आज २१ तारीख आहे, आज वेबसाईट सुरू असायला हवी होती पण अद्याप सुरू नाही...यात कितपत तथ्य आहे, कशात काय आणि फातक्यात पाय अशी गत झाली आहे.. महाराष्ट्र बांधकाम विभागाची...याला कोणीच वाली राहिला नाही...😢😢
@tanajipatil975813 күн бұрын
बाधकाम कामगार संघटना 99 टक्के बोगस आहेत त्याची चौकशी केली पाहिजे.
@ajitssalunkhe12 күн бұрын
सर्व ठेकेदार ची चौकशी लावण्यात यावी
@BALAJIMUDIRAJ-u8c14 күн бұрын
Thankyou sir
@akshaybhalsing974413 күн бұрын
Thanks 🙏
@carlos393311 күн бұрын
सेतू केंद्र नाही रे बाबा... तालुका बांधकाम कामगार केंद्र.. सेतू म्हणजे शासनाचे अधिकृत केंद्र ज्या ठिकाणी जात प्रमाणपत्र, उत्पन्न व दुसऱ्या प्रकारचे प्रमाणपत्र मिळतात.. फरक समजून घ्यावा.
@khandvepatil11 күн бұрын
Ok sir 🙏
@MADHURIKHAIRNAR-i1w12 күн бұрын
फॉर्म भरल्या जातो सबमिट होत नाही ........................
@nitinsonulkar676513 күн бұрын
किती तारखेला सुरू होणार नक्की
@sureshmadane975912 күн бұрын
चालू झाल्यावर व्हिडिओ टाका सर
@mansiborkar942012 күн бұрын
ओ सर कामगारांचे पैसे जात आहे असे म्हणूनच नका कारण आहेत काही अधिकारी पैसे घेऊन एजंट ID देऊ शकतात. अशा पण प्रकारे कामगारांचे पैसे जाणार आहे.
@SunilChitrkathe-o3p9 күн бұрын
बोगस, बाध काम काम गार, याची, चौकशी करा, व, तांचावर, दंड करा
@vishalnagarkar898313 күн бұрын
मी तीन महिने झाले फॉर्म ऑनलाईन करू अजून पावती मिळाली नाही कधी मिळणार पावती कधी येणार मेसेज