बीजेपी सोबत जाणं महागात पडलं! राज ठाकरे यांच्या बैठकीत उमेदवारांचा सुर उठला

  Рет қаралды 6,208

AMOL KOLEKAR PATIL

AMOL KOLEKAR PATIL

Күн бұрын

Пікірлер: 69
@prajwalchakore2392
@prajwalchakore2392 4 күн бұрын
कोणताच पर्याय नाहीEVM बंद केल्या शिवाय
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 4 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijaysawant8064
@vijaysawant8064 4 күн бұрын
🙏💯👍👍👍
@nahushkkn
@nahushkkn 3 күн бұрын
स्थानिक स्वराज्य संस्थांचा भाजपला जोरदार पाठिंबा होता
@KachareBhavrao
@KachareBhavrao 5 күн бұрын
EVM मॅनेज करून सुफडा साफ केलाय. आता EVM ban करुन BJP चा सुफडा साफ करायची वेळ आली आहे.
@Kunal3824
@Kunal3824 4 күн бұрын
EVM. शेअर बाजार शुक्रवार अचानक वर कसा गेला निकाला 1 दिवस अगोदर. कुछ तो गडबड हे दया😅
@prafulmore8157
@prafulmore8157 5 күн бұрын
राज ठाकरे यांनी बिन शर्ट पाठिंबा दिला त्याचा हा परिणाम आहे
@-AtharvaChavan
@-AtharvaChavan 4 күн бұрын
Binshirt chi chaddi palawli BJP ne
@VasantiPatil-e1w
@VasantiPatil-e1w 4 күн бұрын
मनसे चा पराभव झाला याचे मला खूपच दुःख झाले.फार मोठी गोष्ट आहे की श्री राज ठाकरे हे आपलेच मत पुढे मांडतात.आपले कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. कारण कार्यकर्ते हेच जास्त वेळ लोकामध्ये असतात.त्यांचे समस्या,प्रश्न याची माहिती त्यांना जास्त असते. प्रत्यक्षात खरे बोलले तर साहेब आपल्यावर रागावतील या भीती मूळे ते बोलत नाही.कोणताही राग न करता त्यांची मते जाणून घ्यावी.माझे मते पराभवाची खालील करणे आहे.1. बीजेपी ची त्यांनी युती करायला पाहिजे होती.2.युती केली असती तर युती मधील सर्व पक्ष यांनी मदत केली असती.3.आपण लोकसभेमध्ये बीजपीला पाठिंबा स्वतःहून दिला आहे. त्या बदल्यात बिजेपी ने विधान सभेत पाठिंबा द्यावा असे ठरले नाही 4.त्यामुळे बिजेपि ला दोष देण्यात अर्थ नाही.5.बीजेपी प्रथम आपल्या व युतीतील पक्षाचे हित पाहिलं.6.हिंदुत्व हा आपला मुद्दा असला तरी तो बिजेपी सुद्धा आहे.6.आपले मराठी माणसे प्रत्येक पक्षा मध्ये विखुरलेले आहे.त्यामुळे ते सर्वच ऐक होतील व आपल्याला मतदान करतील ही अपेक्षा बाळगू नये.7.सर्वात शेवटी श्री राज ठाकरे यांचे विचार चांगले आहे ते अमलात आणणे साठी सर्व जाती धर्माचे लोकाचे सहकार्य घ्यावे लागेल .------------ वगळून धन्यवाद
@anilparab4974
@anilparab4974 4 күн бұрын
भावा ला सोडून कमळी ला पाठिंबा दिला त्याचे परिणाम😢😢😢😢😢😢
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 4 күн бұрын
​@@anilparab4974पंचवीस वर्षे भावाने कमळी बाई च्या पलंगावर एकत्रितपणे मजा केली ते कसे चालते,, दुसरा बरोबर गेला नाही फक्त पाठिंबा दिला म्हणून एवढे दुखायला लागले,,मग जा परत कमळी बाई कडे,,कोणी अडविले,,सोडा सोनिया बाई आणि सोडा शरद काका
@samadhanjadhav3371
@samadhanjadhav3371 4 күн бұрын
जय मनसे
@NiranjanParab-l7o
@NiranjanParab-l7o 5 күн бұрын
Evm
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 4 күн бұрын
दुटप्पी भूमिका घेण्यामुळे मनसेचा पराभव झाला याला राज ठाकरे जबाबदार
@prafulmore8157
@prafulmore8157 5 күн бұрын
तुम्ही जे मघाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जेपी नड्डायनी जाहीर सभेत सांगितले गोष्ट एकदम खरी आहे मी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि टीव्हीवर समाचार मध्ये बघितलेला आहे
@KamleshChavan-ul4df
@KamleshChavan-ul4df 4 күн бұрын
