बापू लेकीला भेटायला महिन्यातून एकदा तरी येतात किती छान वाटत ❤
@Userblossom94122 сағат бұрын
आक्का तुम्ही म्हणजे नारीशक्तीचे प्रतिक आहात, आई जगदंबाचा आशीर्वाद आहे तुमच्या वर, बापू एक नंबर माणूस, खजूर सोलायला व वरच्या कामाला दोन बायका ठेवा अजून कामाला म्हणजे काम लवकर ऊरकेल, कारण लोड जास्त आहे कामाचा
@sairaj63732 сағат бұрын
बापूनां किती भारी वाटलं असलं लेकीचा व्यवसाय पाहून किती छान ❤❤
@balubabare82972 сағат бұрын
बाप्पूंचा स्वभाव एकदम भारी .... साधा..सरळ...
@suvarnasable6728Сағат бұрын
भरपूर तुप टाकून लाडूची तयारी खूप छान जबरदस्त 👌👌👍👍❤❤❤❤ बापू बरोबर 🙏 👍👍
@suvarnasable67282 сағат бұрын
आक्का बापू नेहेमी तुला भेटायला येतात ते बघून खूप भारी वाटत video छान 👌👍
@vandanasalunke363Сағат бұрын
माझी आक्का बापूची परी आहे बाप बाप असतो
@Ni3-322Сағат бұрын
🙏😊Bapu
@Suraj-jw9of2 сағат бұрын
खुप छान ताई ❤❤❤❤❤❤
@SUNWOODIND2 сағат бұрын
Akka amchi khup dhadshi ahe,shur ahe. Keep it up.❤❤🎉
@sunandapatil52122 сағат бұрын
Bapu 🙏🏻🙏🏻
@ujwalaghadge4319Сағат бұрын
गोप्रो के मनीषा छान शूटिंग होईल
@vandanasalunke363Сағат бұрын
❤❤❤❤
@supriyamohite160029 минут бұрын
बापू आले खूप भारी वाटत असेल लेकीच कष्ट प्रगती बघून आक्का खूप पुढे जाशील