्यावर विचार करने तेवडच महत्वाच आहे .तुम्ही विचार केला म्हणून तुम्हाला बाबासाहेब समजले .इतर लोक पण बाबासाहेबांना वाचतिल अशि आशा करतो . ताई तुम्हाला जय भिम आणि माझ्या बाबासाहेबाला त्रिवार वंदन .
@harishchandrawahule13555 жыл бұрын
आशाताई धंन्यवाद खंऱ्या अर्थाने आता सर्वाना डॉ, बाबासाहेब आबेंडकर समजु लागले तर त्याचें विचार देखिल आंगिकृंत करायला पाहिजेत तेंव्हा देशात शांतता नांदेल ,
@बाबाभारतीय5 жыл бұрын
आशा काळे ताई तुम्ही ग्रेट आहेत आणि राहणार उच्च विचार मला गर्व आहे तुमचा
@santoshzende78715 жыл бұрын
त्रिवार. अभिनंदन. काळे. ताई. जय. भीम
@vilassolanke26873 жыл бұрын
महामानव बाबासाहेब आंबेडकरजी यांनि स्त्रियांना फार मोठ स्थान दिलेले आहे जनेकरुन स्त्रियांनि आज ताठ मानेने जगता यावे यासाठि बाबासाहेबांनि चपराशि ते राष्टपति व्हावे यापर्यत त्यांना सवलत दिलेलि आहे शत"शत"नमन माझे बाबासाहेंबाना
@SUKUNA83293 жыл бұрын
Good tai
@vijaykumargajeshiv27035 жыл бұрын
ग्रेट विचारधारा
@shaymraojavade18555 жыл бұрын
ताई, तुमचे, विचार, खुबचागले, आहेत जय, भीम, ताई
@hemlataagrawal99274 жыл бұрын
Good thoughts 👍
@sandipjadhav25923 жыл бұрын
धन्यवाद ताई
@shrikanthaware14505 жыл бұрын
आशा ताई बाबासाहेबांच्या सविधानामुळेच सर्व महिलांना अधिकार मिळालेहिंदु कोड बिल किंवा स्त्री समानता .
@gautampalve18845 жыл бұрын
तुमचे आमचे नाही सबका मलिक महामानव परमपूज्य बोधिसत्व भारत रत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर। जय भीम
@saiecorp56465 жыл бұрын
विचारांची पूजा करा, व्यक्तीची नको.
@sanjaykamble24714 жыл бұрын
एकदम बरोबर आहे सर तुमचं जय भीम
@shirishpatil3853 жыл бұрын
विचार आचरणात आणा आणि ते महान विचार देणारे महामानव यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवा. त्यांच्या मतांच्या विरोधकांना कधीही थारा देऊ नका कायम सावध रहा.
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar is A Role Model For All 🗣️✍️🤧🇮🇳
@milindsonkamble46615 жыл бұрын
आशाताई खरोखरचं आपले विचार शोभनिय आहेत. जय भिम
@vbabalasaheb49595 жыл бұрын
Nice speech jay Bhim jay bharat
@rahulsonawane77075 жыл бұрын
जय भिम ताई
@aanandimaindargikar90095 жыл бұрын
आम्ही म्हणत नाही फक्त आमचे बाबासाहेब आंबेडकर आहेत काही समाज आम्हाला म्हणतो की आंबेडकर यांचे आहेत
@swatijagtap85815 жыл бұрын
Ekdm brobr
@SS-wf8zf5 жыл бұрын
धन्यवाद आशाताई ,तुम्ही खरोखरच चांगले विचार आहेत.जशा तुम्ही चांगल्या कलाकार आहात,तसेच तुमचे विचार आहेत .
@snehadeshamukh18575 жыл бұрын
काय विचार आहेत आशाताईंचा स्त्रियांबद्दल।।।। superb yar l like so much... and my thoughts as like
@nandkishoreshevde42193 жыл бұрын
खरत आशाताई तुम्ही मनातले बोललात। अश्याच विचारांनी भारत देश घडला पाहीजे। हिच सदिच्छा 🌹🌹🌹
@Rocky004123 жыл бұрын
Absolutely right her expressive thoughts about babasaheb.
