दादा व पूजा खूप गोड आहे परि राजकुमारी दोघांना अभिनंदन 👏👏👏व सारखे व्हिडिओ मध्ये दाखवू नका एक महिना तरी कॅमेरा समोर आणू नका रागवू नका चुकीचे असेल तर माफ करा 🙏🙏🙏
@SPNIMKARDEXYZ30672 жыл бұрын
नमस्कार दादा खूप खूप छान आहे. लय लय भारी आहे . जय जय गुरूदेव दत्त गण गण गणात बोते
@jaydeepshinde3182 жыл бұрын
GM. आता पूजाला आराम करू द्या दीड महिना तरी हा पाहुणा आला आणि तो आला अस बाळाला पण लोकान पासून लांब लहान ah लक्ष्मी
@Sakshiciragoli Жыл бұрын
पांडू पांडू दाजी तुम्ही नेते राहुल जेवण केलतं आता वाटते मुलगी तुम्हाला बोल फीमेल आरती पूजाला बीबर आता बरं वाटायला अभिनंदन पांडू दाजी तुम्ही होली होली वाटले फक्त वाटल्या आमच्याकडून वाटले म्हणून अभिनंदन
@sakshinandgave92812 жыл бұрын
सो क्युट कृष्णा खूप छान बोलतोय 😘😘
@sangitajagdhalemagar39312 жыл бұрын
प्रियंका ताईच्या बाळासारखे पूजा ताईच्या बाळाचे स्वागत का केले नाही
@bhagyashri89622 жыл бұрын
लक्ष्मी चे स्वागत करा. कमी कालावधीत यशाची भरारी घेणाराया आई बाबाच्या पोटी जन्मानारया लेकीच स्वागत करा. खूप खूप मोठे व्हा.
@sakubhoye19982 жыл бұрын
दादा पुजा ताई ची मम्मी अजून आली नाही का बाळाला बघायला. संगळे आलेत.
@sanketdhamankar84872 жыл бұрын
खूपच गोड आहे बाळ. छोटुस आहे बाळ. बाळाचं नाव काय ठेवणार?
@ranikarande47792 жыл бұрын
गुड मॉर्निंग दादा पुजा ताई ला आता आराम करून द्या आणि दादा बाळाला सारखं सारखं विडीओ मध्ये दाखवु नका
Mulich welcome nahi kel ka dada karaych ast na. Tujya ghari Lakshmi ali.
@poojawaghmode24612 жыл бұрын
Khup cyan dada कांग्रेचुलेशन 🥰👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sangitajagdhalemagar39312 жыл бұрын
दादा बाळाचे छान स्वागत का केले नाही
@tejassangle78732 жыл бұрын
पुजाला आता फ्कत आराम करू द्दा आनी पुजाला घरात घालण्यासाठी चप्पल आना पांडु दादा साॅक्स तर कायमच पायात ठेव पुजा आता सद्दा खुप थंडी आहे काळजी घे तुजी आनी आमच्या गोड गोड बाळाची 🥰👌👌👌♥️
@rc-tf2nq2 жыл бұрын
Balasamor jast mobile dharu naka.. Screen light cha trass hoyil
@surekhanachankar71122 жыл бұрын
GM pandu pooja chi kalji ghe n 2nihi lekre same distat mulila khuuup prem de
@dyaneshwaritape46222 жыл бұрын
पांडू दादा तुम्हाला राग येईल बाळाला कमीत कमी दीड दोन महिन्यापर्यंत कॅमेरे समोर दाखवू नका बाळ आजारी पडते काही चुकलं तर माफ करा आम्हाला पण बाळ आहेत म्हणून तुम्हाला सांग तोय
