बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार, नगर जिल्ह्याला पहिली संधी मिळणार ?

  Рет қаралды 37,269

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Күн бұрын

तब्बल चाळीस-पंचेचाळीस वर्षे अनबीटन आणि तेही निष्कलंक राजकारण करणं सोप्प नसतं. इथं एकदा निवडून आला, की पुढच्या निवडणुकीत दहा नवे विरोधक तयार होतात. मात्र हा माणूस तब्बल आठ वेळा सलग आमदार झालाय. शिवाय थोडं-थिडकं नाही, तर लाखाच्या आसपास लिडनं... शिवाय चाळीस वर्षांत या नेत्यावर ना कुठल्या घोटाळ्याचा आरोप, ना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात बेडूकउड्या मारल्याचा आरोप... जिथं आहे तिथ समाधानी असणारा हा नेता... आता आम्ही कुणाबद्दल सांगतोय, हे अनेक चाणाक्ष प्रेक्षकांना समजलं असेलच... होय, बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरात यांचा व्हिडीओ करण्यामागं कारणही तसंच आहे. बाळासाहेब थोरातांना महारा्ष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी येणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. असे झाले, तर थोरात हे नगर जिल्ह्यातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिले नेते असतील, ज्यांना ही संधी मिळेल. आता ती कशी, तेच आम्ही या व्हिडीओतून सांगणार आहोत...

Пікірлер: 135
@rajushinde2407
@rajushinde2407 3 ай бұрын
होय थोरात साहेब मुख्यमंत्री होणार
@amolkshirsagar3268
@amolkshirsagar3268 3 ай бұрын
महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आणि मा.आ.बाळासाहेब थोरात साहेबच मुख्यमंत्री होणार .
@kailassaskar8273
@kailassaskar8273 3 ай бұрын
१००% मुख्यमंत्री होणार.
@sandippansare8225
@sandippansare8225 3 ай бұрын
सत्य हे कायम सत्यच असतं आमचे साहेब हे कायम सत्याने वागले कधी सुडाचं राजकारण केलं नाही कधी पक्षाशी गद्दारी केली नाही एकनिष्ठ आणि प्रमाणिक पणा या मुळे ते 100% मुख्यमंत्री होणार कारण शेवटी का होईना पण सत्याचाच विजय होणार आहे आणि मा. थोरात साहेब भावी मुख्यमंत्री होणार जय गगनगिरी 🎉🎉
@Saurabh-h6h
@Saurabh-h6h 3 ай бұрын
बाळासाहेब थोरात कींवा उद्धव साहेब ठाकरे दोघांपैकी एक जण मुख्यमंत्री होईल नक्कीच.
@archanazadage
@archanazadage 3 ай бұрын
नामदार बाळासाहेब थोरात नक्की मुख्यमंत्री होतील
@somnathdinkar6596
@somnathdinkar6596 3 ай бұрын
थोरात साहेब हे निष्ठावान आहेत खरे कांग्रेसचे शिलेदार आहेत. साहेब ग्रेट आहेत लबाड झबाड नाहीत....नगरची शान आहेत साहेब.....लवकर मुख्यमंत्री व्हा........नगरचा बारामती सारखा विकास करुन दाखवा....साहेब.....शुभेच्छा तुम्हाला...
@AnilMagre-lq2cc
@AnilMagre-lq2cc 3 ай бұрын
बालासाहेब थोरात साहेब गंगे चे पानी जसे पवित्र आहे तसे बालासाहेब पवित्र आहे त्याना एक वेलेस संधि भेटली पाहिजे जय भीम जय संविधान
@vilasshalu9794
@vilasshalu9794 3 ай бұрын
आमचे दैवत आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब नक्की महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री असतीलच आणि होणारच आहेत साहेब मुख्यमंत्री
@ravindrawakchaure6932
@ravindrawakchaure6932 Ай бұрын
Mg tuja baap kon ahe ved zhavya
@sanjayjedgule9245
@sanjayjedgule9245 3 ай бұрын
होय नक्कीच होतील आणि आम्हाला खुप आनंद होईल
@PornimaThorat-dd3wh
@PornimaThorat-dd3wh 2 ай бұрын
भावी मुख्यमंत्री थोरात साहेब
@shivajikhule8212
@shivajikhule8212 2 ай бұрын
100% थोरात साहेब मुख्यमंत्री होणार यामध्ये शंका नाही
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 3 ай бұрын
माणूस खरच लई भारी ! दोन्ही खासदार निवडून आणले . शिवाय विधानसभेत पण नगर मधून १२ पैकी १० जागा ते निवडून आनतील .
