No video

सचिन हवळे पाटील | मनोज जरांगे पाटील | Manoj Jarange sachin havle

  Рет қаралды 12,982

MARATHI EXPRESS

MARATHI EXPRESS

Күн бұрын

Пікірлер: 165
@user-qk6hg8ql7v
@user-qk6hg8ql7v Ай бұрын
पाडा त्यांना पण मतदान obc n केलत आम्ही पण पडणार त्यांना जय obc
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Ай бұрын
@@user-qk6hg8ql7v अगदी बरोबर आहे सर्व राजकीय नेते फक्त राजकारण करतात त्यांना भांडण लाऊन पोळी भाजून घेयची आहे प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन केंद्रातून वाढवून आणावं व जनगणना करून वाटा द्यावा
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia Ай бұрын
हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथे कोणी ही एका समाजाच्या मताने कोणीही आमदार आणि खासदार म्हणून निवडून येऊ शकत नाही.
@ashok23435
@ashok23435 Ай бұрын
मनोज jarange गावागावात तुतरीचा प्रचार करत होते. आतून लोकांना सांगत होते .की मुंडे ना पाडा म्हणून.
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un Ай бұрын
जारगेने सगळे मराठे कामाला लावले आहे ऊठ कि पळ ऊठ कि पळ फायदा काहीच नाही
@ashok23435
@ashok23435 Ай бұрын
जरांगेचा एकही आमदार निवडून येत नसतो😂😂😂😂 आता मराठे यांना विरोध करू लागलेत
@user-hm1ld8jx2k
@user-hm1ld8jx2k Ай бұрын
हवळे सर जालना लोकसभा मतदार संघात कल्याण काळेला पैठण तालुक्यातील सर्व बंजारा, धनगर, लोहार समाजाने मनातून मतदान केले,,, काळे फक्त तुमच्या मतावर खासदार नाही झाले
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq Ай бұрын
आला जातीवर
@user-bl2ni4uj5n
@user-bl2ni4uj5n Ай бұрын
आतापर्यंत जरांगे आता हा शहाणा उभा राहीला आहे महाराष्ट्र चालवण्यासाठी दया महाराष्ट्र ह्याला
@shivajichavan9841
@shivajichavan9841 Ай бұрын
आमदार होणार वाटतय
@satishshinde3457
@satishshinde3457 Ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@user-bl2ni4uj5n
@user-bl2ni4uj5n Ай бұрын
हेच करायला उपोषण केले ह्यांनी
@Trading_Shine92
@Trading_Shine92 Ай бұрын
तु आणि तुझा जरंगे तुम्ही दोघ पण स्वता उभे राहुन बघ मग समजतय तुला ओबिसि फॅक्टर काय आसतो..😂
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 Ай бұрын
आता कळेल कोण कुणाच्या मतावर निवडुंग आले
@prakashkendre5432
@prakashkendre5432 Ай бұрын
हातात किती सोन्याच्या अगठ्या आहेत सांगा ना साहेब?
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Ай бұрын
चार चार अंगठ्या तुमच्या बोटात आहेत तुम्ही मागास कसे
@Onlyking6166
@Onlyking6166 Ай бұрын
तुम्ही स्वतः उभे राहून पहा दुसऱ्याला सल्ला देण्यापेक्षा
@supriyashendge-ol5uf
@supriyashendge-ol5uf Ай бұрын
Tu tuj bag
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Ай бұрын
Tuz bh cm jarange krto amhi
@ignitevlog8829
@ignitevlog8829 Ай бұрын
सुप्रिया ला निवडून आणलाय की आता, आता तरी जातीवाद थांबवा😂
@Amol-ks7gi
@Amol-ks7gi Ай бұрын
राज्यात महाविकास आघाड़ीच सरकार आल्यावर जरंग्या आंदोलन गुंडालून गायब होनार
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f Ай бұрын
तू तुझ्या पटलाना विचार शरद पवार साहेबांच्या पक्षाची भूमिका काय आहे फक्त तुतरीचे कार्यकर्ते म्हणजे मराठा समाज नाही तुमच्या मालकाला विचारा नाहीतर स्वतंत्र लढा
@user-nz8zz7cg1l
@user-nz8zz7cg1l Ай бұрын
जय ओबीसी
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k Ай бұрын
काहीही करा, जातीवाद पेरु नका. २८८ उभे करा दम असेल तर.
