Рет қаралды 131,713
" लोकांनी वडील रेखाटलेले आहेत ते हि तापट😡,
व्यसनी , चिडखोर , भांडखोर , मारझोड करणारे ,, नाही असे वडील असतील हि पण बाकीच्या चांगल्या वडिलांबद्दल काय ?
आई कडे अश्रुंचे पाठ असतात ती रडून मोकळी होते , पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते , आणि रडणाऱ्या पेक्ष्या सांत्वन करणार्यावरच जास्त तान पडत असतो कारण ज्योती पेक्षा समईच जास्त तापत असते , आणि श्रेय !! श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते .
पोरासाठी जीव तोडत राहिले.. हाच तो लक्षात नसलेला बाप....
वडिलांनी घरासाठी घाम गाळला... ते दमले... सुरकुत्या आल्या... तरी तसेच काम करत राहिले...
#wardhechaporaga #marathikavita
#mikavimarathimanacha #suhasingale
#Wardha
#Wardhekar
अस्सल गावरान मराठी कविता
देशी कविता
सुंदर मराठी कविता
मराठी कविता
वऱ्हाडी कविता
आई कविता
वडील कविता
माय कविता
भाऊ बहिण कविता
संचालन कविता,
नवरा कविता
नवरी कविता
मंच संचालन कविता
Assal Gavran Varhadi kavita
Deshi kavita
Sunder Marathi kavita
Marathi Kavita
Varhadi Kavita
Aai kavita
Vadil Kavita
May Kavita
Bhau Bahin Kavita
Sanchalan Kavita
Navara Kavita
Navari Kavita
Manch sanchalan kavita
Bayako kavita