डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे महत्वाचे प्रश्न | सामान्यज्ञान | राजे अकॅडमी, सातारा | माधव सर

  Рет қаралды 362

Raje Academy - Satara

Raje Academy - Satara

Күн бұрын

१४ एप्रिल हा दिवस जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जाणाऱ्या काही महत्वाच्या प्रश्नांबद्दल या व्हिडीओ मध्ये चर्चा केलेली आहे. ज्यामध्ये चवदार तळे सत्याग्रह आणि त्याची पार्श्वभूमी, १९३२ मध्ये ब्रिटीश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी भारतातील अल्पसंख्यांक विषयी जाहीर केलेला जातीय निवाडा आणि पुढे गांधी - आंबेडकर यांच्यामध्ये झालेला प्रसिद्ध 'पुणे करार' अशा काही महत्वपूर्ण विषयांची माहिती आपण घेतली आहे.
हा व्हिडीओ आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा तसेच आपल्याला आणखी कोणत्या विषयांबद्दलचे व्हिडीओ पाहायला आपल्याला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा..
अधिक माहितीसाठी संपर्क - 7035144144 / 9270124054

Пікірлер: 1
@RushikeshKharade
@RushikeshKharade 4 ай бұрын
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 122 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
Tips for success in Bank and other Competitive Exams
32:03
Raaz Careers
Рет қаралды 230
Power of keeping money in right direction according to Vastu !
3:38
Dr Saurabh A Shastri
Рет қаралды 38