बाणाई किती ग गुणाची तू. प्रतिकुल परीस्थित सुद्धा तू आनंदी असतेस.तुला बघुन मी संसारात तक्रार करणे सोडून दिलंय. देव तुला उदंड आयुष्य देवो.
@sagar-jw2dd Жыл бұрын
सिद्धू भाऊ आणि बानाई ताई तुमच्या व्हिडिओ बघायला सुरवात केल्यापासून आयुष्यात तक्रारी करायचं सोडून दिलं आहे.हेच नाही तेच नाही.आहे त्यात समाधानी राहणे बस एवढच आता❤❤
@rohineematange2446 Жыл бұрын
जीवनाची जडणघडण कळते , परस्परांशी नाते जपायचं कळते । गरजा कमी ठेवण्यात सुख आहे कळते ।
@jayshreelendghar7611 Жыл бұрын
बाणाईताई सुगरण तर आहेच पण स्वच्छता टापटीपणा हासते गोड नेहमी समाधानी आसते सदा सुखी रहा ग बाई हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना ❤😊
@dhanashridalvi1451 Жыл бұрын
बाणाई म्हणजे साधेपणातील सौंदर्य ❤ तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावरचे हे समाधान असेच कायम राहो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
@u19ish6 ай бұрын
बाणाई मी तुमचे Vidio नेहमी बघते. तुमचा प्रसन्न, हसतमुख चेहेरा बघून खूप छान वाटते. आम्हा शहरी बायकांना सुसज्ज अशा माॅड्युलर किचन मध्ये देखील स्वयंपाक करायचा कंटाळा असतो. आणि तुम्ही मोजक्या साधनसामग्रीत किती आनंदाने जेवण बनवता. तुमचे सर्व करणेही नेटके आणि अगदी स्वच्छ असते. तुमच्या उत्साही, प्रसन्न बोलण्यातून तुमच्या स्वयंपाकाची चव आमच्यापर्यंत पोहोचते. खूप खूप धन्यवाद बाणाई तुम्हा उभयतांचे.
अंगच्या पाण्यावर कोबी शिजवली बानाबाई तूम्ही पण आमच्या तोंडाला पाणी सुटलं ! खूप छान !
@lataadhangle7481 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर कोबीचा कांदा झालेला आहे आम्ही पण एकदा करून बघतो
@DipaliKamble-u6vАй бұрын
गावाकडचे शब्द बानाबाई आहेत ओंजळ भर हातानी चापुन चापुन बघायच❤❤❤❤❤❤❤❤
@sandipkadam9813 Жыл бұрын
एक वेगळ्या पद्धतीने बनवलेली कोबुचीं भाजी मस्त. पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची चवच वेगळी असते.
@supriyadhavale5823 Жыл бұрын
Dada बांनाई sarakhi बायको मिळायला खूप नशीब लागतं कायम हसतमुख!! तुमच्या संसाराला खूप साऱ्या शुभेच्या माझा मूड नसला की मी तुमचा व्हिडिओ बघते फ्रेश होऊन जाते!!
@vivekingolikar5907 Жыл бұрын
बानाताई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात. प्रणाम
@tejassalke2754 Жыл бұрын
मी रशिया मधे आहे. आणि मी इथे कोबी घेतला आणि एकदम तुमच्या सारखी भाजी बनवली होती . खरच खुप छान .
@jyotijadhav6881 Жыл бұрын
प्रत्येक विडिओ एक नंबर अस्तात काही तरी शिकणया सारखं असत
@dhangarijivan Жыл бұрын
धन्यवाद🙏
@deepagirolla3234 Жыл бұрын
खूप चविष्ट भाजी बाळु मामाच्या नावे चांगभलं
@latashahane56337 ай бұрын
बानाई आजमी कारल्याची तुमची रेसिपी पाहून केली खूप छान झाली एकच नंबर मॅडम माझे गुरु आहात तुम्ही एवढ्या हुशार कशा तुम्ही कुठे शिकला त एवढ्या रेसिप्या कमाल . . कमाल
@supriyamenavlikar963511 ай бұрын
बाणाई कोबी कांदा भाजी छान दाखवली
@rupalibhalerao1950 Жыл бұрын
खूप छान बाणाबाई. खुप शुभेच्छा 👏
@tanajikhemnar4131 Жыл бұрын
पत्ता कोबी ची भाजी फारच छान बनवली बाणाईताई ने. समाधान असेल जीवनात तरच खरं सुख अनुभवता येते. ❤❤❤
@LataShelke-wz1lj10 ай бұрын
आपल्या सर्व रेसिपी मी बघते खूप छान छान
@shobhawadile13311 ай бұрын
खरच बाणाई सुगरण आहे.
