डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवन प्रवास

  Рет қаралды 572,419

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

2 жыл бұрын

Пікірлер: 853
@gajanantayade2550
@gajanantayade2550 2 жыл бұрын
१४ एप्रिल १८९१...
@pranaytembhurne4773
@pranaytembhurne4773 2 жыл бұрын
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
@rajeshdhopte9713
@rajeshdhopte9713 2 жыл бұрын
जय भीम सर. असा भीम माझा गुणवान होता, आपल्या भारताची खरी शान होता....🙏☸️☸️☸️☸️
@KINGMAKER256
@KINGMAKER256 2 жыл бұрын
कराळे सर व विठ्ठल कांगणे सर तुम्हीं फार छान कार्य करत आहात, आम्हला एक ही पैसा खर्च न यूट्यूब वरून तुमचे व्हिडिओ पाहून फार फार मदत होते स्पर्धा परीक्षे साठी... thanks sir
@dhammanandbansode2608
@dhammanandbansode2608 Жыл бұрын
बाबासाहेब खुप महान समाजसुधारक होते.ज्यांना समजले त्यांचे जीवन सुंदर.💐🙏💐🙏💐🙏ते शाळेच्या बाहेर बसले पण आपणाला त्यांनी शाळेत बसवले
@prashikatitare6657
@prashikatitare6657 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलायला जगातील शब्दकोशामधील शब्दच अपुरे पडतात असे हे महानायक परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 जय भीम 💙 जय संविधान
@NITINMWAGH
@NITINMWAGH 2 жыл бұрын
बोधिसत्व, महामानव, क्रांतीसूर्य, बॅरिस्टर, भारतरत्न, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो!
@annaahire4153
@annaahire4153 Жыл бұрын
हर घर तिरंगा घर घर संविधान आणि प्रत्येक भारतीय नागरिकास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर गावरान भाषेत समजून सांगण्याचे महान कार्य कराळे सर तुम्ही युट्युब द्वारे करत आहात सलाम तुमच्या कर्याला तुमचे आमचे नाते काय? जय भिम जय शिवराय वंदे मातरम् धन्यवाद सर
@kalpeshpalkar4797
@kalpeshpalkar4797 2 жыл бұрын
जय शिवराय - जय भीम कराळे सर आणि माझ्या सर्व बंधू-भगिनींना...
@kundon8509
@kundon8509 2 жыл бұрын
Sir, खूपच मेहनत घेतली तुम्ही, Detail information वेवस्थीत मांडली आहे. Thanks a lot.
@sudarshansomkuwar1994
@sudarshansomkuwar1994 2 жыл бұрын
सर आम्ही सर्व बहुजन महापुरुषांना मानतो,हे बाबासाहेबानी शिकवलं आम्हाला..आमच्या घरात शिवाजी महाराज,फुले,शाहू दाखवतो.
@dikshagawai8548
@dikshagawai8548 2 жыл бұрын
बापरे सर तुम्ही विद्यार्थ्यांना खूप चांगला आणि खरा मार्ग दाखवत आहे.......खूप चांगल मार्गदर्शन सर.....धन्यवाद.....
@pratikhajare3365
@pratikhajare3365 2 жыл бұрын
तुमच्या सारखे शिक्षक आणखी व्हायला पाहिजे अशिच माझी इच्छा.💐🙏
@laxmikamble8728
@laxmikamble8728 2 жыл бұрын
कराळेसर,आपण बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहात,तुमच्या ज्ञानाला तोड नाही.अनेक विषयावर,राजकारण,आर्थिक, शैक्षणिक सामाजीक सर्व विषयांवर कस हळुवारपणे हसतखेळत लेक्चर देता,याचा आम्हाला अभिमान आहे.तुमचे वक्तृत्व असेच बहरत जावो.आपणास मानाचा जयभिम,🙏🙏
@suhasyelwe5793
@suhasyelwe5793 2 жыл бұрын
धन्यवाद सर.. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे जीवन सोबत त्यांचे कार्य व त्यांनी लिहलेली राज्यघटना ही सर्वांना तुम्ही शिकवा. आणि प्रत्येकात बाबासाहेबांचे विचार रुजले पाहिजे.
@Shrikant.Landge_
@Shrikant.Landge_ Жыл бұрын
बाबासाहेबांच्या विचारांची अप्रतिम मांडणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद सर जी 🙏
@lakhangajbhar6130
@lakhangajbhar6130 2 жыл бұрын
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खुप शुभेच्छा 💐💐💐. जय भिम.🙏🙏
@sunilbarela5086
@sunilbarela5086 Жыл бұрын
सर, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुष बद्दल माहिती दिली म्हणून धन्यवाद 🙏🙏
@sunilmadke7470
@sunilmadke7470 Жыл бұрын
सर जय भिम. जय शिवराय
@apkkhob123
@apkkhob123 2 жыл бұрын
तलवार एक धारी तर भीम दुधारी होता
महात्मा ज्योतिबा फुले ....एक संघर्ष गाथा
1:19:45
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 257 М.
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 32 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 846 М.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर निवडून कसे आले?
29:42
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 100 М.
समाज सुधारक |महात्मा गांधी | #niteshkarale #karale
44:33
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 30 М.