आदरणीय ताई तुम्ही समाजाला एक नवी दिशा देण्याचे महत्त्वाचे काम आपल्या किर्तन प्रबोधनातुन करत आहात खुप मोठ पुण्यकर्म करत आहात मला सहा लेकी आहेत सोन्यासारख्या...मी स्वतःला भाग्यवान समजतो परमेश्वराने मला सहा वेळा कन्यादान करण्याच भाग्य मिळाल.... माझ्या लेकी खरंच खूप मायाळू आहेत ताई आपणास आरोग्य ऐश्वर्य लाभो आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी हिच साईबाबांच्या चरणी विशेष प्रार्थना....दगडा सारख्या मनाला पाझर फोडण्याची ताकद आहे ताईसाहेब आपल्या प्रत्येक शब्दात.❤❤❤❤
@yuvarj19673 ай бұрын
😊
@AdityaThote-pb6op3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ 1:57
@prafullawagle4013 Жыл бұрын
रूपाली ताई धन्यवाद आजची पिढीवर काहीतरी परिणाम झाला तरी बरं वाटेल
@Pooja-hi4jw2 жыл бұрын
Khrch he aikun dolyatun pani khup yety pani yeych thambt nahi.... Khup mst bolya 🥺🥺baba ani aai he mazya sathi nehmi khup important ahe ya jagat kon konach nahi fkt ti astat tr aaple aai ani baba astat kahi hi thod jri zal tri dhavun yeto baap palat aai ani baba la khup kalji asti ani ti ji pn krtatat aapla sathi ch krtat tyana aall vaiat hoil as kdhich vatat nahi nehmi ch changl houv vatat Fkt ata mazi ak ch vinanti ahe🙏🏻maulana please hat jodun vinanti krtiye please aai ani baba chi kalji gha tyana happy tevha nka tars deu tyana nka kay vaiat bolu ki tyana vaiat vatel please as kay nka bolu ani jayana baba ani aai nahi tayans ch mahiti ahe ki aai vadil nseli ki ky dukh ast 💯🥺🙏🏻please
@varkaritadka-18742 жыл бұрын
🙏🙏
@bhaitawade6297 Жыл бұрын
ए ताई तू खरंच लेकीच महत्व खरं सांगितलं, मुलीच्या बापाचं जीवन अत्यंत भाग्याचं आहे माझी मुलगी हीच माझी संपत्ती,भाग्य,माझी माय माऊली देवी. स्वरूप आहे माझ्यासाठी
@SantoshPatil-kz4pe Жыл бұрын
खूपच छान ताई🙏
@sarjeraochougule42342 жыл бұрын
रूपालीताई तुम्ही खूप खूप धन्यवाद आणि हे कीर्तन सहपरिवार करताना ऐकण्यासारखा आहे खूप खूप तुमच्या कीर्तनाला माझा सलाम सलाम.
@bhagyashripawar9642 жыл бұрын
आआआआआ
@bhagyashripawar9642 жыл бұрын
पपपपप
@charudattpatil44262 жыл бұрын
भागोवान बाप्पा तेला हवे आविश
@vedikapanchal2460 Жыл бұрын
ताई आपला जन्म पुनर्जन्मित् असावा म्हणून एवढे अप्रतिम कीर्तन.एकूण धन्य धन्य झाले मन.माऊली राम कृष्ण हरी.💐💐💐
@baswarajkabale66302 жыл бұрын
खुप छान कीर्तन आहे तुमचं खुप छान वाटलं पुणे ऐकलं मी आणि मलाही दोन भयणि आहे माझाही मन भरुन आलं जय हरी ताई खुप खुप छान छान
@sarikanirmal62912 жыл бұрын
रूपालीताई खूपच छान आहे तुमचं कीर्तन 🙏🙏
@KailashShirpure Жыл бұрын
Super ahe tai tumch kirtan all the best Tai 🎉🎉🎉🎉🎉
@gopalwaghmode90382 жыл бұрын
खुप खुप छान आहे ताई काही कक्षण स्वाताला विसरलो होतो खुप छान वाटलं आज मला
@sureshpatil9864 Жыл бұрын
खुपचं सुंदर किर्तन व गायण. रामकृष्ण हरी माऊली
@शेतकरीकन्या-न5त2 жыл бұрын
रूपालीताई खूपच सुंदर विवेचन केले आहे
@kantilalmohare14932 жыл бұрын
Iioiiuii इकुई पण त्या इसर्वसाधारआयोईoo आयआयआयओ पण हे सारे वातावरणकीi
@kantilalmohare14932 жыл бұрын
i iioii it out for lunch I have my first
@mangeshkamble072 жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन ताई 🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯
@radhalimje92022 ай бұрын
खूप छान कीर्तन सांगतेस ताई तुमच्या कीर्तनाने रडायला येते
