जबरदस्त मयांक आज जरी तुझ्या उंची पेक्षा पखवाज मोठा असला तरी तुझ्या जिद्दीने हाच पखवाज उद्या तू मोठा झाल्यावर आम्हा रसिकांना छोटा दिसेल भविष्यात असाच खूप विद्वान हो ,,,तुझ्या क्षेत्रात
@sanjaytivalekar91992 ай бұрын
जबरदस्त पखवाज वादन
@YogeshAdivarekarOfficial Жыл бұрын
दिल खुश हुवा!!... भावी वाटचालीसाठी शुभेच्छा❤❤
@chandrashekhardhuri1524 Жыл бұрын
जबरदस्त मयंक खूप खूप शुभेच्छा वर्तमानातला तू मोठा कलाकार आहेस खूप मोठा हो जगात नाव कमव हीच प्रभू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏
@dipni4 ай бұрын
अप्रतिम... शब्दच नाहीत 🙏
@jayramrane5969 Жыл бұрын
एक नंबर. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बेटा.
@deepakkudtarkar9550 Жыл бұрын
अप्रतिम वादन, कुमार मयांक यास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