@sdkate41033 жыл бұрын
Jay Bhim 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙🙏 tai
@chhayaadkane46053 жыл бұрын
Khup khas vichar... And truth not gossip
@vidyathorat34414 жыл бұрын
Dr..bahasaheban baddal khup chan mahit dili tai dhanyewad Jay bhim namo buddhay
@anjaligawade29295 жыл бұрын
बघा फरक सुषमा अंधारे आणि आशाताई मध्ये
@uttambaviskar45165 жыл бұрын
सुषमा अंधारे फक्त बाबासाहेबाचे भांडवल करून पैसा कमावते आहे दुसरे काही नाही तिला समाजजग्रुती चे काही देणे घेणे नाही .
@sanjayingale96335 жыл бұрын
आशाताई काले खूप प्रभावी अभिनेत्री आहेत ,
@pravinkshirsagar23874 жыл бұрын
💐Aagdi barobar aahe tumcha. 🙏😘
@thetruth.9453 жыл бұрын
Sushma Faltu aahe.
@sonalisrecipes8605 жыл бұрын
She is my all time favorite😍😘😇 Awesome thoughts MA'AM
@jameershaikh49605 жыл бұрын
Dr. B. R. Ambedkar jindabad
@govindamberkar39405 жыл бұрын
आशा ताईननी खऱ्या अर्थाने बाबासाहेबाना काय अभिप्रेत होते हे आपल्या मोजक्या आणि मौल्यवान विचारातून वैक्त केले आहे, धन्यवाद ताई👌💐
@ashokkamble6975 жыл бұрын
आयुष्यातला पहिला सिनेमा पाहिला, तो म्हणजे, ' सतीचं वाण", त्यातला आशाताई आणि ललिताबाई पवार या सासू सुनांमधील संघर्ष खूप आवडला होता. आज आशाताईंच्या विचारांची प्रगल्भता समजली. बाबासाहेब तसेच छत्रपती शिवराय, फुले, शाहू ही आमची दैवतं, त्यांची स्तुती ऐकून नेहमीच उर भरून येतो. जनावारांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक मिळालेला समाज, बाबसाहेबांमुळे आज प्रचंड सुधारलाय. पण बाबसाहेबांनीच सांगितल्याप्रमाणे शिकलेल्या लोकांनी बाबांना धोका दिला आणि अजूनही देतच आहेत. सर्वात चीड येते आपली परंपरागत आडनावं बदलवून ,ब्राह्मणी आडनावं लावणारांची. बाबांचे विचार विसरलात तर पुन्हा पेशवाई येऊन मडकं आणि झाडाची फांदी तुमची वाटच पाहत आहे. १० टक्के लोकसंख्या असलेला आपला समाज स्वबळावर एकही आमदार वा खासदार निवडून आणू शकत नाही ही शरमेची बाब आहे. स्वार्थ सोडून एकत्र येणं ही काळाची गरज आहे.
@mangeshhiwrale9803 жыл бұрын
वैचारिक ग्रेटनेस आशाताई काळे यांचे खूप अभिनंदन.
@riteshsangole91885 жыл бұрын
Nice jagruti news..
@supriyashinde5377 Жыл бұрын
Agdhi barobar...
@balajiwaghmare12735 жыл бұрын
बाबासाहेब सगळ्याचे ....the gret lidar... ताई तुमचे विचार खरोखरच मनाला भावले.
@dharmarajkamble69135 жыл бұрын
खूपच छान विचार, ताई, धन्यवाद
@rajendratribhuvan773 жыл бұрын
खूपच छान आशा ताई 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@balajishikare56645 жыл бұрын
ताई खरच .. विचारांची गरज आहे ..
@sohanshinde95815 жыл бұрын
आशा काळे म्हणतात मी लहान पणापासून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास केला पण स्त्री बद्दलचा प्रश्न विचारला असता त्यांनी वेगळच उत्तर दिलं म्हणून यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा किती अभ्यास केलाय ते स्पष्ट होतंय.
@anaghatambe28215 жыл бұрын
Hey bagaa mahtama phule ne pahil Paul theval aahe tyachi parpra suru thevali
@vidyajoshi78472 жыл бұрын
Ashatai kale tumhi khup chhan actress ahatacg pan tumache vicharhi mala prabhaavit karun gelet salute tumahala
@vaijayantikamble631011 ай бұрын
Hup chhan vicjyar Mandala taini❤
@samjad55765 жыл бұрын
Bahot badhiya tal ! Jay jijau !
@pradnyasawant84225 жыл бұрын
छानच आणि रास्त प्रतिक्रिया
@babasahebkirtane30015 жыл бұрын
ताईंना माझा जय भिम ,
@adittyaff58333 жыл бұрын
धन्यवाद म्याडम उशिरा होईना बोललात बर वाटल
@padmapawar34565 жыл бұрын
Khup chan ashatai. Sunder msg saglyansathi. Striyansathi pan chan msg.