@सुमनदगडे2 ай бұрын
6
@prakashbrid2 ай бұрын
ह्या ताई देवमाणूस आहेत....... एवढच मी सांगेन 👆🙏🙏🙏🙏🙏
@kakasahebchavan9962 жыл бұрын
जय हरी माऊली ताई अगदी खरोखर कीर्तन आहे तुमचं अगदी खरोखर मुलीचे प्रेम वेगळ्याच असतं
@vaishampayanmayekar28182 жыл бұрын
ताई, खूप छान भावनिक विचार. आपणांस मनपूर्वक धन्यवाद
@umeshbirhade84542 жыл бұрын
Mi lay khush aahe taai mala tighi mulich aahet superrrrr kirtan Aahe taai
@sakharamghare74172 жыл бұрын
ताई एकदम रुदय स्परशी प्रवचन ऐकले👌💐💐💐
@शुभमसुर्यवंशी-श9ट Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@babulalkosarkar46492 жыл бұрын
धन्यवाद ताई, असे प्रबोधनकार नाहीच पण आज काळ बदलला म्हणुन मी काही बोलु शकत नाही. खरंच माई आपलं प्रबोधन फारच सुंदर आहे आज आपले जिवन सुख समवृद्धीचे जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, जय गुरुदेव.
@varkaritadka-18742 жыл бұрын
🙏🚩
@rajendrashinde79912 жыл бұрын
@@varkaritadka-1874 fon
@rajbone951 Жыл бұрын
खूपच सुंदर ताई तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त केल्या लेखी बदल
@sanjaybramhanandpatilchikh4607 Жыл бұрын
🚩🙏 खरोखर आहे ताई 🚩🙏💐💐
@dnyaneshvamaulidada17932 жыл бұрын
ताई खंरच तुमचे किर्तन खंरच आयकल्यावर डोळे तर भरूनच तर येतात पन तुमचे बोलणे पन खूप छान व सत्या आधारित आसते खंरच ताई तुम्हाला कढून सलाम 🙏🇮🇳🇮🇳🙏🇮🇳🇮🇳
@pravinbade6112 жыл бұрын
Q
@pravinbade6112 жыл бұрын
Pppla
@shudhangipatil43472 жыл бұрын
Lai bhari kirtan tai
@madhavmore11652 жыл бұрын
दीदी तुमचं कीर्तन खूप छान आहे 🙏🙏
@bharatjagdale48262 жыл бұрын
ताई खुप रडलोखरच मीचार मूलीचा वडील आहे
@AshokJadhavar-d9x2 ай бұрын
अतिशय सुंदर कीर्तन ताई 🙏🙏🙏
@tusharzambare279 Жыл бұрын
Khup chan best👍💯 ❤💖🥰
@hariharkarke61292 жыл бұрын
खुप छान लय भारी आज खुप आठवण येते वडीला ची
@vaibhavchavan38072 жыл бұрын
खूप छान कीर्तन आहे ताई तुमचं खूप छान वाटलं पूर्ण ऐकलं मी आणि मलाही दोन मुली आहे माझाही मन भरून आलं जय हरी माऊली
@Maya-hc9zp2 жыл бұрын
सुंदर किर्तन आहे मुलीबद्दल खुप छान बोलल्या
@vikasdethe8874 Жыл бұрын
Hi o Pl as so
@bharatpawar94692 жыл бұрын
ताई माझ्या बाबाची आठवन आली खरच 🥰🥰
@prashantdongare926 Жыл бұрын
ताई खूप छान मलापण 3मुली आहेत
@kishorbhagat60012 жыл бұрын
छान/मस्त्र/ आनंदी आनंद वाटतो. 👌👌👍👍🙏🙏
@amolmagar76962 жыл бұрын
0
@amolmagar76962 жыл бұрын
0
@vaishalishinde6996 Жыл бұрын
Tai khup Chan o maze pn vadil khupch jiv lavtat
@vishnushinde16582 жыл бұрын
Ho khupch Sundar Mazi aai gelyapasun mazya babani khup khup kalji ghetet ase vadil bhetayala bhagya lagate mi kharch nashibwan aahe ase baba mala bhetale
@kisankhambat3669 Жыл бұрын
फार सुंदर आवाज अणि. कीर्तन सुधा
@vasanttrmbakkanwate26712 жыл бұрын
अतिशय सुरेख वर्णन आपण कीर्तनातून करतात ताई
@AshokJadhavar-d9x2 ай бұрын
फार भारी कीर्तन सांगितले ताई
@sampatphatangare57292 жыл бұрын
खूपच छान.....आईची आठवण आली.... अप्रतिम...🤞🤞👍🌹🌹
@rustumsavandkar54402 жыл бұрын
ताई मला कधीच काही ऐकण्याची इच्छा झालेली नाही पण तुमचं कीर्तन ऐकून माझं असं मन भरून गेलं की माझ्या डोळ्यात पाणी आलं ताई तुम्हाला तुमच्या आयुष्य उदंड लाभो हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना
@BrahmanandKamble-x8c2 жыл бұрын
Jay Jay Ram krishna Hari mauli Rupali Tai.
