चैतन्य! तुझा आवाज ऐकला की खरोखरच नवचैतन्य येते ...एखादया झ-याचे पुढे मोठया प्रवाहात रुपांतर व्हावे तसा तुझा आवाज आहे ..बोबड्या गवळणीने तर सा-यांचीच बोबडी वळली ....तुझा तो तबलजी तर लाजवाबच...अतिशय निर्मळ व निरागस ...अदाकारी ..... कौतुक करावे तेवढे कमी ....मी तर रोज किमान 10वेळा तुला ऐकतो .....
@जनमत-ष1म2 ай бұрын
धन्य ती माय ... हाच ईश्वरी खेळ आहे समजणाऱ्याला सर्व समजते .!!!!!
@pikusona64234 жыл бұрын
चैतन्य आणि तबला वादक दोघेही अप्रतिम 👌👌👌माऊली माऊली 🙏🙏
@vishnulahabar56432 жыл бұрын
राधा राधा करे बासरी किष्ण येता झाली बावरी
@shardadhikle7034 жыл бұрын
गाणारा आणि तबला वादक जबरदस्त जोडी होणार. एवढा सुंदर आवाज काय जादू म्हणावी कि दैवी देणगी. फारच छान.
@kamalbarsagde56332 жыл бұрын
तबलावाला मोठा होणार कलाकर.🌹👌गायक सुध्दा छोटा कलाकार मोठा गायक होणार काय लयबंध्द् गौळण खुप सुंदर आवाज 👌👌🌹🌹🙏🙏
@vaidehipendse66754 жыл бұрын
खूप सुंदर भक्तीगीत,एवढ्या लहान वयात एवढी प्रतिभा,सलाम जय सांईराम
@bharatikolekar64314 жыл бұрын
चैतन्य (माऊली) तुम्ही महाराष्ट्र ला लाभलेला अनमोल हिरा आहे खूप खूप मोठा हो बाळ
@nanasahebdalvi4509 Жыл бұрын
ऐकत रहावी अशी गौळण काय तबलजी आहे आणि गायक पण जोरदार काण तृप्त झाले पुन्हा पुन्हा ऐकत रहावे खुप छान आहे खुप मोठे कलाकार होनार दोघे पण
@bharatighewari78205 жыл бұрын
अप्रतिम...गवळण...आवाज अन तबला दोन्ही तोडीस तोड लाजबाब...
@KathaPravah4 жыл бұрын
डोळे भरुन आले... खूप भावपूर्ण 👌
@mangalapawar2182 Жыл бұрын
❤❤❤❤ खुप खुप छान गवळण सादर केली खरंच खरंच खूप छान
@bapukakde43874 жыл бұрын
आवाजात खरंच सांगतो जादु आहे.आणि गवळण सुंदर आहे.तबला वादक पण छान .😷🚩🙏💥🥰🚩🚩
@janagorade56783 жыл бұрын
खुप छान आवाज आहे आणि तबला वादन तर अप्रतीम आहे 🙏🙏
@vijaydesai19642 жыл бұрын
Ek.no.1
@मा.सचिनसटालेमनसे4 жыл бұрын
खूप छान वाटत जेव्हा ही गवळण चैतन्यच्या आवाजात ऐकून
@prakashbrid2 ай бұрын
चैतन्य बाळा तुझ्या नावातच चैतन्य ❤सुंदर आवाजाचा छोटा बुवा ❤ ऐकुन समाधान वाटलं 😊❤
@annashrimaharajshepal65053 жыл бұрын
खुपच छान मंत्र मुग्ध करणार गाण आहे बाळा तुझं वा क्या बात है। तबलजी तर १ च नंबर
@KathaPravah4 жыл бұрын
तबला वादक अप्रतिम 👌👌👌🌸
@mallikarjungaikwadofficial44355 жыл бұрын
तबला वादकाला माझा सलाम अप्रतिम माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय मी एवढा छोटा आणि एवढा उत्कृष्ट तबला कलाकार 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@anilmohad61145 жыл бұрын
?
@nageshyeram29275 жыл бұрын
अप्रतिम दोघे पण 👏👏👏👏 शब्दच नाही
@devendramisal16225 жыл бұрын
तुझी स्वरांवरची पकड आणि तबल्याचे बोल अप्रतिम. तुम्ही दोघेही फार प्रगती कराल.
@vishalbhingare50863 ай бұрын
मला खूप आवडते हि गौळण अभिनंदन बाळा खुप छान गायण केले.
