आजच मी माझ्या मुलीला बोलले होते ...मला momos खायची खूप इच्छा झाली आहे...ती इच्छा तू पूर्ण केलीस ...आजचा रात्रीचा बेत पक्का ठरला ...thank you सरिता
@pranjalghatwal1963 жыл бұрын
ताई तु दाखविलेले व्हेज मोमोस खूपच सुंदर आहेत .. पण जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा चिकन मोमोज ची रेसिपी पण दाखवशील का plz ..कारण तुझ्या recipes ekdam perfect astat aani tu tya aamhala खूप छान रित्या सांगतेस ही...सो thank you for that... 🙏
@aartisawant48663 жыл бұрын
सरिता खरं सांगू आज असं वाटतंय की तू माझ्या मनातलच ओळखलस. मला ही रेसिपी पाहीजे होती.मी तुला सांगणारच होती नी रेसिपी आली. Tysm dear...❣❣
@kalpanakolhe61983 жыл бұрын
खुप छान पद्धति आहे तुमची सोपी आणि झटपट 🙏👌👌
@kimayasatam21009 ай бұрын
खूपच छान पद्धतीने सांगता, मी सुद्धा तुम्ही सांगितल्या प्रमाणे नवीन पदार्थ बनवते, खूप छान बनतात ❤ खूप खूप धन्यवाद😊
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a lot 👍🙏
@Gharaniti3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे छान रेसिपी.. 👍
@sunitadalavi89613 жыл бұрын
खुप छान सांगायची पद्धत मोमोज छान
@RekhaMawande4 ай бұрын
मी तुमचीच रेसिपी नेहमी बघते. तुम्ही खूप छान रेसिपी सांगता . प्रमाणात.
@sanchitamohite69763 жыл бұрын
खुप छान मला खूप आवडली ही रेसीपी मीही करणार तुझ्या सर्व रेसीपी खूप च छान व बनवण्यासाठी ही सोप्या पध्दतीने सांगते हे मला खूप आवडते आशाच छान छान रेसिपी पाठवतरहा धन्यवाद तुझे 👍👌
@vishwanathpatil34672 жыл бұрын
सरिता ताई नमस्कार, आपल्या सर्व रेसिपीज छान व बनवायला खुपच सोप्या असतात.धन्यवाद ताई.मोमोज पण खुप छान झालेत
@rohitjoshi35823 жыл бұрын
Ma'am तुमची प्रत्येक रेसिपी उत्तमच असते. मोमोस रेसिपी पण छान होती आणि एकदम सोपी आहे.
@ulhaspaudwal72523 жыл бұрын
Ģòoď explanations
@anuradhadighe5582 жыл бұрын
mala tumhala call karaycha aahe, tumcha no milu shakelka
खूपच छान ! मोमोज आणि चटणी रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितली.
@nisharaut1482 Жыл бұрын
खूपच छान मी पहिल्यांदाच बघितली रेसिपी
@tejaswi37344 ай бұрын
सरीता, तुझी VDO बनवण्याची पद्धत मला खूप आवडते. रटाळपणा आजिबात नसतो. आवश्यक तेवढच आणि परफेक्ट बोलतेस . मोमोज च्या इतर पाहिलेल्या रेसीपीज पेक्षा ही रेसीपी मला आवडली. भाज्या परतणं गरजेचंच आहे, इतर काही रेसीपीज मधे त्या कच्याच वापरल्यात त्या लोकांनी.
@mrrohitdarwatkar67523 жыл бұрын
आजच बाहेरून आणून मोमो खाल्ले आता पुढच्या वेळी तुमच्या पध्दतीने घरीच बनवणार.😊👍 रेसिपी नेहमीसारखी छान.👌
@pritidevrukhakar68242 жыл бұрын
Tumcha mule sarv kiti easy vatt mala tar momo means khup hard as vataych pan tumcha mule khup chan easy vattay
@rahel27523 жыл бұрын
Tumcha recipes khup sopya ani lagech lakshat rahtat ajibat atishayokti kart nhit boltana me barech padarth tumche bghun karte ani chan hotat thank you
@tejalferreira58153 жыл бұрын
Wow 😍😋 मस्तच मोमोज आणि चटकदार चटणी 😍 👍 रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितली. ❤️🌹
@suvarnamore83 жыл бұрын
Chiken momoj chi pn receipt share kara mam
@x-d1avantibhosale923 Жыл бұрын
ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी व्हेज मोमोज केले अतिशय सुंदर झाले घरातील सगळ्यांना खूप आवडले, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
@dr.tejaswinimali4152 Жыл бұрын
Me tumchya padhatine pavbhaji keli khup chan zali thnx
@swativankalas7662 Жыл бұрын
खुप छान ताई तुम्ही रेसिपी खरंच खूप सोपी करून सांगता मिसळ करुन पाहिली👍 एकदम छान झाली 🙏🙏🙏🙏🙏❤️
@sangitadombe42778 ай бұрын
Khup chan maza natu mala momoj banav mhanala hota.pan mala kase banvayche te mahit navhte pan tuzya mule te shakya zale thank you sarita
@AasthaShirvatkar-gj2vj7 ай бұрын
तुमच्या सर्व रेसिपि या अगदी सुंदर आणी सोप्या असतात
@sangitathite33103 жыл бұрын
Sarita tai thumchya reshipi khup chhan astat.mi roj tumchya reshipi bahate ani banun pn baghate kharch khup chhan.ani tumhala thanks... Ata dalchya chi reshipi baghayla khup avdel tai
@nehaparab46753 жыл бұрын
व्हिडिओ खूपच सुंदर झाला आणि मोमोज ची रेसिपी ही खूप छान
@राजमाताजिजाऊमराठीरेसिपी3 жыл бұрын
खुपचं छान मला खुप आवडतात तुझ्या सगळ्या रेसिपी, आणि खूप काही शिकत आहे.मनापासून खुप धन्यवाद.
@preetiramdasi99623 жыл бұрын
#PreetiArts
@poojalotake498 Жыл бұрын
@swativankalas7662 Жыл бұрын
ह़ो न!
@meenasusvirkar17593 жыл бұрын
किती निरागस आणि गोड आवाज 👌👌👍👍👍
@shirishshete3072 жыл бұрын
Yeah
@hannahmatthew79953 жыл бұрын
Yes is very nice😊 recipe...2day will try..👌🏻👍🏻
@PranitaTambe-go3qdАй бұрын
खुप छान असे मोमोज होतात ताई ❤❤❤❤❤
@shitalkhedekar32882 ай бұрын
ताई मी तुझे सर्व पदार्थ करून बघितले छान झाले मला स्प्रिंग रोल बद्दल माहिती हवी
@vaishuwarang2003 жыл бұрын
खुप छान ताई 👌 👌 तुम्ही सगळ्या रेसिपी खुप छान आणि सोप्या पद्धतीने दाखवतात 👍👍
@shubhu...359211 ай бұрын
तुमची सर्व रेसिपी खूप खूप छान असतात ❤
@saritaskitchen11 ай бұрын
धन्यवाद!
@AswiniBute3 күн бұрын
Very easy method for momo thank you aunty 🥰
@nitasitaprao61903 жыл бұрын
गव्हाचे पीठ वापरले तर चालेल का, रेसिपी छानच 👌
@aratibhuwad62013 жыл бұрын
Me pn same recipe krun bghitli khupch chan zali.. Thanku
@minalchauhan2527 Жыл бұрын
खूप छान mam तुमच्या सगळ्या रेसिपी पाहून मी तशीच बनवते खूप सुंदर वर्णन करता तुम्ही thanks 🙏