100%E VM
@DeepikaMahipatrao
@DeepikaMahipatrao 4 күн бұрын
मशीन मध्ये घोल केला100 टक्के
@wasudevthorat2624
@wasudevthorat2624 4 күн бұрын
मला तर वाटते जे झालं ते योग्य नाही अमित ठाकरे साहेबाचा पराभव झाला त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि पुढे साहेब सांगतील त्याप्रमाणे काम करायचं आहे....जय महाराष्ट्र 🙏
@vignesh40
@vignesh40 5 күн бұрын
Paisaaa nahi votee nahi😊
@flytobvm
@flytobvm 5 күн бұрын
EVM machine आणि BJP ल जो पाठिंबा दिला ते नाही देले पाहिजे होते
@prafulmore8157
@prafulmore8157 5 күн бұрын
अहो बीजेपीचा नादाला लागणार तर असच होणार आहेत त्यांनी शिवसेनेला धोका दिला तर तुम्ही काय चीज आहे ती जी बीजेपी शिवसेनेचा हात पकडून वरले ते त्यात तुम्हाला पण धोका देऊ शकते प्रश्नचिन्हच नाही
@vivekdattagiri5080
@vivekdattagiri5080 4 күн бұрын
बाजपा ने दोन्ही ठाकरे संपवलं
@svflims2149
@svflims2149 4 күн бұрын
Evm ban kara
@Kids-LearnwithFun9090
@Kids-LearnwithFun9090 3 күн бұрын
EVM
@narendratendolkar261
@narendratendolkar261 4 күн бұрын
मूर्खपणा आहे. खरे तर सरळ सरळ युतीत सामील झाला असता तर किमान 8-10 आमदार झाले असते. एखादे मंत्रिपद सुद्धा मिळाले असते. परंतु स्वतः च्याच प्रेमात असणाणाऱ्यांना कसे कळावे ?
@harshadashok296
@harshadashok296 4 күн бұрын
अगदी खरे आहे
@devendrachuri3929
@devendrachuri3929 4 күн бұрын
हो तर मनसे आतापर्यंत सत्तेत होती बिजेपी बरोबर गेले व हरली 😂😂😂
@mangalbhoir4726
@mangalbhoir4726 4 күн бұрын
तुम्ही का सांगू शकत नाही कारणं ?
@dipalipatankar3949
@dipalipatankar3949 4 күн бұрын
हे खर वाटत नाही. तस असत तर शिंदे, अजित दादांना सुद्धा मते मिळाली नसती. ते तर भाजप मध्ये सामील झालेत.
@PanditjiJaishreeram
@PanditjiJaishreeram 4 күн бұрын
Ka support pahije bjp chi
@user-jg5nq9je8w
@user-jg5nq9je8w 4 күн бұрын
Bin Shirt Pathimba 😂😂😂😂 Atta Bin p......, nt pathimba
@dipakbandgar1399
@dipakbandgar1399 4 күн бұрын
Raj thakare ne Bjp la pathimba deyla ny payje hota...
@akonop
@akonop 4 күн бұрын
इकडे जुन्नर शिव जन्मभूमि मध्ये 2014 ला जे शरद दादा सोनावणे माणसे मधून निवडून आलेले ते 2024 ला अपक्ष म्हणुन निवडुन आले आहेत... जय शिवराय ❤
@ravibhagat3657
@ravibhagat3657 4 күн бұрын
E.v.m
@ashishsubhedar9387
@ashishsubhedar9387 5 күн бұрын
अपक्ष पक्ष आहेत त्यांनी एकत्रितपणे लढा त्याशिवाय पर्याय नाही ति पण मोठे पक्ष आसून नवीन पक्ष घेऊनच लढतात मग हा विचार अपक्ष पक्ष का नाही एकत्र येत नाहीसा जरा तूमचे मतभेद राग बाजूला सारा सगळयानी आणि एकत्रितपणे लढा तरच कूठे फायदा होईल नाही मग आवघड आहे
@SanathPawar
@SanathPawar 4 күн бұрын
Mahim madhe madat keli bharpur
@pravinpednekar1121
@pravinpednekar1121 4 күн бұрын
Marathi manus batenge to mitenge
@sobhashirshite1407
@sobhashirshite1407 4 күн бұрын
2 hi karane bhumi badalane bhjla binshart pathimba dene
@dipalipatankar3949
@dipalipatankar3949 4 күн бұрын
मविआ जिंकले तिथेही evm च होता ना. झारखंड मध्ये सुद्धा evm होता. तिकडे बीजेपी ला कमी मते कशी?
@prajwalchakore2392
@prajwalchakore2392 4 күн бұрын
बैल बुध्दी अभ्यास करा ईलेक्ट्रॉनिक यंत्राचा
@MohdIrfan-dd6rg
@MohdIrfan-dd6rg 4 күн бұрын
Evm ghafla aahe he
@Premanandmestry01
@Premanandmestry01 4 күн бұрын
