बानाई ताई खरोखर साक्षात अन्नपूर्णा आहे ती कशातच कमी नाही कोणते काम तिला येत नाही अस होत नाही बाकी बद्री एक नंबर👌👌❤❤
@anujakawle5958Сағат бұрын
बाणाई तुला दंडवत तू खरच अन्नपूर्णा आहे, तू दिवस भर काम करून रात्री असे पदार्थ पण करतेस तुला कुणाची नजर नको लागायला देवाकडे हिच प्रार्थना माझी शतायु हो
@vidyasagvekar45602 сағат бұрын
बाणाई नारळाची बर्फी मस्तच झाली किती कवतुक करावे तेवढे कमीच ❤
@muk-m5t2 сағат бұрын
खुप छान बर्फी बनवली ताई तुम्हाला काही येत नाही असे नाहीच एक नंबर सुगरण आहे बाणाई ताई 👌👌👌👍👍👍🎉🎉🎉❤❤
@aakashirkule7000Сағат бұрын
खूपच छान बर्फी केली बाणाई ने
@jyotikhare12932 сағат бұрын
Mast banavla tumhi barfi
@sunitakamble66592 сағат бұрын
एकदम best बर्फी बानाई खरच भारी सुगरण
@SangitaPatwardhan2 сағат бұрын
खुप छान झाली आहे मिठाई
@Babitaskitchen01752 сағат бұрын
बाणाई ताई मस्त 👌👌
@SagarGargote-ly1qw2 сағат бұрын
छान
@mangalamane92892 сағат бұрын
बानु ताई बाजारात जाशील तेंव्हा,किसनी,विळी स्वयंपाकाला लागणार्या महत्वाच्या गोष्टी हळूहळू जमेल तशा आणशील.. खर तर मला ही वाटतं तुम्ही इतके थंडी,वारा, पाऊस, उन्हात रानावनात सर्व परिवार आनंदात राहाता.तु पण परिस्थितीशी २ हात करून आनंदाने सर्व जेवण, निरनिराळे पदार्थ बनविते.याच कौतुक आहे.काही तुला भेट म्हणून वस्तू द्यायची इच्छा आहे.पाहु कधी योग येईल. किंवा गुगल पे नंबर असेल तर पाठवशील.
बानाई ताई तुम्ही आहे ना खुप चलाख आहात नारळ शिल्लक होता तर काय करायचं हे पट्कन हेरलं खुप छान 👌👌👌👌
@reshmajawale17212 сағат бұрын
छान आहे बर्फी
@rajanisadare37212 сағат бұрын
नारळाची वडी एकच नंबर होणार यात काही शंका बाणाई ताई एक नंबर च करते जे करेल ते भारीच होतं 👌👌👍👍👍💐💐💐💐🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️
@jyotikhare12932 сағат бұрын
Ek number vahini ❤❤
@rameshchaudhari7362Сағат бұрын
अप्रतिम बर्फी झाली आहे 👌👌
@shailalande4150Сағат бұрын
भारी नारळाची वडी बानाई एकच नंबर
@manishabade2 сағат бұрын
छान बानाई बर्फी
@jaditejaswini5101Сағат бұрын
Khupach chan 1 no. Barfi 👌🤗🧿
@gokulkandalkar2200Сағат бұрын
Khup Chan
@hemagadhave873Сағат бұрын
छान बनवली आहे
@alkathorat99242 сағат бұрын
खूप छान खूप छान छान बर्फी
@babitasalunke1621Сағат бұрын
दादा ताई नमस्कार तुम्ही खूप छान पदार्थ बनवितात एकदम सुंदर ताई तुम्ही खुप समाधान राहातात ...
@ChhayaManvur2 сағат бұрын
Mast Tai ❤❤❤❤❤
@LajjatJevnachiСағат бұрын
Chan Chan vadhya 👌
@nimalalondhe92832 сағат бұрын
बाणाईला काय येत नाही असे काही च नाही बाणाईचे कौतुक करावे तेवढे थोडेच
@PratikGutte-f5j2 сағат бұрын
खुप छान
@jyotichudnaik1052 сағат бұрын
Kup chan❤
@sandhyakumbhar1097Сағат бұрын
मस्तपैकी विडिओ. बेत पण छान आहे. बाणा ई नमस्कार तू कधीच कंटाळा करत नाही कामाचा मानले तुला. काळजी घ्या.
@mangeshchavan73242 сағат бұрын
हाय बानाई वहिनी एकच नंबर आज पहिली लाईक मी केला आहे
@anitakiran2840Сағат бұрын
Bhau, I am from raigad district and follows your journey loyally. I remember my aaji cooking kanawali whenever we use to visit my village. Now she is no more, remember those childhood days. Please request banai sister to prepare kanawali whenever she is free. I don't know this receipe. Thank you very much. Really like your whole family. Your have inspire many like me living in city to be happy in whatever conditions/situations. Life is not so tough just be there under open sky and connect with God. Best wishes.
