खूप छान आहे बाही कटिंग ची पद्धत 🙏🙏 खूप उपयोगी येईल धन्यवाद
@sarthaktashildar7 күн бұрын
दादा तुमच्याकडे टेलरिंग च्या खुप छान टिप्स आहेत बाही कटिंगची ट्रीक खुपच छान मी सुद्धाबरीच वर्षे कपड़े शिवते पण तरी ही तुमच्या कडून घेण्या सारखे खूप ज्ञान आहे
@seemakanhel4 сағат бұрын
अतिशय सुंदर माहिती.
@ArchanaNehe-zo6uc10 күн бұрын
खूपच सोपी पद्धत आहे दादा
@supriyachavan8561Сағат бұрын
दादा खूप सोपी बाही कटींग शिकवली
@KunalThorat-x5d10 күн бұрын
दादा इतकं छान शिकवतात तुम्ही कोणी शिकवत नाही असं कटिंग करण्याची पद्धत खूप छान सांगता थँक्यू दादा
@chhayapuranik59859 күн бұрын
खुप छान बाही कटिंग धन्यवाद दादा
@samarthbangar87510 күн бұрын
दादा खरच खूप सोपी पद्धत आहे मला खूप आवडलं
@lekhanachaudhari31556 күн бұрын
Khupach chan dada
@adityaghegade191218 күн бұрын
छाती नुसार गळा रुंदी, शोल्डर, मुंढा किती घेतला पाहिजे याचा चार्ट सांगा.
@MadhuriChaulkar14 күн бұрын
ऐ दादा A1 मी पहिल्यांदा पाहिलं बाहि कटिंग खूप छान लांब हाताच्या बाहि कटिंग दाखव
@Swami891418 күн бұрын
खूपच छान सांगितले दादा खूप सोपी पद्धत
@AjayGhadge-t2c3 күн бұрын
खुप छान समजवता
@ShantaBhunde-k4i18 күн бұрын
खूप छान पध्दतीने सांगितले आहे
@टॉपभारतीमराठीशिवणकाम16 күн бұрын
Very very very very very very very nice cutting फॉर्म्युला ,धन्यवाद दादा.