घाटावरचे ग्राहक असतील तर मासळीचे भाव कमी करीत नाही. अनुभव घेतला आहे. त्यापेक्षा आपल्याकडे आठवडी बाजारात स्वस्त मिळते.
@mubinapatelpune19Ай бұрын
1 no 👍🏻
@fishingwithkaluАй бұрын
Thanks 🙏
@ranjanasinh924229 күн бұрын
अगदी असाच बाजार पुण्यात शुक्रवार पेठेत आहे
@rajanijadva738817 күн бұрын
मस्तच
@BapuJadhav-wh4ucАй бұрын
ही महाराष्ट्राची संस्कृती आहे पांडुरंगाचे नाव आहे याच्या वरती कोणाचा आक्षेप नाही हेच आहे महाराष्ट्राचे संस्कृती एवढं फक्त फडणवीस च्या कानावर जाऊ देऊ नका नाही तर नाव बदला म्हणेल
@abedainamdar32204 күн бұрын
Bhau jasta hai Shiv Leela Shastri military
@AshwiniGaikwad-uw6jc23 күн бұрын
आम्ही साजगाव मध्ये राहतो यात्रा बघायला या 🙏🙏🙏
@vaibhavmahadik4495Ай бұрын
मस्त आहे बाजार
@aashikagabhaleАй бұрын
Nice video
@farmlife_riteshshindeАй бұрын
❤❤❤❤😊😊
@KokanmumbaikattaАй бұрын
👌👌खुप मस्त 👌🎉
@fishingwithkaluАй бұрын
धन्यवाद
@x-uz3dx23 күн бұрын
बाजार फार चांगला आहे
@ashasukate274529 күн бұрын
तुमचे गाव कोणते बाजार मस्तच
@fishingwithkalu28 күн бұрын
माझं गाव असाणे, आंबेगाव तालुका जिल्हा पुणे.
@rajeshjawalkar3222Ай бұрын
पुण्यात शुक्रवार पेठ बोंबील मार्केट नेहरू चौक... येथे
@babanbeloshe704729 күн бұрын
Yatra chalu aahe Arun 1o divas chalel
@dineshbhande2979Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@RajeshTalkar27 күн бұрын
आम्ही लहान असताना 50 वरसा पूर्वी शेती भाति होती त्या वेळी पावसाळ्यात भाजी पाला गावात मिळायचा नाही म्हणून लोक 1 वरशाचा बंद र भरुन ठेवायचे व चुलीवर ती डबे त बांधुन ठेवायचे वर्षे भर पुरवायचे आता शहरात सर्व मीळत
@dineshbadekar1710Ай бұрын
लय महाग असतात
@surajaravkar3011Ай бұрын
आम्ही जवळ राहतो ईथुन update dyala पाहिजे होती तुम्ही
@pushpawardeАй бұрын
कधी असते यात्रा
@fishingwithkaluАй бұрын
यात्रा आता चालू आहे आजुन १० दिवस असेल
@pandharinathpatil731324 күн бұрын
कार्तिक शु.एकादशी ते कृ.एकादशीपर्यंत.
@sangeetawadke555Ай бұрын
Kase yayche ithe Mumbai varun? Timing kY?
@fishingwithkaluАй бұрын
Mumbai to khopoli (relway) to sajgaon ( rikshaw)
@pandharinathpatil731324 күн бұрын
पंधरा दिवस चालते यात्रा, मुंबई पुणे हायवेवर खोपोली पासून 2 कि.मी.
@SachinBhoir-ShahapurАй бұрын
Shahpur padha market la ya swasth
@sunilpawar1110Ай бұрын
महाग आहे वो
@rameshkhande4917Ай бұрын
चालू झाली आहे
@ashokgawde876029 күн бұрын
खोपोली स्टेशन वरून साज गावलT कसं जायचं ?
@rajshrigaikwad352328 күн бұрын
रीक्षला 10🎉
@rohidastalpe7302Ай бұрын
चालू झाली आहे का
@fishingwithkaluАй бұрын
@@rohidastalpe7302 हो
@ravindrapardhi1321Ай бұрын
यात्रा कधी आहे
@fishingwithkaluАй бұрын
यात्रा चालू आहे , आजुन १० दिवस चालेल
@AARADHYAPATIL_246Ай бұрын
Katraj
@rekhakhandagale9974Ай бұрын
Mahag ahet sagle machhi
@kishanbarge456428 күн бұрын
कोणता जिला तालुका सांगा
@fishingwithkalu28 күн бұрын
खालापूर तालुका, जिल्हा रायगड.
@pandharinathpatil731324 күн бұрын
रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषद हद्दीत,सावरोली टोलनाक्यापासुन 2कि.मी.अंतरावर.
@SachinBhoir-ShahapurАй бұрын
Khup mahag ahet
@ankushkanade70Ай бұрын
पुर्ण बाजार कशा कशा असतो ते सांगा. खुप काय काय आसतो ते दाखवा. गुरांनचा पण दाखवा.
@SachinBhoir-ShahapurАй бұрын
Vakti 150
@amjadpathan9712Ай бұрын
पुण्यात कुठे मिळते ते सांगा
@vinoddhiwar9955Ай бұрын
Near Mandai there is dry fish wholesale market
@vijaykumarsupekar505Ай бұрын
Nehru chowk, Near Mandai, Pune
@gautamsarwade8361Ай бұрын
शुक्रवार पेठ, तुळशी बाग जवळ,
@rajukale5882Ай бұрын
Kadhi aahe yatra
@Akshay_Gabhale_0305Ай бұрын
कधी गेले होते 😊
@fishingwithkaluАй бұрын
काल
@SunilJadhav-qp6ytАй бұрын
😂 याच्यापेक्षा स्वस्त तर पुण्यामध्ये मिळतात😅
@fishingwithkaluАй бұрын
बरोबर
@SachinBhoir-ShahapurАй бұрын
Javla 150 kilo
@manikarnika969028 күн бұрын
मुंबईत आता 200 च्या वरच आहे जवला... आणि बोंबील तर साडेचारशे peksha जास्त.. 😔😔😔