Рет қаралды 163,285
काय करावे या हरीला बाई शालू माझा रंगाने भिजला
Indian idol marathi वरील स्टार सिंगर पं.शंकरराव वैरागकर यांचे शिष्य जगदीश चव्हाण यानी सादर केलेली अप्रतिम गवळण.......
गायक :- जगदीश चव्हाण (jagdish chavhan)
तबला :- चेतन तरे (chetan tare)
पखावज :- सिद्धु वारघडे (siddhu warghade)