Рет қаралды 561
तंत्रज्ञान रोज नवनवीन प्रयोग करत आपलं भविष्य सोपं बनवण्याचा प्रयत्न करत असतं. असाच एक नवीन यशस्वी प्रयोग म्हणजे XRAI Glasses. ऐकू न येणाऱ्यांसाठी तयार केलेला अनोखा चष्मा.
आपण नेहमी पाहतो की कर्णबधिर लोकांना आयुष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. पण हे नव्याने invent झालेले XRAI Glasses त्यांना फायदेशीर ठरणार आहेत. त्यांचं जीवन सुकर करण्यासाठी मदत करणार आहेत. याच XRAI Glasses च काम कसं चालतं आणि हा शोध नक्की आहे तरी काय? हेच समजून घेण्यासाठी Twig Marathi चा हा विडिओ नक्की पहा.
Follow Us On :
Facebook - / twig.marathi
Instagram - / twig.marathi
Twitter - / twigmarathi
#marathistories #xraiglasses #infotainment
xrai Subtitles Glasses | interesting future | twig marathi | xrai sunglasses | spects | lenscart