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 2 ай бұрын
एकशे एक टक्का थोरात साहेब मुखमंत्री होनार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे
@SukhdevKutal
@SukhdevKutal 2 ай бұрын
होय मुख्यमंत्री झालेच पाहिजे
@baneshsahane1958
@baneshsahane1958 2 ай бұрын
नक्कीच होणार साहेब
@hiralalsurve6729
@hiralalsurve6729 3 ай бұрын
होणारच.
@BhagirathRandive
@BhagirathRandive 3 ай бұрын
Thorat Saheb 1ch number khup khup shubhechya
@किरणगुंजाळ-न2ग
@किरणगुंजाळ-न2ग 3 ай бұрын
होणार हमखास एकदम कडक थोरात साहेब मुख्य मंत्री होणार संगमनेर ची शान बाळासाहेब थोरात एकनिष्ट व सयमी नेता
@भिकाहासे
@भिकाहासे 3 ай бұрын
तुझं म्हणणं खर आहे थोरात साहेब आज एक नंबर माणूस आहे पण आजपर्यंत ते मुख्यमंत्री कधी झालेच नाही आता खरा नंबर तर त्यांचाच आहे पण आधी उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे नाना पटोले हे सर्वच रिंगणात उभे आहेत त्यामुळे कदाचित थोरात साहेबांना मुख्यमंत्री पद मिळणे अशक्य वाटते आणि दुसऱ्यांना नाराज करून थोरात साहेब मुख्यमंत्री होणार नाहीत
@JalindarBorunde
@JalindarBorunde 3 ай бұрын
भावी मुख्यमंत्री जलनायक आदरणीय बाळासाहेब जी थोरात साहेब
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 3 ай бұрын
शुभेच्छा 🎉
@s.yejare6493
@s.yejare6493 3 ай бұрын
Congraluation Saheb
@tanveershaikh7382
@tanveershaikh7382 3 ай бұрын
Badasaheb thourat bhavi cm tar honarch...
@prakashpagare8912
@prakashpagare8912 3 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील बाळासाहेब थोरात हे एकमेव नेतृत्व म्हणजे जेष्ठ अभ्यासू मितभाषी निष्ठावंत आणि आझद शत्रू याच भावनेतून महाराष्ट्र त्यांचा आदर करीत आहे बाळासाहेबांना मी गेली पंन्नास वर्षांपासून जवळून पाहता आलो आहे आणि नगरजिल्ह्यातील राजकीय परिस्थिती ही जवळून बघितली आहे आता जिल्ह्यातील एकमेव थोरात कुटुंबाला पक्षात विरोध करणारे ते म्हणजे विखे घराने हा इतिहास आहे जिल्ह्यात सर्वाना माहित आहे त्यामुळेच बाळासाहेब यांचा भविष्यातील रस्ता आपोआप मोकळा झाला आहे आणि भविष्यातील महाराष्ट्रातील नेतृत्व करण्याची वाटचाल ही बाळासाहेबांची आहे मा, शरदचंद्र पवार साहेब मा, उध्दवजी ठाकरे साहेब हे सुध्दा नेहमीच बाळासाहेबांच्या शब्दांचा आदर करतात आताच जिल्ह्यात सत्कार प्रसंगी मा, खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांनी या कार्यक्रमात बाळासाहेब हजर नसतांना ही बाळासाहेब थोरात यांच्या निवडणुकीतील प्रचार कार्याचा गौरव करुन बाळासाहेब यांचे आभार मानले आहेत आता जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाचे मानकरी मा, श्री, बाळासाहेब थोरात हेच ठरतील हे निश्चित च, मामासाहेब पगारे, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिर्डी,
@kisanbamble1889
@kisanbamble1889 Ай бұрын
मा.श्री बाळासाहेब थोरात साहेब महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