@suniladhagale34572 жыл бұрын
दादा परी खूप गोड आहे🥰🥰🥰 तिची आणि पूजा वहिनीची काळजी घ्या🙏🙏🙏
@ravikantbhosale76882 жыл бұрын
फुलं आणून मस्त वेलकम करायचं होतं ना दादा
@laxmandarade44442 жыл бұрын
खूप खूप छान आहे दादा
@SangitaKamble-db3sp2 жыл бұрын
ओ पांडुरंग संर सगळ्या ना वाटली बर्फी मला पण पाहिजेन 🤣🤣🤣🤣
@tejassangle78732 жыл бұрын
पांडु दादा मला बर्फी पाहीजे पन ती घेऊन तुम्हाला नगर ला याव लागल 👍👍👍 तुम्ही पुजाला घेऊन या आमच्या घरी बाळ मोठ झालना थोड मग या 👌👌👌👌
@vishaljaybhay8942 жыл бұрын
ताई तुमच गाव कोनत आहे
@dnyandevghodke4292 жыл бұрын
पांडू दादा तुम्हाला एवढी खुशी झाली तर तिचं नाव पण खुशी ठेवा
@sagrtathe95402 жыл бұрын
Puja tai chi aai nay ali ka
@tanvisurvase2 жыл бұрын
Dada pooja la koni nahi ashya veles khup khup athvan yete aplya mansachi tila khup prem dya
@yam6682 жыл бұрын
पूजाला दोन महिने आराम करून द्या नाहीतर लगेच कामाला लावाल .
@prafulwankhede38512 жыл бұрын
बाळ छान आहे👌👌👌👌
@sonalborhade68842 жыл бұрын
Sir mulich swagat tari karaych na tumchi Laxmi ahe ti ..
@shubhangikumbhar91902 жыл бұрын
आहो बाळाला छान बाळूत्यात गुठाळा अस उघड ठेऊ नका त्याला गार लागत काळजी घ्या
@Gavhaneashwini2622 жыл бұрын
अभिनंदन दादा पूजा ची सगळेजण काळजी घ्या थंडी चे दिवस आहे श्री स्वामी समर्थ👌👌
@rekhaburude69432 жыл бұрын
पुजा ताईची मम्मी नाही आली सांगितल का नाही डेली वारी झालेली
@shamimmulla45082 жыл бұрын
Congratulations once again puja la araam Karu dya room madhe sarakh koni jau naka mulana pan laksh dya kam vali lava priyanka kiti karnar riche pan lahan bal ahe so rag Manu naka take care 🎇🎆🍼💐💐🌹🌹
@summyashaikh38782 жыл бұрын
Baby ka welcome kuch Phoolon Se karna tha yaar Dada aapki beti aapke Ghar Ki Lakshmi hai
@shashikantchavan39502 жыл бұрын
पांडू तात्या सेम कृष्णा कॉपी 👌👌👌👌👌👌
@shahimmulani62392 жыл бұрын
Balacha welcome karayecha Dad fulane
@swapnalikadam85872 жыл бұрын
मुलगी कृष्णा सारखी दिसते
@ranipawar85532 жыл бұрын
अभिनंदन🎉🎊 पुजा वहिनी आणि पांडू दादा परतीची काळजी घ्या😊😊
@surekhapawar19202 жыл бұрын
Khupach chan dada
@nishagaikwad17552 жыл бұрын
Welcome to Home 🧚♀️ pari .dada tila pari navani bolvat jaa mast vaty.