@dhanajichaudhari9040
@dhanajichaudhari9040 Ай бұрын
कर ऊभा मग बघु किती निवडून येतात ते
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk Ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 Ай бұрын
हावळे पाटील, योग्य ते बोलत आहात.जय जिजाऊ जय शिवराय.
@user-go1co6hl9j
@user-go1co6hl9j Ай бұрын
Gapre😂
@rajendrashinde7484
@rajendrashinde7484 Ай бұрын
तुम्ही 288 आमदार उभे करा आणि निवडून आणा बाकीचे कशाला भाकीत गाथा
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h Ай бұрын
स्वप्नच बघ
@atultandale5351
@atultandale5351 Ай бұрын
हावळे तुझा अभ्यास कमी आहे अभ्यास करून ये आणि ओबीसी वर. येणार तर फडणवीस. भुजबळ साहेब मुंडे साहेब. तावडे साहेब. गिरीश महाजन. सर्व भाजप शिवसेना व राष्ट्रवादी.
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 Ай бұрын
बरोबर आहे
@santoshraut5199
@santoshraut5199 Ай бұрын
तुला बोलता तरी येत का कर मग 288आमदार उभे आजच सांगतो सुपडा साफ होईल आरे मंगेश साबळेला निवडून नाही दिलं तुम्ही सांगता की आमचे खासदार आणा निवडू दम असेल तर
@Jay-S11
@Jay-S11 Ай бұрын
Right
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
कमेंट करायची तर नीट करा नाहीतर नीट माय घाला
@bapusahebkhedekar2992
@bapusahebkhedekar2992 Ай бұрын
कितीही डावपेच टाका... निब्बर आदळयचे
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Ай бұрын
प्रस्तापीत यांना घरी पाठवायचे
@sanjayjankar2934
@sanjayjankar2934 Ай бұрын
थोडा अभ्यास करून बोला 288 पैकी एससी साठी आणि एसटी साठी किती राखीव आहेत ते पहा
@Satyashodhakvichar
@Satyashodhakvichar Ай бұрын
आम्ही तुमच्या 288आमदाराच्या प्रतिक्षेत आहोत. लवकर उभे करा.
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Ай бұрын
सर्व जनतेला माहिती आहे सरकार च्या विरोधात मागणी करावी लागते हे दलाल काही म्हणोत विरोधी पक्ष काय करणार आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत
@shrikrishnaghule7757
@shrikrishnaghule7757 Ай бұрын
मग द्या उमेदवार 😂😂
@devidasmdahifale1804
@devidasmdahifale1804 Ай бұрын
आरक्षण साठी आले तुम्हाला आमदार खासदार करण्यासाठी आले नव्हते
@bhanudasvaidya1989
@bhanudasvaidya1989 Ай бұрын
हो पण जेंव्हा हे लाचार कुत्रे सत्तेवर आहेत तोपर्यंत देणार नाही हे दिसतंय म्हणून तर पाडापाडी करायचीच
@pradipjadhav2087
@pradipjadhav2087 Ай бұрын
अरे शरद पवार किती वेळा मुख्यमंत्री होते त्या वेळी त्यांनी का आरक्षण दिले याचा पण अभ्यास करून बघा
@bhanudasvaidya1989
@bhanudasvaidya1989 Ай бұрын
त्यानं तर त्याची माई आडवी घातली त्यामुळेच तर एव्हढी परेशाणी होत आहे
@user-go8hf7ix3v
@user-go8hf7ix3v Ай бұрын
Jay obc jay bagawan Jay gopinath
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
झाली तुझी आमदार की तयारी आता पासून सुरुवात झाली.
