जसं शेतकरी धान्य पिकऊन जगाचा अन्नदाता,सैनीक देशाचा रक्षणकर्ता आहे तसं संगीत,गायन जतन करून तुम्ही पिढ्यानपिढ्यां चे आनंददाता आहात...जय हिंद
@BMGMUSICYEDAMAI2 жыл бұрын
मी कमेंट्स पहिल्या मनाला दुःख वाटलं पाहून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या पण लोक कमी शोधत बसतात अर्धा पेला भरलेला आहे अशी दृष्टी ठेवा सर्व जग सुंदर दिसेल ते शास्त्रीय गायक आहेत तेत्याच पद्धतीने गातील ते समजायला ही शास्त्रीय गायनातील जाणकार च लागतात इतर लोक ह्यांची कदर करू शकणार नाही
@ashokchilorkar89272 жыл бұрын
💯 %.
@rangnathpalve83132 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@Marathikalapremidj2 жыл бұрын
Brobr
@ashokgawde87602 жыл бұрын
नावं ठेवणं सोपं असतं . काही शिकायला मिळतय का ? हे शोधायला आकलन बुद्धी लागते. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका .
@kapilbarate16582 жыл бұрын
बरोबर
@bapusahebkhile5691 Жыл бұрын
आता घर बसल्या सर्व ऐकायला मिळते आहे. अत्यंत कष्ट रियाज करून संगीत तयारी केली आहे... धन्यवाद सर्व गुरूजींनी दंडवत. दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना... राम कृष्ण हरी.
@rajendrabhosale98802 ай бұрын
वसंत, मारवा, पूरीया, व सोहनी रागांचे सुंदर गुच्छ मस्तच
@sharadgurav33492 жыл бұрын
छान. दंडवत गुरुजनाना. या पद्धतीने गावोगावी भजन गायन करणारे तयार व्हायला पाहिजे, फार वानवा आहे. थोडसं काही शिकायचं अर्धवट आणि अहंकार बाळगायचा अशी परिस्थिती आहे. कुपमंडुक. यामुळे गावोगावी कीर्तनासाठी टाळकरी भाड्याने आणायची वेळ आलीय. थोडं तरी अशा गुरुजनांकडुन शिक्षण घ्यावे. प्रेरणा घ्यावी, आशीर्वाद घ्यावेत. सांप्रदायासाठी ही फार महत्वाची बाब आहे. आणि कीर्तनाला काही गायन शिकण्याची गरज नसते इ. गैरसमज निघेल यामुळे. आयुष्य घालवलं अशा गुरुजनानी त्यांची काहीच कदर होत नाही.
@vishnupantkaikade28442 жыл бұрын
अप्रतीम भजन संध्या, वर्षानुवर्ष चालत आलेला हा कार्यक्रम बाभुळगाव तालुका च नाही तर पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात नवं चेतना निर्माण करणारा आहे, आयोजक श्री. भिमसिंगबाबु सोळंके परिवाराचे अभिनंदन आणि हा कार्यक्रम अविरत चालु रहावा हीच प्रितमजी महाराज चरणी प्रार्थना.
@sunilmane467 Жыл бұрын
आपल्या आवाजात व हाताच्या बोटात जादूच आहे. खूप खूप गोड गोड सतत ऐकतच राहावे वाटतय .