@sonanathchandgude45402 жыл бұрын
दादा बरेच दिवस झाले तुमचा व्हिडिओ आला नाही लवकर व्हिडिओ वाट बघतोय
@gaikwadshrutidattasunita89872 жыл бұрын
घरी लक्ष्मी आली मग तिचं स्वागत का नाही केलं पूजा ला आराम द्या बाळाची नजर काढा
@anjalibhalerao14062 жыл бұрын
Krishna sarkhi diste kittu ♥️💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋♥️💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋tila kittuu bolt ja
@ranimadane81402 жыл бұрын
Krushna chu carbon copy ahe❤️😍
@dilipwani46002 жыл бұрын
माझे नाव वैशाली आहे मला जास्त मुलांच्यापेक्षा मुली आवडतात दादा वहिनीची काळजी घ्या वहिनी बाळाची काळजी मला दुर्वा नाव छान आहे किंवा मंत्रा निधी ईश्वरी
@nitinanarase96472 жыл бұрын
बाळ कृष्णा सारखदिसतय
@umajijhadv72682 жыл бұрын
Very nice 👍👍👍👍
@ismailking85782 жыл бұрын
पूजा ताईला आता दोन-तीन महिने आराम करू दादा
@ayaanmujawar79692 жыл бұрын
नजर लागेल मुलीला सारख दाखु नका दादा
@tanvisurvase2 жыл бұрын
Balache vajan kiti aahe
@chandrankantaher65752 жыл бұрын
पांडू दादा मुलगा एक मुलगी पूजा
@vaishalijadhav79192 жыл бұрын
दादा बाळाचे नाव कस्तुरी, तनुजा , एकत्वी किंवा श्रेया ठेवा
@shahenajshaikh6432 жыл бұрын
🍫🍫🎉naic baby ❤️😘 निक name काय कॉमेडी mdhe बोलनार
@prashant4582 жыл бұрын
Welcome bala....
@bhanudaslavate3282 жыл бұрын
अजुन ५ते ६ दिवसांनी बाळाच्या पायाचे तळवे गाडिवर ठेवा
@chandajagtap69542 жыл бұрын
पांडु दादा बाळ लहान आहे प्रत्येक व्यक्ती ला हात लावू देव नका खूप लहान आहे आणि पूजा ला पण आराम करू द्या
@pranavsarak20002 жыл бұрын
दादा बाळाचं स्वागत का नाही केलं
@rupaligambare54982 жыл бұрын
शेवटचा म्हणून नाही तसं चांगलं नसतं
@Prabhu-s6u4qАй бұрын
बाळाचं नाव काय आहे
@crazyboykartik83642 жыл бұрын
Dada aamla kadhi detoy Barfi
@anjanakekan86162 жыл бұрын
पाडू येवढ सगळ करतोस मग मुलीच सोगत फूल ही टाकून करायला पाहिजे होत आता सगळी करतात तुम्ही तर करायेला पाहिजे होत आता जरा पूजेला आराम करूदे सारकी लोक येतात
@tanviingole75332 жыл бұрын
परी नाव ठेवा दादा बाळाच
@namitawaykar78862 жыл бұрын
Khup chhan 👌👌
@supriyadukare69882 жыл бұрын
मी नाशिककर या chanel cha video pahila ka bega
@sanjayjagtap84382 жыл бұрын
Good Video
@kanchanbhawar99942 жыл бұрын
आम्हाला पण पाठवा बर्फी
@bhagyalaxmikesari49832 жыл бұрын
Baby khup cute aahe
@amrutabhakare26752 жыл бұрын
आता पूजा ताईला आराम करून द्या. आणि बाळाला सई. नावाने हाक मारा
@tejassangle78732 жыл бұрын
दादा परी कींवा मायरा म्हनत जावा घरी बाळाला आनी नाव दुसर ठेवा
@RahulMore99 Жыл бұрын
योगिता ताई चा मोबाइल सापडलाका
@ayaanmujawar79692 жыл бұрын
अम्हाला बरफि द्या दादा 🤩
@shubhangipardeshi28662 жыл бұрын
Good morning Baby khup cute ahe
@dilipwani46002 жыл бұрын
Congratulations Dada 🎉🎉🍫
@marutipawar50112 жыл бұрын
दवाखाना चेनावःकाय
@shardagadge98012 жыл бұрын
एक दिड महिना तरी बाळाला कॅमेऱ्यासमोर घेऊ नका आणि पुजाला पण पुर्ण आराम करूद्या थंडीचे दिवस आहेत काळजी घ्या बाळाची आणि आईची