@ज्ञानियांचाराजा-भ3य5 жыл бұрын
खुपच छान...वा..सलाम तुमच्या कलेला
@OMKARPRASANNMUSIC4 жыл бұрын
तेज बाळा ध्रुवपद एवढ्या अप्रतिम ढंगात बोलास जवाब नाही जिंकलास आणि तबलावादक सुद्धा एकदम भारी बोबड्या बोळातून श्री कृष्णाला एक आर्त हाक मारल्याचा भास होतोय या गवळणीत अप्रतिम तेज धन्यवाद👌👌👌👌
@shraddhadabholkar10735 жыл бұрын
खूप च सुंदर बोबड्या भाषेत गवळण सादर केली.
@rgaikwad21335 жыл бұрын
खूपच सुंदर गायन माऊली!!! धन्य माता पिता तयाचिया!!👌👌👌👌
@pralhadsarode24782 жыл бұрын
Chan bala
@pandharikusale98986 жыл бұрын
खुप गोड गायलेस बाळा ...जय श्रीकृष्णकन्हैया
@rohidasrandive31825 жыл бұрын
तबल्यावरची साथ करणारा छोटा कलाकार खुप मोठा होणार अप्रतिम
@vishalpavar56044 жыл бұрын
Jiii
@vitthalchandol2414 жыл бұрын
❤❤❤🤝🌹🌹🌹may daraa
@vijayghuge80405 жыл бұрын
पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार महाराष्ट्राची दोन रत्ने
@Deshpratham-l5y5 жыл бұрын
वा तेज आणि सोह:म नावातच दैवत्व भरलेल आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. जयहरी माऊली
@माताराणी5 жыл бұрын
खरच खुपखुप सुंदर गायले. ............गायकातील तेजस्वी सुर्य. .......
@vijayghuge80405 жыл бұрын
अगोदर सलाम त्या तबला वादकाला आणि आवाज सुधा खुप छान अप्रतीम आवाज
@rohidasrandive31825 жыл бұрын
अप्रतिम कलेचा आविष्कार आहे बाळा तूझ्या आवाजात खूप मोठा हो उत्कृष्ट कलाकार आहेस तू खुप खुप शुभेच्छा तुला
@pareshshirke16665 жыл бұрын
चैतन्य तु खूप सुंदर गातोस मी तुज गाण पहिल्यांदा सूर नवा ध्यास नवा मध्ये ऐकल होत मला खूपच आवडलेले मी तुला ओट पन केल ल
खुप मस्त आहे ही गवळन, माझे बाबा पण ही गवळन गायचे नेहमी,
@dhananjaypingale35905 жыл бұрын
अप्रतिम मंत्रमुग्ध अविस्मरणीय अतुलनीय
@prabhakartumkar535 жыл бұрын
खूपच छान
@sudhakarkodag17925 жыл бұрын
१नंबर आवाज आहे चैतन्य तुझा . मला खुप आवडला.
@ambadasdhande23186 ай бұрын
कुळी कन्या पुत्र अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तबला वादक गायक खुप खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी
@shivkumathe74815 жыл бұрын
एकच नंबर लयच भारी👌👌👌👌👌👌👍👍😘जय हरी माऊली
@pravinkambari2146 жыл бұрын
Awesome. I heard this song few years back. Now u make me listen it again. Nice voice.
@marotichintale8613 Жыл бұрын
छान आवाज गायन धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@shatrugunshendge45214 жыл бұрын
संत मोतीराम महाराज रामकृष्ण हरी दादा 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@amolkele13335 жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ लय मस्त आवाज आहे भावा तुझा
@nandajadhav87025 жыл бұрын
खूप छान मोठ्या. मोठा सिंगर हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@rangnathgund56642 жыл бұрын
खुपच छान गायन केले आहे, 🙏🙏👌
@vinodpatil4954 жыл бұрын
Chaitan Devadhe Lai Mhanje Lai Bhari👌👌👌
@hemrajpatil21976 жыл бұрын
ओम गुरुदेव सुंदर अप्रतिम गायन ......💐👌👌👌
@swaramahajan75466 жыл бұрын
मी सूर नवा ध्यास नवा मध्ये पहिल्यांदा ऐकली, खरच खूप छान आहे बोबडी गवळण
@chandrakantmore86506 жыл бұрын
Very nice..... Khup khup aavdal.. .and reality of our Indian society. Poor peoples kade konee pahat nahi yanchi vastavikta
@ushagaikwad88436 жыл бұрын
Mast Chaitanya..aani aapla yuva tabla wadaka sathi Sudha ...shubhecha..
@pratikshachougule63654 жыл бұрын
खूपच सुंदर चैतन्य व तुझा आवाज तर लय भारी.............. तबलावादक तर खूप छान वाजतो............. मस्तच..
