बाईपण भारी देवा...अजुनी पाळी कशी आली नाही...दिवस तर गेले नसतील #बाईपणभारीदेवा #चाळीशीनंतर #अजुनीपाळीकशीआलीनाही #दिवसतरगेलेनसतील #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni #मंगळागौर
Пікірлер: 57
@Isatru-u5z Жыл бұрын
खूपच छान सांगता तुम्ही...तुमचे व्हिडिओ बघताना असे वाटते आपल्याशी कुणीतरी बोलताच आहे...एखादी मोठी बहिण किंवा आईसारखे अगदी छान समजावून सांगता...
@ajaysalunke71602 ай бұрын
मॅम तुम्ही जे काही व्हिडिओ मधे बोललात ते एकदम तंतोतंत माझ्या आयुष्यात घडतय माझे वय आता 41चालू आहे आणि माझ ऑपरेशन पण झालेल नाही म्हणून खुप टेंशन आलय तुम्ही एकदम माझ्या आईसारख्या वाटता ❤जस कि माझ्या आयुष्यात काय घडतय हे जणू तुम्हाला माहितच आहे तुमचे व्हिडिओ,बोलण ऐकून अर्ध दुखण,टेंशन कमी होउन जात तर कोणाच्या मनात काय चालू आहे हे बरोबर ओळखता खुप खुप धन्यवाद आई ❤❤❤❤❤
@rajeshwarinaringrekar67466 ай бұрын
एकदम बरोबर आहे डॉ मॅडम 👌🙏
@GaneshBhargudepatilАй бұрын
खुप छान बरोबरच आहे खूप छान माहिती सांगितली तुम्ही
@SeemaMore-k2z8 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली..मॅडम.असेच मार्गदर्शन करावे ♥️🙏👍👌👌
@priyaparte2230 Жыл бұрын
नमस्कार मॅडम माझे वय ४३वर्षे आहे मला पाळी दर महिन्याला येते सुरुवातीचे चार दिवस अगदी नावापुरते ब्लिडींग होते त्यानंतर पुढचे पाच-सहा दिवस जास्त ब्लिडींग होते असे माझे नऊ-दहा दिवस जातात तर हे नॉर्मल आहे का? प्लीज रिप्लाय करा.
@laxmibansode19917 ай бұрын
अतिसुंदर त्याने माहिती दिली आता ताई धन्यवाद
@vilasuge152716 күн бұрын
ताई माझे वय 42आहे मला 2 महिने झाले पिरेड आला नाही आणि नुस्त पाढर पाणी जाते काही उपाय सांगा
@bharatilad6818 Жыл бұрын
आजचा विषय खूप छान मार्गदर्शन मनमोकळेपणाने खूप छान. धन्यवाद 🌹🌹
@manishabhamare9932 Жыл бұрын
खूप छान सांगितले तुम्ही
@amk2309 Жыл бұрын
मॅडम, मी सौ. अश्विनी कुलकर्णी, मला पण असा अनुभव येतोय नेहमी मी40+आहे, तुम्ही म्हणताय ते सगळं अगदी बरोबर वाटतंय कधी खूप उत्सही वाटतं तर कधी खूप नाराज होते तर कधी stress येतो तरया साठी काय उपाय करावा सांगा plz🙏🙏
@dipalishinde-wd2pi Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@RaniGajare2 ай бұрын
खूप छान सांगीतले मयाडम
@sangeetakadam54389 ай бұрын
मॅडम मी संगीता कदम माझे वय 51 आहे चार वर्षे झाली माझी पाळी गेली पण तेव्हापासून मला उजव्या साईडला कमरेमध्ये वाकडे झाल्यासारखं वाटतं असं वाटतं आतमध्ये दाबल्यासारखे राईट साईड प्लीज यावर काय उपाय आहे
@SwatiKaranje-cc3it3 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम
@shrutirajadhyaksha6483 Жыл бұрын
दीपा परबच्या अभिनया बरोबर तुमचं बोलण सांगणं खरंच लय भारी डॉक्टर 👌👌👍 त्या मूवी तील प्रत्येकाचे कांगोरे तुम्ही छान टिपलेत.... किती छान व्हिडीओ बनवले तुम्ही 👍👍
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे. 👌 धन्यवाद मॅडम
@manjirikarekar3313 Жыл бұрын
khup chhan sangitale
@namrataneve4467 Жыл бұрын
मॅडम विषय खूप छान होता
@sakhukorde6608 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम 👌🙏👍
@shobhananaware5758 Жыл бұрын
Mam,Namaskar,mla ek vicharayche aahe,jevha brestmadhe gath yete tevha ti Kami karnyasathi nemke Kay karawe?sonografiche report normal aahet,pn doctoranchya sangnyanusar injection ne pani kadhun te tapasun ghyae lagel v mg aushadhe deta yetil doctor sangtat te agdi khare aahe pn yawar yashivay kahi upay aahe ka?