@rutikdube1715
@rutikdube1715 3 ай бұрын
हो 💯 होणार
@madhukarnalkar298
@madhukarnalkar298 3 ай бұрын
एकच साहेब बाळासाहेब थोरात
@shivajikhule8212
@shivajikhule8212 3 ай бұрын
100% थोरात साहेब मुख्यमंत्री होणार अजातशत्रू चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेण्याची कला आणि संपूर्ण महाराष्ट्राला हवामान असणारं व्यक्तिमत्व म्हणून थोरात साहेबांची ओळख आहे मुख्यमंत्री पदाची संधी विना अट साहेबांना मिळणार आहे
@mangeshvyavhare9693
@mangeshvyavhare9693 3 ай бұрын
आम्हाला महाविकास आघाडीचे दोन उमेदवार चांगले आहेत एक म्हणजे उद्धव साहेब ठाकरे व आमचे अहिल्या नगर चे निष्कलंक थोरात साहेब हेच पुढिल म मुख्यमंत्री पदाचे पात्र उमेदवार असतील
@babajipawade6472
@babajipawade6472 2 ай бұрын
बाळासाहेब थोरात साहेब मुख्यमंतरी झालेच पाहिजे
@laxmankadam4079
@laxmankadam4079 3 ай бұрын
100% balasaheb thorat
@shreekantmapari350
@shreekantmapari350 3 ай бұрын
100% निष्कलंक नेता थोरात साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार
@SunilShelke-c1u
@SunilShelke-c1u 2 ай бұрын
भावी मुख्यमंत्री माननीय बाळासाहेब थोरात
@khanabdulquddus3508
@khanabdulquddus3508 3 ай бұрын
200 परसंट थोरात साहेब मुख्यमंत्री होणार
@kailassaskar8273
@kailassaskar8273 3 ай бұрын
संगमनेरची शान,शो शेरी ऐक संगमनेरी. कॉंग्रेस पक्षाचे निष्टावंत.मा.बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांना खुप खुप शुभेच्छा.
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 3 ай бұрын
सात आठवेळा निवडून येणे व एका पक्षात असणे एवढीच मुख्यमंत्रीपदासाठी पात्रता नसते. निकाल व त्यानंतरची परिस्थिती कशी असेल हे पन जास्त महत्वपूर्ण आहे. वय व काँग्रेस कोणाला संधी देईल हा पन एक मुद्दा आहे. मला वाटतंय मविआ सत्तेत आली व मुख्यमंत्रीपद कॉंग्रेस कडे आले तर पक्ष सतेज पाटील किंवा अमीत देशमुख अशा तरूणांना संधी देऊ शकतो. पन नैसर्गिक न्याय म्हणाल तर उद्धव ठाकरे एक नंबर ला व दोन नंबरला जयंत पाटील असा क्रम असेल.
@harshwardhan728
@harshwardhan728 3 ай бұрын
होऊ शकतात
@akbarsayyad6020
@akbarsayyad6020 Ай бұрын
💯 होनार
@arvindsalunke1813
@arvindsalunke1813 Ай бұрын
100% 2024 che congress CM
@salimmaniyar4515
@salimmaniyar4515 3 ай бұрын
Fix next C M .Hon. Thorat saheb
@rahullondhe967
@rahullondhe967 3 ай бұрын
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब थोरात साहेब कामाचं मानुस आहे 💯💐 शांत संयमी नेतृत्व करणारे आहे एकनिष्ठ राहिले
@ravimakhana-jd9ce
@ravimakhana-jd9ce 3 ай бұрын
अस झालं तर आनंदच होईल ❤ आपली बातमी सादरीकरण सुधारावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
@dattatraychavan3850
@dattatraychavan3850 2 ай бұрын
थोरात साहेबांना मुख्य मंत्री पदाची संधी मिळाली च पाहिजे. याच एकच कारण म्हणजे उत्तर महाराष्ट्राला आतापर्यंत संधी मिळाली नाही.