@girishthakare3484 Жыл бұрын
👌👌 इतकं सगळं सुंदर जेवण बघून तोंडाला पाणी सुटले .🙏🌹🌹
@vidyajadhav10627 ай бұрын
Khoop sundar vatavaran sarvach Jan khoop masta ahat tumha konalahi konachihi drushta lagu naye
@Sujatajadhav-wnt2nv Жыл бұрын
बानाईने भाजी बनवली मस्तपैकी 👌👌👌
@vaishalipandit8867 Жыл бұрын
कोबीला बाणाई कोबू म्हणते ते फार गोड वाटतं.भाजी खरचं एक नंबर झाली.बाणाई चं बोलणंही मस्त.
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sujatagawande87965 ай бұрын
Ek no kobichi bhaji❤❤
@balasahebphule5973 Жыл бұрын
बानाईताई एक नंबर सुगरण ,बारिक बारिक गोष्टीत कस सुख शोधायच हे ताई कडुन शिकाव
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@geetagurav3414 Жыл бұрын
खूपच छान कोबीची भाजी अगदी नवीन रेसिपी पहायला मिळाली ❤
@sandhyakumbhar1097 Жыл бұрын
मस्तच भाजी एकच नंबर
@maithiligosavi-u8n Жыл бұрын
Banai tai tumhi ly bhari resipi bnwta kdhi resipi bghte as hoty..
@shehnazmulani7180 Жыл бұрын
Khupch mast recipe zali
@sangtiagaikwad7492 Жыл бұрын
खरच बाणाईताई तुमचे कौतीक करावं तेवढं कमीच पडते खूप सुंदर भाषा बोलण्याची पद्धत मस्त वाटत विशेष म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आळस नाही आहे तिथं समाधान कितीही वेळ तुमचा व्हिडिओ सपुणे असे वाटते पहातच रहावस वाटत कायम हसतमुख मला तुम्ही खूप आवडता तुमचा व्हिडिओ पाहीला की माझा कामाचा आळसच निघून जातो एक नंबर ताई कधी भेट होणार कधी तुमच्या हातचं खायला भेटणार मस्त मस्त एक नंबर
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@johntorne599019 күн бұрын
Bana bai mi 6 mahinya pasun roj tumache video pahate. .khoop chan resipi ahe. As watat wadyavar jewayala jav.
@anitawaingankar6785 Жыл бұрын
खूप छान भाजी बनवली बाणाई ताई
@swaitbhogal1027 Жыл бұрын
खूप छान ताई कोबीची भाजी व्हिडिओ खूप छान❤❤
@Neelam198211 ай бұрын
Bhana bai tumchi bhasha mala khup avadtay gavi aslya sarkha vata👌👌👌👌khup chaan
@vasantikhonde22092 ай бұрын
बाणा बाई तू खूप हुशार आहे तुला सर्व येते तुझे डोळे मला खूप आवडतात 😢😢
@rutujashinde56410 ай бұрын
बाणाई बाई कोबी भारी झाला आहे ..
@meenakshilahariya49614 ай бұрын
बानाई तू आणि तुझी भाषा दोन्ही भारी 🤗🤗💐
@pravinnikam236 Жыл бұрын
एक नंबर झाली कोबीची भाजी तुमच्या बरोबर असं बाहेर जेवायची इच्छा आहे माझी कारण एवढ्या थंडीत पण तुम्ही सगळे कष्ट करताय बिरोबा तुमच्या बरोबर आहे
@nitinpendharkar820910 ай бұрын
Dada & banai vahini tumche sagale video kup chan aahet. 1 no.
