ऊबेर ला गाडी चालवली कि काही दिवसांनी शेळ्या मेंढ्या गावाकडची घरजागा विकावी लागते. गाडी नवी आहे तोपर्यंत ठीक.. परत घरची कुठं तरी काम करतात. अन् हप्ता भरतात. 10 km Uber 150 देतं. 5% टॅक्स 8 ₹ कमी , gas 50 ₹, कमीशन 5 ₹...😂😂
@atuludavant54313 ай бұрын
जय सद्गुरु 🙏🏻
@tusharkhalate59253 ай бұрын
छान माहिती 👍
@mohsinmomin90513 ай бұрын
Sir Uber band Kara
@deepakpawar27653 ай бұрын
Sir सर तुम्ही एका दिवसाला कमावलेली अमाऊंट सांगता परंतु त्याच बरोबर एकूण किती किलोमीटर झाले आणि एकूण किती तास लागले हे जर सांगितले तर छान होईल