@pankajbageshwar4151 Жыл бұрын
वाह सौरभ... तबला 👌👌👌
@rajeshbabansalunke2757 Жыл бұрын
धन्य गुरुजी 🙏👌👏👏👏
@navnathkadamofficial32982 жыл бұрын
किती वेळा ऐकाव तितके कमीच आहे याला म्हणतात खरी गायकी तुम्हाला व तुमच्या गायकीला नतमस्तक गुरुजी 🙏🙏👌👌❤️❤️
@santramhatwate9444 Жыл бұрын
धन्यवाद
@ramkushnrekhe8172 жыл бұрын
संगीत है शक्ती ईश्वर की हर स्वरोमे बसे है राम रागिको मिले रागिणी रोगिको मिले आराम कोणतेही गायन. करीत असताना हृदयातील अर्थ पूर्ण भावनेला खूप महत्व असत भाव शून्य गायन आनंद देऊच शकत नाही ते नुसत प्रदर्शनाचं असत आई मुलाला पाळण्यात झोपवते आणि भावपूर्ण अंगाई गीत म्हणते आणि बाळ आईच्या भावपूर्ण अंगाई गितामधे झोपी जाते
@balajikalesir61012 жыл бұрын
खूप छान भजन आहे भजन सम्राट भजन शंकररावजी वैरागकर सर गुरुजी व माझ्या परभणी जिल्ह्याचे लाडका व्यक्तिमत्व भजन सम्राट उद्धव महाराज शिंदे परभणी
@BalasahebShinde-j2h7 ай бұрын
नाशिक जिल्हाची शान सर अप्रतिम सर
@ghanshyammaharajgavhane5327 Жыл бұрын
🌹अप्रतिम 🌹राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 🌹
@sanjaydesai900 Жыл бұрын
Khoop chhan. Dhanywad
@govindyadav1586 Жыл бұрын
खुपच छान गायन ऐकतच राहावे वाटतं
@santoshmahamuni7229 Жыл бұрын
मला खुप आवडला व्हिडिओ. धन्यवाद
@pandharinathborhade23287 ай бұрын
शंकरराव वैरागर यांचे सुमधूर भजन ऐकून मन तृप्त होते
@sunilchawhan72362 жыл бұрын
गायकी तर उत्तमच , तसेच सौरभ कर्डिकरांचे तबला वादन क्या बात. मस्त @SaurabhKardikar
@bhalchandrakelkar7730 Жыл бұрын
फारच छान आहे 😮😂❤
@MHanumanDHONE-ot7nr Жыл бұрын
एकदम मस्त
@baburaokudke57546 ай бұрын
फार सुंदर गायन
@sunitabarve3424 Жыл бұрын
Wah...farach sundar🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@BalasabUrankar5 ай бұрын
Apratim gayan Sundar
@Ramaharaj2 жыл бұрын
सर्व गायक गंधर्व यांच्या कंठी साक्षात सरस्वती विराजमान आहे 🙏👌👍👍👍👍👍👏👏👏👏👏
@tanajipowar102 жыл бұрын
गेला होता काय बघायला
@tanajipowar102 жыл бұрын
अभंग माऊलींचा आहे काय पण मध्ये का गाता
@दत्तप्रसादशास्त्रीगिरगावकर-र1ग Жыл бұрын
वा आप्रतीम वैराग्य कर गुरुजी
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
आपले गायन मनाला प्रसन्न करून मन तृप्त होते
@pseries86472 жыл бұрын
अप्रतिम वैरागकर सर म्हणजे बघायचं कामच नाही
@sunilshinde2841 Жыл бұрын
Khup sundar gayan👌👌
@jayshreeradhefilms97292 жыл бұрын
खरंच, रत्न आहेत आपल्या महाराष्ट्रामधील 🙏🏼🙏🏼😊
@hemantchaudhari46032 жыл бұрын
तशी ही सरुळ ची बैठक खूप जुनी आणि सर्वात उत्तम बैठक आहे बरेच काही शिकायला मिळते पंडित वैरागकर जी म्हणजे वाघच ते स्टेज गाजवितात त्यांच्या खांद्याला खांदा लावून गायन झाले की त्या मैफिल ला खरा रंग चढतो
@maruti7522 жыл бұрын
सर्व गुरुजनांना माझा नमस्कार 🙏🙏 तुमच्या मुळे अनेक कलाकार तयार झाले ते पण तुमच्या सारखे दिग्गज झाले आहेत पण गुरु हा गुरुच असतो गुरुची बरोबरी कोणी ही करत नाही 🙏🙏
@ananddalvi4930 Жыл бұрын
नमस्कार त्रिवार वंदन छान छान अप्रतिम गायन कला सर्वांची चांगली आपला आनंद आभारी शतशः प्रणाम आणि धन्यवाद.