@bhagyashridhole16717 ай бұрын
सगळ्यात तयार बाणा इ सर्व मिळून काम करतात म्हणूनच सर्व छान आहे
@abhaysane3641 Жыл бұрын
बानाताई, तुम्ही मस्त पैकी कोबीची भाजी बनवली, धन्यवाद जयमहाराष्ट्र
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@jyotivora9952 Жыл бұрын
See the wonderful creativity of Banaitai in her tray cloth like base on which she cuts the cabbage. ....you are great Banaitai and Sidubhau
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
एक नंबर भाजी. मस्तपैकी बनवली आहे.
@jyotischavan3004 Жыл бұрын
Khup chan.... Shree swami samarth
@B-xe7cj Жыл бұрын
खूपच छान झाली आहे भाजी❤❤❤
@sachinshinde8283 Жыл бұрын
Khup chaan bhaji Banai Tai.asech Aanandi Raha.
@viddyullatabapat5600 Жыл бұрын
कोबी चणा डाळीची भाजी मस्त झाली.❤❤🎉
@arunachillal7577 Жыл бұрын
Banaei taei khoop mast kobichi bhaji. Kharch taei tumcha kiti koutak karel titka kami ahe taei khoop sundar taei 🙏🙏👌👌👌
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Khuapch Chan aahe postik swadist recipe
@nirmalapatil4076 Жыл бұрын
Khup Chan Recipe
@rameshwarkharate7626 Жыл бұрын
बनाई। एकदम मस्त। तिला पाहिले। की दिवस। चावला। जातो। माझा। मी। साठ। वयाची। वषैची। आहे❤❤
@pranotijadhav979 Жыл бұрын
बनाताई कोबु खुप सुंदर झाला आहे. आणि भाजीचा कलर सुद्धा छान आला आहे. अस वाटत येऊन मस्तपैकी कोबु कांदा आणि भाकरी खावीशी वाटते.छान 👌👍
@ranjanjagtap1783 Жыл бұрын
बाईचा सैनिक बनवते तर आंनद वाटतय बघालासुगरण हाय बिना एकच नंबर
@seemasawant923 Жыл бұрын
Kharac hec khare life aapan ugac tension mde jagat as to very nice banaie❤
@alkapawar3227 Жыл бұрын
Kharch bhaji far sunder banvli tumchyamle amhala gava chi atvn yete
@KATHEKARI11 ай бұрын
खूप सुंदर 👌👌 सुखी जीवन 🌼🌼
@prakashshelar5258 Жыл бұрын
सिद्धू हाके मेंढी पाळण्याचे फायदे त्यांचे संवर्धन ह्यातून होणारे कष्ट फार कष्टदायक आहे!
@Aparichit_910 ай бұрын
इतकं स्वच्छतेने स्वयंपाक करते बाणाई माऊली. मला तुमच्या हातचं जेवायचं आहे.. मला माहित आहे की माझी ही इच्छा पूर्ण होणार नाही कधीच. पण तरीही तुमच्या हातचं जेवायचं आहे मला.
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप छान आहे बानाई वहिनी भाजी 👌👌💐💐
@notoriousbella1875 Жыл бұрын
लईच भारी भाजी एकच नंबर खूप छान सागर खूप गोड बाळ आहे
@SuprabhaGore Жыл бұрын
मी au का जेवायला. Banai ताई ch रेसीपी बघुन तोंडाला पाणी सुटतो. ताई किती छान saypak करतात. पन मिरच्या भरपूर vaprtat. जर मी तुमच कडे जेवायला आले तर kalvn मधे तिखट कमी ghalal. छोटा बच्चू पन किती तिखट खातो बापरे. Kobi chi भाजी छान झाली..😂
@pratapsinhsawant3037 Жыл бұрын
Sadhi bhaji asli tari ti chavdar kashi banvaychi he banai kadun shikave khup chan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vidyasagvekar4560 Жыл бұрын
बनायची वस्तू ठेवण नीट नेटकी आहे, कोबीची भाजी छान❤
@muskaanshaikh590 Жыл бұрын
Cabbage is my favorite 😊 bohot achha banaya.. Main sab videos dekhati hu apke achha banate he aap #Banai
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान कोबीची भाजी खूप छान व्हिडिओ दादा सासवड