कोणताही धंदा छोटा किंवा मोठा नाहीं . फक्त छोटा नसतो म्हणा
@omkarS1811 ай бұрын
गुलाब पोहे - छत्रपती संभाजी नगर ह्यांच्या व्यवसायाचा एक विडिओ बनवा ना खूप प्रसिद्ध पोहे आहेत त्यांचे अशा आहे कि तुम्ही त्यांचा विडिओ लवकर बनवाल
@ganeshgawli69712 ай бұрын
नाशिक साठी आहे का
@uttamjondhale8386 Жыл бұрын
आम्हाला आपल्या प्राडक्ट विक्री साठी किती गुंतवणूक करावी लागेल आणि त्यासाठी तुमच्याकडून काय सहकार्य मिळेल.कारण त्यामध्ये आम्ही पुर्णतः नविन आहोत . आम्ही संगमनेर विभागांतील आहोत.
@satishharde73186 ай бұрын
पनीर घेणार का तुम्ही
@uttamjondhale8386 Жыл бұрын
गायके सर आपण संपूर्ण प्लांट साठी किती गुंतवणूक केली आहे . धन्यवाद सर