@sakshikalwale6206 Жыл бұрын
Verry nice sir ji
@kailasdwarkunde50182 жыл бұрын
खूप छान रागांची नावे सागत जावे
@marutipadghamkar20192 жыл бұрын
तुम्ही याचा अर्थ निट ऐकले नाही तिन्ही रागांची नावे सांगितली आहेत
@eshwarshivdas77262 жыл бұрын
माऊली खूप छान सादरीकरण
@hemantchaudhari46032 жыл бұрын
आयोजकांचे मानावे तेवढे आभार कमीच सोळंके परिवार🙏
@PurushottamGhare5 ай бұрын
खूप सुंदर गायन
@digambarghuge25152 жыл бұрын
हि शिकवण होती सोबत गणाऱ्यांसाठी एका मोठ्या गवयासोबत गातांना स्वर तसेच रागगायनाचे भान ठेवणे गरजेचे असते ते नसल्यामुळे गुरुजीना हे राग साम्य किंवा त्यातील फरक दाखवावा लागला.
@santanchibhumi3012 жыл бұрын
सर्व गुरुवर्य मंडळी व माझे श्रध्दा स्थान उद्धव बापु शिंदे गुरुजी सर्वाना धन्यवाद खुप छान भजन सेवा
@BalasabUrankar5 ай бұрын
Aprtim gayan Sundar .........
@BhajanSadhana4039 Жыл бұрын
अप्रतिम खूप गोड ऐकून मन प्रसन्न झाले
@arjunpawar15292 жыл бұрын
पुरिया,, मारवा...सोहनी...हे तीन राग गायलेत...👏👏👏
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
वा वा वा क्या बात है सुपर्ब सुपर्ब सुपर्ब सुपर्ब
@bhumanandamaharaj8177 Жыл бұрын
Rag Sohni? Wa Marwa
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
छान टिमwork
@maheshnagvekar54852 жыл бұрын
वा गुरुवर्य फार छान
@yadavbalasaheb3196 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण..... जय हो....
@rajeshmoremaths.3372 жыл бұрын
Khup chhan raag gayale
@jamadu20172 жыл бұрын
कान तृप्त झाले गुरुजी
@ashokbokhare8587 Жыл бұрын
Bhajan ha kiti chchan prakar aahe.....mala watate to sahaj aani thoda sada aasawa ..rag gayan hi suddha swatantra kalaa aahe.... Aani tyache vyaspeetha suddha swatantra aahe ....chChan gane aahe...aapnas triwar namaskar 🙏🙏🙏
@prashant50232 жыл бұрын
मारवा प्रमुख राग
@shankarkunjir86802 жыл бұрын
खुपच छान गायकी महाराज मन त्रुप्त झाले🙏🙏🙏
@laxmikantbhat18132 жыл бұрын
अप्रतिम राग मालिका
@nandkishorchoudhary7935 Жыл бұрын
१ number
@vijaykharat2785 Жыл бұрын
मनस्वी.
@dipakdixit83692 жыл бұрын
अभ्यास पूर्ण केलेला सांघिक प्रयत्न अतिशय मनास भावला केलेली तपश्चर्या दिसून आली प्रयास उत्तम ,असेच नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्याकडून होत राहो ही उदंड मंगल शुभकामना दीपक दीक्षित नाशिक 🎹 मारवा 🎷 त्याची ओळख स्पष्टपणे करून गेला याबद्दल विशेष धन्यवाद
@audumbarphalke2655 Жыл бұрын
अप्रतिम चाल 🙏
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
वा वा फारच छान गायकी
@vijayraut74182 жыл бұрын
अप्रतिम असं गायन
@chatrabhujnakhate36252 жыл бұрын
Khup Sundar Guruji
@dnyaneshwarbdhotrepatil6016 Жыл бұрын
खरच खूप सुंदर
@sahebraokamble40132 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@dattashirdga37572 жыл бұрын
,1लय भारी
@sahebraokamble40132 жыл бұрын
अप्रतिम आवाज
@nareshjumde3725 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@harishchandratawade2772 жыл бұрын
जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणायची उदारता असावी लागते , इतके उत्तम , कर्णमधुर बरेच राग श्रुत , याना पचत नसेल ते त्यात गायकाचा दोष नाही , शेवटी जेव्हा कोल्ह्याचे तोंड पुरत नाही ,तेव्हा कोल्ह्याला द्राक्षे आंबट लागलेत असो उत्तम गायलंय
@sunilmane467 Жыл бұрын
खूप सुंदर .