@ajitmohite27623 жыл бұрын
आशा ताई तुम्ही काम करायचं का सोडलं. माझ्या आवडत्या अभिनेत्री.
@kajalkore79665 жыл бұрын
Khup chan tai jay bhim 👍
@ujwalamohod47615 жыл бұрын
Great vichardara
@dattakamble18455 жыл бұрын
खर बोलताय ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिम
@vips89935 жыл бұрын
आशा ताईनची मी खूप चाहति आहे पण त्यानचे विचार ऐकुण आणखी आदर वाडला असाच विचार जर सर्वानी केला तर खूपच छान जय भीम ताई
@shrutijadhav57164 жыл бұрын
ताई तुम्हाला खूप वर्षानी पाहिलं फार आनंद झालं
@narendrakotangale43235 жыл бұрын
खूप छान आशाताई .. छान विश्लेषण..
@smitapohekar39955 жыл бұрын
आशा ताई तुम्ही खरंच खूपच मोलाचं मार्गदर्शन केल ...तुम्ही आजही खूप छान दिसता ..जय भीम 👏👏
@milindpalkar89333 жыл бұрын
आशाताई काळे कलाकार म्हणून great आहेतच पण त्यांचे विचारसुद्धा अप्रतिम आहेत..👌👌👌👌
खूपच छान बोलल्या ताई हे विचार प्रत्येका ने ग्रहण करायला हवे आणि तस् वागायला हि हवे 👍🏻
@sagarsonawane52474 жыл бұрын
Jay Bhim
@HD-ix1gi5 жыл бұрын
सर्व वंचितांना आणि चेहरा नसणाऱ्या कोट्यवधी जीवाना ओळख देणारा महामानव....आशाताई आपल्या आरस्पानी सौंदर्याने आणि सकस अभिनयाने जन माणसावर गारुड घालणाऱ्या कलावती. उत्तम विचार आणि संवेदना...
@sagarsonawane52474 жыл бұрын
Khup chan
@vasantzine62195 жыл бұрын
खरंच खूप छान विचार मांडले आहेत ताई तुम्ही जय शिवराय जय भीम
@dhammapalgaikwad48735 жыл бұрын
Thank you so much ma'am Jay Bhim
@ashapanchal98303 жыл бұрын
Abhinandan Asha Tai .....Jay Bhim
@milindpawar73945 жыл бұрын
अभिनंदन ताई
@lalitganvir33365 жыл бұрын
Very nice Aasha taai Jaibhim namobuddhay
@sandeepshinde52865 жыл бұрын
आशा ताई काळें या माझ्या खूप खूप आवडत्या आभीनेत्री आहेत मला त्यांना भेटण्याची खूप खूप इच्छा आहे जागृती मिडीया चे आभार आशा ताई तुम्हाला माझा मनापासून नमस्कार हाषँदा शिदे
@swapnilgaikwad84013 жыл бұрын
जय भीम आशाताई काळे...
@vishallankeshwer70925 жыл бұрын
kupac Chan aash tai Jay bhim namo buddhay tai
@channel-zy2ys5 жыл бұрын
खरं बोललात आपण बाबासाहेब सर्वांचे आहेत
@bhikshuktaide3425 жыл бұрын
हे सर्व ज्ञान दलितांना उद्येशुनच माडंल जाते, मोठी शोकांतिका आहे. विचार फक्त मागासवर्गीयानीच अगिंकारले पाहिजे, बाकीनां जरुर नाही?
@mayurkamble41873 жыл бұрын
Jay bhim .Jay shivray
@vinayakkamble99223 жыл бұрын
Super mam 🙏 Jay bhim
@rajeshkate28653 жыл бұрын
खुपच सुंदर विचार 👌👍
@arunpowar69423 жыл бұрын
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणी जोतीराव फुले ही मंडळी आहेत असे म्हणता, दैवत आहेत म्हणता, किती हास्यास्पद बोलता हो तूम्ही !
@nareshjadhav47485 жыл бұрын
3:01 छान संदेश दिला आशा ताई तुम्ही आणि हेच नेमकं या आताच्या स्त्रीला जमेनसे झाले आहे आणि मला ही पटतंय स्त्री ही पृथ्वीवर निसर्गाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे ती कोणत्याही ग्रहा वरती नाही आणि ती आपल्याला आजी, आई, बहीण , पत्नी, मुलगी, मैत्रीण या रुपात अनुभवायला मिळते धन्यवाद , जय शिवराय