@nitinkavankar3045Сағат бұрын
लय भारी नारळ बर्फी . असेच व्हिडियो टाका ❤
@supriyamohite16002 сағат бұрын
भारी नारळाची वडी बानाई ऐकच नंबर
@Bandubukate2 сағат бұрын
Nice 💯💯
@sanjayjagtap5271Сағат бұрын
मस्त आहे बर्फी
@Shubhra_lifestyle112 сағат бұрын
👌 ताई तुमच्या हातचं जेवण एकदा तरी करायचं, थंडी पडली आहे काळजी घ्या व्हिडिओ 🔥😋
@bharatitandel2613Сағат бұрын
मस्त झाली बर्फी
@bharatbutte2939Сағат бұрын
बाणाई खूप छान स्वयंपाक करते , अण्णा तुमचे कोण नातेवाईक आहेत
@devsolat2 сағат бұрын
नमस्कार.... 🙏🙏🙏एकदम मस्त.. 👌👌👌👌
@suparnagirgune7366Сағат бұрын
केलेल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे म्हणजे तेव्हढ्यानेच अन्नपूर्णा प्रसन्न होते 😊 गृहिणींनी केलेल्या कष्टाचे चीज होते
@ashokdokhe12672 сағат бұрын
एक नंबर कमेंट खूप छान बर्फी होते नारळाची
@shashikalanavale4272Сағат бұрын
Kisan Dada lahan Bala pramanech ahet niragas kiti chan
@nivruttikrushnagaikwad41172 сағат бұрын
मस्त
@DadasahebShinde-u7eСағат бұрын
,छानच
@abhilashkumar9215Сағат бұрын
Sweet Barfi
@kavitaarote72012 сағат бұрын
मस्त आहे बर्फी थंडी आहे काळजी घ्या
@anitabankar16462 сағат бұрын
बाणाई वहिनी खूप छान बफी
@RameshwarKharate-o1dСағат бұрын
खुपचं जास्त थंडी आहे, काळजी घ्यावी सगळेच येतं बांधावी कंटाळा येत नाही, म्हणून आम्ही विडीओ पाहून खुश झाली ❤❤ ज्योती पाटील नागपूर
@sunandas46602 сағат бұрын
Mastch
@SamikshafashioncreationСағат бұрын
Khup chan😊😊😊
@sushmashete73962 сағат бұрын
घाटावर खूप खूप थंडी आहे तिकडे कोकणात जरा कमी असेल तरीपण थंडीची काळजी घ्या बाणाई अर्चना पाण्यात काम करतात जरा सांभाळून धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या बाणाई नारळाची बर्फी एक नंबर सुगरण माझी बाणाई
@kaverikutal33622 сағат бұрын
Khup chan tai❤
@swatikamhatre9432Сағат бұрын
Chhan
@anitaparte21222 сағат бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@SwatiRupnawar-me4nvСағат бұрын
मस्त पैकी खूप छान बोलता दादा तुम्ही.तुमच्या बायकोला खूप respect देता .आम्हीपण धनगर आहोत. माझी आत्या हाकेंना दिली आहे.तुम्ही कुठले आहात. राखचे का
@nanakhomane185Сағат бұрын
🎉🎉
@AMBILWADE1Сағат бұрын
🙏🏻
@vidyapawar24222 сағат бұрын
Dada Kiti madat kartat
@ushamahajan7216Сағат бұрын
👌👌🎉
@madhurijoshi72222 сағат бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@jyotilaxmanlangade68642 сағат бұрын
🙏
@Appel123-si7qtСағат бұрын
बाणू ताई थंडी जरा वाढली आहे मेथी चे लाडू बनव तिकडे तर हिवाऴा खूपच असेल सर्व जण थंडी पासून जपा 😮
@PratikGutte-f5j2 сағат бұрын
❤❤❤❤
@vandanaghodake47102 сағат бұрын
खूप छान आहे 👌🏻👌🏻
@vinayapatil956Сағат бұрын
Polio dose pajalyavar marking Kartat na tase kam Archana la dile Dada. tumhi 😃👌
@jyotitajane5022 сағат бұрын
First view first comment 🚩🚩🚩
@MomsMagic.Сағат бұрын
१ नंबर बर्फी बानाई ताई माझा ही चेनल आहे वेळ मिळाला की नकी बघा
@shivam-x4s5yСағат бұрын
मस्त 👌👌बर्फी, थंडी आहे काळजी घ्या 🙏🙏
@akshadasakore96202 сағат бұрын
👌👌👌
@mahadevbikkad87522 сағат бұрын
Hi
@saralamali3551Сағат бұрын
कीसनदादा...😅
@mangeshchavan73242 сағат бұрын
खुप थंडी आहे काळजी घ्या. सर्वांनी
@GAMER_14118Сағат бұрын
खरे अन्नपूर्णा तर बाणाई आहेएवढं काम करून पण बर्फी बनवते कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तुझ्या
@muk-m5t2 сағат бұрын
खुप छान बर्फी बनवली ताई तुम्हाला काही येत नाही असे नाहीच एक नंबर सुगरण आहे बाणाई ताई 👌👌👌👍👍👍🎉🎉🎉❤❤