जि.प.प्राथमिक शाळा महांकाळवाडगाव ता- श्रीरामपूर जि- अहिल्यानगर
Пікірлер: 7
@vrushaliagale35976 күн бұрын
छानच व्यवहार ज्ञान मिळते मुलांना अशा उपक्रमातून👌👌
@govindjadhav71796 күн бұрын
👉मनोरंजक पद्धतीने विद्यार्थी व्यवहार ज्ञान शिक्षण घेतात. फारच उत्तम. 👉शिक्षकांमधील उत्साह विद्यार्थ्यां मध्ये ओसंडून वाहतांना दिसतो. 👉 पॉझिटीव्ह उर्जेचा संचार विद्यार्थ्यामध्ये झालेला दिसतो. उर्जेतून विकासाकडे छान👌 👉 टीम महांकाळ वाडगांव अभिनंदन👏
@vilasbodhak54316 күн бұрын
Very nice 👍
@babytribhuwan86076 күн бұрын
उपक्रमशील शिक्षक 🎉 खूप छान उपक्रम
@TanviTribhuvan-m2z6 күн бұрын
Khup chan
@rahullimkar89656 күн бұрын
Well done team mahankalvadgav🎉🎉
@sachinchaudhari3366 күн бұрын
शिक्षक हे शाळेचे आत्मा असतात, कारण ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. शाळेचा आत्मा म्हणजे शाळेतील सकारात्मक वातावरण आणि एकता. शाळेचा आत्मा तयार करण्यासाठी विद्यार्थी परिषद, एकता भिंत, कृतज्ञता साखळी यासारख्या उपक्रमांचा वापर केला जातो.