@haushiramarane9783
@haushiramarane9783 3 ай бұрын
होणार मुख्यमञी थोरात साहेब
@rajendrawaghmare9152
@rajendrawaghmare9152 3 ай бұрын
Nagar zilheytil congress sampavli
@govindwakale958
@govindwakale958 2 ай бұрын
थोरात साहेब मुख्यमंत्री नक्कीच होणार
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 3 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय महा विकास आघाडी 🎉
@ravindrapunekar3412
@ravindrapunekar3412 3 ай бұрын
2024 ला एकच नाव जोरात फक्त बाळासाहेब थोरात....
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 2 ай бұрын
हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब
@amolkothule28
@amolkothule28 3 ай бұрын
संयमी नेतृत्व थोरात साहेब
@amolzite2781
@amolzite2781 3 ай бұрын
Thorat Saheb is great leader ahe
@vishalkhemnar2457
@vishalkhemnar2457 3 ай бұрын
Great Saheb
@Djkingisback
@Djkingisback 3 ай бұрын
अरे पश्चिम महाराष्ट्रातील नाही तर उत्तर महाराष्ट्रातील
@SagarPatil-ot5my
@SagarPatil-ot5my 3 ай бұрын
माझा आवडता
@BhairvnathBerad-rt9vl
@BhairvnathBerad-rt9vl 3 ай бұрын
1 ch number
@sanjayshinde191
@sanjayshinde191 3 ай бұрын
No 1
@shivajishinde5223
@shivajishinde5223 3 ай бұрын
थोरात साहेबांचा नाद करायचा नाही. जर विद्यमान आमदारांनी आदर्श घ्यावा तर थोरात साहेबांचा. नाही तर काय आज खोक्यावर डोळा.
@arvindsalunke1813
@arvindsalunke1813 Ай бұрын
CM Congress cha honar 100% Ani 100% Thorath saheb
@babasahebkolhekolhe6964
@babasahebkolhekolhe6964 2 ай бұрын
100%Thorat saheb CM honar 🎉🎉
@nikhilkawade2492
@nikhilkawade2492 3 ай бұрын
💯💯
@SunilShinde-vx1ve
@SunilShinde-vx1ve 2 ай бұрын
100%नामदार थोरात साहेब मुख्यमंत्री होतील
@SantoshJoshi-o1t
@SantoshJoshi-o1t 2 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये एकच नाव जोरात घराघरात बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणारच
@pranitsane5199
@pranitsane5199 3 ай бұрын
udhav sahebach mukhyamantri hotil
@SachinMithari-v3r
@SachinMithari-v3r 2 ай бұрын
फिक्स
@shivajishinde8770
@shivajishinde8770 3 ай бұрын
1oo% थोरात साहेब मुख्यमंत्री होणार.