@pandurang2554
@pandurang2554 Ай бұрын
बोलता एक आणि करता एक हिंमत असेल तर उमेदवार उभे करून निवडून आणा
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
गप बस ताई आली की मराठ्यांचा जीवावर निवडून
@siddheshwarkhokle534
@siddheshwarkhokle534 Ай бұрын
😂😂😅
@ganeshnagare9922
@ganeshnagare9922 Ай бұрын
तुम्ही आरक्षण मागताय की निवडणूक लढताय हे स्पष्ट करा दगड धोंडे उभे करा 288 निवडून आना शब्दाला पक्के राहा करा प्रयोग उगीच तुतारी फुकु नका
@praveshdwar
@praveshdwar Ай бұрын
288 martha ani rakhiv jaga
@anildhakne6661
@anildhakne6661 Ай бұрын
साहेब एखाद्या ठिकाणी आपला आमदार उभा करून पहा म्हणून समजेल लोक कोणाच्या बाजूला आहे
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Ай бұрын
Pahitl amhi ,1khoti prchark ahet fkt tayari zaliy
@Gholveshrikant
@Gholveshrikant Ай бұрын
गप्प र उग आभाळ हेपलुनको
@bhaskarnagargoje5027
@bhaskarnagargoje5027 Ай бұрын
6 आमदार च्या मागे एक खासदार असतो
@baburaokhade8837
@baburaokhade8837 Ай бұрын
करून तरी बघ किती येतात ते तुमचे खासदार साहेब.त्याच्याशिवाय तुमची डोके ठिकाणावर येणार नाहीत
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w Ай бұрын
Bevada...
@sagarmane5834
@sagarmane5834 Ай бұрын
दादा गरजवंत आपल्या सोबत आहे ❤
@Patil-h2f
@Patil-h2f Ай бұрын
अरे मग आर्थिक दृष्ट्या वरचं आरक्षण द्या ना राजकीय न देता शैक्षणिक व नोकरी द्या तरच गरीब मराठ्यांना न्याय मिळेल
@HDG25
@HDG25 Ай бұрын
मनोज दादा जिंदाबाद 🚩🚩
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
सचिन भाऊ बरोबर बोलले
@vishnuelag7632
@vishnuelag7632 Ай бұрын
महाराष्ट्र काय तुमच्या बापाचा नाही
@user-wy4ru5xi1y
@user-wy4ru5xi1y Ай бұрын
Tond bagh
@jalindarkarad4291
@jalindarkarad4291 Ай бұрын
Gapre🎉🎉🎉🎉
@Rajpatil44489
@Rajpatil44489 Ай бұрын
अरे बाबा किती जळणार रे तू
@Amol-ks7gi
@Amol-ks7gi Ай бұрын
शरद पवार cm होता तत्यवेलचा 1994 चा GR वर बोला जरांगेला सांगा
@satishnagargoje8633
@satishnagargoje8633 Ай бұрын
जाना ते 28 खासदाराचे
@sureshshirole9153
@sureshshirole9153 Ай бұрын
बरोबर आहे 👍👍
@lifeline-qt4em
@lifeline-qt4em Ай бұрын
असे नाही, जेव्हा हे विधानसभा निवडणूक लढले त्यावेळी त्यांना मराठा व ओबीसी लोकांनी मतदान केले म्हणून निवडून आले आहेत
@RohitMisal-vg2sf
@RohitMisal-vg2sf Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩💯💯
@satishnagargoje8633
@satishnagargoje8633 Ай бұрын
288 ला 288 उभे करा पहिलं मतदान माझं तुम्हाला ओबीसी मधून
@hariommhaske4098
@hariommhaske4098 Ай бұрын
उभे करा न राव
@surajbhange5825
@surajbhange5825 Ай бұрын
Mahavikas aaghadila obc padnar 😂
@kiranandhale5509
@kiranandhale5509 Ай бұрын
Yala Batule Baba ch pahije 😂😂😂
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Ай бұрын
Batulya la gharchani haklun dile hote😂😂😂
@satishnagargoje8633
@satishnagargoje8633 Ай бұрын
आतापर्यंत झोपले होते का
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Ай бұрын
Brobr amhi sobt ,60000000
@kalyanpakhare2394
@kalyanpakhare2394 Ай бұрын
288 मराठे आमदार निवडून नक्कीच येणार पण मनोज दादा ला पाडा पाडीत फायदा वाटतो.