@omkardoiphode84192 жыл бұрын
तुमचा विङीओ खुप सुदर आऐ ताई आशरू आले शिवाय राहत नाही. पन या जगात जेला समजत पन बाकी चेला समजत नाही
@dhanasahrikadam85332 жыл бұрын
खुप छान दिदी 💓❤❤
@balajisuryawanshi4252 жыл бұрын
Ka q's
@ajitkahate40382 жыл бұрын
श
@ajitkahate40382 жыл бұрын
@@balajisuryawanshi425 शश
@suhasparab72522 жыл бұрын
ताई खुप चांगले अभ्यास पूर्ण भावनीक किर्तन.
@jayshripailwan22 жыл бұрын
😌😌 I Miss you pappa Maze vdil nahit me aata 45 vyachi aahe pn khup atvtat te maze vdil 😌😌
@deshmukhsachin981 Жыл бұрын
Khup Chan kirtan keles Tai kirtan yekun dolyat Pani ale.👌👌
@yuvrajgaming1295 Жыл бұрын
🎉
@yuvrajgaming1295 Жыл бұрын
😢
@SonalPacharne-hz3td Жыл бұрын
Miss you papa 😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤ tai khup athavan yet ahe vadilanchi
@dnyaneshvamaulidada17932 жыл бұрын
ताई खंरच तुम्हाला माझ्या कडून सलाम 🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🌺🌺🌺🌺🌺🌺
@kiranjanjal41212 жыл бұрын
तीन दिवसापुर्विच माझ्या गुरु बहिणीचे वडील गेले ताई. या अगोदर पण मी तुमचं हे किर्तन ऐकलय ताई पण त्या वेळेस एवढं काही विशेष नव्हतं वाटलं. पण आज हे किर्तन ऐकतांना माझ्या ताईची आठवण करुन ढसा ढसा रडतोय ताई मी तीन दिवसापासून. दु:ख बाप गेल्याच तर आहेच ताई. आज माझ्या ताईवर हा प्रसंग आहे ऊद्या माझ्यावर पण येणार आहे. पण या तीच्या दु:खात मी सहभागी नाहिये याची खंत आणि दु:ख मला आयुष्यभर राहील ताई. धन्य आहात ताई तुम्ही. 🙏🙏🙏😭😭😭😭😭😭
@ArunaMahalle4 ай бұрын
89ओ9
@PrakashPawar-ou2wo3 ай бұрын
मला खुप आवडलं एकुण मला बापाची आठवणं आली
@ganeshnukulwad2813 ай бұрын
खुप खुप छान हो ता ई❤❤
@sandhyajadhav56392 жыл бұрын
खुप खुप छान मनभरून आलं बाबासाठी मिस यू बाबा😭😭
@mukeshkoli67202 жыл бұрын
.
@surajmangulkar77082 жыл бұрын
@@mukeshkoli6720 ⁵.i9n Ķľ
@dattapatil1112 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@shantaramrokade45262 жыл бұрын
Khup chan tai apramit kirtan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
@vaishnavikhair22142 жыл бұрын
Wow Tai khupch Chan tumche bolane.
