कंदमुळे मी पहिल्यांदाच पाहिलीत अशीच वेगवेगळ्या प्रकारच्या माहीती आपल्या कडून आम्हाला मिळते त्या बद्दल धन्यवाद आपले ❤❤❤❤❤
@suvarnasable6728Сағат бұрын
खूप छान राणकंद 👌👌👍
@SangitaPatwardhan3 сағат бұрын
खूप छान आहे आजची रेसिपी बाणाई
@sushmashete73962 сағат бұрын
सागर किती छान बोलतोय आपल्या जीभेला सवयच नाय आणि आज सागरने धन्यवाद म्हटले आबा सारखा लवकरच व्हिडिओ बनवायला शिकेल खूप हुशार आणि चूनचूनीत आहे सागर ला खूप खूप आशीर्वाद बाळा खूप मोठा हो शिकून आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत धन्यवाद
@vijaygamre1325Сағат бұрын
अतिशय सुंदर ❤❤❤
@vatsalazende8256Сағат бұрын
कंदमुळे मी पहील्यादा पहीली
@neetamokashi31223 сағат бұрын
तुम्हाला ही कंदमुळे खायला मीळतातखुप छान याला घरकंद करकंद म्हणतात खूप दिवसांनी पहायला मीळाली
@chitra23123 сағат бұрын
मस्तच, रानातील मेवा खायला मिळतोय, नशीबवान आहात . त्यात बानाई सुगरण आणि हौशी
@behappywithnature840837 минут бұрын
Lay bhari 🙏🙏🙏🙏🙏🙏
@manishaathalye2730Сағат бұрын
सागर खूप गोड मुलगा आहे बाणाबाई छान
@sushmashete73962 сағат бұрын
आम्ही पण रायगड जिल्ह्यातच राहतो खोपोलीला तिकडे पण कातकरी लोक ह्या रानभाज्या आणि कंद व करंद कोण फळ कंद आतून थोडासा जांभळट असतो पण खूप पौष्टिक असतो आम्ही उंदियोच्या भाजीत घालतो खूप छान लागतो उकडून किंवा चुलीत भाजून पण खूप छान लागतात रताळी करतो तसंच मलाही तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला अशी कंदमुळे रानभाज्या कोकणातलं सगळं खायला मिळतं इकडे घाटावर नसतात धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
@maratha_status_0093 сағат бұрын
आई तुमचा विडीयो बघीतला कि सगळी माहीती मिळते छान वाटले बघून ❤❤❤
@latakamble4977Сағат бұрын
Aaj banai Waheeni karande chhan shijaun chhan banavli video khup chhan vitala baghayala maja aali
@aadityashirsath97934 сағат бұрын
Khup mast video astat tumche ❤
@anitagawade52283 сағат бұрын
भारीच रेसिपी छान बनतात ❤😊
@naynasurve8662Сағат бұрын
❤❤❤❤ मस्तच
@bapusomase14493 сағат бұрын
खुप छान असतं ते 👌👌
@rajanisadare37212 сағат бұрын
मस्तच video,, आणि रानमेवा 👍👍👌👌👌👌💐💐💐🌹🌹🍫🍫❤️❤️
@Vashiyadav-1983Сағат бұрын
Nice👌👌👌
@jyotsnamore1184 сағат бұрын
खुप खुप छान 🎉🎉🎉
@vishwamitraparab82382 сағат бұрын
त्याला आमच्याकडे चिन आणि करांदे म्हणतात कोकणात भरपूर प्रकार असतो तुमची चूल आहे चुलीत भाजून पण खा आणि त्याची भाजी पण बनवतात🎉🎉🎉🎉🎉🎉
@swarajnimhan66853 сағат бұрын
Chan banai Tai
@sureshdeore755856 минут бұрын
खूपच छान.
@sapanapatil481448 минут бұрын
पहिल्यांदाच बघितले
@reshmahigurav9823 сағат бұрын
तुम्ही किती वेगवेगळे प्रकार बनवता खूप छान ,आम्ही पण धनगर आहे.मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे.
@tarundeshmukh75773 сағат бұрын
खूप छान ❤
@vatsalazende82564 минут бұрын
सागर छान बोलतो
@nitinpansare19533 сағат бұрын
मेंढी माऊलीची जेणे सेवा केली तो धनाचा आगर झाला जय बाळूमामा जय मल्हार आम्ही आडगावकर तालुका चांदवड जिल्हा नाशिक❤❤