@surajchoure6536
@surajchoure6536 Ай бұрын
हगर्या तू ताई चे नव कशला घेतो
@dahalesoundsystemparbhani4055
@dahalesoundsystemparbhani4055 Ай бұрын
एवढा उठाठेव करायची गरज नाही b.v.a चा सपोरट घेऊन जर का निवडणुक तर सगळं काही ठिक होईल असं वाटतय
@royalnana7171
@royalnana7171 Ай бұрын
Chal pal zatya
@govindaghav9399
@govindaghav9399 Ай бұрын
दादा तुमच्या सारख्या च्या मनात पण आमदार होण्याची इच्छा झाली असेल तुम्ही काय उगाच समाज सेवा करता काय आणि तुम्ही होणार आमची पण इच्छा आहे तुम्ही समाज सेवेतून आमदार व्हावे
@user-ry3ft3xu3f
@user-ry3ft3xu3f Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा कुणबी समाज मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हेरे साथ है
@satishnagargoje8633
@satishnagargoje8633 Ай бұрын
साधा सोपा उपाय आहे ना
@mantagavande4614
@mantagavande4614 Ай бұрын
BJP चे दिवस भरले यांना कायमचे घरी बसवा
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 26 күн бұрын
Waghy nanatar paghy aala sushikshit khalnayak aani pawarache pyade aahe Havlya samajachi dishabhool kartoy dhikkar karato mi tyacha
@dilipbhagwanmante5803
@dilipbhagwanmante5803 Ай бұрын
288 Ubhakara
@user-ko7sx3jh7p
@user-ko7sx3jh7p Ай бұрын
💍💍🤔 गरीब
@KesavNagre
@KesavNagre Ай бұрын
Vidhan sabha zalavar jarange kutra pan vicharnar nahi
@satishnagargoje8633
@satishnagargoje8633 Ай бұрын
कायदा पण तुम्हीच करा
@bhagyashribangar9657
@bhagyashribangar9657 Ай бұрын
He nust prashiddhi bolatay😂
@venkateshzode8936
@venkateshzode8936 Ай бұрын
Manunch mahayuti umedvar padnyat tumachach hat hota na sarad pawarch chamach tumi tyana maga aaraxan sarkarla kasala magata supreme kortani tumachi fetarli uddhav thakare mukhemantri hote la nahi kalaji ghetli ani tyana vot denasati tumchyt sprda hoti amala nahi samjat
@user-wy4ru5xi1y
@user-wy4ru5xi1y Ай бұрын
Ubhe kara
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 Ай бұрын
288 kar ubha kas nivdun yeteti tech bagu
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 Ай бұрын
Aami marata samaj tumchya sobt ahot sachin dada.
@shivajisarwade6553
@shivajisarwade6553 Ай бұрын
Aaple ubhe kru saheb
@dilipbhagwanmante5803
@dilipbhagwanmante5803 Ай бұрын
Baskr
@yadavgonde9505
@yadavgonde9505 Ай бұрын
छान
@shiv4162
@shiv4162 Ай бұрын
He kon takuch aalay aata.
@Jan_hit_krishna
@Jan_hit_krishna Ай бұрын
288 ubha karaycha tu ani tujya malak jarange ani mag bol 288 alyavar jyast cha jatiwad nakos petu nahi tar gap bass
@ashoksonavane1434
@ashoksonavane1434 Ай бұрын
Chala ye badula kahi pn bollto
@rajatashishagrawal9525
@rajatashishagrawal9525 Ай бұрын
Congress la pan pada Karan tyanu pranya satav OBC la matdan kela
@KesavNagre
@KesavNagre Ай бұрын
Vidhan shaba zalyavar jarange LA kutra pan vicharar nahi
@surajchoure6536
@surajchoure6536 Ай бұрын
Tu pan amdar 😅😅😅😅hawale patil नही पिवले जाले re
@annawaghmare3653
@annawaghmare3653 Ай бұрын
Ana ki nivdun mg kayda kara sawtacha
@deelippatil3910
@deelippatil3910 Ай бұрын
@pariarun897
@pariarun897 Ай бұрын
Are pan tumhi je kele te garib Maratha sathi kahich nahi kele... Fakt pawar sathi karta sagla Maratha bagtoi
@bhagyashribangar9657
@bhagyashribangar9657 Ай бұрын
Hyala pada tyala pada mhntat...ani ntr amhi kuthe bolalo ase khot bolato ,....dutondi
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 32 МЛН
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍
00:36
BigSchool
Рет қаралды 20 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 123 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 32 МЛН