@santoshthitme6596
@santoshthitme6596 3 ай бұрын
हो नकीच्च होणार थोरात साहेब मुख्यमंत्री
@asifshaikh-vs8nb
@asifshaikh-vs8nb 3 ай бұрын
Balasaheb Thorat sangamner
@shitalugalmugle
@shitalugalmugle 2 ай бұрын
भावी मुख्यमंत्री ✌️✌️
@lailashaikh5265
@lailashaikh5265 2 ай бұрын
Yes
@prakashkharote8735
@prakashkharote8735 2 ай бұрын
❤❤ Prakash kharote balasheb Thorat new priministr in maharastra
@shitalugalmugle
@shitalugalmugle 2 ай бұрын
एकच साहेब थोरात साहेब ✌️✌️
@KumarHolkar
@KumarHolkar 3 ай бұрын
महाराष्ट्रात मुख्य मंत्री झालेतर ‌‌‍...मा.श्री. नामदार राधाकृष्ण विखे पाटील च होतील मुख्य मंत्री 💯💪🏻🔥
@AnilMagre-lq2cc
@AnilMagre-lq2cc 3 ай бұрын
मुंगेरीलाल के हसीन सपने
@bansilalwagh4371
@bansilalwagh4371 2 ай бұрын
Balasaheb Thorat Next CM of Maharastra
@creat2315
@creat2315 3 ай бұрын
Great
@abdulhamidtamboli6359
@abdulhamidtamboli6359 2 ай бұрын
निष्ठावंत, मितभाषी, विकासाभिमुख आदर्श नेतृत्व
@BabasahebRamsing-vp5qc
@BabasahebRamsing-vp5qc 3 ай бұрын
Correct vileshan ahe 👌👌
@sujataandhale6611
@sujataandhale6611 3 ай бұрын
भावी मुख्यमंत्री
@ummekulsumshaikh7612
@ummekulsumshaikh7612 Ай бұрын
शक्य नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे अगोदर उद्धव साहेबांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री करा त्यानंतर बघू कोण मुख्यमंत्री होईल ते
@eknathdatir4826
@eknathdatir4826 2 ай бұрын
Ho❤
@KishuBorhade
@KishuBorhade 3 ай бұрын
होय
@GulabBhandari-cl5qd
@GulabBhandari-cl5qd 2 ай бұрын
yes 7:13
@kalyanraojorvekarpatil9862
@kalyanraojorvekarpatil9862 3 ай бұрын
आज पर्यंत आम्ही यांना मतदान केले याचा अभिमान आहे आम्हाला... एकनिष्ठ च दुसरं नाव नामदार बाळासाहेब थोरात साहेब
@tushartambe8818
@tushartambe8818 3 ай бұрын
😂kay ghanta kam nahi yache
@vishalkhemnar2457
@vishalkhemnar2457 3 ай бұрын
१००%
@babasahebkolhekolhe6964
@babasahebkolhekolhe6964 3 ай бұрын
राज्याला खरी गरज आत्ता बाळासाहेब थोरात साहेब यांची आहे. तेच मुख्यमंत्री होणार आहे यात शंका नाही. महाविकास आघाडी सरकार येणार आहे १००% सर्वमान्य नेतृत्व थोरात साहेब असतील.
@bansilalwagh4371
@bansilalwagh4371 2 ай бұрын
7:13 7:13
@shrikantdavkhar9959
@shrikantdavkhar9959 3 ай бұрын
Honar
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 3 ай бұрын
मा, थोरात साहेब मुख्यमंत्री झाले तर आमचा आदिवासी समाज पेढे तुला करणार
@ganpatpawar9390
@ganpatpawar9390 2 ай бұрын
Hoy hoti karan te shard Pawar yanche पन् visavasu आहेत्
@Akd6056
@Akd6056 3 ай бұрын
Are dada adhi sarkar tr yeude ani yana cm pad deun pawar kai shant basnar ahe ka 😂😂 shevti cm tr shinde ch honar
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 2 ай бұрын
100000 matani yenarach🎉🎉🎉🎉
@BalasahebPawar-eo1sc
@BalasahebPawar-eo1sc 2 ай бұрын
Nakkich. C.m.honar
@धोंडीभाऊसाबळे
@धोंडीभाऊसाबळे 3 ай бұрын
साहेब तुम्हीं मुख्यमंत्री झाले तर आंम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे
@akilshaikh6093
@akilshaikh6093 3 ай бұрын
होयहोऊशकतात
@sopanpadwal8153
@sopanpadwal8153 3 ай бұрын
हो
@pankajlondhe8300
@pankajlondhe8300 3 ай бұрын
👌
@satishgadakh1508
@satishgadakh1508 3 ай бұрын
जरा विकास काय काय झाले हे पण सांगा की भाऊ
@philipkhandagale9568
@philipkhandagale9568 3 ай бұрын
महायुतीचे सरकार होणार आणि बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार
@rahulthorat3503
@rahulthorat3503 3 ай бұрын
Ho Balasaheb Throat
@ag6525
@ag6525 2 ай бұрын
Only CM Balasaheb Throat.❤
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 103 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 1,8 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 29 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 6 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 473 М.
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 103 МЛН