@ashishpatil56142 жыл бұрын
अति उत्कृष्ट
@sahebraokamble40133 ай бұрын
Apartim वाद्य
@supe13832 жыл бұрын
जय गुरू देव
@bhaskarrane57572 жыл бұрын
फारच छान
@arunpagare56902 жыл бұрын
अमृतरस पान क्या बात है
@bhagwatijhariya19592 жыл бұрын
Khoobsurat singing
@arunpagare56902 жыл бұрын
जय हो आप्पाजी
@uddhavkulthe47482 жыл бұрын
Apratim Khoob Sundar man prasann jhale Jay Hari Mouli
@narharibarawkar25002 жыл бұрын
खूपच छान
@khemdeoraipure66762 жыл бұрын
अप्रतिम...
@mukundpanat18182 жыл бұрын
शामसुंदरबुवा भुजाडेंची आठवण झाली़
@durgeshkukadegayak0222 жыл бұрын
सर्व गुरुदेव मंडळी 👌
@rameshpatil34042 жыл бұрын
माऊली🙏🙏
@nitinsutar13332 жыл бұрын
खूप छान...🙏
@annachavan36442 жыл бұрын
🚩🚩🚩
@dnyaneshwarghatol99732 жыл бұрын
जयगुरू!
@Dnyaneshwar92882 жыл бұрын
अभंग गायनात ठुमरी ,बंदीश घुसडल्याने भक्तीरस कमी जाणवला. कानाला गोड लागलं पण आवडे देवासि तो ऐका प्रकार त्यात हे बसत नाही. रंजन झालं भक्ती नाही.
@rohitkale32842 жыл бұрын
Tumhi khup mothe bhakta disat ahet
@Marathikalapremidj2 жыл бұрын
Mast
@pradippawar2545 Жыл бұрын
Ram krish Hari🚩🚩
@govindamowade6293 Жыл бұрын
Guruji guru ka
@navnathbhandare25012 жыл бұрын
Raag pure gat chala garuji✌✌
@manishkarnik42122 жыл бұрын
जय जय माऊली
@varshagandre76912 жыл бұрын
जय गुरुदेव....,🙏🙏
@uddhavkulthe47482 жыл бұрын
Jay Shri Ram
@rm19482 жыл бұрын
अद्भूत, मनमोहक और भगवदीय और very Divinful. As if All God's and Goddesses are Descended upon the earth to listen such unique kind of total classical based concerts. Just mind blowing, Peaceful,and blissfulness too. And very inspieational. ऐसे प्रोग्राम हमारी संसकृतिक परंपरा की धरोहर है। I feel it very very अलौकिक और भगवदीय। May God Bless All Of Them. 👏👏👏🙏🌷🙏🌷🙏🌷🙏⚘️✌️👌👏👏🌷
@prashant50232 жыл бұрын
नमन सर्वांना
@sureshjhamvar1800 Жыл бұрын
❤❤❤
@dhanrajmahajan42342 жыл бұрын
Sundar
@sahebraokamble40132 жыл бұрын
वाह
@buntygaikwad072 жыл бұрын
एक खंत वाटली वाडेकर गुरुजींनी नाही गायल
@pramodkhatake22902 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@anantnagargoje38182 жыл бұрын
👌👌🙌🙏👍
@sahebraokamble40132 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@balajikakde Жыл бұрын
बरोबर गाढवाला गुळाची काय किंमत माहित
@hemantchaudhari46032 жыл бұрын
वैरागकर गुरुजी कोणाला गायची संधी देत नाही असं काही लोकांकडून ऐकायला मिळते पण माझे मत आहे की ज्यांच्याकडे गाण्याच्या डिग्री आहे त्या लोकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून गायन करावे आत्मविश्वासाने तेव्हा सगळे ऐकतीलच त्यांच्या काही गोष्टी नसतं पटल्या तरी त्यांच्यासारखे मिश्र आणि स्टेज वर प्रयोग करणारे गायक फार कमी असावे बाकी मला तर फार आनंद वाटतो त्यांना ऐकताना आयुष्यातील पहिले गायक आहे की त्यांना खूप वेळा ऐकले आणि आत्ता पण इच्छा होतेच बाकी गायक रिपीट करतात पण हे मात्र नवनवीन गायतात