हे खरे आहे, बेस्ट तोट्यात जाण्याचे मेन करण म्हणजे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही फक्त अधिकाऱ्यांची मनमानी
@dilipnannaware9522Күн бұрын
एकच नंबर गणाचार्य साहेब 🎉
@dhanajishedge43252 күн бұрын
खुप छान माहीती गणाचार्य साहेब🙏
@sachinyele8082 күн бұрын
खूप छान माहिती दिली जाते गणाचार्य साहेब साहेब
@sagarpatil563822 сағат бұрын
खरंच खूप छान विचार आहेत तुमचे
@dipakvaidya9196Күн бұрын
भरपूर अभ्यास आहे साहेब तुमचा खूप छान माहिती कळाली तुमच्यामुळे
@sureshgunjal970316 сағат бұрын
उत्तम माहिती दिली सुनील साहेबांनी त्यांचे आभारी आहोत धन्यवाद गणाचार्यजी 👌👌🙏🙏🙏👍👍✌️😎😊
@chandrakantvshelke2317Күн бұрын
खुप छान मुद्देसूद आणि अप्रतिम स्पष्टीकरण १ नंबर
@PratibhaNanaware-f7bКүн бұрын
Khup chan ganachrya saheb INDIAN NAVY SALUTE SIR
@subodhgawde4081Күн бұрын
We require visionary leaders like you to helm organization such as BEST. Your insightful remarks, as shared by Sunil Ganacharya Sir, were truly enlightening. Please continue to share your expertise , as leaders like you are invaluable assets.
@rausawantКүн бұрын
खुप छान बेस्ट बाबत जी माहिती सांगितली ती सत्य आहे. आणि बेस्ट वाचली तर मुंबई वाचेल असे वाटते. कारण चाकरमानी च जास्तीजास्त प्रवास बेस्ट ने करतात.
@SudhirKulkarni-p9k7 сағат бұрын
👌👌👌🚩खूप छान.
@anantansurkar9708Күн бұрын
Real fact explained sir
@abhijitrokade9171Күн бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे
@mallinathmali1829Күн бұрын
अभ्यासू व्यक्ती गणाचार्य साहेब
@sumedhadesai1952Күн бұрын
देव करो आणि तुमची इच्छा लवकर पूर्ण होवो. आणि आमचे ग्रॅच्युइटी चे पैसे लवकर मिळोत.
@Krantinarkar12318 сағат бұрын
जो बूंद,,,,, से गई वो,,,,हैद,,,,, से नही भरेगी,,,,,, चाहे जो कुछ भी करले,,,,,,,,
@namdeohande8155Күн бұрын
आता कशी देणार चांगली सेवा रिटायर्ड कामगारांचे फंड दया आगोदर 2018 पासून थकबाकी देणे आहे
@mallinathmali1829Күн бұрын
फक्त फायदा तोटा बगितले सुरक्षितता पाहिलं नाही
@namdeohande8155Күн бұрын
किंग लाँग बस 5वर्षे मध्ये स्क्रॅप झाल्या
@abhijitrokade9171Күн бұрын
rs 5 tiket is प्रॉफिट passenger वाढले आहे pan contract bus madhun profit yeat nahie
@raghunathachrekar1736Күн бұрын
Fukat fund best la dya karodoncha fayda hoil. Tadnyanchi jaruri nahi
@manojjadhav8296Күн бұрын
कंत्राट वाले माला माल झाले की ...मग 90 km.. mhnje ek bus 150km chya वर रोज चालते.. दोन शिफ्ट मध्ये ...15000 रोज एका बसवर खर्च करते मग BEST