BJP cha fayda karun ghyala hawa hota kamitkami 10 seat sathi satalota kela asta tar zala asta kahitari karykartyancha manobal tutla nast 10 jagewar amdar aale aste Amit thakre avinash jadhav raju patl ani itar thikani shine fadnvis shi adjusment keli asti mahit nahi asa ka nahi kela Madat mhanje kay aste swathcha umedwar ubha na karna hach asto are jya thikani BJP shinde shivsenecha ymedwar aahe tikde BJP ch MNS la kashi support karel Seat adjusment kelyastya jara bolun zala ast 4 pawla mage yaych ast kadhi kadhi rajkarnat amhich barobar asa nahi hot harnyachi barich karana aahe sarwat mahtwacha paksha baddal janmansat je pratima kharab keli geli aahe ti aadhi nit karyala hawi pakshachi internal karna tar te swatah analyse kartilach Baki video changla ahe EVM cha kahi issue nahi aahe jar tasa ast tar konihi case file karu shakta
@chandrashekharsawant6600
@chandrashekharsawant6600 4 күн бұрын
उठ दुपारी आणी घ्या सुपारी
@Truthseeker-es5nh
@Truthseeker-es5nh 4 күн бұрын
khar bolala bhava Raju supari ani vasoli amit😂😂
@-AtharvaChavan
@-AtharvaChavan 4 күн бұрын
​@@Truthseeker-es5nhbinshirt chi chaddi palawli BJP ne
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 4 күн бұрын
मग दे दुपारी पाठवून सुपारी सकट आत घालून काडून सटा सट फटा फट स्वाहा
@akonop
@akonop 4 күн бұрын
भाजपा ची साथ कशी मिळणार त्यांच्याच विरोधात आमदार उभे केले होते....
@BhauraoSonkamble
@BhauraoSonkamble 4 күн бұрын
Evm mule
@vikassakpal7536
@vikassakpal7536 5 күн бұрын
Evm pan ani fukat halp kartaat na saheb Sahebani saglya bjp la haklun lavala pahijey yetaat magayla.ata mns parat come back nahi karnaar.mns sampli.
@PsychoShree
@PsychoShree 4 күн бұрын
Are tu ky eka party cha Reporter ahes ky Ani jr tasa nasel tr course kr mass media cha Ani ho reporter channel madhe
@sandeshdandekar6428
@sandeshdandekar6428 5 күн бұрын
Ata raj thakareni swatach ekatyanech manasesathich kam karane mahatwache ahe konalahi pathimba deu naye ter mns pudhe jau shakate
@Truthseeker-es5nh
@Truthseeker-es5nh 5 күн бұрын
jopli purn mns😂😂
@vikassakpal7536
@vikassakpal7536 5 күн бұрын
Kayamchi ata come back impossible ahe .bjp ney kaam vajavla.raj saheb fakta halp kartaat bas ti loka apla kaam karun gelit
@-AtharvaChavan
@-AtharvaChavan 4 күн бұрын
Binshirt chi chaddi palawli BJP ne ​@@vikassakpal7536
@manineesawant211
@manineesawant211 4 күн бұрын
​@@vikassakpal7536👌
@9000.0
@9000.0 5 күн бұрын
mitra band kar tuza dukaan faltu videos shivay dusra kai nai 😂
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 5 күн бұрын
राज ठाकरे हे अहंकारी आहेत. खूप अहंकार आहे त्याना. आजवर सगळे च निर्णय चुकले आहेत त्यांचे.कार्यकर्ते आमदार नेते सगळ्यांना फाट्यावर मारुन फक्त उद्धव ठाकरे ला संपवण्यासाठी त्यांनी भाजप ला बिनशर्त पाठींबा दिला. आणि आज स्वताच हस करून घेतलं.
@sagarw4197
@sagarw4197 4 күн бұрын
१०० % सत्यवचन
@manineesawant211
@manineesawant211 4 күн бұрын
👌👌👌💯
@jatinpatil2473
@jatinpatil2473 4 күн бұрын
tyana kahi ghena dena nahi paise aale bs
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 8 МЛН