@samarthwaghode99326 жыл бұрын
खुप खुप मस्त I love you देवा न खुप छान आवाज दिला तुला
@dnyaneshwarnikam88015 жыл бұрын
खुप छान om 🕉 गुरूदेव
@sagargaikwad84065 жыл бұрын
what a vioce..... this kid has amasing talent.... god bless him...and salut to mh soil...who born this gold........
@dspschat36975 жыл бұрын
Atma Malik..... खूप प्रगती करतील हे... दोघ...
@gorakhfade62734 жыл бұрын
खरंच मन तृप्त झालं तुझि गवळण ऐकुन
@shivajikarakar7375 Жыл бұрын
छोटे कलाकार मोठे होतील देव त्यांच्या सदैव पाठीशी राहतील
@ramaghodeswar1505 жыл бұрын
अनलाईक करणारे एक बापाचे नाही वाटत मला ,,,,खूप छान गायले आहे ,,,,,,,,,पिल्लू तू 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
@pratikchougule30346 жыл бұрын
Chataniy u r sunshine of ur country such a soulful voice
आई वडीलांची पुण्याईने मुलाला संस्कार लावले आणि मुलगा छान शिकला राम कृष्ण हरि
@anandbankar42686 жыл бұрын
तेज ही बोबडी गवळण मी तुझ्या तोंडुन सर्वप्रथम सुर नवा ध्यास नवा मध्ये ऐकली आणी मला खुप आवडली आता रोज मी २० ते २५ वेळा ऐकतो माझा ३ महिन्याचा मुलगा पण ही गवळण ऐकल्या शिवाय झोपत नाही खरच जादु आहे तुझ्या आवाजात
@nitindehankar18756 жыл бұрын
Sur nava dhayas nava program Bobde gawdan Uploading kra pls
@sharadchormale60686 жыл бұрын
@@nitindehankar1875 If you receive send ti me
@ठकारामगोरे5 жыл бұрын
ANAND BANKAR
@tejasmore185 жыл бұрын
Nitin Dehankar .
@pradipkulkarni52365 жыл бұрын
Chan
@sunilkhade59383 ай бұрын
🕉️🙏🚩🌹ओम गुरुदेव 🌹 आत्मा मालीक 🌹ओम गुरुदेव 🌹ओम श्री जंगली महाराज🌹 जय गुरुदेव 🌹🚩🙏🕉️
@sureshambone57515 жыл бұрын
खुपच सुंदर बोबडी गवळण
@akshucreation51896 жыл бұрын
अप्रतिम एकदम कड़क जबरदस्त.......👌
@balasahebjejurkar56636 жыл бұрын
सुंदर गायन पुढील वाटचालीस सुभेच्छा
@balkrushanneel71626 жыл бұрын
खुप छान
@vikadkoli68186 жыл бұрын
chaitnya rockssssssss no words osm
@vasantpansare19135 жыл бұрын
माऊली खुपच सुदंर.
@vasantpansare19135 жыл бұрын
माऊली हेच गवळन मी आज १२,११,२०१९ वार.मंगळवार रोजी colors मराठी वर आयकलं पण तुला बघीतलं पण माऊली मी जेंव्हा जेंव्हा तुझी गवळन आयकतो तेंव्हा तेंव्हा मी भाराऊन जातो.तुला धन्य आहे माऊली.कारण तु आळंदी चा म्हणुन ही गवळन तुच म्हणु शकतो..धन्यवाद....
@sambhajimaharajnawale83496 жыл бұрын
जय श्रीकृष्ण...एकदम मस्त रे बा...
@omsauri88396 жыл бұрын
एकदम मस्त
@Ni3Macho6 жыл бұрын
Ha Bhav shabdant sangan khup kathin aahe......hats off
@sudhirshinde40425 жыл бұрын
waaa kay awaj ahee love u
@sadhanapawar37396 жыл бұрын
Chaitanya u r my favorite contestant in sur Nava dhyas Nava. I like your all songs very much.
@jayshribarhate66045 жыл бұрын
छानच
@sureshmaharajrajge12264 жыл бұрын
वा खुपच छान अप्रतिम आहे
@rajwaghamare2296 жыл бұрын
Great wordless singer & tabla ustad
@Amaaplimarathi4 жыл бұрын
या गवळणीचा अर्थ समाजातील भेद सांगते... ही व्यवस्था कशी आहे हे सांगते... कृष्णाचा मित्र या गावळणीत या व्यवस्थे बद्दल तक्रार करत आहे.... खूप भारी गवळण आहे😊 आणि आवाज तर खूप मस्त... त्यात तबला वादक भारी