@santoshrathod57342 ай бұрын
रामकृष्ण हरी
@pravinbhagat3291Ай бұрын
रामकृष्ण हरी
@santoshzegde35392 жыл бұрын
ताई खरोखरच कीर्तन एक नंबर आहे
@NamdevIlheRd3 ай бұрын
अभिनंदन ताई.कौतुक ,धन्य 9:05 9:
@DigambarKorde-y4p Жыл бұрын
Rupalitai very good ❤
@sunitahushare47846 ай бұрын
खूप खूप छान आहे ताई धन्यवाद 🎉🎉
@rohinisidam846611 ай бұрын
🥺🥺🥺🥺its true mam🥺🥺🥺🥺
@Pratibauppar22 күн бұрын
Ram Krishna Hari
@Pratibauppar22 күн бұрын
❤❤
@amoldhotre41082 жыл бұрын
आज रोजी माझं वय 27 वर्ष आहे पण आज पर्यंत कधीही कीर्तन ,प्रवचन,भजन कधीही 5 मिनिटांच्या वर ऐकलं नाही.पण तुमचं प्रवचन यु ट्युब वर अचानक लागलं आणि ते संपूर्ण कधी झालं हे देखील समजलं नाही.. खरचं मनाला खूप लागलं.. तुमच्या सोबत जे मनुष्य आणि संगीत आहे ते पण मनाला स्पर्श करून मन भरून आलं.. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
@varkaritadka-18742 жыл бұрын
🙏🚩
@parmeshwaratole5592 жыл бұрын
टं
@parmeshwaratole5592 жыл бұрын
ज
@subhasdivate18162 жыл бұрын
ऐ वं
@prajaktanirmal81082 жыл бұрын
Same here bro
@Grisha98210 ай бұрын
ताई आज तुमच कीर्तन बघून माझ्या मुलीची आठवण आली❤❤
@tukarammahore-cn2em Жыл бұрын
राम कृष्ण हरी प्रवचन खूप सुंदर
@prakshlondhe67352 жыл бұрын
वाघगी संत माऊली हरी ईश्वर चरणी आईची दादा लवकर वडिल पुढे देवमाणूस जय राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी
@rajendrabhalerao15552 жыл бұрын
खूप सुंदर प्रवचन आहे. मला देखील एक लहान मुलगी आहे. अशीच काळजी घेते ती माझी. खूप बरं वाटलं ऐकून, परंतु एक गोष्ट खटकते, आणि ती म्हणजे " कन्यादान " मुलगी ही काही दान करण्याची वस्तू आहे का ? मुलगी म्हणजे आई बापाच्या मांसाचा गोळा असतो. त्यांच्या रक्तातून निर्माण झालेला एक सजीव जिव असतो. मुलगी म्हणजे, काही द्रव्य, अन्नधान्य, कपडालत्ता किंवा जमीनीचा तुकडा नाही जे दान केले जावे. विशेषतः मुलींचेच दान का बरं ??? मुलांचे दान का होऊ शकत नाही ??? आपल्या समाजात, स्त्रियांना प्रत्येक गोष्टीत दुय्यम स्थान देण्यात येते. जोपर्यंत आपला समाज हा पुरूष सत्ताक आहे तो पर्यंत आपल्या समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत राहाणार आहे.
ताई या किर्तन मधे तुमचे ही डोळे भरून आले मला तर खूपच कस तरी झाले माझे रूदय भरून आले मी स्वाता मा .श्री D .A H.कृष्षी आग्री डॉक्टर महाराष्ट्र राज्य सलागार मनून काम पाहातोय पन मी फक्त शेतकरी बंधू व सीमेवर लढणार माझा देश भक्त या दोघांना खूप मानतो मनून तुम्हाला पन मी सलाम करतोय जय जवान जय किसान 🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🇮🇳
@varkaritadka-18742 жыл бұрын
🙏🚩
@manjubhandari4522 жыл бұрын
@@varkaritadka-1874 two you are great
@Agricossshrigadade27102 жыл бұрын
मी सुधा Agricoss आहे sir
@jawkekalpana1212 жыл бұрын
Miss you papa
@amolraut15962 жыл бұрын
Llllllllllllll
@vinodkale3652 Жыл бұрын
Sahi bat Tai kirtankari Tai.
@ChotuTadavi-cq1mi Жыл бұрын
खूप छान वाटले हे किर्तन
@ppalve6843 Жыл бұрын
ताई तुमच तुमचे सेबद कानावर पडलेकी डोळ्यात पानी आलेय सिवा राहत नाही मला सुधा मुलगी आहे ताई सुपर आहे माझा भारत
@vaijnathraopingle51362 жыл бұрын
रूपाली ताई , या कीर्तनातून वस्तूस्थितीचे यथार्थ विवेचन केले आहे .अप्रतिम कीर्तन .
@UmeshKakar-m3v Жыл бұрын
Khupch sundar apratim Tai khorkhr tumch Kiran konthi aso dolyat pani aanlya shivai raht nahi 😢😢😢