ओम नम : शिवाय 🙏ओम काळभैरव नम: तुमचे खूप खूप आभार 🙏सर्व ग्रंथ कथा स्वरूपात श्रवण करण्यासाठी मिळतात 🙏 आणि त्याचे लाभ देखील होतात 🙏 मी तुमच्या प्रत्येक नवीन अध्याची आतुरतेने वाट पाहत असतो🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
@jkbhakti_marathi2 жыл бұрын
आपल्याला नवनवीन ग्रंथ ऐकण्यास मिळावेत आणि त्यांच्या कथा समजाव्यात हीच आमची अपेक्षा आहे. 🙏
@shreeganesh31822 жыл бұрын
ॐ नम : शिवाय 卐
@priyankadaundkar2614 Жыл бұрын
व्रतासाठी हे कथन ऐकले तरी चालते का @JK bhakti marathi