बाळू भाऊचा ५८ वा वाढिवसानिमित्त 🛺🎉Rajesh auto vlog💥

  Рет қаралды 423

Rajesh Auto Vlog

Rajesh Auto Vlog

5 ай бұрын

आज आपल्या बाळू भाऊचा वाढदिवस आहेत,
दिवाकर भाऊंनी मिळून आज हा प्रोग्राम ठरवलेला आहे आणि आम्ही सर्व जर्नी साठी निघालो आमचा जो ड्रायव्हरचा ग्रुप आणि आमच्या गॅरेज मधील सर्व सदस्य व ड्रायव्हर मित्र पाच गाड्या घेऊन निघालो नाशिकच्या दिशेला आणि खूप सुंदर असा सेलिब्रेशन संपन्न झाला आहे,
बाळू भाऊ यांचा आज वाढदिवस आहे आमच्या गाडीचं जे काही काम निघतं त्याबद्दल सजेशन देतात गाडी कुठे बंद पडते त्यावेळेस ते स्वतः येऊन मदत करतात गाडी रस्त्यात कुठे बंद पडू नये कुठलं स्पेअर पार्ट काय चेंजेस असेल ते करून देतात आमच्या जेवढ्या काही इशूज आहे गाडीबद्दल बाळूभाऊ आमच्यासाठी सदैव मेंटेनेस च्या बाबतीत खूप चांगलं प्रतिसाद देतात आणि हे सर्व पाहता सर्व ड्रायव्हर मित्र व आमच्या गॅरेज मधील सर्व मंडळी बाळू भाऊ आले तर खूप खुश होतात , बाळू भाऊंना वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा मी राजेश काळदाते व राजेश ऑटो ब्लॉग या माध्यमातून हा एक छोटासा ब्लॉग सेलिब्रेशन बाळू भाई
#बालूभाईकावाढदिवसाच्याहार्दिकशुभेच्छासेलिब्रेश,#बालूभाऊचावाढदिवसाचाहार्दिकशुभेच्छा,#Rajeshautovlog,#thanecity,#बाळूभाऊचा५८वावाढिवसानिमित्त,#rajeshautovlog,#Thanekarthane,#डेलीब्लॉग,#dailyvlogs,#happybirthdaysong,#Rajesh auto vlog#Thanekar thane#daily vlogs#happy birthday#rajesh auto vlog डेली ब्लॉग happy birthday song happy birthday to you motivational speech motivational video sourav joshi vlogs thane city बालू भाई का वाढदिवसाच्या हार्दिकशुभेच्छा सेलिब्रेश बालू भाऊ चा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा बाळू भाऊचा ५८ वा वाढिवसानिमित्त

Пікірлер: 3
@TRAVELRUSHIKESHMH12
@TRAVELRUSHIKESHMH12 5 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळु भाई🎉🎉😊😊
@vishaldeshmukh598
@vishaldeshmukh598 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@RajeshAutoVlog
@RajeshAutoVlog 4 ай бұрын
धन्यवाद भाऊ
Inside Chennai's Craziest Friday Market! 🇮🇳
20:24
Mete Vice
Рет қаралды 23 М.
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 16 МЛН
Spending 1 lakh Rs  in 1 hour || challenge ||
9:29
Aditya dere
Рет қаралды 29 М.
This is BUSINESS🔥🔥
12:52
Empty Hand
Рет қаралды 925 М.
Farmhouse 🎂birthday 🎉celebration #marathivolg
19:19
Rider Dadus
Рет қаралды 225
Фильм про побег от родителей
0:59
Holy Baam
Рет қаралды 3,1 МЛН
бим бам бум💥💥 типа..
0:18
Ma1x1
Рет қаралды 7 МЛН
НАЛЕТЕЛ НА БРАТА САНИ🧨
0:36
RFC Fighting Championship
Рет қаралды 190 М.
БУТЫЛКИ (смешное видео, приколы, юмор, поржать)
0:59
Натурал Альбертович
Рет қаралды 3,3 МЛН