बर झाल ,शेवटी एकदा निर्मात्यांना " मालिका बंद करायची [सु ] बुद्धी झाली । पण हे खर आहे ना ? या मालिकेच्या निर्मात्यांबद्दल , ते ती बंद करतील याबाबत विश्वास वाटत नाही । खरी बंद होईल तेव्हाच पटेल ।
@hemlatapawar3713 ай бұрын
आशू लां का बरे मारले असावे हे फार चुकीचे दाखवले आहे आता सिरीयल पाहण्यात इंट्रेस राहिला नाही आम्ही कोणीच ही मालिका पहात नाही
@sulochanadavare24793 ай бұрын
वाट लावली सिरियलची.बंद करा सिरियल.फूकटचा टाईमपास
@manishathange31103 ай бұрын
किती नवरे अरूंधती करणार,काय संस्कार संस्कृती विसरली का लेखिका , लेखिकेने स्वतःची कहाणी सांगितली आहे, आणि अरूंधती पण काय असे रोज नवरे बदलते, काय आदर्श ठेवताहेत, बंद करा ही मालिका निर्लज्ज कुठले 😂😂😂😂😮😮😮😮
@seemakamat307024 күн бұрын
Malika vyavasthit challi ahe. Itarankade laksh deu naka.
@user-hb7uj9wh7c3 ай бұрын
अरुंधती लाच मारायचं होत व मालिका बंद करायची होती
@aashipooja12343 ай бұрын
😂😂😂😂
@chandrakalasant72803 ай бұрын
Malika Aata tar band keli pahije
@PadmaKale-cr1dy2 ай бұрын
आई फक्त लग्न करते आणि सभ्य असल्याचे नाटक करते. जगात असं कुठेच नाही दुसरं लग्न करून सारखं जुन्या नवऱ्याकडे जायचं आणि वर म्हणायचं मला तुमच्याविषयीं काहीच वाटत नाही. आईचे दोन नवरे, अनिरुद्धअभि यश यांच्या दोन दोन बायका, संजनाचे दोन नवरे, अनघा. चे दोन नवरे, आरोही चे दोन नवरे, मायाच्या life मध्ये दोन नितीला अनिशला तर स्वतःच अस्तित्वच नाही मायलेकी कधी सासू सुना असतात का फक्त अप्पा आणि कांचन यांची कामे छान बाकी सगळा सावळा गोंधळ. अरुंधती तर वेड घेऊन पेड गावाला जाते सतत. एकतर ती धड पण दिसत नाही जाडी याला काय मालिका म्हणतात का real मध्ये असं कधी असतं का.
@dhananjaymunigal18103 ай бұрын
ह्या Seral मध्ये अरुंधती, आप्पा , संजना खुप खुप आवडले❤❤❤❤❤❤❤❤
@suryakantcheulkar53663 ай бұрын
मी पण मालिका पहायचे बंद केले आहे
@suvarnamali5813 ай бұрын
वेळ बदलली हे अजिबात रुचलं नाही आम्ही तर मालिका बघायची बंदच केली आणि सारखे अरुंधतीला प्रॉब्लेमच जीवनात ती कधी सुखी नाहीच आहे
@ashokjeurkar2222 ай бұрын
ही मालिका इतकी न ताणता बंद करावी अशी निर्मात्यास नम्र विनंती.
@swatiroman49813 ай бұрын
Aaho Tila pan kalat nahi ka sasripeksha ti Deshmukh achyach ghari asaychi he yogya hote ka ??? Mulanchich care ghyaychi hoti ter lagna ch karayche nhavte
@yogitagaikwad92913 ай бұрын
आई बाबा जर अशी लग्न करतील तर मुलांची मानसिकता डासळेल
@dannycreation51223 ай бұрын
Kay vataty तुम्हाला....काय होईल
@manishatadwalkar54083 ай бұрын
कांचन आणि आप्पा तसेच अनघाची आई आणि बाबा यांचे जुने लफडे काढून ते दाखवा. एवढेच राहिले आहे.आणि मालिकेचे नाव बदला ते " लफडी कुणा कुणाची " असं ठेवा
@dannycreation51223 ай бұрын
😂😂😂😂😂
@seemapanchal86633 ай бұрын
Band Kara plz ata Nako pude vadu jara changle dakhava pisha sathi kahi rol Karu naka
@pragatidurge79823 ай бұрын
संजना मस्त।h
@SudhirWagholikar3 ай бұрын
Please closed this serial
@SurprisedDaisies-dc9by3 ай бұрын
Please not closed this serial
@urmilabhumkar86803 ай бұрын
अरुंधती ला आता तिसरा नवरा दाखवणार की काय? जाव ई सुना आल्या आहेत सामाजिक कायँ करु देत मालिका बंद करा 😢
@karunapendke61313 ай бұрын
कुठे चालली आहे ती सिरियल..
@ashokprabhakarkulkarni44313 ай бұрын
आता मालिका बंद करा.
@aashipooja12343 ай бұрын
Aai Kuthe Ky krte. Bajulach rahil. Aata ti KY KY krte bgha
@journeyoflife773 ай бұрын
Je sangaych hota te bajulach rahila
@user-tr4fm1zy4c3 ай бұрын
उपकार होईल मालिका बंद झाली तर
@aniketjawalkar31873 ай бұрын
मी पण मालिका पाहणे बंद केले आहे
@sushamasharangpani16823 ай бұрын
काहीही झालं तरी मालिका बंद करणेच योग्य.
@madhuratatkar3 ай бұрын
Ha Anil kon aata?
@ujwalabhate4228Ай бұрын
Band kara serial
@sangeetagunaki23 ай бұрын
Malika wrong route var chalali aahe . Amhi hi malika baghane sodun dile aahe.so hi serial channel walyani band keli tar prekshakanver meharbani hoyil.so plz band kara hi malika
@dannycreation51223 ай бұрын
Muddam kele director ne
@kiranghanvat95603 ай бұрын
BandKadhiHonar
@anandpanse56053 ай бұрын
कधी बंद होणार?
@vidyakhare77873 ай бұрын
पाहण्यासारखी नाही
@VirajPatare-re7kl3 ай бұрын
Malika bharakatlyane pahu watat nahi
@user-xf9yl6he3f3 ай бұрын
आशुतोष ला परत आणा
@bharatibandal3413 ай бұрын
कंटाळा आला आहे या मालिकेचा...
@madhavidhakne64773 ай бұрын
Jitaki chan serial hoti tevdhich ata kantalwani. Tyamule n baghitale bare. Khupch boring.
@varshakale69073 ай бұрын
मालिका बंद करून टाका.
@vidyaadhikari10892 ай бұрын
खरंच आता मालिका पहायला अजिबात आवडत नाही बंद करा.
@SarojShukla-br5hv3 ай бұрын
मालिका बंद करा
@user-bw7hq8gn2g3 ай бұрын
बंद करा हे मालिका
@mangalamujumdar27123 ай бұрын
बंद करा.😢😢😢😢😢😢😢😢
@madhuragupte80543 ай бұрын
सगळ्यात भंगार मालिका आम्ही तर अरुंधती चे दुसर लग्न झाल्यावर मालिका बघायची बंद केली